Karuna Sharma : वडील म्हणून धनंजय मुंडे चांगले पण प्रेशर करतात,करुणा शर्मांचा आरोप!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • #abpmajhalive #abpमाझा #KarunaSharma #DhananjayMunde #Maharashtra
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Budget | Budget 2025 | Union Budget 2025 | Budget LIVE Today | India Budget 2025 | Budget 2025 News | Budget 2025 Live | Nirmala Sitharaman | PM Modi | Arthsankalpa 2025 | Income Tax Slabs 2025 | Union Budget 2025 in marathi | Railway Budget 2025 | Agriculture Budget 2025 | Women Budget 2025 | Sensex | Share Market | Real Estate Sector | Gold Sliver Rate | Nirmala Sitharaman | Arthsankalp in Marathi | Sensex | Share Market | Stock Market live | devendra fadnavis | fadnavis live | CM Devendra Fadnavis | Devendra Fadnavis Live | Devendra Fadnavis News | ABP Majha | ABP Majha live | Maharashtra | Eknath Shinde | Ajit Pawar | Uday Samant | Nana Patole | Uddhav Thackeray | Delhi Election 2025 | Delhi Vidhansabha | Arvind Kejriwal | Devendra Fadnavis Beed | Rahul Solapurkar | Suresh Dhas

Комментарии • 95

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 5 дней назад +31

    मुळांना धमकी देऊन दबाव टाकत आहे.... धनंजय मुंडे पापाचा घडा भरेल...तुझा परमेश्वरा बदला घेईल...तुझा आयुष्यात भयंकर सर्व नाश होणार.
    ताई - तुमच्या हिम्मतीला नमस्कार well done work....

  • @thespacesoft
    @thespacesoft 4 дня назад +13

    करुणाताईंचा लढा खूप महत्त्वाचा आहे.. त्यांना झालेला त्रास आम्ही समजू शकतो... त्यांच्या मुलाची मानसिकता समजून घ्यायला हवी.. या वयामध्ये मुलांना काही गोष्टी समजावून सांगणे फार कठीण असते.. तो आता आईचे कष्ट समजू शकणार नाही.. पण त्याच्या आईने जो लढा दिलेला आहे त्याला सर्व जग सलाम करत आहे

  • @ShrinivasSonpethkar-tl7gf
    @ShrinivasSonpethkar-tl7gf 5 дней назад +24

    आपल्याला दुसऱ्या बातम्या मिळत नाहीयेत का

    • @sumitpatil7272
      @sumitpatil7272 5 дней назад +4

      का रे जे सत्य आहे ते मीडिया दाखवत आहे तू मुंडे समर्थक आहेस का त्रास होत आहे का बातम्या चा

    • @पीयसआय
      @पीयसआय 5 дней назад +3

      तुला दुसरं चॅनल नाही का, नको असेल तर बघू नको 😂😂😂

    • @tyewfhjbkhfvj
      @tyewfhjbkhfvj 5 дней назад +2

      सत्य मांडत आहे बाई... न्याय मागत आहे....ताई..... तुझ्या पोटात का दुखते

    • @dnyanobakadam772
      @dnyanobakadam772 4 дня назад

      अरे बाबा योग्य बातम्या आहेत तू हवं तर वर ढकलत जा

  • @nileshkoke3197
    @nileshkoke3197 4 дня назад +3

    आपल्या महााष्ट्राला पण एक मिर्झापूर आहे. great

  • @ganeshnagre2208
    @ganeshnagre2208 4 дня назад +3

    बाई तुम्ही आरोप करा पण नंतर सिद्ध करायची वेळ आल्यावर कळेल कोण कोणावर कसे आरोप करत होतो

  • @geetadahake995
    @geetadahake995 4 дня назад +3

    मुलांना बाप सांभाळत आहे मुलगा म्हणतो करुणा मुंडे ला पैसे देत आहे मुंडे ,आणि तुमचा घरचा वाद आहे कोण खर ते धनजंय मुंडे आणि करुणा मुंडे ला माहित ,खरं कोण ते त्यांनाच माहित मीडिया समोर बाजार करून ठेवला

  • @thespacesoft
    @thespacesoft 4 дня назад +3

    आई मुलांना सांभाळत आहे तर तिला तुरुंगात का टाकले ह्याचे उत्तर नाही समजत..
    रिपोर्टरने पैसे घेतलेत DM कडून 😂😂 ती बाई इतकी त्रासली आहे तरी तिला नाही सोडत.. काय आहे हे??

  • @335zzf4n
    @335zzf4n 4 дня назад +3

    करुणा ताईंच्या जागी ठेवून बघा स्वतःला, काय आयुष्य जगते ती. धन्या ला लय माज होता. लिव्ह इन् काय असते, कस करायच, कोणाची काय जबाबदारी असते? हे सगळं धन्या एक निर्लज्ज मंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगणार? तोंड राहिलाय का दाखवायला??? धन्या??

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 4 дня назад +6

    चांगला होता... मग तू कस वागायला सुरु केली????

  • @SurajShaikh-o4r
    @SurajShaikh-o4r 5 дней назад +27

    खर बोलतय करूना मुंडे सदावर्ते पैशे घेऊन जरागे पाटलांच्या विरोधात बोलतय

  • @GaneshMhaske-n1o
    @GaneshMhaske-n1o 5 дней назад +4

    नामदेव शास्त्री पण धनंजय मुंडे यांची 100% बाजू लावून धरत असतील व करुणा धनंजय मुंडे यांना न्याय न देता संतोष देशमुख यांना न्याय न देता जुलमी क्रूर धनंजय मुंडे त्यांच्या पाठी ठामपणे उभे राहत असतील तर त्यांच्या महंत संत शास्त्री या पदावर किंवा पदवीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतो नामदेव शास्त्री हे धनंजय मुंडे त्यांची पाठराखण का करत आहेत कोणत्या हेतूने करत आहेत हे देखील न्यायव्यवस्थेने अजून काढावे

  • @Chindhu.Khatat
    @Chindhu.Khatat 5 дней назад +8

    अहो वडिलांनी एवढ्या आर्थिक घोटाळे करून ठेवले आणि त्यांना वेळोवेळी सगळ्या गोष्टी पुरवल्या जात असल्यामुळे वडील चांगलेच आहेत

  • @narendraswami5683
    @narendraswami5683 2 дня назад

    धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहात असे वागा उगाच त्याच्यावर टिका करू नका

  • @VijayKakade-k6s
    @VijayKakade-k6s 4 дня назад

    1:15 1:40 4:18

  • @rameshwarbhalerao1382
    @rameshwarbhalerao1382 3 дня назад +1

    पापाचा घडा भरला हो दादा

  • @Daku34
    @Daku34 5 дней назад +16

    बायको म्हणून तिला सन्मान मिळालाच पाहिजे

  • @satishgorde8030
    @satishgorde8030 5 дней назад +4

    यांच कशामुळे बिघडल कुठ सांगते.....घर भाडे 1,70,000/- महिना पाच लाख घर खर्चाला देतो धनुभाऊ ...च्यामायला इथ वर्षाला पाच लाख मिळत नाही......मोठ्या लोकांच वेगळ जग आहे......नामदेवने किती पैसे उपटले काय माहिती......पंकजापेक्षा जास्त मिळाले असतील...हा महाराजां मधला सदावर्ते....करमणुक आहे लोकांची.....

  • @Atomic_420-r7v
    @Atomic_420-r7v 3 дня назад

    मुलांचा छळ आहे.अवघड परिस्थिती आहे.आईबापाची कर्म मुलांना भोगावी लागतात.

  • @suhas8365
    @suhas8365 5 дней назад +7

    धन्याला अशीच बायको शोभते 😂

  • @rahulindian7778
    @rahulindian7778 4 дня назад +1

    मुंडे तो गयो

  • @335zzf4n
    @335zzf4n 4 дня назад +2

    धन्या चे लय प्रकरण आहेत, त्यामुळे लय पैसा मिळणार म्हणून सदावर्ते बांगा त्याच्या बाजूने बोलतो

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 4 дня назад

    धन्या वाईट आहे पण ही बाई पण लई चालू दिसते तितकीच 😂😂

  • @SachuWankhede95
    @SachuWankhede95 4 дня назад +2

    करुणा मुंडे यांना न्याय मिळालाच पाहिजे.

  • @ShriSonwane
    @ShriSonwane 4 дня назад +1

    माझा वाले तुम्हाला काय दुसरं काम नाही का

  • @pragatirisbud945
    @pragatirisbud945 6 часов назад

    अग बाई तु नवरा बरोबर चांगली वागली असती तर ही वेळ आली नसती .....लग्न गेले नाही स ना ....म्हणजे हक्काची नाही ....सांभाळून घेतले नाही ....म्हणून

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 4 дня назад +1

    नामदेव सानप गुलाबजाम खायला होता का लग्नात ते सांगा त्याचा संत महात्मा धनंजय मुंडे शिष्य च

  • @GaneshMhaske-n1o
    @GaneshMhaske-n1o 5 дней назад +2

    नामदेव शास्त्री पण लग्नात हजीर होते का

  • @rameshwarbhalerao1382
    @rameshwarbhalerao1382 3 дня назад

    तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळू शकत नाहीत हे बरं नव्हं

  • @deepakatole9255
    @deepakatole9255 5 дней назад +8

    महाराष्टात दुसऱ्या बातम्या नाही का या न्यूज चॅनल वाल्यांना सारखे बीड वर फोकस करत आहे

    • @sumitpatil7272
      @sumitpatil7272 5 дней назад +1

      😂😂नक्की तू वाल्याचा समर्थक आहेस

    • @user-re5ig8vc9x
      @user-re5ig8vc9x 4 дня назад

      मी मराठी टीव्ही चॅनल पाहणे कमी केले... कारण फक्त बीडच दुसरे काही नाही

  • @rameshwarbhalerao1382
    @rameshwarbhalerao1382 3 дня назад

    धनू तुमचं वागणं बरं नव्हं

  • @Varsha-b9z
    @Varsha-b9z 4 дня назад

    पहिली बायको म्हणून मान तर मिळालाच आहे तसं मुला बाळासोबत आणि बायको सोबत धनंजय मुंडे ने नीट राहायला पाहिजे. कायद्याचे भांडण यांनी बंद करा व

  • @RajuGaikwad-o2h
    @RajuGaikwad-o2h 5 дней назад +11

    Great karuna mundhe

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 4 дня назад +1

    सदागुखानेरे आता भंकेकीचोठपर संविधान वाचवनार नक्की 500000
    लाख मागतोय लाज वाटायला पाहिजे

  • @arijugite4949
    @arijugite4949 5 дней назад

    Super beta

  • @saleem8291
    @saleem8291 5 дней назад +3

    ये अंधा कानून है

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 5 дней назад +4

    Mulaver pressr anle asel he khre ahe

  • @MahadevKande-y8x
    @MahadevKande-y8x 4 дня назад

    भागीरथी बियाणी च काय होत ते सांग...

  • @diliprathod6880
    @diliprathod6880 2 дня назад

    Maja pan tash

  • @Aatreyshree
    @Aatreyshree 5 дней назад

    सगळं गेम आहे , त्या पोराला वारसदार बनवायचा आहे मुंडे ल... एकच पोर आहे त्याला.... सगळं गोलमाल आहे

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 5 дней назад +3

    बस करा राव या बाई ल दाखवणं

  • @SantoshDoke-lc5kz
    @SantoshDoke-lc5kz 5 дней назад +6

    हिचा सगळा खेळ पैशासाठी चालाय

  • @ashishchavan4376
    @ashishchavan4376 4 дня назад +1

    घरचया गोषटी घरीच ठेवायचया आस रसतयावर नाही टाकायचया

  • @baliramkendre9470
    @baliramkendre9470 5 дней назад +1

    मग असे दबाव आणून तुम्ही दोघांनी मुलांना का त्रासदायक ठेवत आहेत. तुम्ही प्रसिद्धी माध्यमांसमोर जाण्यापूर्वी दोघांनी देखील थोडं आत्मचिंतन करायला हवे.

  • @Anahahkbhdjdbdhbcjcjcd
    @Anahahkbhdjdbdhbcjcjcd 5 дней назад +4

    घटस्फोट झाल्यावर बायको नसते 😂😂आता तुला बायको म्हणून घ्यायचा आधिकार राहिला नाही 😂😂

  • @BalasahebGaikwad-st8un
    @BalasahebGaikwad-st8un 5 дней назад +5

    आता प्राजक्ता वाहिनी काय बोलती ह्यच्यावर अवलंबून आहे...

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 5 дней назад +5

    मग तुला अजून काय पाहिजे पैसे पाहिजेत तुला

  • @commentguy7
    @commentguy7 5 дней назад +3

    बीड म्हणजे महाराष्ट्र चा न्यू यॉर्क झालंय का...दुसऱ्या बातम्या द्या जरा

  • @ashishchavan4376
    @ashishchavan4376 4 дня назад +1

    हे च सगळ ढोग करायली लेकराला चागल बोलन नवरयाला चागलु बोलन

  • @avishkarneharkar47
    @avishkarneharkar47 4 дня назад

    😅😅😅😅

  • @KrushnaKorade-u4p
    @KrushnaKorade-u4p 5 дней назад +4

    बाई तुम्ही एक तर मराठी बोला नाहीतर हिंदी बोला

    • @NavnathWagh21
      @NavnathWagh21 5 дней назад +5

      प्रयत्न करतात ती चांगली गोष्ट आहे.. आपण फक्त मराठी साठी प्रोत्साहन दिलं पाहिजे.. उर्दू साठी नाही.

  • @ShirishHeman
    @ShirishHeman 5 дней назад +11

    Dhanjay Mundhe hero aahet. Dashing leader.

    • @पीयसआय
      @पीयसआय 5 дней назад +5

      घे घरी बोलून मुक्कामी😂😂😂

  • @vijayWare-q8l
    @vijayWare-q8l 4 дня назад

    Ghari aanun samballeli kiti tari chagli

  • @DnyaneshwarShinde-m1h
    @DnyaneshwarShinde-m1h 5 дней назад

    U ar real, women.

  • @thesecretinbharat2673
    @thesecretinbharat2673 5 дней назад +1

    गुण्या लुटारू आहे.

  • @IndianArmy2-q7w
    @IndianArmy2-q7w 5 дней назад +11

    कोनी कितीही बदनामी करा जब जब बिखरा है..दूघनी रफ्तार सै निखरा है...!! DM BOSSSSSSSS

    • @amolwaghmare7528
      @amolwaghmare7528 5 дней назад +4

      Nonsense

    • @user-maharastradharm
      @user-maharastradharm 5 дней назад

      अरे हाड़ तुझ नाव चेंज कर आधी तू इंडियन आर्मी होन्या लायकिच नाही

    • @tyewfhjbkhfvj
      @tyewfhjbkhfvj 5 дней назад

      गु खा धन्या चा

  • @sunilvasekar9276
    @sunilvasekar9276 5 дней назад +3

    जाना बाई कामाला खुरपायला 400 र हाजरी आहे

  • @Patil56567
    @Patil56567 5 дней назад +6

    पैश्यासाठी बुकलेली बाई वाटतेय

    • @balajimule5998
      @balajimule5998 5 дней назад +1

      असं बोलू नका राव

    • @Patil56567
      @Patil56567 5 дней назад +4

      @balajimule5998 माफ करा दादा पण वेळोवेळी भूमिका नाही बदलली पाहिजे

    • @gajananmore2953
      @gajananmore2953 4 дня назад

      ​@@Patil56567 Ho na jya arthi tya boltat ki te ata nahi sangnar tyaarthi bhumika thaam nahi ase vatat

  • @sambajisanap154
    @sambajisanap154 4 дня назад

    दलाल मीडिया

  • @BhartiPawar-o5p
    @BhartiPawar-o5p 5 дней назад

    🥕🥕

  • @anonymous-jw1cv
    @anonymous-jw1cv 4 дня назад +2

    त्याच्यावर प्रेशर नाही तुला पैसे उकळायचे आहेत ते सांग ना 😂😂

  • @rajendrasanap1979
    @rajendrasanap1979 4 дня назад

    Vedi zali Radha eikun basuri

  • @sachinkedar6158
    @sachinkedar6158 5 дней назад +5

    तु धनु भाऊ ची बायको नाही रकेल आहे.
    बायको कधीच नवऱ्याची इज्जत घालत नाही.

    • @user-maharastradharm
      @user-maharastradharm 5 дней назад

      अरे गप्प लवड़्या कोर्टान बायको मानल तिला
      आणि किती त्रास सहन केल असेल ह्या माऊलीने करुणा मुंडे खरच salut you ✅🚩🙏🏻

  • @BhartiPawar-o5p
    @BhartiPawar-o5p 5 дней назад

    🍌🍌🍌

  • @anandi5062
    @anandi5062 5 дней назад

    Kruna kaku chya gao cha Manus manla family blackmail krti .. paisha sathi kay pan krto krunacha bbaaap .
    Tyanchya banglocha kam kelela Manus sanjiv. Mnla family blackmailing krun aaj war jagat aaliye

  • @Hulk_war
    @Hulk_war 5 дней назад +3

    Mulga kadhich aai chya virodhat jat nahi . Ek vel mulga bapala marel but aai virodhat jaat nahi .
    Mulala paise jari dile tari to aai virodhat jau shakat nahi .
    Karuna munde madhech kahitari falut aahe asa mala vatta