चाकोरी बाहेरील चारचौघी - Episode 45 Ft. Dr. Shilpa Date Kale

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 18 янв 2025

Комментарии • 33

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 5 месяцев назад +1

    Dr.Shilpa तुझी कामगिरी उत्कृष्ट आहे.तू बोलताना किती आनंदी वाटते तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप मनापासून शुभेच्छा.❤

  • @archanamaitra8761
    @archanamaitra8761 5 месяцев назад +1

    फारच अभिमानास्पद, hats off to you Dr Shilpa

  • @DrDeepakT
    @DrDeepakT 5 месяцев назад +2

    वाहहहहह👌👌डॉ. शिल्पा , proud of you 👍👍
    मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन भारताचे प्रतिनिधित्व केलेस,त्याबद्दल तुझे हार्दिक अभिनंदन 👍👍💐💐

  • @sonalinavangul213
    @sonalinavangul213 5 месяцев назад +1

    व्वा! उत्साह वाढला हे सगळं ऐकून. डॉ. शिल्पा, प्रेम, आदर! मेधा ताई, आभार, हा हिरा नजर केल्या बद्दल!

  • @drsgprasadi
    @drsgprasadi 5 месяцев назад +1

    Congratulations Dr Shilpa...Dr Prasadi

  • @gaurikulkarni925
    @gaurikulkarni925 5 месяцев назад

    वा, शिल्पा, आजच हितगुजला तुझे live presentation पाहिले. खूप अभिनंदनीय. समस्त सांगलीकरांना तुझा अभिमान वाटतो. 🎉🎉

  • @VaishaliMahindrakar
    @VaishaliMahindrakar 5 месяцев назад +1

    Abhinanadan Dr. Shilpa,
    Medha tai, great work. 🎉

  • @dhanashridesai
    @dhanashridesai 5 месяцев назад

    Congratulations Dr Shilpa,you are so incredibly inspiring.

  • @shilpadate
    @shilpadate 5 месяцев назад +1

    तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार😊🙏🏻
    मेधा ताईमुळे हे तुमच्या पर्यंत पोहोचू शकले
    त्यांनाही मनापासून धन्यवाद 🙏🏻🙏🏻

  • @mahendrajoshi5875
    @mahendrajoshi5875 5 месяцев назад +1

    Truly inspirational and proud feeling, Shilpa👌👌
    Very nice episode and thanks for sharing!

  • @shirishsane7182
    @shirishsane7182 5 месяцев назад +1

    डॉ. शिल्पा जी आपले खूप खूप अभिनंदन , आपला हा प्रवास ऐकून सर्वांनाच अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही.सर्वजण चकाकणा-याला सोने मानतात ‌पण आपल्या सारख्यांना प्रसिद्धी मिळत नसल्याने आपण किती मौल्यवान सोने आहात हे समजू शकत नाही असे असताना मेधाताईनी आपली मुलाखत प्रसिद्ध करुन आपली ओळख करून दिली याबद्दल त्याचेही अभिनंदन. डॉ.शिल्पाजी आपण खतरों के खिलाडी मध्ये भाग घ्यावा ही सदिच्छा व पुन्हा एकदा अभिनंदन.

    • @shilpadate
      @shilpadate 5 месяцев назад

      Thank you so much 😊🙏🏻

    • @shilpadate
      @shilpadate 5 месяцев назад

      खूप आभारी आहे
      मी नक्की प्रयत्न करेन😃🙏🏻

  • @kundahardikar6426
    @kundahardikar6426 5 месяцев назад +1

    खूपच छान!अभिमानास्पद

  • @anjalitikekar7397
    @anjalitikekar7397 5 месяцев назад +1

    खूपच प्रेरणादायी 🎉

  • @shriramkalelkar9012
    @shriramkalelkar9012 5 месяцев назад

    Multi-talented व्यक्तिमत्त्व. कोणी सांगितलं असतं तर विश्वास ठेवणं कठीण होतं. मिलिंद सोमण Iron Man ची स्पर्धा पूर्ण केल्याचं वाचलं होत, ती किती tuff असते तेही वाचलं होतं. म्हणूनच ह्या मॅडमचं कौतुक करावं तेवढं थोडं. अत्यंत प्रेरणादायी मुलाखत.

  • @sampadakashalkar2962
    @sampadakashalkar2962 5 месяцев назад

    Khup Chan 👍👌
    Abhinandan 🎉

  • @joshihospitalphaltan5001
    @joshihospitalphaltan5001 5 месяцев назад

    🎉खूप छान!तुझी मुलाखत ऐकून अभिमान वाटला. मी फलटणला असते. Dr प्रसाद जोशींची आई.तुझ्या आईकडून आमचे नातेही आहे. आते.मामे बहीणी.

  • @sunandathavale3278
    @sunandathavale3278 5 месяцев назад

    Well done and all the best dear for your future journey ❤

  • @manjushapatil5174
    @manjushapatil5174 5 месяцев назад

    लई भारी congratulations

  • @arunanavale1643
    @arunanavale1643 5 месяцев назад +1

    Proud of you Shilpa...🎉🎊

  • @ragini_rags
    @ragini_rags 5 месяцев назад

    What an Inspiration❤

  • @umadate6064
    @umadate6064 5 месяцев назад +1

    खूप अभिमानास्पद कामगिरी आहे तुझी. एक डॉक्टर असूनही इतक्या इतर अनेक गोष्टी आत्मसात करून त्यात प्राविण्य मिळविणे ही सोपी गोस्ट नाही. त्यासाठी तू जी त्रिसूत्री सांगितली आहेस त्याचे तू तंतोतंत पालन करीत आहेस. खूप कौतुक तुझे. अशीच यशोषिखरे गाठलेली पहायची हवेत. खूप कगुओ शुभेच्छा.

    • @shilpadate
      @shilpadate 5 месяцев назад

      Thank you so much😊🙏🏻

  • @vrushaligandhi6338
    @vrushaligandhi6338 5 месяцев назад

    Congratulations 💐

  • @vijayadesai1539
    @vijayadesai1539 5 месяцев назад +1

    Khupcha sundar

  • @ज्योतीखांबे
    @ज्योतीखांबे 5 месяцев назад +1

    Wonder lady!

  • @sanjivanichougule8459
    @sanjivanichougule8459 5 месяцев назад +1

    Very nice but challenge compitation 🎉🎉

  • @anilchaugule9678
    @anilchaugule9678 5 месяцев назад

    वाह! फार अभिमानास्पद प्रवास आहे.तुझे आणि श्री चे कौतुक करावे तेवढे कमीच आहे....

  • @ANANDI275
    @ANANDI275 5 месяцев назад +1

    छान.. please क्षिती जोग यांना बोलवा. छान आहे त्या खूप आणि ...
    तुम्ही तर त्यांना ओळखत असाल...
    भाभी मा ... देवयानी...

  • @joshihospitalphaltan5001
    @joshihospitalphaltan5001 5 месяцев назад

    तुला पुढील प्रवासातही शुभेच्छा!

  • @Advshraddhanarvekar
    @Advshraddhanarvekar 5 месяцев назад

    Bhari ga tai

  • @manishapatil2949
    @manishapatil2949 5 месяцев назад

    WoW, super inspirational Dr Shilpa.
    Can I have your contact details please, if you don’t mind. Thx in advance.