Special Report : Chhagan Bhujbal News : छगन भुजबळ भाजपात जाणार?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 дек 2024

Комментарии • 101

  • @Vr34eqtyd5
    @Vr34eqtyd5 День назад +39

    जयobc जय भुजबळ
    साहेब obcसाठी भाजपा चांगला पर्याय आहे
    बाकी पक्ष फक्त obc चा वापर करून घेतात

  • @dhuldevshelake8939
    @dhuldevshelake8939 День назад +38

    एक नंबर निर्णय घेतला साहेब

  • @Sadashivchandurkar
    @Sadashivchandurkar День назад +35

    भुजबळ साहेब जिंदाबाद

  • @KrishnaSurnar-c5g
    @KrishnaSurnar-c5g День назад +10

    खूप छान निर्णय आहे

  • @adarshnews17
    @adarshnews17 День назад +32

    छगन भुजबळ साहेबांनी बिनधास्त भाजपा मध्येच जावे

  • @bhanudasveer7400
    @bhanudasveer7400 День назад +23

    बरोबर भुजबळ साहेब

  • @Ramraje-i5t
    @Ramraje-i5t 18 часов назад +5

    वेल कम भुजबळ साहेब भाजपात आपलं स्वागत 🙏🪷🙏

  • @padamnathmisal9290
    @padamnathmisal9290 18 часов назад +7

    भुजबळ साहेब नाशिक🎉🎉❤❤

  • @bajiraomasal
    @bajiraomasal 18 часов назад +4

    वेगळा पक्ष काढा साहेब, येणाऱ्या काळात सर्व obc तुमच्या पाठीशी राहील.. जय ओबीसी..💛

  • @DattaramKatkar
    @DattaramKatkar День назад +13

    भाजपने ऐक जागा राखीव ठेवली आहे.ओबीसीसाठी भुजबळ साहेबांनी भाजप सोबत जावे.

  • @maneshshinde4932
    @maneshshinde4932 21 час назад +9

    वेगळा पक्ष काढा साहेब 😂😂😂😂😂😂😂😂
    सारखा पक्ष काय बदलून उपयोग...😢😢😢😢😢

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 10 часов назад +3

    BJP त OBC la संधी आहे आहे बदो सब ओबीसी आप केसाथ है🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly День назад +10

    भुजबळचे समर्थक माधव फाॅर्म्युल्यानुसार बीजेपीलाच वोट करतात. भुजबळचा राष्ट्रवादीला फायदा कम नुकसान जादा.

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 13 часов назад +2

    भुजबळ या मानसाला मरेपर्यंत मंत्री पद हव आहे काय? बाकीचे आमदार यांना पण मंत्री पदाची संधी मिळाली पाहिजे

  • @sampatnavale5183
    @sampatnavale5183 11 часов назад +1

    भुजबळाचा भाजप प्रवेश म्हणजे फक्त ई डि च्या चौकशीच्या धाकाने

  • @DnyaneshwarKotwal-uh4py
    @DnyaneshwarKotwal-uh4py 9 часов назад

    खूप छान निर्णय 💐👍

  • @UdayNaik-u4y
    @UdayNaik-u4y День назад +31

    आता वय झालं आहे, थोडीशी विश्रांती घेऊन, भुजबळ घराणे सोडून, एखाद्या गरीब ओबीसी बांधवाला, आमदार करा😮😮

    • @tusharmandlik8427
      @tusharmandlik8427 День назад +1

      मोदी साहेब जास्त वयाचे पंतप्रधान चालतात का तुम्हांला

    • @UdayNaik-u4y
      @UdayNaik-u4y День назад +3

      @tusharmandlik8427 मोदी साहेबांनी छगन भुजबळ साहेब यांच्यापेक्षा प्रॉपर्टी कमवली नाही, 2000 करोड ची प्रॉपर्टी कुठून आली त्यांना विचारा, आणि मोदी साहेबांची प्रॉपर्टी, किती आहे ते पण तुम्ही माहीत करून घ्या

    • @tusharmandlik8427
      @tusharmandlik8427 День назад +4

      @@UdayNaik-u4y मोदी साहेबांची प्रॉपटी किती आहे हे तुम्हाला तरी माहित आहे का

    • @milindsaner8269
      @milindsaner8269 День назад +1

      ​@@UdayNaik-u4yपण ते आता भाजपसोबत आहेत.

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 17 часов назад

      दादा हो .मा शरदचंद्र पवार साहेबांचं वयापेक्षा मा भुजबळ साहेब लहान आहेत.हे खरं आहेत कां.

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 День назад +5

    जिथे जाणार त्यांनाच नको आहेत।

  • @shrichandreshwarshikshan-gl9sm
    @shrichandreshwarshikshan-gl9sm 17 часов назад +1

    भुजबळांनी भाजपामध्ये यावे

  • @jedhekaka4061
    @jedhekaka4061 День назад +6

    महाराष्ट्राचा सातबारा कुनाचा आहे ...कळल

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 День назад +3

    Welcome
    BJP 🎉🎉🎉

  • @pandurangshelke7420
    @pandurangshelke7420 День назад +5

    तुरंगाची हवा नको तर भाजपा शिवाय पर्याय नाही.

  • @laxmankharwade2131
    @laxmankharwade2131 День назад +8

    साहेब भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करा पन नाटक केले तर जेलची हव मिळेल

  • @Rahulpawar096
    @Rahulpawar096 17 часов назад +2

    दे की मग राजीनामा आमदार की चा आणि जा bjp मधे

  • @SandipPatil-kt1pl
    @SandipPatil-kt1pl День назад +8

    या माणसाने तुरुंगात जावावे... निवांत पणा आहे

  • @YogeshGade-h4z
    @YogeshGade-h4z День назад +6

    जा लवकर

  • @manmohanjadhav4750
    @manmohanjadhav4750 День назад +8

    स्वार्था साठी पक्ष बदला.

  • @rameshgiri7668
    @rameshgiri7668 19 часов назад +2

    नक्कीच भुजबळ साहेबांनी भाजप पक्षात प्रवेश करुन ओबीसी चे भविष्यात काम होतील तरी त्यांच स्वागत आहे 🎉🎉🎉

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 День назад +6

    फडणवीस यांनीच भुजबळ यांना नाटक पुढे केले असावे,

  • @santoshkurkute8519
    @santoshkurkute8519 День назад +2

    आमदार खासदार मंत्री यांना वयाची मर्यादा ठेवा आम्हाला ५५ वय झाले का कंपनी घरी पाठवते तस नियम करा यांना पण

  • @anilgawande9725
    @anilgawande9725 10 часов назад

    अशा परिस्थितीत भाजपच योग्य राहील.

  • @anilhadawale7880
    @anilhadawale7880 7 часов назад

    भाजपात घेतले तर भाजपाचा कार्यक्रम लागणार पुढील निवडणूकीत
    एक मराठा लाख मराठा

  • @Chakradhargadhave-sz8sq
    @Chakradhargadhave-sz8sq День назад +6

    ओन्ली भुजबळ साहेब

  • @vitthalbutanwad
    @vitthalbutanwad 20 часов назад

    OBC साठी योग्य निर्णय असेल ❤❤

  • @vk-id5kr
    @vk-id5kr День назад +7

    हा ओबिशि चा लिडर नसून फक्त माळी लोकांचा नेता आहे.

    • @rohit12508
      @rohit12508 19 часов назад +1

      Mund* suddha vanjaaryanchach leader aahe bhau💯

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 22 часа назад +2

    ईतर ओबिसिंना संधी मिळालेली आवडत नाही का ?

  • @harshadgunge5566
    @harshadgunge5566 День назад +1

    ]जनतेची सेवा करायला मंत्रीपद कशाला लागतय

  • @sunilraut521
    @sunilraut521 9 часов назад +1

    ओबीसी.साठी.भाजपा.ऐक.चांगला.पर्याय.आहे.भुजबळ.साहेबांनी.बिनधास्तपने.भाजपात.जाव.कारण.आमची.ईच्छा.नसतानी.आम्ही.फफक्त.तुमच्यामुळ.घड्याळाला.मतदाण.केलं.
    आणि.भाजपवाल्यांनी.पन.अजित.पवारला.
    बाजुला.केलं.पाहीजे.

  • @hiramanpatil5027
    @hiramanpatil5027 13 часов назад

    भुजबळ कदापीही आमदार पदाचा राजीनामा देऊ शकत नाही.

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 День назад +13

    स्मशानात जावा आता
    संपूर्ण महाराष्ट्र लुटला

  • @karbharichaudhari930
    @karbharichaudhari930 День назад +2

    आमचा भाजप मधे जानेत पढंबा आहे

  • @DhanrajPatil-ub1vx
    @DhanrajPatil-ub1vx 8 часов назад

    भुजबळ साहेब सत्तेसाठी किती पक्ष बदलणार. स्वाभिमानाने जगले पाहिजे

  • @DilipShinde-d2q
    @DilipShinde-d2q 18 часов назад

    भुजबळांना भाजपा शिवाय दुसरा पर्याय शिल्लक नाही नाहीतर जेलवारी ही ठरलेली आहे

  • @samadhankhune2269
    @samadhankhune2269 День назад

    Jay joti Jay क्रांती

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto9218 10 часов назад

    Bjp त जागा राखीव आहे . भुजबळ नी निर्णय जीव संधी मिळत aasel tr कार्य करते ना घेऊन च जॉब
    🎉🎉🎉🎉🎉

  • @abhilashwankhade6637
    @abhilashwankhade6637 День назад +11

    ज्या भाजपा ने भुजबळ यांना तुरुंगाची हवा दाखवली 😂😂 त्याच पक्षात जाणार 😂😂

    • @d.bthorat6491
      @d.bthorat6491 17 часов назад +1

      तुम्ही काळजी करु नका.साहेब समर्थ आहे.जय ओ बी सी.जय भिम.

  • @maulibagal2283
    @maulibagal2283 11 часов назад

    मंत्री होण्यासाठी पिसाळलेला माणूस

  • @yogeshkale28
    @yogeshkale28 День назад

    जाऊ द्या जिकडे जायचे तिकडे

  • @ChandrashekharPawar-f2c
    @ChandrashekharPawar-f2c 22 часа назад +1

    Dam lagato dan😂😂😂

  • @sunilnigude2377
    @sunilnigude2377 День назад +2

    आता कुठे जा तू मला इज्जत नाही

  • @sunilthorave6203
    @sunilthorave6203 9 часов назад

    भाजप मध्ये गेल्यावर भुजबळला केळ भेटणार

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei 20 часов назад

    नविन obc 17 लोक निवडून आले त्यांना चान्सध्या

  • @gajananwaghmare2113
    @gajananwaghmare2113 14 часов назад

    जय ओबीसी

  • @SP-kn4di
    @SP-kn4di День назад +2

    Lakhoba lokhande 😂

  • @MBBS-b3c
    @MBBS-b3c 22 часа назад

    लवकर जा फिल्टर चालू आहे 😂😂😂

  • @eknathkhartode6931
    @eknathkhartode6931 10 часов назад

    भाजप वाले घेणार नाही

  • @prafulgawande2287
    @prafulgawande2287 День назад

    भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात गेलेले भुजबळ यांना भाजपा घेणार का? बीजेपी बाबत सामान्य लोकांमध्ये काय संदेश जाईल?😊😊😊

  • @Kings-u5l
    @Kings-u5l 5 часов назад

    शरद ला पण जरा आराम कर म्हणा मग

  • @KrushnaRaut-iv8nn
    @KrushnaRaut-iv8nn День назад +2

    भाऊ

  • @bandugaware2013
    @bandugaware2013 День назад

    आता हेच राहिल होत

  • @MohanKote-xu7qy
    @MohanKote-xu7qy 4 часа назад

    Bhajpanay Bjpnay Bhujballa
    Bjp Mhadhay Ghayu Nayay
    Maratha Samaj Naraj Hoil

  • @SP-kn4di
    @SP-kn4di День назад +1

    30000 koti property chapnare Bhujbal

    • @babasaheb9341
      @babasaheb9341 День назад +1

      अजित मुत्रा 70 हजार कोटीचा सिंचन घोटाळा चालतो का?

  • @NavnathNanaware-r7y
    @NavnathNanaware-r7y 19 часов назад

    भाजपामध्ये नको शरद पवार काॅंग्रेसमध्ये जावा तिथे उज्वल भविष्य आहे जय भुजबळ साहेब

  • @tusharkaklij2932
    @tusharkaklij2932 День назад

    Kashala bjp madhe jaata saral Devaghari jaa atta😂😂😂😂😂😂😂

  • @ch9682
    @ch9682 15 часов назад

    जायलाच हवे

  • @babanraotukaramsutar7175
    @babanraotukaramsutar7175 16 часов назад

    baba BJP madhe jau naka .geleki sanpale.

  • @parfulbughane6724
    @parfulbughane6724 День назад

    OBC. Chya. Navavar. Mantri. Pad. Pahije

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 17 часов назад

    Mantripadasathi kaypan apalach 6 gun - ekatach khanar

  • @pravinratanaprkhe4001
    @pravinratanaprkhe4001 17 часов назад

    Jay obc

  • @Mh42_Baramatikar
    @Mh42_Baramatikar 23 часа назад

    Chhagya rajinama de 😂😂😂
    Baghu kasa nivdun yetoy
    Tula nahi ki obc la davalal
    Lav jati madhe bhandan

  • @shankarmanjare2726
    @shankarmanjare2726 20 часов назад

    Jay OBC

  • @adinathholkar510
    @adinathholkar510 21 час назад +1

    म्हातारपणात घर सोडले तर ना घर का ना घाट का अशी परिस्थिती होईल भुजबळ साहेबांची

  • @user-ly2kh4rr8n
    @user-ly2kh4rr8n День назад

    Lachar Chagya Bhujbal.

  • @DipakPawar-i4h
    @DipakPawar-i4h 21 час назад

    Bjp

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp День назад

    Obc pahilvan

  • @DnyaneshwarMandhare-t4t
    @DnyaneshwarMandhare-t4t 8 часов назад

    3 pax jhale ajun 1 no problem

  • @kapiljadhav3784
    @kapiljadhav3784 17 часов назад

    Lalachi 6 gun

  • @KishorPatil-q6f
    @KishorPatil-q6f День назад

    Bjp. La. Ghbrun. Savre. Bjp. Vikat. Ghenar.

  • @ChandrashekharPawar-f2c
    @ChandrashekharPawar-f2c 22 часа назад

    Ed lagate vadat ata

  • @vishnubasan7952
    @vishnubasan7952 День назад

    Chanel wale kiti mit lavta Tumi vadnari bekari magai badal bola

  • @patilprafulla2660
    @patilprafulla2660 10 часов назад

    😂😅

  • @shivajimagar-fj8rb
    @shivajimagar-fj8rb День назад

    कोंबडा

  • @jairamjadhav2794
    @jairamjadhav2794 День назад

    Shivsena ubt kade paha

  • @AnilShete-e1j
    @AnilShete-e1j День назад

    Aanad

  • @jalindarmahadik4336
    @jalindarmahadik4336 День назад +1

    भाजपात जाने पैकी मशनात जाणे उत्तम आहे