Sanjana Jadhav : पती-पत्नीच्या लढाईत कोण बाजी मारणार? संजना जाधव म्हणाल्या...

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 5 фев 2025
  • #abpमाझा #abpmajhalive #sanjanajadhav #abpmajha #maharashtravidhansabha #vidhansabhaelection2024 #marathinews #maharashtrapolitics #eknathshinde #devendrafadanvis #ajitpawar #sharadpawar #uddhavthacckeray #ekadashi2024
    Sanjana Jadhav : पती-पत्नीच्या लढाईत कोण बाजी मारणार? संजना जाधव म्हणाल्या...
    Video Credit: | Prasad Yadav /Producer | Rohan Thakur /Editor
    ABP Majha LIVE TV | PM Modi Sabha | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Mahayuti vs MVA
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra Election 2024 | Maharashtra Election | Maharashtra Election 2024 | Election Live | Election News | Election Date | Maharashtra Election Date | Election Date 2024 | Vidhan Sabha Election | Election Commission | Election Commission Live | Maharashtra Election Date 2024 | Election News Live | Election Result | Vidhan Sabha Election 2024 | Election Maharashtra Live | Election Card | Maharashtra Election News | Maharashtra News | Maharashtra Vidhan Sabha Election | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 | Vidhan Sabha Election Date 2024 | Manoj Jarange | Maratha reservation | Satej Patil | Kolhapur Uttar | Ekadashi | CM Eknath Shinde | Pandharpur

Комментарии • 499

  • @surekhapagar9181
    @surekhapagar9181 2 месяца назад +562

    मराठ्यांसाठी राजीनामा दिला आहे हे हर्षवर्धन दादा जिंदाबाद ❤

    • @jjjjj551
      @jjjjj551 2 месяца назад +14

      Yes

    • @devidasbhange4730
      @devidasbhange4730 2 месяца назад +7

      Ok❤

    • @SGB-k7
      @SGB-k7 2 месяца назад

      Ek veles nkki sath dya re matdar rajani
      Sarv milun dada na torchr krt aaheplese support us🎉

    • @Jadhavpatilkkk
      @Jadhavpatilkkk 2 месяца назад

      Ky shat uptle nhi

    • @AZAMKHAN-u9s
      @AZAMKHAN-u9s 2 месяца назад

      Imtiyaz Bhai sudha swsed madhe bolle

  • @devendrasingsolanke9453
    @devendrasingsolanke9453 2 месяца назад +111

    स्वाभिमानी हर्षवर्धन जाधव साहेब फिक्स आमदार ❤

  • @पदमाकरम्हस्के
    @पदमाकरम्हस्के 2 месяца назад +375

    हर्षवर्धन दादा आमदार होनार

  • @SachinBodkhe-i6f
    @SachinBodkhe-i6f 2 месяца назад +255

    हर्षवर्धन जाधव आमदार होनार एकच आमदार हर्षवर्धन दादा

  • @classandclass4976
    @classandclass4976 2 месяца назад +293

    कितीपण पैसे वाटा. नवराच आमदार होणार 😂

  • @nitinshinde2193
    @nitinshinde2193 2 месяца назад +159

    हर्षवर्धन दादा किंग मेकर ❤️

  • @ShriramJadhav-z5l
    @ShriramJadhav-z5l 2 месяца назад +104

    कितीही पैसा वाटा दादाचं आमदार होणार 😂

  • @krishnabhusare9588
    @krishnabhusare9588 2 месяца назад +132

    लोकं पैसे खाऊन मतदान हर्षवर्धन ला करणार

    • @krishnabhusare9588
      @krishnabhusare9588 2 месяца назад +13

      लोक पैसे खाऊन मतदान हर्षवर्धन दादा लाच करणार

  • @Lahane18
    @Lahane18 2 месяца назад +604

    तू नवरयाची झाली नाही तू जनतेचे काय होनार

    • @Vihalnde-c6y
      @Vihalnde-c6y 2 месяца назад +8

      😂😂 right

    • @balasoawalekar9602
      @balasoawalekar9602 2 месяца назад +4

      😂😂😂😂😂

    • @devidasbhange4730
      @devidasbhange4730 2 месяца назад +5

      😂😂😂😂😂

    • @mukeshpatthe9659
      @mukeshpatthe9659 2 месяца назад +3

      Aple swanskar lagech samajtat

    • @pravinbhawar5870
      @pravinbhawar5870 2 месяца назад +22

      अरे पण तो तरी कुठ बायको चां झाला, जो जाणते चा होईल 🤷🏻‍♂️😅🤣

  • @santoshnagve319
    @santoshnagve319 2 месяца назад +219

    ताई तुम्ही निवडून येत नाही कारण हर्षवर्धन पाटील यांनी मराठा समाजाकरता राजीनामा दिलेला आहे आमदारकीचा मराठा समाजाला याची जाण आहे निवडून येणार तर हर्षवर्धन पाटील❤

    • @rushboy3333
      @rushboy3333 2 месяца назад +1

      हर्षवर्धन जाधव आहे भाऊ पाटील नाही

    • @santoshnagve319
      @santoshnagve319 2 месяца назад +1

      @rushboy3333 मग कोण आहे

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 2 месяца назад +1

      याच्यामुळे जलील खासदार झाला होता.

    • @SAGARJADHAV-mm2nk
      @SAGARJADHAV-mm2nk 2 месяца назад +2

      जलील जरी निवडून आला तरी त्याने काय वाइट केलं... खैरे पेक्षा तरी चांगले च काम केले त्याने

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 2 месяца назад

      @@SAGARJADHAV-mm2nk रामगिरी महाराजांच्या विरोधात मोर्चा घेऊन जाण्याची ताकद कोठून मिळाली भाऊ त्याला?? लई सेक्युलर बनू नका, सुंथा होईल तर कळणार पण नाही!!

  • @dnyaneshwaralane2663
    @dnyaneshwaralane2663 2 месяца назад +74

    बापाचा ऐकून संसार मोडला.. जाणता परत पाठवेल

  • @prabhakarjadhav4554
    @prabhakarjadhav4554 2 месяца назад +71

    काही बोला पण दादा फिक्स आमदार होणार आहे

  • @Patila-g3p
    @Patila-g3p 2 месяца назад +80

    तालुका विकास करयाला चालली पण घराची वाट लावली..जि नवरा ची होत नाही ति विकासाची कशी होईल 😂😂

  • @Haaa..007
    @Haaa..007 2 месяца назад +29

    Only हर्षु जाधव 🚩🚩🚩

  • @maheshsalunkhe2351
    @maheshsalunkhe2351 2 месяца назад +38

    पुन्हा एकदा लग्न लाऊया.....

  • @eknathpawar2842
    @eknathpawar2842 2 месяца назад +92

    तुमच्यासाठी श्रीकृष्ण,,दादाच आहे ताई

    • @laxmanpawale576
      @laxmanpawale576 2 месяца назад

      तिला नवरा नको आहे .

    • @krushnadasdesale1075
      @krushnadasdesale1075 2 месяца назад

      ही मीरा ऐकून विसरेल

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 2 месяца назад +41

    कन्नड मधील सर्व मतदार बंधू आणि भगिनींना एकच विनंती आहे की
    संजना नवऱ्याची झाली नाही आपली काय होणार
    मतदान करू नका अशी विनंती आहे

  • @shridharthorat6590
    @shridharthorat6590 2 месяца назад +15

    किती ही ताकत लावा हर्षवर्धन दादा साहेब आमदार होणार 💪🏻💪🏻🚩🚩

  • @सुधाकरढमाले
    @सुधाकरढमाले 2 месяца назад +59

    हर्षवर्धन जाधव आमदार होणार

  • @balajiambhore5811
    @balajiambhore5811 2 месяца назад +86

    सौ. संजना जाधव पराभूत होणार याचे कारण दानवे यांची म्हणुन पराभूत होणार वडील मुलगा मुलगी हे घराणे शाही नाही ❓

  • @b_chandra.VolgsC
    @b_chandra.VolgsC 2 месяца назад +33

    जी व्यक्ती नवऱ्याची नाही झाली ती जनतेची कशी होईल. गावात गेल्यावर लोक जमा होतात तो कोणीही गावात येओ.
    लोक मतदान करताना बरोबर करतात. गावात लोक येतात.

  • @jaydusingjadhv4944
    @jaydusingjadhv4944 2 месяца назад +78

    पति सोडून सत्तेसाठी 😂

  • @Sachin_agre_official
    @Sachin_agre_official 2 месяца назад +103

    तुमचे वडील मंत्री होते नवरा दहा वर्ष आमदार स्वतः जिल्हा परिषद सदस्य आणि सासरे सासू सुधा आमदार काय केलं कन्नड साठी तुम्ही एवढं सांगा काय काम केलं आहे ते सांगा

    • @Aonekingalll
      @Aonekingalll 2 месяца назад

      Bhau tu ubha rha mg tu kaya kam krnar ahe nusta pot bharrun gheshil

    • @Aonekingalll
      @Aonekingalll 2 месяца назад

      Ugi tarryla marto

    • @rushboy3333
      @rushboy3333 2 месяца назад +3

      स्वतः साठी पण काही नाही केल भाऊ इतके आसून सुधा नं कुठली संस्था आहे नं मेदिकॅल कॉलेज आणि बाकी विषय इतक्या वर्ष जालना मध्ये केन्द्रीय मंत्री असताना काय झाल , जे जाल्ण्यात झाल नही मंत्री असताना कन्नड मध्ये होईल का ?

  • @dilipchavan840
    @dilipchavan840 2 месяца назад +38

    Harshvardhan Dada

  • @umeshmohite3357
    @umeshmohite3357 2 месяца назад +7

    असं पाडा कि कधीच फार्म भरायला गेली नाही पाहिजे ....
    एकाच वादा हर्षवर्धन दादा येऊन येऊन येणार कोण दादा शिवाय आहे को❤❤

  • @bhausahebavhale1545
    @bhausahebavhale1545 2 месяца назад +46

    फक्त हर्षवर्धन दादच निवडून येणार

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s 2 месяца назад +33

    तुला नवर्यावर प्रेम नाही म्हणून निवडणुका लढत आहे

  • @avinashkendre5038
    @avinashkendre5038 2 месяца назад +6

    One and only हर्षवर्धन दादा विजय भव विधानसभा 2024

  • @sanjayjadhav4449
    @sanjayjadhav4449 2 месяца назад +37

    Only Harshvardhan Jadhav

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 2 месяца назад +18

    संजना ताई तुमच्याच घराण्यात सत्ता होती यापूर्वी लोकांची अवस्था त्यावेळेस का दुरुस्त केले नाही

  • @sainathmotinge5272
    @sainathmotinge5272 2 месяца назад +23

    Only dada

  • @devajiborde4366
    @devajiborde4366 2 месяца назад +20

    मा दानवे साहेब यांच्या कडे अजून काही विधानसभेत पाठविण्यासाठी घरातील कोणी उमेदवार असेल तर. भा ज पा पक्षाने दानवे साहेब यांचे उमेदवार निवडणूकी उभा करावा व बाकी कार्यकर्ते यांना फक्त सतरंजी उचलण्यासाठी ठेवा व घराने शाही सुरू ठेवा

    • @hey432
      @hey432 2 месяца назад

      दुसरी पोरगी pan aanliy danve ni राजकारणात

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 2 месяца назад +29

    काय दिवस आलेत घटस्टपोट नंतर विरोधक

  • @sandipshinde2180
    @sandipshinde2180 2 месяца назад +14

    बाप खासदार..भाऊ.. आमदार.. नवरा..आमदार..सासू.आमदार..सासरा..आमदार..आता .मुलगी आमदार.. सर्व एकाच घरात.. बाकीचे घ्या जोळी आणि फिरत रहा 😂😂😂

  • @ramharijsdhav9147
    @ramharijsdhav9147 2 месяца назад +5

    ताई तुम्ही दादा मुळे जिल्हा परिषद सदस्य झाले होते

  • @NavnathAher-t3x
    @NavnathAher-t3x 2 месяца назад +6

    ताई तुम्ही प्रपंचाचा विकास करा तालुक्याचा नका करू तालुक्याचा विकास दादाच करू आणि दुसरे कोणाला जमणार नाही

  • @SP-vt2ih
    @SP-vt2ih 2 месяца назад +16

    दिवस बदलत असतात भारी उत्तर 😊

  • @ashokfunde2247
    @ashokfunde2247 2 месяца назад +38

    He Natak Aahe😁😁🤝🤝🤝🤝

  • @theking3200
    @theking3200 2 месяца назад +13

    विकासाबाबत एवढी तळमळ असती तर वर्षानुवर्षे राजकारण तुमच्या घरातच आहे तेंव्हा विकास करावा वाटला नाही आत्ताच विकासाचा पुळका आला आहे ..

  • @rajkumaringle5032
    @rajkumaringle5032 2 месяца назад +3

    खुप छान सुंदर मुलाखत

  • @Swwapnil777
    @Swwapnil777 2 месяца назад +6

    हर्षवर्धन जाधवला लय त्रास दिला तुझ्या बापानी.... ओन्ली हर्षवर्धन जाधव🔥🔥

  • @rke8783
    @rke8783 2 месяца назад +2

    हर्षवर्धन दादा जे बोलतो ते खरच बोलतो मनापासून मी वैजापूर तालुक्यातील आसून लोकसभेचे मतदान दादाला दिले ✌️

  • @VishnuDudhal-st5uj
    @VishnuDudhal-st5uj 2 месяца назад +4

    हर्षवर्धन मोठ्या फरकाने विजयी होणार

  • @yogeshthakare8575
    @yogeshthakare8575 2 месяца назад +12

    हर्षवर्धन पाटील यांना निवडून द्यावे जणते ने

  • @RamkisanShingare
    @RamkisanShingare 2 месяца назад +1

    बाई तू आमदार नाही होणार दादा पाठिंबा देऊन टाका दादा ला प्रचंड मतांनी विजय करा

  • @Rameshwarpatil96k
    @Rameshwarpatil96k 2 месяца назад +29

    Natki bayi

  • @dipaknimbalkar7326
    @dipaknimbalkar7326 2 месяца назад +19

    दाजीनची मुलगी 😂

  • @SandipShinde-ef4cy
    @SandipShinde-ef4cy 2 месяца назад +1

    नवरा तो नवरा असतो ताई🙏💯

  • @GaMeINg_SaNDy_7
    @GaMeINg_SaNDy_7 2 месяца назад +1

    Ekch vada Harshavardhan dada 🔥

  • @sanjaydongare3660
    @sanjaydongare3660 2 месяца назад

    जाधव साहेब आमदार होनार 100 टक्के

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 2 месяца назад +1

    Only Jadhav brand 🎉🎉

  • @वतनदार.बोजगे
    @वतनदार.बोजगे 2 месяца назад +2

    संघर्षकन्या च विजय होणार

  • @babumore1590
    @babumore1590 2 месяца назад +3

    Dhanusybaan❤❤

  • @umesh6748
    @umesh6748 2 месяца назад +20

    Harshvardhan jadhav

  • @RahulPatul-h3n
    @RahulPatul-h3n 2 месяца назад +1

    हर्षवर्धन दादा फक्त

  • @Lalasahebadsul-or6bw
    @Lalasahebadsul-or6bw 2 месяца назад +1

    खूप छान पत्रकार साहेब

  • @hanmantkundgir4031
    @hanmantkundgir4031 2 месяца назад

    अप्रतिम उत्तर दिलात संजना ताई तुमचे दिवस बदलावे अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

  • @dilipkharat8101
    @dilipkharat8101 2 месяца назад +1

    संजना ताई यांना एकदा संधी दिली पाहिजे

  • @SudhirKalekar-m8s
    @SudhirKalekar-m8s 2 месяца назад +14

    कमाल आहे ह्या bjp नीं नवरा बायको नाय सोडले त्यांच्यात पण वाद लावून एकमेकां विरोधात उभ केल घर फोडली होती तें ठीक होत पण आता हद्दपार च केली यांनी 🤦‍♂️🤦‍♂️ राहता कसे मग एका घरात

    • @Marathitadka2412
      @Marathitadka2412 2 месяца назад

      आरे चुत्या इतिहास माहिती आहे का तूला

  • @SiddhiDukareShitalRaut-xg9vn
    @SiddhiDukareShitalRaut-xg9vn 2 месяца назад +9

    😅😅😅😅😅 एक नक्की. येणार. बायको. हारली. काय. आणि. नवरा. जिंकला 😅😅😅. काय. ❤❤❤❤. तिसरा. निवडुन. आला. पाहिजे. राव ❤❤❤❤

  • @AvinashVaishnav-wi8cq
    @AvinashVaishnav-wi8cq 2 месяца назад

    ‼️🌺 जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र 🌺‼️

  • @संघर्ष-ङ2ब
    @संघर्ष-ङ2ब 2 месяца назад +2

    पहिले आमदारची पत्नी होती आणि आता आमदारकी ला उभी आहे दिवस बदलता 😂 वा भाई...

  • @RameshSonvane-i1e
    @RameshSonvane-i1e 2 месяца назад +1

    king tai

  • @akshayjadhav-qc7pm
    @akshayjadhav-qc7pm 2 месяца назад +1

    ओन्ली हर्षवर्धन दादा❤

  • @BodkheBodkhe
    @BodkheBodkhe 2 месяца назад +2

    ताई तुम्हीच निवडून येणार ये 100% खरे आहे कारण🏹 धनुष्यबाण हे तुमचं चिन्ह आहे रामाचा धनुष्य आहे तुम्ही 100% जिंकणार आहे हर हर महादेव

  • @DnyanobaSasane-q6l
    @DnyanobaSasane-q6l 2 месяца назад

    जय भीम जय शिवराय संजना.जाधव वच कन्नड च्या आमदार होणार 👌💪💪

  • @TAJ-4587s
    @TAJ-4587s 2 месяца назад +3

    हर्षवर्धन जाधवच येणार......काहिही करा

  • @NishKvideo
    @NishKvideo 2 месяца назад

    नवऱ्याला मान दया

  • @GorakhnanashindeShinde
    @GorakhnanashindeShinde 2 месяца назад

    हर्षवर्धन जाधव 101आमदार 2024

  • @KadubaHiwale-q3e
    @KadubaHiwale-q3e 2 месяца назад +2

    संजना ताई तुमच्याच हातात सत्ता नाही यापूर्वी

  • @dhirajrathod7038
    @dhirajrathod7038 2 месяца назад +2

    Harshu dada 🔥

  • @akshayphoto6059
    @akshayphoto6059 2 месяца назад

    तु नवर्याची नाही झालीस जनतेची कशी होणार आमदार फक्त हर्षवर्धन जाधव

  • @manikmate4808
    @manikmate4808 2 месяца назад +1

    Jadhav harshvardhan. Vijay honar

  • @rajendrabadade8030
    @rajendrabadade8030 2 месяца назад

    फक्त हर्षवर्धन जाधव 100% निवडून येणार

  • @arunpadghan8788
    @arunpadghan8788 2 месяца назад

    संजना ताई विजयी भव

  • @electrical4619
    @electrical4619 2 месяца назад +1

    कन्नड तालुक्यातून हर्षवर्धन दादा निवडून आले पाहिजेत कारण ते शेतकऱ्याचे व मराठा समाज इतर ही ही प्रश्न छातीठोकपणे मांडतात..
    डेअरिंग बाज माणूस आहे..

  • @RajendraCholke-tz8ee
    @RajendraCholke-tz8ee 2 месяца назад

    हिंदू हृदय सम्राट फडणवीस जिंदाबाद

  • @hanumantsarwade896
    @hanumantsarwade896 2 месяца назад

    राजीनामा हर्षवर्धन ने कधी दिला 2019चे आमदार उदय सिंग राजपुत आहेत

  • @nishantpatil1
    @nishantpatil1 2 месяца назад +5

    🏹

  • @meghapatil4960
    @meghapatil4960 2 месяца назад +2

    Mashal❤

  • @VinodRathod-m4j
    @VinodRathod-m4j 2 месяца назад

    रावसाहेब दानवे संतोष दानवे संजना जाधव घरातील किती माणसं सगळ्याला तिकीट द्यायला पाहिजे दुसऱ्याला नाही पाहिजे

  • @RaviPatil-t8h
    @RaviPatil-t8h 2 месяца назад

    फक्त हर्षवर्धन दादाच आमदार होनार

  • @SGB-k7
    @SGB-k7 2 месяца назад +1

    Tai tumhi ch aamchya mnat

  • @ashoklandge28
    @ashoklandge28 2 месяца назад +9

    नवर्यास सोडून राजकारण करीत आहेत काय काय बोलावे .

  • @tateravkhairnar4944
    @tateravkhairnar4944 2 месяца назад

    स्वाभिमानी हर्षवर्धन जाधव

  • @tejasjadhav3578
    @tejasjadhav3578 2 месяца назад

    हर्षु दादा ✌️🚩🚩👑👑

  • @wildlife-journey
    @wildlife-journey 2 месяца назад

    Dada ❤

  • @NavnathMujmule-y5v
    @NavnathMujmule-y5v 2 месяца назад

    वहीनी तुमच डिपॉझिट भाऊच खाणार 😅😅
    ❤100%❤जरांगे.पाटील म्हणतील तस 😅😅😅😅😅😅😅

  • @mahadevtarate5206
    @mahadevtarate5206 2 месяца назад +9

    भाजपचा सुफडा साफ

  • @sopanpatange7071
    @sopanpatange7071 2 месяца назад

    हर्षवर्धन पाटील जय हो

  • @sampatkhelukar4598
    @sampatkhelukar4598 2 месяца назад +6

    बाप कार्यकर्त्यांना लाथा मारतो काय करावं तुम्हाला मतदान

  • @surykantjadhav2737
    @surykantjadhav2737 2 месяца назад

    एक मराठा कोटी मराठा जरांगे पाटील यांचा विजय असो.

  • @अर्जुनपाटील-भ3ग
    @अर्जुनपाटील-भ3ग 2 месяца назад

    ऐकच वादा हर्षवर्धन दादा दाणवेन सर्व जाधव घराण्याचा बट्ट्याबोळ केला

  • @kalpeshkrushnamithbavkar6694
    @kalpeshkrushnamithbavkar6694 2 месяца назад

    इकडे बोलताना बोलते विकासाबद्दल प्रश्न विचारा मला माझे कौतुबिमक प्रश्न नका विचारू.आणि सभे मध्ये रडून रडून घरातले कलह सांगते हिला अजिबात निवडून देवू नका😅😅😅

  • @ashokshinde9516
    @ashokshinde9516 2 месяца назад +2

    पत्रकार भाऊ एकदा ताईला प्रश्न विचारा की आत्ता सरकार कोणाचं आणि सरकार कोणाचं होतं विकास का झाला नाही तुमचं सरकार होतं आणि का विकास झाला नाही

  • @ashokpurbhe7460
    @ashokpurbhe7460 2 месяца назад

    माझं तिथं मतदान नसल्यामुळे मी तुम्हाला काहीच बोलू शकत नाही पण मी जर माझं मतदान जर असतं तर शंभर टक्के पाडण्याचा प्रयत्न केला असता

  • @BapuBhad-yh9yo
    @BapuBhad-yh9yo 2 месяца назад +1

    ताई घराणे शाई कवर समजुन घेणार

  • @shivajibehere7592
    @shivajibehere7592 2 месяца назад +1

    कन्नड रेल्वे चाळीसगाव

  • @sangarsh.jivnacha07
    @sangarsh.jivnacha07 2 месяца назад +1

    नमस्कार मी कन्नड तालुक्याचा आहे ताईंना हे सुद्धा माहित नाही की कन्नड तालुक्यात किती खेडे आहे फक्त हर्षवर्धन दादा❤ ताईंनी किती फेकले तरी निवडून येणार नाही

  • @sanjaydeshmukh730
    @sanjaydeshmukh730 2 месяца назад +1

    बाप खासदार भाऊ आमदार आता ताई आमदार होण्यासाठी धडपड करताय किती हव्यास आहे यांना बाकीचे कार्यकर्ते काय सतरंज्या उचलायला आहेत काय 😂😂