Dark Forest Nature Resort|आंबोलीतील सर्वात मोठे फॉरेस्ट रिसॉर्ट
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- आंबोली च्या घनदाट अरण्याने वेढलेले चौकुळ पठारावरील
अनेक वर्षांच्या मेहनतीतून स्थानिक तरुणाने उभे केलेले पर्यटन मॉडेल जरूर पाहा...
To Book Eco Tour with Konkani Ranmanus
connect us on
Iɴꜱᴛᴀɢʀᴀᴍ: / konkaniranmanus
Fʙ: / konkaniranmanus
Contact Dark Forest Nature Resort on
www.darkforestr...
+91 94232 51804
मस्तच..आमचं कोकण आहॆ सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
निसर्गाच्या कुशीत लपलेले आपले कोकण आज तुझ्या माध्यमातून जगासमोर आले आहे त्याबद्दल तुमचे धन्यवाद.
सुरुवातच गर्द धुक्याने झाली मन हरपून गेलं!
फारच छान नवीन पर्यटन स्थळा ची माहिती मिळाली मस्त वाटलं 🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍
खुप सुंदर प्राणी आहे आंबोली जंगल एक नंबर
खूपच छान होते.. असे काही क्षण असतात ते आमच्या पर्यंत येत नाही जे तुमच्या मुळे आम्हाला पाहायला मिळतात.. ग्रेट.. 🙏🙏
I like Konkani Ranmanus 👍👍👍
True
तूझे खूप आभार भावाशी 🙏🙌❤या कोरोनामुळे २०१९ नंतर गावाक येवूक जमना नाय पण तुझे विडिओ बघताना मनातून गावाक जातय मिया 🤗😍ह्यो मेलो कोरोना कधी जाता नि कधी गावाक येतलव असा झाला आमका☹️Dark forest nature resort Awsome👌🏻😍❤ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा 🙌🌹👍🏻
Mast
अगदी गंभीर व प्रफुल्लित चेहरा आणि खणखणीत व स्पष्ट वाणी आहे तुमची. तुमचे व्हिड्योस पण प्रचंड छान आणि मनसोप्त आणि शैक्षणिक आणि प्रेरणादायक व कौतुकास्पद अस्तात. हा व्हिडियो तर प्रचंड अद्भुत होता sir.🙏🙏🙏😊
लय भारी भावा खूपच छान निसर्ग सौंदर्य दाखवलं
छान विडिओ
प्रसाद खुपच सुंदर व मस्त च व्हिडिओ बनवलास रात्री च्या काळोखात ते ही दिवसा सुधा भीती वाटते... आबोली घाटातून जायला.... व सुंदर आहे हे ठिकाण राहण्याची उत्तम ठिकाण नक्की भेट देऊ... काळजी घे.... देव बरे करो.... 👌👌👌👌👍👍👍👍👏👏👏🙏😀
प्रसाद, भटकंती ची आवड असलेला, आणि विरार च्या समुद्राच्या जवळील गावातील मी मार्शल कोरीया,तुझे सगळे व्हिडिओ आवडीने पाहतो, मनापासून धन्यवाद आणि कौतुक,आता हा व्हिडिओ पाहताना समोरच्या व्यक्तीचा आवाज कमी येतो
Mitra saglya konkan youtubers madhye tu number 1 ahes
खूपच छान आहे हे रिसोर्ट.. काही दिवसापूर्वीच आम्ही फॅमिलीसह ४ दिवस राहून आलो... मस्तच अनुभव.. खूप खूप शुभेच्छा दिनेश सर... धन्यवाद रानमाणूस....👍
Rates kay ahet resort che
@@konkanvisit 3k per cottage breakfast complimentary
Believe me...पैसा वसूल रिसोर्ट आहे
डार्क फॉरेस्ट रिसॉर्ट व आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य आणि रात्रीच अंधारलेल जनजीवन वा अप्रतिम खुपच सुंदर विडिओ बनवला आहे धन्यवाद मी दापोली कर
प्रसाद सर तुम्ही कोकणी रानमाणूस या यु ट्युब चँनेलच्या माध्यमातून आम्हाला नवनवीन ठिकाणे , पर्यटन स्थळे, रीसाँर्ट , कोकणातील जैवविविधता, अतिशय सुंदर माहिती सह दाखवत आहात. त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन आणि आभार. खूप छान काम करत आहात. मनापासून शुभेच्छा.
Our Konkan is so Rich in almost everything, especially in Nature's Beauty; that we don't need to go anywhere else.. thank you for making this video🙂
पावसाळ्यातील आंबोली च वर्णन शब्दात करूच शकत नाही, अप्रतिम विडिओ🤘👌👌👌
Wah..nice...amboli is heaven ❤👌👌🙏
आपण चांगले काम करीत आहात. हार्दिक अभिनंदन.
बापरे .. एकदम भारी आहे👌🥰 👍🙏🙏 शब्दच नाहीत .. अप्रतिम ......
खरच खूप सुंदर आहे
प्रसाद,
नेहमी प्रमाणे छान माहिती मिळाली.
धन्यवाद
🌺🌻🌺🌻🌺🌻🌺
अतिशय सुंदर निसर्ग आणि त्याच्या सान्निध्यात असलेले हे रिसॉर्ट सोबत तुमचा आवाज आता आणखी काय पाहिजे प्रसाद तु यार नशीबवान आहेस आंबोली मध्ये आल्यावर त्या रिसॉर्ट मध्ये राहायला नक्की आवडेल
True
Nice 👍 video khup Chan
धन्यवाद दादा आम्हांला या कठीण परिस्थितीत सुंदर ठिकाणी फिरवल्याबद्दल
खूप छान रिसाॅर्ट 👍🙏
Visited this resort around 6-7yrs ago, was in very initial stage, nice cottages! Vlog ajun chhan zhala asata, should start with the way through which we enter the resort from Amboli main road, there we experience the real Dark forest!!
एकदम बेस्ट व्हिडिओ.
Beauty of Kokan 🌲🌳🌴. Awesome Video 👌 Take care. God Bless you 🙏
खूप छान निसर्ग आहे.
Khup sundar 👌👌👌👌👌
Superb video
Thanks for the information shared
फारच सुंदर दृश्य. अप्रतिम कोकण.
खूप छान!! फक्त निसर्ग संवर्धनाचा उद्देश मागे पडता कामा नये!!
Very nice resort to stay while in Amboli. Excellent service and food
we feel like watching discovery channel great kokani ranmanus your channel is like kokan discovery channel
Khup sundar👍👌
खुप छान प्रसाद 👌👍🙏
फारच छान !!!
फक्त एक सूचना, माईकचा वापर केला तर आवाज स्पष्ट येईल आणि व्हिडियो बघताना आणखी मजा येईल...
Exactly 👍
खुप सुंदर दादा👌👌👌
Apratim spot👌🏻👌🏻👌🏻... Resort tar khupach sunder maintain kele aahe👍🏻 tarihi ekda paryatan chalu jhalyavar pan asech maintain rahu de neat n clean including rooms also
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
आवाज देणगी आहे 👍
Kubh saras
गजानन शेटे यांनी चांगली माहिती आहे... रिसॉर्ट ला नक्की भेट देऊ..🐍👍
खुप छान जागा आहे व निसर्ग तर खूप सुंदर आहे
Dark forest nature resort ❤️.......is very wonderful....
Amazing place to explore....thank u so much for this video dada.........❤️
ekda nakki bhet dein......
Nice. Resort is very beautiful. Night trail is thrilling. Different types of snakes and frogs came to know which are found in Western Ghats. Informative video.
Dada khup chaan tujhuamule khup mahiti milte dada
Wow... And starting amazing..... Thank you.... So so awesome.... Nehmi pramanech Apratim..
सुंदरच रात्रीच खेळ चाले
Night bhatkanti ti pan forest madhe.kiti nishachar asatat firat khup javlun disale.Resort masta.Amboli mhanaje swarga.nice vlog as usual.
Nice video
सुरेख vlog.....
Apratim निसर्ग..,.. ❤️❤️
तुमचे video बघताना खुप छान वाटतं. जंगल ची सफर बघताना अंगावर काटा आला. तुम्हाला भिती वाटत नाही. तुमचा कोकणातील गाव कुढला?
खुप सुंदर, स्वर्गच.
खूप सुंदर 👍
Dark forest nature resort Apratim 👍👍👌👌
Khup Chan video 👍👍
Night trail छान 👌
प्रसाद खूपच सुंदर😍💓
Very nice video and information
Mast
Khup chhan
Fantastic
Dark Forest Retreat Resort is #amazing we stay here n enjoy the nature #best resort #nice view#very good service# restaurant food is so yummy#swmming pool🏊🤽#दाट धुक्यात हरवलेलं रिसॉर्ट#nice room interior#amazing experience 😊
Amboli che 5 star resorts must visit place in any season...
Ek number
Very nice hotel. Memorable place in heart❤
खुपच छान दादा
अप्रतिम...👍👌👍👌
Inspiration bro ur the best come up with new vlog awesome video ❤️❤️
Wonderful place ❤️👍👍👍
Mst video aahe
Wow absolutely amazing sighting 👌
Gajanan 3 location manage kashya kartoy 😊
It is beautiful
Prasad masta👍 keep it up ❤️
Very nice volg bro
अप्रतिम नं मिळेल बुकिंग साठी
अप्रतिम
Lovely.. lots of love ❤️
khup bhariiiii
Prasad mitra tu video chhan banvato pan ekch kami vatate ki tu sarv deteling madhe nahi sangat jase ki tu resorts che rooms dakhvle pan tya madhe rahanyachi Cost nahi sangitli tya mule hote kay ki paryktakana yayche zalyas kharcha cha aandaj nahi yet. Ragau nako pan tula ek sajetion ahe ki tu Harish Bali yanche Visa2 Explore he RUclips channel bagh mag tula samjel ki video chi deteling kay aste , Harish Bali is One of the best RUclipsr ahe
Khup chan
Good going bro!! Spots were best. We expect more descriptive video as spots are very awesome to visit. For example transport facility, near by landmark area, etc
nice resort ... dada
Mastchhh
अप्रतिम व्हिडीओ , खुपच सुंदर जंगल सफारी आणि गजानन शेटे सरांनी रात्री जंगलात फिरताना कसे निरिक्षण करायचे हे ही सांगितले .
Amazing
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌷🌹🙏
।।श्री स्वामी समर्थ।।
@@pandurangsaste351🙏🙏🙏
Jay shankar
Very nice video👌👌
Beautiful place 😍
Mitra dark forest is one of the example of viks(development) that you are against off!!
Wonderful 👍
ध्वनीमुद्रण अतिशय सदोष
Smbhalunre prasad...tc
Must Visit 🙏
Wow...
पर्यटन आल म्हणजे अस्वच्छताही आलीच कोकणातल्या या सुंदर परीसरात प्लॅस्टीक वेस्टचा खच तयार होईल त्यामुळे या रेन फाॅरेस्टच अस्तीत्व धोक्यात येईल उलट हे जंगल कसे जपता येईल याचा प्रयत्न केला तर उत्तम ठरेल.....
Correct✅