खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
पाहिलं आमच्या कोकणात तुमचं सर्वांचं स्वागत आहे... बाणाई तर अन्नपूर्णा आहे ...खूप छान व्हिडिओ असतात हे सर्व बघून खडतर जीवनाचा प्रवास आनंदाने कसा करायचा आणि खुश राहायचं हे शिकायला मिळते
मटन ताज असत आणि मटनाचे जवळपास सगळे भाग एकत्र शिजत घातले जातात त्यामुळे अर्क चांगल उतरतो आणि चव तसेच कालवणाची गुणवत्ताही एक नंबर येते.....
खरंच मटन छान लागतं रानातलं मटण बनवल्यामुळे चांगलं चांगलं होतं आम्ही पण धनगर आहोत त्यामुळे धनगरी जीवन मला जास्त आवडते
दादा या वर्षी तुम्हा सर्वांना कोकणातील मुक्काम कालावधी सुख समृध्दी,सुख शांती व आनंद समाधानाचा जावो हीच शुभेच्छा!!🙏🙏🌷🌹🌹
खूपच सुंदर स्वयंपाक करतात बाणाई ताई बघूनच तोंडाला पाणी सुटतं 😋😋😋👌👌👌
खरच नैसर्गिक वाटत.भाऊ असेच धनगरी सणांच व्हिडीयो पाआठवत जा.
एकदा तर वाढ जत्रेला बोलवा लगा बघुन कसं तरीच होतंय लगा जबरदस्त ❤❤❤
बानाई वहिनी खूप हुशार आहे. 👌👌
खूप मस्त व्हिडिओ एक नंबर सुंदर माहिती असंच येत जाऊ
Mast वहिनी एक no. 👌👍
खूप मस्त बनवले चुलीवरचे मटन दादा 👌👌
आपली धन नगरी परंपरा जपता यात खुप आभिमान वाटतो हाके पावन 🙏👍💖💗❤
यळकोट यळकोट जय मल्हार भाऊ🌈
नुसत चुरून हानावस वाटतंय.. ❤️😋😋
खुप छान बघुन जेवण भुक लागली 😋😋😋😋😋
अप्रतिम व्हिडिओ दादा लय भारी 👌👌जय मल्हार दादा 🙏
खूपच सुंदर असतात विडिओ असतात खूप कौतुक तुम्हा दोघांच दादा वहिनी अपार कष्ट करता तुम्ही धन्य आहात तुम्ही तुमच्या विडिओ मुळे धनगरी जीवनाबद्दल बघायला शिकायला मिळाल तुम्ही खूप मस्त बोलता दादा बाणाईच्या रेसिपी पण भारीच असतात.
❄️अभिमान आहे पूर्ण महाराष्ट्र ला. साधे राहणे. जीवाला जीव देणारी धनगर जमात 👍👍👍🙏🙏🙏
खुप छान एखाद्या फाइव स्टार होटल ला लाजवेल असे एवधे सुंदर जेवन आनी जीवन
बाघयला खुप आवडते नेहमी
Great full traditional 🙏👌💯🙂
Khup kahi shiknyasarkha ahe dada tumcha kadun.... 😊 😊 Khup aawadtat mala ase Video. 😊
भारीच एकदम मस्त हाके पावन 👌👌👌👌
खूप छान, मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात, असं वाटतं तुमच्याबरोबर रोज फिरायला जावं
जागरण गोंधळ असल्यावर मी जातो.चव अप्रतिम .कांदा बुकितच फोडला राव..हाडकं फोडूनच काढलीराव .रस्सा फुरका मारून पिलो आम्ही.धन्यवाद सगळ्याचे.आठवण करून दिली.
आपण जे घरी बनवतो त्याचा पेक्ष्या हा रस्सा खूप छान लागतो.
पाहिलं आमच्या कोकणात तुमचं सर्वांचं स्वागत आहे... बाणाई तर अन्नपूर्णा आहे ...खूप छान व्हिडिओ असतात हे सर्व बघून खडतर जीवनाचा प्रवास आनंदाने कसा करायचा आणि खुश राहायचं हे शिकायला मिळते
Khup Chan video aste bhau
Pahila vakya far avadla... Kiti hi avghad jeevan alsa tari devache nav ghetla ki sagla god hota!! Ek number
खुप छान 👍👍
खुप मस्त आहे मटन विहीन भाकरी खुप भारी
अस्सल जेवण रुचकर चविष्ट आणि एक नंबर जेवण ❤❤
दादा आमच्या कोकणात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे तुमचा कोकणातील प्रवास सुखाचा होवो मटण भारी दादा...👌
असेच नवीन व्हिडिओ पाठवा रोज दादा आम्हाला बघायला खूप आवडतात तुमची व्हिडिओ तुमच्या व्हिडिओचे आम्ही वाट बघत आहोत
Dada kharach khoop chaan vatate aple video baghhun, apnas goodluck,
Very nice sarji
बनाई ताई भारी व्हिडिओ शूट करते राव 👍
Banai tumhi ek number matan banvle ahe khupch chan👌
खुप छान व्हिडिओ 👌👌👍👍
Kup chan ahye
मी पण धनगर आहे. छान वाटते.
खुप छान विडीओ👌👍
🌲🌹KHUP.CHAN.ViDEO.DADA.1.☝🌹
Mast ani testing ha shabda mala far avdto
खूप च खडतर प्रवास करत आहे
सगळे विडिओ मस्त..👍👍🙏
वा दादा एकच नंबर आहे धनगरी जिवन
मस्तपैकी कधीतरी जेवायला बोलवा की
लयच मस्त पैकी
मी पण धनगर आहे बेटा मी नासिकला रहाते तुझे व्हिडीओ बधते
Khup Chan dada...gawakadil athvani tyajya zalya..
apla video pahun ek recipe banavleli...khup Chan zaleli
Asech video banvat rha
Hyala mhanayche j1
1numar pawane
Very good and very nice
बानाई फार छान जेवण बनवतात...
आमची सातारा मोही इथ पण दर वर्षी बकर कोंबड कापतात त्या यात्रेची आठवण झाली फक्त तिखट चटणी टाकून मटण 1 no होत चव एक no जगात भारी 😘😋😋😋😋😋
Great yr
देशाचे जेवण खूपच चविष्ट लागते
एकच नंबर
छान आहे 👌
ताई ची मेहनत सर्वात जास्त आहे
लय भारी,
Nice bhau....
जय मल्हार पाहुण🙏🏻🙏🏻
So nice culture dada
खूपच छान ❤❤
Lai Bhari Dada
मायेची उब... खूप छान दादा वहिनी....
very very nice
Khup chan
एक नंबर यात्रा
राम राम पावणं,
आपलं धनगरी जीवन मला खूप आवडते.मी कोकणातील कणकवलीच्या आहे. तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे.कृपया आपला फोन नं पाठवा.
तुमच्या कोकणातल्या प्रवाशाला खूप खूप शुभेच्छा
Baki tumche video bgnyasarkhe astat banai khup kashtalu ahe
Nice🤗🤗🤗
जय मल्हार भाऊ
लय भारी....
1 नंबर भाऊ
आवडीने खाणारे असले की करणारे पण आवडीन च करतात❤❤
Jay malhar
धनगर बांधवानी आपकी संस्कृति जपून ठेवली आहे
मी पण धनगरी bichukale आहे
छान निस
अप्रतिम,,, लयभारी 👌👌 आता कोकणात कोठे आहात तुम्ही 🙏
खूप छान
एक नंबर दादा 🙏👌👍
Dada mala tumche culchar khup awadate
एकच नंबर पाव्हणं 👌
Bana vahini Sagar chi khupch kalaji ghetat
खुफ भारी
Banu Didi you have Aoll waise well
Chan.
आता वाडा कुठे आहे.माझे लहानपण वाड्यावर च गेलेलं आहे.
मस्त बेत आहे
Khup chan❤️
लक्ष्मी आई कि जय🌹🌹🚩🔥🙏🙏
सुखाची वाडा यात्रा चा व्हिडीओ छान बनवला आहे आवडला. कुठल्या गावी नेवेद्य केला. तूम्ही कूठे पोचले आहात. बणाई ला विचारले आहे सांगा.
मस्त पैकी असं 🙏
Nice
Birobacya navan changbhal
Very nice
भाऊ तुम्हाला भेटायचं एकदा मी पण धनगर आहे औरंगाबाद चा
Nice Cooking Video Very nice 👍👍😊😊😊❤