छत्रपती, दैवत संताना वक्फचा तडाखा | Sushil Kulkarni | Analyser | Chhatrapati Shivaji Maharaj

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 окт 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 103

  • @Kathasar19
    @Kathasar19 3 часа назад +27

    हिंदूंनो तुम्ही,ओबीसी,मराठा दलित यामध्येच दुभागा महाविकास बिघाडी आल्यानंतर वक्त बोर्डाला सपोर्ट मिळणारच आहे

  • @gajanandahatonde1028
    @gajanandahatonde1028 4 часа назад +33

    आता गरज आहे सर्व हिंदूनी एक मत एक जुट होने अत्यं य काळाची गरज आहे भाऊ
    धन्यवाद

  • @RajeshThakur-co5qq
    @RajeshThakur-co5qq 3 часа назад +18

    फारच भयंकर संकट उभे ठाकत आहे.लवकरात लवकर वक्फ बोर्ड चे संबंधित संसदीय बील निकालात निघेल अशीच अपेक्षा आहे.

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 4 часа назад +29

    मातोश्री एक, दोन वर का अधिकार सांगत नाही वफ्फ बोर्ड

    • @sunilvakankar3648
      @sunilvakankar3648 3 часа назад +2

      काळजी करू नका, तिची मालकी आमचीच असा दावा नजीकच्या भविष्यात वक्फ बोर्डच करेल.

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 4 часа назад +46

    महाराष्ट्रातील जनता जनार्दनाने बटेंगे तो कटेंगे हा मंत्र श्री योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री उत्तर प्रदेश सार्थकी करून एकत्रीतपणे आणि एकजुटीने उभे राहून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत हिंदुत्ववादी पक्षाला मतदान करतील यात शंका नाही जय श्रीराम हर हर महादेव छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय महाराष्ट्र

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад +9

      वक्फ बोर्ड रद्द व्हायला हवा

    • @vilaskashikar6675
      @vilaskashikar6675 3 часа назад +1

      😊😊

    • @mukundrajhans3802
      @mukundrajhans3802 2 часа назад

      ​@@swapnapandit478
      कस रद्द करणार ? कोण करणार ?
      आपल्यातील घातक जयचंदाना आपणच मतदान करतो ना ?
      मी मुसलमानांच्या मता मुळे निवडुन आलो असे निर्लज्ज्य विधान करताना त्यानी केलेल्या मतदानावरच ते मतदार या बोर्डाचा उपयोग करुन हिंदुंच्या जमिनी बळकावत आहेत ...
      चारसेचा आकडा हिंदुनी मतदान करुन पार करुन दिला असता तर असे बोर्ड मोदी सहज रद्द करु शकले असते स्वत: बहुमत नसल्या मुळे मोदी तरी काय करणार ?
      वीस तीस वर्षानी आपली आपत्ये किती भयाणक परिस्थितिला तोंड देणार आहेत याची कल्पना करवत नाही ..
      कोल्ह्या कुत्र्या सारखी ही नीच मानसे जेंव्हा तुटुन पडतील तेंव्हा मोदीने केलेल्या अवाहनाचा आपल्याला प्रत्यय येईल ....... शेवटी विधिलिखित ...... !!!

    • @suhasjoshi1509
      @suhasjoshi1509 2 часа назад

      जय हिंदू राष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @pradipshevgaonkar2263
    @pradipshevgaonkar2263 3 часа назад +19

    सत्ते साठी लाचारी , सर्व सामान्य -- गोरगरीबांच्या जिवावर उठली आहे..........

  • @sharadvaidya6482
    @sharadvaidya6482 3 часа назад +8

    छत्रपती शिवाजी महाराज की जय जिनको हमने पानाह दी यह सबसे बडा गुनाह किया याच गुनाहगारांना महाविकास आघाडी सरकारनी डोक्यावर बसविले

  • @divakartadwalkar4392
    @divakartadwalkar4392 3 часа назад +19

    उद्या कोल्हापूरचे नव निर्वाचित खासदार हे मूळचे मुस्लिम होते असं मुस्लिम मुल्ला मोलवी म्हणाले तर आश्चर्य वाटू नये.

  • @suryakantdeshpande3332
    @suryakantdeshpande3332 3 часа назад +11

    मुंबईतील जोगेश्वरीयेथील युसुफ इस्माईल सरकारी कॉलेजच्या जमिनीवरदेखील वक्खबोर्डाने हक्क सांगून विकासकाम थांबवले.

  • @mohandubey6500
    @mohandubey6500 4 часа назад +22

    कायद्यात सुधारणा अपेक्षीत आहे

    • @NAMEless-nh2mc
      @NAMEless-nh2mc 4 часа назад +3

      Waqf board kayda sampavla pahije😊

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад +2

      ​@@NAMEless-nh2mcबरोबर रद्द झाला पाहिजे हा बोर्ड

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад

      भारतातील सर्वच जमीन वक्फ बोर्ड च्या नावाने होईल?

    • @vishwasajabe435
      @vishwasajabe435 2 часа назад

      भाजप सत्तेवर आले तर संविधान बदलेल म्हणून बोंब मारणारे कमी नाहीत.

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 3 часа назад +8

    सुशीलकुमार, आपले म्हणणे योग्य आहे, संपूर्ण हिंदुस्थानावर लवकरच "वक्फ बोर्ड"दावा करु शकतो, पुरावा? औरंगजेबाचा राज्यविस्तार नकाशा,सांगता येईल, आता फक्त हात दाखवला आहे, पिक्चर विधानसभा निवडणुकीत आघाडी विजयी झाल्यानंतर बघा.मर्दाचाखुर्दा कसा उधळतातते.धन्यवादहो.
    .

  • @santoshjadhav5957
    @santoshjadhav5957 4 часа назад +15

    जुन्नर तालुक्यात ही आशा बर्याच घटना आहेत

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 4 часа назад +32

    वक्फ बोर्ड ने आता शिश महल, मातोश्री, गोविंद बाग, चांदी ओक, इ वर दावा करावा 🙏

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад +1

      😂😂😂

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 3 часа назад +1

      हळुहळु सर्व भारतातील जमीन वक्फ बोर्ड ची होईल मग शिशमहल मातोश्री 1,2 गोविंद बाग चांदी ओक च्या जमिनी आपोआप वक्फ बोर्ड च्या होतील

    • @LaxmiSingh-kd7ri
      @LaxmiSingh-kd7ri 3 часа назад

      Exactly...tevha kadachit government aani court jhopetun jage hotil

    • @MG-dd6xk
      @MG-dd6xk 2 часа назад

      त्यांनी गुडघ्यावर बसायला सुरुवात ही केली असेल

  • @lalitapuranik7011
    @lalitapuranik7011 3 часа назад +8

    आतातरी महाराष्ट्रात लोक सुधरतील अस वाटत आहे का तुम्हाला म्हणजे मतदार जोपर्यंत आपल्यावर बीतत नाही तोपर्यंत स्वस्थ बसा

  • @PradipAdhav-g6x
    @PradipAdhav-g6x 4 часа назад +13

    Waqf board la kaymchi bande lavkar vhavi❤ sree Ram ❤

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies4140 2 часа назад +2

    महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्व हिंदूंनी हेवेदावे विसरून एकगठ्ठा मतदान हे हिंदुत्व वादी पक्षाला म्हणजेच महायुती ला करावं 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @sidheshwarpandharikale2856
    @sidheshwarpandharikale2856 4 часа назад +8

    Namskar sushil sir

  • @samadhanjadhav3371
    @samadhanjadhav3371 4 часа назад +10

    जय श्रीराम जय शिवराय🚩🚩🚩🚩

  • @RaniDeshpande-Techical
    @RaniDeshpande-Techical 2 часа назад +1

    उद्या हे बोर्ड रायगड किल्ला सुद्धा आमचाच म्हणायला बसले. या बोर्डची मान्यता काढून घेतली पाहिजे.

  • @manikchavan6807
    @manikchavan6807 2 часа назад +1

    कुलकर्णी जय श्री राम !! एकाद्या च विनाश जवळ येतो तेव्हा अश्या गोष्टी होतात दिवा वीजायल येतो तेव्हा अस होत

  • @samadhanvichare2746
    @samadhanvichare2746 2 часа назад +2

    म्हातारा गेला की सर्व सुरळीत होईल

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 3 часа назад +8

    वकफ बोर्ड कायद्याने कबंद करावं

  • @SwatiDamle-c1k
    @SwatiDamle-c1k 3 часа назад +2

    आत्ता आम्ही हिंदू आमचे हिंदूत्व म्हणत वक्फबोर्डला मदत करणारे हे विसरतात की पूर्ण मदत घेऊन झाली की स्वधर्माशी बेईमानी करणारे आमच्याशी बेईमानी करतील म्हणून त्यांनाच संपवणार, हा इतिहास आहे

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 2 часа назад

    Namaste Sushilji

  • @NageshKetkar
    @NageshKetkar 4 часа назад +8

    ईस्लाम मधे कुठे दर्गा पिराला मान्यता आहे

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 часа назад +1

    आता ज्या काही सरकारी जागा उरलेल्या आहेत, त्या केंद्र सरकारच्या असो किंवा राज्य सरकारच्या, त्या जागा विकून त्या पैशाचा उपयोग विकासासाठी करावा. नाहीतर उरलेल्या सर्व मोकळ्या जागा भविष्यात वक्फ बोर्डाच्या घशात जातील.

    • @udaykulkarni8989
      @udaykulkarni8989 2 часа назад

      कुणाला विकाव्यात?

  • @vaibhavghugetablaplayer5730
    @vaibhavghugetablaplayer5730 2 часа назад +2

    सर परभणी मदे सुद्धा 12 एक्कर मेन मार्केट मधल्या जागेवर वक्फ बोर्डाने दावा केला आहे

  • @praveenlodha5096
    @praveenlodha5096 4 часа назад +8

    Ban waqf board. We are not Muslim country

  • @ada.d5478
    @ada.d5478 Час назад

    Ha khup serious issue aahe

  • @vinodkumarmukhare2467
    @vinodkumarmukhare2467 3 часа назад +2

    यावर एक मालिका सुरू

  • @rajanawate6656
    @rajanawate6656 4 часа назад +5

    वफ्फ बोर्डाला अधिकार कोणी दिले ऐवढे आणि काढून घेणे कोणाचे अधिकारात येते

  • @kumarpatil1814
    @kumarpatil1814 2 часа назад

    Good explain it sir Ji

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 часа назад

    वक्फ बोर्ड ला हद्दपार केले पाहिजे आणि सर्व प्रॉपर्टी सरकारने जप्त केली पाहिजे. आणि हिंदू मंदिरा चे मिळानारे दान धर्म कार्यासाठी वापरले पाहीजे.

  • @PagareSaheb
    @PagareSaheb 2 часа назад

    Nice

  • @radheshyamkarpe
    @radheshyamkarpe 2 часа назад

    सरकार काय करतंय. लवकरात लवकर वक्फ बोर्ड कायदा लागू करून त्या जमिनी ताब्यात घ्याव्या.

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 2 часа назад

    वक्फ बोर्डावर लवकरात लवकर बंदि घातली जावी .

  • @kantajagtap3664
    @kantajagtap3664 2 часа назад

    श्रीनगर कश्मीर कोणिही विसरू नये अनाजि आठवण आहे औरंगा विसरले

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 4 часа назад +5

    Wqkf. Bord. Purn band. Karava

  • @SS-cz7nj
    @SS-cz7nj 2 часа назад

    ते पुरावा देयांचा तो पण वफ्त बोर्डात तच देयचा मग निकाल काय लागणार..🙄😡

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 3 часа назад

    Thank you Sir

  • @rajendrakshirsagar5530
    @rajendrakshirsagar5530 3 часа назад

    पण तोच अंबानी मातोश्रीवर मूजरा करायला गेला हे अगदी अलीकडील या महीन्याभरातील घटना आहे

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 2 часа назад

    यांचे एवढे लाड फक्त भारतातच होतात.

  • @kishorkatre6011
    @kishorkatre6011 4 часа назад +3

    Aatache sambhaji raje shahu Maharaj yanchi. Pratikriya. Kay

  • @udayoak2758
    @udayoak2758 Час назад

    म्हणजे एखाद्या ठिकाणी दर्गा बांधायचा आणि ती सगळी जमीन वक्त बोर्डावर नावावर करायची ही चाल आहे. म्हणजे कुठे नवीन दर्गा दिसला तर समजावं ती जमीन जाणार.

  • @MsEnter10
    @MsEnter10 4 часа назад +8

    all bharatiya hindu come together and vote only for BJP.

  • @HappyCanoe-yz2sj
    @HappyCanoe-yz2sj 4 часа назад +4

    Waqf board cha waqub gul zhala tar bhawa tali che atrupt attme apoap gul hotil !!!

  • @akshaydeshmukh760
    @akshaydeshmukh760 2 часа назад

    Be Hindu Vote Hindutva

  • @Amol-ks7gi
    @Amol-ks7gi 2 часа назад

    फडनविस व शिन्देना सांगा या सगल्या कहान्या त्यानी काही महिन्यापूर्वी वक्फ वक्फ बोर्डचा कार्यालयच उद्घाटन केल होत वक्फ बोर्डला करोड़ों रूपए आनुदान दिले होते

  • @bunty10-bb1ud
    @bunty10-bb1ud 2 часа назад

    Udya ashi vel yeu naye ki aaplyach deshatun aaplyala jave lagel...😢

  • @manojnandode6528
    @manojnandode6528 3 часа назад +1

    Happy kayda zala tevnha sarv amadar khasdar zople hote ka?

  • @shrikantjuvekar3061
    @shrikantjuvekar3061 2 часа назад

    Swarthi hinduna yatale gambhirya kalanar nahi, hech tar hinduche durdaiva.

  • @santc2678
    @santc2678 3 часа назад

    1000 warsha purvi pasunche saglech 'inam'radd kele pahije.Desh swatantra jhalya nantar hi pratha ka chalu rahu diley ?

  • @Pushkaraj-zl8fh
    @Pushkaraj-zl8fh 3 часа назад +1

    Kara Ajun Pawer Family La Matdan,Mag Musalman honas Tayar Raha.

  • @bhalchandraj4155
    @bhalchandraj4155 4 часа назад +1

    Ajab nyay ahe courta cha. Nyay dewu shakat nahi hey durdewa ahe. Upyog kay nyaya cha.

  • @vijaysangole1168
    @vijaysangole1168 4 часа назад +4

    Thanks Sushilji!!! Even myself 73 years old and professional graduate was ignorant of the facts!!!!🙏🙏
    I think it’s not only congress but feel my failure in my life!!!!
    Thanks again 🙏🙏

  • @RameshKulkarni-z8m
    @RameshKulkarni-z8m 3 часа назад +1

    छत्रपती sharad Pawar महाराज की जय 😂😂😂😂

  • @virendramettelloo370
    @virendramettelloo370 4 часа назад +2

    गाढव =मातोश्री सहित बाळासाहेब हयांना सुद्धा wakf बोर्ड ला करायला जाईल 🤔... 😱👹👺