4 ते 5 दिवस टिकणाऱ्या पारंपारिक पद्धतीच्या मऊ लुसलुशीत"लालभोपळ्याच्या दशम्या"|lalbhopalyachi dashmi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • साहित्य व प्रमाण
    एक वाटी लाल भोपळ्याचा गर
    अर्धी वाटी गूळ
    पाव चमचा वेलची पावडर
    पाव चमचा जायफळ पावडर
    चवीपुरते मीठ
    एक टेबलस्पून साजूक तूप
    एक टेबलस्पून पांढरे तीळ
    लागेल तसं गव्हाचं पीठ
    #lalbhopalyachyadashmya
    #priyaskitchen
    #dangarchyadashmya
    #kashiphalchyadashmya
    #saritaskitchen
    #travelrecipe

Комментарии • 47