आज सकाळी पूजाने घरात धिंगाणा केला विनायक दादा समोर म्हणून मी आज पुण्याला गेलो नाही 🥲

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 25

  • @mahanandasuryawanshimarath5448
    @mahanandasuryawanshimarath5448 2 месяца назад +25

    तिला माहेरी पाठवून द्या नाही तर वायलं टाकून देना दादा किती वेळा सांगितले तरी ऐकत नाही

  • @SBMofficial1
    @SBMofficial1 2 месяца назад +3

    तिला वेगळ बाजुला राहिल्या तुम्ही कशाला उगाच त्रास करून घेत आहे तिला वायली ठेवा म्हणजे सरळ होईल स्कुटी तर अजिबात घेऊ नका खुप खुप आगाऊ पणा करते पुनम ताई समजून घेतात ❤नमस्कार

  • @anandkolekar.a.k2568
    @anandkolekar.a.k2568 2 месяца назад +10

    एवढं किती स्वस्त पुण्यात सामान मिळतं कारण की बुलेट वरून यायला जायला किती पेट्रोल लागेल का उगाच काहीतरी भुरट्या गत बोलायचं

  • @Jyotiishu8621
    @Jyotiishu8621 2 месяца назад +14

    दादा पूजा च वागणं नॉर्मल नाही तिला dr. ला दाखवा
    तिला मेंदूचा इलाजाची गरज आहे

  • @bapumadane7757
    @bapumadane7757 2 месяца назад

    पांढरी कार तुमची आहे हे फिक्स झाले😂 कारण विनायक बोलेट लावून तुमची गाडी घेऊन पुणेला गेला

  • @kavitavaze9283
    @kavitavaze9283 2 месяца назад +5

    दादा तिला सरळ vagal ठेवा

  • @sachinupadhyay73
    @sachinupadhyay73 2 месяца назад

    तुमच्या डोळ्याला काय झालाय दादा

  • @swapnalidalavi3835
    @swapnalidalavi3835 2 месяца назад +5

    दादा पुजा ani आबा cha plan y mhanun आबा पुजी la एक the UN det nahi

    • @kajalpansare1340
      @kajalpansare1340 2 месяца назад

      Hoy aaba pn Puja sarkhach ye bs disun yet nhi bholysarkh krtat

  • @rohansathe9586
    @rohansathe9586 2 месяца назад +14

    बायकोला कोन घाबरत नाही कीती आसलया बयाला आमच्या त कधीच हाकलून लावले आसते तुम्ही कस गप बसला काय माहित

  • @shubhamgaikwad1292
    @shubhamgaikwad1292 2 месяца назад

    Barobar aahe dada tumch sagly gady kay karaychyty ata ghar banda

  • @ushabelsare653
    @ushabelsare653 2 месяца назад +1

    नीलेशदादा या सगळया प्रकारावर ऐक ऊपाय सांगते तस कर हणमंतराव ला बलेट चांगली चालवायला शिकव आणि रोज पुजा ला चक्क र मारूदे मणजे ती गप बसल रोज ह्या बाईचा घरात धिगा णा घरात कीर कीर चांगली नाही तीचा कडवट स्वभाव जाणार नाही कडू कारलयते मग अजून थोड्या दिवसांनी काहीतरी खुसपट काढुन परत भांडण काढणार त्या पेक्षा त्याच त्याना वेगवेगळ्या करून खाऊदे

    • @kajalpansare1340
      @kajalpansare1340 2 месяца назад

      Mla tr vatta hynni vegl rahav mhanjhe Pooja la akkal yeil jra

  • @bappalovers7591
    @bappalovers7591 2 месяца назад +1

    Tumche bahine baddal che vichar khup changle ahet

  • @padminikatkar3583
    @padminikatkar3583 2 месяца назад +5

    निलेश भाऊ पूजा खूपच कपटी रावन आहे तिला सोडून या बरका कुठे तरी लांब पुन्हा पुन्हा उगाच नाटक करत आहे

  • @AshviniNevase
    @AshviniNevase 2 месяца назад +2

    Tila maheri pathva

  • @dancingqueenshubhra365
    @dancingqueenshubhra365 2 месяца назад +1

    Kasa kay tumhi aikun ghetay roj roj changali nahi asa dada ekdacha nirnay ghya na dada

  • @MinalDomale
    @MinalDomale 2 месяца назад +5

    रोजच रडगाणं

  • @AniketBotre-ss3pd
    @AniketBotre-ss3pd 2 месяца назад

    बाप्पू शाळेत जायचा

  • @amoligaikwad9752
    @amoligaikwad9752 2 месяца назад

    तूम्ही निलेश भाऊ वेडा काढता का किती पैसे खर्च करून केले तुम्ही ला काही शाणपना आहे