अरे पण मागे एकदा या बाईचा एक व्हिडिओ बघितला होता हर्षवर्धन हिला खूप मारली होती आणि जसं मारलेलं होतं ना त्याचा अवतारात मध्ये एक व्हिडिओ बनवला होता तो काय होता हर्षवर्धन जर एवढा चांगला आहे तर मग त्याने तुला का मारलं आणि तू चांगला आहे तर तू त्याचा व्हिडिओ का टाकला
कन्नड मतदार संघाची निवडणूक एकता कपूरच्या सिरीयल सारखी झाली आहे कोणतही कॅरेक्टर कधी पण जिवंत होतं आणि स्टोरी मध्ये नवीन twist आणतात 😂😂😂😂😂
😂😂😂
@@मनमंदिरागजरभक्तीचा 😂😂😂 तिथुनच प्रेरणा मिळाली की
ताई चांगले डोळे उघडले बाई पडणार.
ताई छान आपल्या मुलाच्या आईला चांगलेच सुनावले धन्यवाद ताई.आसेच हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
@@surykantjadhav2737 अर बाबाहो तीचाही काहीच भरवसा नाही
हिला समजल बहुतेक हर्षवर्धन आमदार होणार आहे. म्हणून पुढची सेटिंग. 😂😂
मी सर्वाच्या comment वाचल्या पण
हर्षवर्धन साहेब यांच्या आई च दुःख समजा.
खर ते खरच आसत ताई तुम्ही एकदम खरं बोललात
बरोबर ताई 🌹🌹
हर्षवर्धन माणूस चांगला आहे.पण लफड्यामुळे बिघडला.
मजबुरी आहे दादाची खूप छान माणूस आहे हर्ष वर्धन दादा
तुम्हाला पण लय मारल होत म्हणे जाधवांनी 😂😂😂
ताई तुम्ही सीरियल मध्ये जे चालत तसच जगता😅 तुम्हाला कसली संस्कृती 😊
बरोबर ताई🎉🎉
amchya dada la faswalay तुम्ही
रे अरे बिचारा दादा , किती भोळा
राजकारणात घरातला तमाशा सांगून कन्नड तालुक्याचा विकास होईल का म्हणजे कन्नड ची जनता कशी आहे
जर नांदत नसेल तर कोणताही पुरुष
दूसर लग्न करनारच
पहिलंच लफडी आसंल हीच
हिला पण सोडले,तू नाही तो कोई और सही,कोई और नाही toh koi aur सही
संजना जाधव स्वार्थी बाए आहें तिची लायक़ी पण नई ये आमदार वायचीं
Yes Tai saheb
बरोबर बोललेत ताई.
खरं बोलतं आहे ताई
बरोबर आहे ताईं
पहिली🎉 असताना तू🎉का🎉आली
तुझ्या सोबत हर्षवर्धन ने काय केलं हे विसरली का तुझी संस्कृती काय आहे
ite true
हर्षवर्धन जाधव la .doni बायका सोबत ठेवायला चालणार नाही का... तुम्ही तयार असेल तर सागा.. संजना la
बरोबर आहेत
😢
ह्या बाई चा दुसरा पण एक व्हिडिओ आहे आधीचा , कुठन कधी कोन जिवंत होईल काय माहीती कन्नड ला
खर आहे शंभर टक्के
Khar he tai
पहिली बायको आस्ताना कशाला घर घुसली
पहिली नांदतच नसेल तर मग काय?
माजी आमदार तेजस्विनी यांना घराबाहेर काढणं ही कोणती संस्कृती आहे.
थाळी एका हाताने वाजत नाही
Fakt zavazavi lok gele khaddyat
तू का बरं सोडून गेली मग भाऊला...
तुम्ही तुमची काशी करा.आणि सगळे मरां... 😂आम्हाल काही घेन देणं नाही
आम्ही कन्नड चे लोक कंटाळून गेलो या फालतू फॅमिली ड्रामा ल
Tai harshwardhan ni maraycha video aala toh to pahila ka tomhi
Tv serial ahe ki kai 😅
तु त्याची पहीली बायको असताना तु का घर घुसली
हे संजना ला विचारा भाऊ
Khar
😂😂😂
सेकंड पत्नी
Saty pareshan ho sakta hy par parajit nahi hota tai keret
Lafdevali
आता तु नांदत आहे का ते सांग पहिले..
Hi kon he
Tumhi nka sangu sanskruti,,,sansar,,,n lagnach mahatv.
Kahi pan boltena itkya divas kuthe geli hoti .za Tula pan lay hanel ahe harshvardhan na tula
तु कशाला.पूना. आ ली
Harsvadan dada only ❤❤❤
बाई आगोदर तू झांगडगूत्ता केला नसतास तर पूढच महाभारत घडल नसत
Tai la pan repatle aahe ekda
बाई हा काय प्रकार
बरोबर आहे ताई
अरे पण मागे एकदा या बाईचा एक व्हिडिओ बघितला होता हर्षवर्धन हिला खूप मारली होती आणि जसं मारलेलं होतं ना त्याचा अवतारात मध्ये एक व्हिडिओ बनवला होता तो काय होता हर्षवर्धन जर एवढा चांगला आहे तर मग त्याने तुला का मारलं आणि तू चांगला आहे तर तू त्याचा व्हिडिओ का टाकला
तू कशाला सांगते स्वतः सांगते ज्ञानआपण कोरडे पाषाण
तुम्हाला काही काम नाही 😢😢😢😢😢
सुपारी संपली वाटतं
हो ना
ठेवलेली बाई
Bar zale tuja harshvardhan chorla Gela complete kar
हिला हर्षवर्धन ने मारलं होत त्याच काय झालं ???😂😂 व्हिडिओ viral केलेला हिने
Harshvardhan bhau jindabaad
अरेरे काय है राजकरण किळस येते . राजकरणाची कसा विकास होणार मतदारसंघाचा .
हर्षवर्धन दादा
Maar khalela athvto ka?
बरोबर आहे ताई
😂😂😂
बरोबर आहे ताई