Mahatma Phule Wada | महात्मा ज्योतिबा फुले वाडा व समाधी | Ganj Peth | Pune | RJ Dipak

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • जय ज्योती, जय क्रांती, नमस्कार, आज बघा क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुण्यातील निवास स्थान हे निवासस्थान पुण्यातील गंज पेठेत स्थित आहे, या वाड्यातचं महात्मा ज्योतिबा फुलेनीं आपल्या आयुष्याचे शेवटचे दिवस घालवले महात्मा फुलेंची समाधी आजही या वाड्यात आहे, अगदी सुंदर कौलारू वाडा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या अनेक आठवणींचा साक्षीदार आहे काय आहे इतिहास, माहिती आणि वाडा दर्शनासाठी हा संपूर्ण व्हिडीओ पहा आवडल्यास लाईक कंमेंट शेअर करा व नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका...
    क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचे जन्मस्थान पाहण्यासाठी इथे क्लिक करा
    👇👇🙏👇👇
    • महात्मा ज्योतिबा फुले ...
    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे जन्मस्थान पाहण्यासाठी इथे क्लिक करा..
    👇👇🙏👇👇
    • क्रांतीज्योती सावित्री...
    #mahatmajyotibaphulewada
    #mahatmaphule #pune
    #mahatmaphulewadapune
    #mahatmaphulesamadhipune

Комментарии • 4

  • @j.mourya1743
    @j.mourya1743 3 месяца назад +3

    Jay Bhim, Jay Phule.

  • @j.mourya1743
    @j.mourya1743 3 месяца назад +1

    Thanks for this video dear RJ Deepak Ji. Best wishes for you a happy and healthy life, keep it up

  • @ravincr8555
    @ravincr8555 3 месяца назад +1

    Jai Bhim, Namo Buddhaya❤🎉

  • @pravinsarwade3254
    @pravinsarwade3254 2 месяца назад +1

    VINAMRA ABHIVADAN