वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पिंपळाची मी दररोज पुजा करतो खोडाजवळ दररोज दिवा लावतो पपई मूळे शुगर नियंत्रणात राहिली नातेवाईक व शेजा-यांना दिल्या झाड घराजवळ आहे कडूलिबाचे झाड अंगणात आहे दररोज सकाळी 5पाने खातो दमा असलेल्या व्यक्तीस याची थंड सावली लाभदायक आहे अंगणातील गुलाबाची फुले दत्तात्रेय देवाला वाहतो अंगणातच लिंबाचे झाड आहे लिंबू सरबतामुळे शरिर अरोग्यदायी राहते
मुख्यतः झाडे ही घरात न लावता घराच्या आसपास मोकळ्या जागेत लावतात आपण प्रत्येक झाड घरात लावूनका असे म्हणता. मुळात घरात कोणतेही झाड लावत नाहीत अपवाद तुळस.आणि तुळस ग्रामीण भागात घराबाहेर अंगणात असते. त्यामुळे माहिती देताना व्यवस्थित द्या. धन्यवाद.
ताई माझ्या टेरेस वरती गार्डन आहे तुम्ही सांगी तल्या पैौकी माझ्याकडे बेल पत्र धोतरा रुई सिताफळ अंजीर खारीक कोरपड बांबु नारळ अंबा लाजाळु लिंबुनी गुलाब आहे त्यापैकी कोनते ठेऊ आणि कोनते नाही ते सांगा ?
!! वड ,पिंपळ, बेल, जांभूळ आवळा ही झाडे तर खूप खूप औषधी गुणधर्म असलेली झाडे उपयोगी आहेत.जरा वास्तूशास्त्र बाजूला ठेवून चालणार नाही का? ही झाडे घराच्या आसपास असतात.पण आपल्या सांगण्याप्रमाणे विरूद्ध बाजूला आहेत त्यामुळे मोडून काढावी का?
नमस्कार ताई, माझ्या घराच्या दारा पुढे 20 फूट अंतरावर नांद्रुक चे झाड आहे. तर ते झाड ठेवावे की काढावे करण मोठे होणारे झाड असून मुख्य द्वारापुढेच आहे . पण त्याची सावली अजून दारावर पडणार नसून भविष्यात मोठे झाले तर पडू शकते . कृपया मला मार्गदर्शन करता का विनंती .
यह बात सही है हर पेड़ का अपना अपना स्वयं का वाइब्रेशन होता है इसलिए कुछ पौधे पास में लगाए जाते हैं कुछ पौधे दूर लगाए जाते हैं और कुछ पौधे लगाना भी नहीं चाहिए❤❤❤❤
किती विरोधा भास आहे, एकी कडे, चोंच, बेल, papai ही झाडे तसेच सीताफळ ही झाडे laau नका असे सांगत आहे, तर् दुसरी कडे fruits देणारी झाडे तोडू नका. उगीच लोकांना गुमराह करणे, आणि व्हिडिओ च्या माधमातुन पैसे कमावणे चालु आहे. स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर् मुळीच भिऊ नका,
झाडाला फळ लागतं का? जर खूप सारे फळ लागत असतील तर ते झाड तोडणे योग्य नाही जर झाडाला फुले लागत असतील तर ते झाड तोडू नका त्या झाडाच्या बाजूला एक आवळ्याचे झाड लावा किंवा एक तुळशीचे झाड लावा तर त्याचा दोष निघून जाईल आवळ्याचे झाड लावायचं असेल तर ते कुंड्यातच लावा लागेल कारण घरातल्या कर्त्या पुरुषाच्या डोक्याच्या वर ते झाड जाता कामा नये याची काळजी घ्यावी किंवा तुम्ही तुळशी सुद्धा लावू शकता
आमच्या घराच्या मागच्या बाजूला बाथरूम चा pipe आहे na त्याच वर pipal चे छोटे झाडं आले आहे काय करावे pl sanga .आणि प्राजक्ता चे झाड घरा बाजूला शुभ कि ashubh
घरामध्ये पिंपळाचे झाड उगवणे म्हणजे पितृदोष आहे याचे लक्षण असते त्यामुळे त्या झाडाची विधिवत पूजा करा व ते झाड काढून दुसरीकडे लावू शकत असाल तर दुसरीकडे लावा 🙏🙏
पारिजातकाचे झाड खूप शुभ मानले आहे समुद्रमंथनाचे वेळी पारिजातकाचे झाड समुद्रमंथनातून आल्यामुळे ते16 रत्ना पैकी एक आहे घरासमोर कोण कोणते झाड असावेत याचा सुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा पहा
शेतामध्ये शेवगा लागवड करावी अशी ईच्छा होती परंतु ब-याच वयस्कर लोकांनी विरोध दर्शविला. शेवग्याच्या शेतीमध्ये उत्तम उत्पन्न मिळते परंतु घरात असाध्य रोगाचे प्रमाण वाढते असे म्हणतात हे खरे आहे का? शेवगा शेती करावी की करु नये?
घराच्या घरापासून १७ फूट अंतरावर परन्तु कंपौंउन्ड वाल चे आत दक्षिणेला रामफळाचे झाड आपोआप आलेले आता २५ वर्ष वयाचे भरपुर फळे देणारे झाड आहे. सावली सुद्धा घरावर येत नाही काय करावे, सांगा.
दुकाना शेजारी पिपळाचे झाड आले आहे व त्याची सावली दुकानावर पडते आहे तर ते शुभ आहे का अशुभ आहे आणि दुकाना समोर अशोकची झाडे लावली आहेत तर हे सुद्धा शुभ आहे का अशुभ ते मार्गदर्शन करावे ही विनंती
दुकानाच्या शेजारी पिंपळाचे झाड आहे व त्याची सावली तुमच्या दुकानावर पडत आहे तर हे काही अशुभ तर नाही पण दुकानाच्या समोर अशोकाचे झाड असणे हे खूप शुभ मानले जाते 🙏🙏
घराच्या समोर औदुंबराचे झाड असणे त्याच्यामुळे संपूर्ण घरात पसरल्या जातात कारण वड पिंपळ उंबर या तिन्ही झाडांच्या मुळा खूप लांब वर पसरतात आणि मोठे असतात त्यामुळे घराला अपाय होऊ शकतो यासाठी हे झाड घराच्या समोर असू नयेत
वड,पिंपळ, बेल,चिंच अशी मोठी झाडे जरी उपयुक्त असली तरी घराच्या खूप जवळ लावू नयेत कारण त्यांची मुळे घराच्या पायाला नुकसान पोहोचवू शकतात. आणि काटेरी, विषारी झाडे लहान मुलांना हानि पोहोचवू शकतात.
घरा समोर रस्त्यावर सोसायटी ने गुलमोहोर लावला आहे व त्याची सावली घरावर पडते. वृक्ष मोठा झाला आहे. काही दोष उत्पन्न होतो का . वृक्ष तोड करू शकत नाही कारण तो सार्वजनिक आहे. यावर काही उपाय आहे का ? काही तोडगा ?
औदुंबराचे झाड देव वृक्ष म्हटलं जातं हे झाड खूप शुभ असतं तरी सुद्धा याचे सावली घरावर पडणे हे वास्तुशास्त्रानुसार योग्य म्हणजे कुठल्याच झाडाची सावली घरावर पडणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे 🙏🙏
मॅडम घराच्या मागच्या बाजूला औदुंबराचे झाड आहे, त्याची सावली घरावर पडते आहे तर काय उपाय करावा. घराच्या दारासमोर आंब्याचे झाड आहे त्याची सावली घरावर पडते आहे तर काय उपाय करावा. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल.👌👍🙏,
ताई, मी माझ्या घराच्या टेरेसवर एक छान गार्डन बनवले आहे परंतू एका कुंडीत dragan फ्रुट चे आणी एका कुंडीत बेलाचे झाड सुध्हा लावलेलं आहे. काय करावे.....? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
मी पण confuse आहे... ही झाडं घरामध्ये कोण लावू शकतो का? उगाचच कुठूनतरी काहीतरी माहिती मिळवायची (इतर RUclips video मधून) आणि edit करून टाकायचा व्हिडिओ...
ताई शेजाऱ्यांनीआमच्या घरासमोर उत्तरेला आंब्याचे झाड लावले आहे व सावली पण पडते .आग्नेयेला पपई लावली आहे शेजारील झाडे असल्याने आम्हाला तोडताही येत नाही. धन येत नाही. काय करावे उपाय सांगा.
आवळ्याचे झाड खूप मोठा आहे का व त्याची सावली घरावर पडत आहे का हे सांगावे बेलाचे झाड घराच्या मागच्या दिशेला उत्तम मानलेले आहे जर तुमच्या घराच्या मध्ये जर बेलाचे झाड असेल तर ते झाड घराच्या कर्त्या पुरुषाच्या डोक्याच्या वर जाता कामा नये
@@swamijyotishjayashreepatre मी पूर्व दिशेला उत्तरेकडे बाल्कनीत कुंडी मध्ये बेलाचे झाड लावले आहे रोज दिवा लावून नमस्कार करतो ते चालेल का? तसेच पूर्व दिशेला दक्षिणेकडे वडाचे बोन्साय लावले आहे चालेल का?
वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे
पिंपळाची मी दररोज पुजा करतो
खोडाजवळ दररोज दिवा लावतो
पपई मूळे शुगर नियंत्रणात राहिली
नातेवाईक व शेजा-यांना दिल्या
झाड घराजवळ आहे
कडूलिबाचे झाड अंगणात आहे
दररोज सकाळी 5पाने खातो
दमा असलेल्या व्यक्तीस याची थंड
सावली लाभदायक आहे
अंगणातील गुलाबाची फुले
दत्तात्रेय देवाला वाहतो
अंगणातच लिंबाचे झाड आहे
लिंबू सरबतामुळे शरिर अरोग्यदायी
राहते
बरोबर
अगदी खरं बोललात.
निसर्गातील सर्व गोष्टी चांगल्या आहेत
सर आपलं मन मोठं पण गरीबीतच खरं ऐश्वर्य आहे
मनाचीश्रीमंती पण त्यांच्याकडे असते
घराजवळ कन्हेरीचे झाड लावलेले चालते का कृपया सांगावे ही विनंती
हो chalte
Mam कोणती झाडे लावावी मग कोणती शुभ असतात व आबेची झाडे अशुभ असेल तर आबाची पाने सणाच्या दिवशी लावायला चालतात का ते शुभ असता का
स
@@mayurbhagat1344 you can see it
बरोबर
़
आंब्याच झाड शुभ असतं...म्हणून ते घरात लावलात तर चांगलं फळ देईल
कशाला निसर्गावर टीका करताय...निसर्ग आहे म्हणून आपण आहोत..त्याचे आभार मानावे तितके कमीच असतात
Mazya friend kade 25 yr cactus chi bag hoti,but tyanch kahihi bighdl nahi,mule shikun mothya post war kam karit ahe,all r very happy today
मुख्यतः झाडे ही घरात न लावता घराच्या आसपास मोकळ्या जागेत लावतात आपण
प्रत्येक झाड घरात लावूनका असे म्हणता.
मुळात घरात कोणतेही झाड लावत नाहीत
अपवाद तुळस.आणि तुळस ग्रामीण भागात
घराबाहेर अंगणात असते.
त्यामुळे माहिती देताना व्यवस्थित द्या.
धन्यवाद.
अशी माहिती खरी असती या? मला बाबा झाड लावा झाड जगवा एवढच माहिती हाय.
पिंपळाचे झाड का लावू नये त बुध्द यांनी याचं झाडाखाली बसूनज्ञान प्राप्त झाले, ते पवित्र आहे, माझ्या घरी मी रोज पुजा करतेआवर उपाय कळवा,
पिंपळाचे झाड का लावू नये त बुध्द यांनी याचं झाडाखाली बसूनज्ञान प्राप्त झाले, ते पवित्र आहे, माझ्या घरी मी रोज पुजा करतेआवर उपाय कळवा,
@@latabhatakar9557❤
😂😂😂
5@@latabhatakar9557
निसर्गाने व देवाने केलेली कोणतीच गोष्ट ही वाईट नसते. प्राणी पक्षी म्हणत असतील ज्या ठिकाणी माणूस आहे तिथे आपल्याला धोका आहे😅
@@ranipawer6406 निसर्गातील सर्व घटकांचा परिणाम हा शुभ किंवा अशुभ असतो. तरीपण दूरगामी होणाऱ्या परिणामाचा विचार नक्कीच करावा
Mam सीताफळ पपई बेळ जांभुळ ही झाडे घरामध्ये कशी लागतील.😊😊😊😊
ताई माझ्या टेरेस वरती गार्डन आहे तुम्ही सांगी तल्या पैौकी माझ्याकडे बेल पत्र धोतरा रुई सिताफळ अंजीर खारीक कोरपड बांबु नारळ अंबा लाजाळु लिंबुनी गुलाब आहे त्यापैकी कोनते ठेऊ आणि कोनते नाही ते सांगा ?
फक्त धोतरा आणि रुईचे झाड तेवढे विधीवत त्यांची पूजा करून काढा बाकीची असू द्या सिताफळाच्या बाजूला आवळ्याचे झाड लावा म्हणजे दोष जाईल
आमच्या घरावर अर्धे औदुंबरचे झाड होते तोपर्यंत उन्हाळा जाणवत नव्हता.झाड पडल्यावर प्रचंड उकडायला लागले.
!! वड ,पिंपळ, बेल, जांभूळ आवळा ही झाडे तर खूप खूप औषधी गुणधर्म असलेली झाडे उपयोगी आहेत.जरा वास्तूशास्त्र बाजूला ठेवून चालणार नाही का? ही झाडे घराच्या आसपास असतात.पण आपल्या सांगण्याप्रमाणे विरूद्ध बाजूला आहेत त्यामुळे मोडून काढावी का?
झाडांना जपा.
झाडे कधीच वाईट नसतात.
त्यांची सावली वाईट नसते.
काहीही सांगतात.
Mi माझ्या घराच्या शेजरी जागा घेतली आहे त्यात पपई लागवड केली आहे त्याचे काही वाईट परिणाम होईल का कृपया कळवावे. ?!
उत्तर द्या..
पपई उत्पन्नाचा स्रोत आहे
खूपच चांगली माहिती आहे. लिंबूचे झाड चालेल का?
खूप धन्यवाद लिंबूचे झाड घरामध्ये चालते 🙏🙏
घरामध्ये लावतात ? 😂
लिंबुच्या झाडाला भरपूर काटे असतास, 😮😮
Mazya ghari aamba.papai.keli sitafal bel santra mosambi. Limbu chi zade aahet tyamule ghar sundar watate
बाई जगात पूर्वजांनी घरा भोवती परसबाग केली नसते.मोठी झाडे लावू नये कारण त्यांच्या मुळामुळे पाया कमकुवत होईल. पहिले वाड्या मध्ये सुद्धा पिंपळ,उंबर असे.
नमस्कार ताई, माझ्या घराच्या दारा पुढे 20 फूट अंतरावर नांद्रुक चे झाड आहे. तर ते झाड ठेवावे की काढावे करण मोठे होणारे झाड असून मुख्य द्वारापुढेच आहे . पण त्याची सावली अजून दारावर पडणार नसून भविष्यात मोठे झाले तर पडू शकते . कृपया मला मार्गदर्शन करता का विनंती .
नंतर घरावर सावली पडत तर ते झाड काढलेले बरे 🙏🙏
घरात कि अंगणात हे स्पष्ट करावे कारण मोठी झाडे कुणी घरात लावत नाहीत
बरोबर
Ag bsi mothi jade koni gharat lavto ka?
यह बात सही है हर पेड़ का अपना अपना स्वयं का वाइब्रेशन होता है इसलिए कुछ पौधे पास में लगाए जाते हैं कुछ पौधे दूर लगाए जाते हैं और कुछ पौधे लगाना भी नहीं चाहिए❤❤❤❤
धनॅवाद
🙏🙏
स्मशानभूमीत पिंपळचे झाड लावावे कां? किंवा कोणते लावावे.
मॅडम माझं मंगल कार्यालय आहे हॉलच्या पोर्च समोर आपट्याचे झाड आहे शुभ,कि,अशुभ 🙏
छान आहे असुद्या समोर कधीच तोडू नका 🙏🙏
मला वाटल होत निदान स्वामी समर्थ कर्मकांड, किवा थोतांड या पासुन सुटले असेल, pan तिथे ही😢
किती विरोधा भास आहे, एकी कडे, चोंच, बेल, papai ही झाडे तसेच सीताफळ ही झाडे laau नका असे सांगत आहे, तर् दुसरी कडे fruits देणारी झाडे तोडू नका. उगीच लोकांना गुमराह करणे, आणि व्हिडिओ च्या माधमातुन पैसे कमावणे चालु आहे. स्वामी समर्थ यांचे भक्त असाल तर् मुळीच भिऊ नका,
Tai same here zada shub Asta Kay Ani konte zada shub asatat please suggest karalka
घरात शमी, लाजाळूचे झाड लावावे किंवा नाही ते कृपया सांगा.
घरात शमीचे झाड अवश्य लावावे शमीच्या झाडांमध्ये लक्ष्मी अखंड निवास करते यामुळे शमीपत्र घरामध्ये अवश्य ठेवा व पूजा सुद्धा करा
लाजाळूच्या (छुई मुई ) झाडाबाबत आपले काय मत आहे. ते घरात लावावे किंवा नाही?
Umbarichya zadachi savli gotyavr pdte tr he shubh aahe ka ashubh
हो चालेल शुभ असते 🙏
Thank you
रामफळ चालेल का, आमच्या घरी रामफळ झाडं खूप मोठं झालं आहे ,योग्य असेल तर ठेवतो, नसता तोंडुन टाकतो
झाडाला फळ लागतं का? जर खूप सारे फळ लागत असतील तर ते झाड तोडणे योग्य नाही जर झाडाला फुले लागत असतील तर ते झाड तोडू नका त्या झाडाच्या बाजूला एक आवळ्याचे झाड लावा किंवा एक तुळशीचे झाड लावा तर त्याचा दोष निघून जाईल आवळ्याचे झाड लावायचं असेल तर ते कुंड्यातच लावा लागेल कारण घरातल्या कर्त्या पुरुषाच्या डोक्याच्या वर ते झाड जाता कामा नये याची काळजी घ्यावी किंवा तुम्ही तुळशी सुद्धा लावू शकता
मी माझ्या घरात सुकलेल्या पिंपळाच्या पानाचे वॉल हैंगिंग बनवले आहे ते भिंतीवर लावले तर चालेल का ?
नका लावू 🙏
आमच्या घराच्या मागच्या बाजूला बाथरूम चा pipe आहे na त्याच वर pipal चे छोटे झाडं आले आहे काय करावे pl sanga .आणि प्राजक्ता चे झाड घरा बाजूला शुभ कि ashubh
घरामध्ये पिंपळाचे झाड उगवणे म्हणजे पितृदोष आहे याचे लक्षण असते त्यामुळे त्या झाडाची विधिवत पूजा करा व ते झाड काढून दुसरीकडे लावू शकत असाल तर दुसरीकडे लावा 🙏🙏
पिंपळ झाड लवकर काढून टाका त्याच्या मूळ्या खूप लांब पसरतात त्यामुळे भिंत तडे जातात
माझ्या घराच्या समोरिल कंपाँउंड पलीकडे अशोकाची झाडे आहेत. त्याचा काय परीणाम होऊ शकतो का? धन्यवाद
घराच्या समोर अशोकाचे झाड असणे खूप शुभ मानले जाते ज्या घराच्या समोर अशोकाचे झाड आहे त्या घरामध्ये कुठलाच शोक राहत नाही 🙏🙏
Ashokache kiti prakar ahet, Sita ashok vegla ahe ka
घरासमोर पारिजातक फुलाचे झाड असेल तर काय करावे शुभ आहे का अशुभ
पारिजातकाचे झाड खूप शुभ मानले आहे समुद्रमंथनाचे वेळी पारिजातकाचे झाड समुद्रमंथनातून आल्यामुळे ते16 रत्ना पैकी एक आहे घरासमोर कोण कोणते झाड असावेत याचा सुद्धा व्हिडिओ आहे तो सुद्धा पहा
Scintific reason is sun rays yet nahit mothya zadamule. Sunrise nahi aala tar prasanna watat nahi ni kida kitkul wadhata
स्वामी समर्थ
Aamchya gharamadhe papaya Che zad aahe mag kay
शेतामध्ये शेवगा लागवड करावी अशी ईच्छा होती परंतु ब-याच वयस्कर लोकांनी विरोध दर्शविला. शेवग्याच्या शेतीमध्ये उत्तम उत्पन्न मिळते परंतु घरात असाध्य रोगाचे प्रमाण वाढते असे म्हणतात हे खरे आहे का? शेवगा शेती करावी की करु नये?
शेवग्याची शेती करण्यास हरकत नाही घराच्या अंगणात शेवगा नसावा पन शेतात काहीच हरकत नाही कुलदेवताचे नाव घेऊन करा सुरवात 🙏
@@swamijyotishjayashreepatreशेवगा चे झाड कमकुवत असते वारा मुळे पडून घराचेा नुकसान होते म्हणून घराजवळ लावत नाही
आमच्या घराच्या समोर पपईचं जांभळीचे झाड आहे व आंब्याचे
पपई जांभळीचे झाड घरासमोर लावणे व त्या झाडाची सावली घरावर पडणे वास्तुशास्त्रानुसार शुभ मानले जात नाही
मी बेलाचे झाड दारासमोर लावले आहे मी त्याला खूप जपले आहे आणी आता तुम्ही म्हणताय लावू नये बेलात तर साक्षात महादेव असतात मग ते असुभ कसे असू शकते😢
झाड शुभ असो किंवा अशुभ ज्या त्या झाडाची जागा शास्त्रा मध्ये निश्चित ठरवलेली आहे अन्यथा अशुभ फळे मिळतात
काही होत नाही. आहे तिथे झाड असू द्या.
Hi Mam....mazyakade kadhipattyache zad kundit lavle ahe....parantu kahi divsani tya kundit tulshichi rope ugavli ahet ...ata ti mothi pan zali ahe....tar he shubh ahe ka....mhanje tulas kadhipatta mix ahe ekach kundit...tar chalte ka
Dosh kahi lagat nahi pn kadipatta adhich kundit adlyamule tulshichi vadh honar nahi yamule tulshila dusrya kundit lava
@@swamijyotishjayashreepatre Ok.... Thanks for your information....
हळदीचे झाड अंगणात कुंडीत लावले तर चालते का
ताई,उत्तरमुखी घर आहे , घराच्या उत्तरपूर्व दिशेला पन्नास फूट अंतरावर गर्द सावली देणारे करंजीचे झाड आहे ,तर ते चालत का
बघा
जर त्या झाडाची सावली तुमच्या घरावर किंवा प्रवेशद्वारावर पडत असेल तर तो दोष आहे जर प्रवेशद्वारावर किंवा घरावर याची सावली नसेल तर तो दोष लागत नाही 🙏
@@swamijyotishjayashreepatre धन्यवाद,🙏🙏
वृक्ष तोड होऊ नये म्हणून पुवीऀच्या काळात झाडाला असे महत्त्व दिले गेले होते.
घराच्या घरापासून १७ फूट अंतरावर परन्तु
कंपौंउन्ड वाल चे आत दक्षिणेला रामफळाचे झाड आपोआप आलेले आता २५ वर्ष वयाचे
भरपुर फळे देणारे झाड आहे.
सावली सुद्धा घरावर येत नाही
काय करावे, सांगा.
नका काढू
हळदी चे झाड घराच्या कोणत्या दिशेला लावावे नाहीतर कुठे लावावे
पेरूचे झाड अशुभ आहे का क्रिपया सांगा
घरात की अंगणात की परसात.... नक्की काय म्हणायचे आहे
Thanks tai
दुकाना शेजारी पिपळाचे झाड आले आहे व त्याची सावली दुकानावर पडते आहे तर ते शुभ आहे का अशुभ आहे
आणि दुकाना समोर अशोकची झाडे लावली आहेत तर हे सुद्धा शुभ आहे का अशुभ ते मार्गदर्शन करावे ही विनंती
दुकानाच्या शेजारी पिंपळाचे झाड आहे व त्याची सावली तुमच्या दुकानावर पडत आहे तर हे काही अशुभ तर नाही पण दुकानाच्या समोर अशोकाचे झाड असणे हे खूप शुभ मानले जाते 🙏🙏
पिंपळाच्या.झाडाला.संध्याकाळि.दिवा.लावावा..जमत.अशेल.तर.सकाळि.पुजा.करुन..नमस्कार.करावा.@@swamijyotishjayashreepatre
Pimpalache zad ashubh aahe
ताई घरासमोर औदुम्बराचे झाड़ आहे. शुभ अशुभ आहे माहिती द्यावी..
घराच्या समोर औदुंबराचे झाड असणे त्याच्यामुळे संपूर्ण घरात पसरल्या जातात कारण वड पिंपळ उंबर या तिन्ही झाडांच्या मुळा खूप लांब वर पसरतात आणि मोठे असतात त्यामुळे घराला अपाय होऊ शकतो यासाठी हे झाड घराच्या समोर असू नयेत
मानली तर श्रद्धा नाही मानलं तर अंधश्रद्धा
दुसरं काही नाही 🙏🙏
👍👍
👌👌
फेका फेकी
मान ना मान,मै तेरा मेहमान...
वड,पिंपळ, बेल,चिंच अशी मोठी झाडे जरी उपयुक्त असली तरी घराच्या खूप जवळ लावू नयेत कारण त्यांची मुळे घराच्या पायाला नुकसान पोहोचवू शकतात. आणि काटेरी, विषारी झाडे लहान मुलांना हानि पोहोचवू शकतात.
शेती त शेवगा लागवड करायची आहे ते कसे असते🙏🙏
घरा समोर रस्त्यावर सोसायटी ने गुलमोहोर लावला आहे व त्याची सावली घरावर पडते. वृक्ष मोठा झाला आहे. काही दोष उत्पन्न होतो का . वृक्ष तोड करू शकत नाही कारण तो सार्वजनिक आहे. यावर काही उपाय आहे का ? काही तोडगा ?
मुख्य प्रवेशद्वारावर जर सावली पडत असेल तर धातूचे सूर्य प्रवेशद्वारावर लावा 🙏
Mirchiche zad asle tr chalte ka
Ho🙏
एवढी माहिती भेटली कुटून
Gharabhovti mhanje gharat Kay?
Gharasamor limbu o uttarela boriche zad aahe.he yogya aahe ka ?
बोराचे झाड घरासमोर असणे शुभ मानले जात नाही 🙏🙏
Amchya dari purv disela audumbarache 2 zade ahet.
V tyachi sawli amchya gharavar padat nahi aani purvela amcha mukhy menroad ahe ya audumbarachya zadachi savali menraodvr padte.....aani amchya jagela 2 mukhy raste ahet....purvela menroad high way aani paximela ek 12fit rundicha rasta ahe..uttar disela shejari & daxin disela shejari ahet...
He yogy ahe ki ayogy krupaya margdarshan karave....🙏🏻 Jai Shree Ganeshay Namah 🙏🏻✨🤝🏻✨
औदुंबराचे झाड देव वृक्ष म्हटलं जातं हे झाड खूप शुभ असतं तरी सुद्धा याचे सावली घरावर पडणे हे वास्तुशास्त्रानुसार योग्य म्हणजे कुठल्याच झाडाची सावली घरावर पडणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे 🙏🙏
Bamboo plant कुठे लावावे
सुख-समृद्धीसाठी बांबू प्लांट पूर्व दिशेला किंवा दक्षिण पूर्व दिशेला सुद्धा ठेवू शकता ठेवावे 🙏🙏
झाड सुध्दा तुम्ही देवा प्रमाणे वाटून घेतले का???
हे झाड ह्या देवाचे
ते झाड त्या देवाचे???
मॅडम, वडाचे झाड कुंडीत आले आहे. आणि नारळाला कोंब आला होता. म्हणून ते कुंडीत लावलें आहे. मग त्यांचें काय करायचं.
Plz reply.
वडाच्या झाडाची विधिवत पूजा करा व दुसरीकडे नेऊन लावा व नारळाच्या झाडाला घरामध्येच लावा 🙏🙏
घरात की घराच्या अंगणात मॅडम
कोरपड चे झाड पण लावायचे नाही का ? कुंडीत आहे काढुन टाकावे का ??
कोरफड असू द्या दक्षिण किंवा पश्चिम बाजूला ठेवा
घरा समोर पुरवेला ऊबरा चे झाडआहे
लावलेला नाही रोप झालय.
शुभ आहे का अशुभ सागा ताई...
झाडाची विधिवत पूजा करा व दुसरीकडे कुठेतरी नेऊन लावा मंदिरामध्ये लावणे तर अतिउत्तम घरासमोर हे झाड शुभ मानले जात नाही
आमच्या घरात पिंपळाचे झाड आहे ते खूप मोठे झाले आहे आता काय करावे उपाय सांगा
झाडाची सावली घरावर पडते का?
हो ....घराच्या समोर आहे ना तो पिंपळाचा वृक्ष
मॅडम घराच्या मागच्या बाजूला औदुंबराचे झाड आहे, त्याची सावली घरावर पडते आहे तर काय उपाय करावा. घराच्या दारासमोर आंब्याचे झाड आहे त्याची सावली घरावर पडते आहे तर काय उपाय करावा. धन्यवाद मॅडम माहिती दिल्याबद्दल.👌👍🙏,
आंब्याच्या झाडाची थोडेसे काळे तीळ टाका दोष कमी होतो
@@swamijyotishjayashreepatre आणि औदुंबराच्या झाडाचे काय करायचे.
ताई, मी माझ्या घराच्या टेरेसवर एक छान गार्डन बनवले आहे परंतू एका कुंडीत dragan फ्रुट चे आणी एका कुंडीत बेलाचे झाड सुध्हा लावलेलं आहे. काय करावे.....? कृपया मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती.
बिलाचे झाड आपल्या उंचीपर्यंत येईपर्यंत घरामध्ये ठेवा त्यानंतर तुम्ही बाहेर कुठेतरी दुसरीकडे लावा
. . घरामध्ये कोण झाडे लावतो
मला पण हाच प्रश्न पडलाय हि घरामध्ये का बोलती🤔
मी पण confuse आहे... ही झाडं घरामध्ये कोण लावू शकतो का? उगाचच कुठूनतरी काहीतरी माहिती मिळवायची (इतर RUclips video मधून) आणि edit करून टाकायचा व्हिडिओ...
घरामध्ये कोठे
शंका हि आहे की मग परस दारी किंवा घराचे अंगणात सावली आणि फळ वर्गीय कोणती झाडे लावावीत हे कळवायला हवे होते
या विषयीचा व्हिडिओ चायनल वार आहे पहा 🙏
घराच्या अंगणात चिंच वर्ड पपई असल्यास चालेल का
वास्तुशास्त्रात चिंचवड व पपई या तिन्ही झाडांना घराच्या अंगणात लावणे वर्ज मानले आहे.
कढीपत्तया चा झाड चालेल का.
Chalte pan aaplya unchi peksha tyala vadhayla devu naye
Kadu hibachi zad ghara smor asalyas kai hote.
Ramfal2 peru1 parijat1 aamba2 jashwand ruichik ghravr savli savli padte gharachya samor nimbachuya zadachi pn savli pdte upay sanga
दारासमोर निंब असेल तर ते शुभ मानले जाते पण बाकीच्या जी सावली पडते त्यासाठी उपाय आहे प्रवेशद्वाराच्या समोर तुळशीचे झाड लावा हा छाया दोष दूर होईल
Hi zade shetart lavali tar chalel ka ?
हो 🙏🙏
ताई शेजाऱ्यांनीआमच्या घरासमोर उत्तरेला आंब्याचे झाड लावले आहे व सावली पण पडते .आग्नेयेला पपई लावली आहे शेजारील झाडे असल्याने आम्हाला तोडताही येत नाही. धन येत नाही. काय करावे उपाय सांगा.
हा दोष तुम्हाला लागणार नाही 🙏🙏
Asoka che zad gat samor aahe shubh aahe ka
Ho lau shakta🙏🙏
आमच्या घराच्या डॅक्सीन बाजूला आवळा आणि बेलाचे झाड लावले आहे तर काय करावे
लाल चाफा पांढ रा चाफा पण दक्षिण बाजूला आहे
आवळ्याचे झाड खूप मोठा आहे का व त्याची सावली घरावर पडत आहे का हे सांगावे बेलाचे झाड घराच्या मागच्या दिशेला उत्तम मानलेले आहे जर तुमच्या घराच्या मध्ये जर बेलाचे झाड असेल तर ते झाड घराच्या कर्त्या पुरुषाच्या डोक्याच्या वर जाता कामा नये
@@swamijyotishjayashreepatre मी पूर्व दिशेला उत्तरेकडे बाल्कनीत कुंडी मध्ये बेलाचे झाड लावले आहे रोज दिवा लावून नमस्कार करतो ते चालेल का? तसेच पूर्व दिशेला दक्षिणेकडे वडाचे बोन्साय लावले आहे चालेल का?
शेवग्या चे झाड घरासमोर असावे का
नाही, नसावे 🙏🙏
रबराचे झाड घरासमोर लावले तर चालते का
Teresvar pipechya bhaskyat pimpalache zhad Apoaap alele ahe khup vela cut kele tari punha punha yete.
Airport road ujalaiwadi kolhapur
रविवारी 2लिंबू 2मिर्ची त्या झाडाखाली ठेवा व दुसऱ्या रविवारी झाड काढा 🙏🙏
अंगात.सागवानझाड.आसावकीनाही
madam majha ghara samor jambaliche jhad apoaapch ugale Ahai tar Kay Karave Ani te aatta mothe jhale ahai Ani jambhale pan yetat tyala tar Kay karave
फळ लागत असतील तर राहू द्या 🙏🙏
वृक्ष वली आम्हा सोयरे वनच रे
🙏🙏😊😊
बरोब्बर आहे, हंड्रेड %
लिबु चे झाड घरा च्या आंगणात आहे काय करावे
लिंबूचे झाड अंगणात असुद्या 🙏🙏
आमच्या घरा समोर गावरान लिंबाचे मोठे झाड आहे काय करावे
वास्तुशास्त्रानुसार दाराच्या समोर लिंबाचे झाड असणे खूप शुभ मानले जाते 🙏🙏
असली मोठी झाडे घरात लावत नाहीत,तरी आपन काही सांगू नका .
Tree atea
@Deva lone
@Deva lone
खरय 😂
अरे देवा काय करावं आता...
हळदीचे झाड कुठे लावावे
ऋष वल्ली आम्हा सोयरे ०तुकाराम काय म्हणाले
कृपया तुकाराम महाराज बोलत जा
शमी पत्राची झाड घरात लावता येते का
हो 🙏
तुळशीच्या कुंडीत पिंपळाचे रोप आलय तर काय करावे
पिंपळाच्या झाडाची विधिवत पूजा करा रविवारी त्याला काढा व अन्य ठिकाणी लावा हे झाड तुम्ही मंदिरात लावू शकता यामुळे पुण्य संचय होतो
मी घरा च्या मुख्य दारा समोर कंपाऊन आहे व कंपाउंडच्या बाहेरच्या बाजूला नारळाचे झाड लावले आहे
👍
आमच्या घरी दारात आंब्याची झाडं आहे मग काय कराव
आंबे लागतात का
टेरेसवर कुंडीत बेलाचे झाड असेल तर चालेल का
आम्ही रोज चिंच च्या झाडा खाली बसतो उन्हाळ्यामधे ही लहान पणा पासून सांभाळलेल आहे झाड आता तोडू वाटत नाही कृपया उपाय सुचवा😢
चिंचेच्या बुडाशी तुळशीचे झाड लावा किंवा छोट्या कुंड्यामध्ये आवळ्याचे झाड लावा
Mng lavay ch Kay
Tai mi maniplant gharamadhe devachya samorlavla aahe tr chalel ka plz🙏🏻🙏🏻🙏🏻 reply
मनी प्लांट चा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे तो उद्या तुमच्या भेटीत येणार आहे तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर मिळेल 🙏🙏
Tulash Lavali Ter Chalel Ka Madam 😊❤
हो तुळशी घरा च्या अंगणात लावणे खूप शुभ मानले जाते
राम फळाचे झाड लावावे का शुभ झाड आहे का
दाराच्या एकदम समोर रामफळाचे मोठे झाड असासू नये 🙏
घरात मिर्ची किंवा लिंबाचे झाड लावले तर चालेल का ?
लिंबूच म्हणताय का?
@@swamijyotishjayashreepatre हो...
हो चालतं 🙏🙏
😅😅
👌👌