दुसऱ्यांना पाणी मिळावं म्हणून ,आंबेगाव च्या लोकांनी स्वतः च्या गावावर पाणी सोडलं? Dimbhe Dam

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 30 окт 2024

Комментарии • 110

  • @nknnnn4977
    @nknnnn4977 2 месяца назад +7

    खुप छान स्नेहल.असेच आपल्या तालुक्यातील निसर्गरम्य ठिकाणे प्रसिद्ध कर. तुला शुभेच्छा ❤❤❤

  • @गावाकडला
    @गावाकडला 2 месяца назад +4

    खूप छान

  • @vasantgadekar9503
    @vasantgadekar9503 Месяц назад +2

    मनपूर्वक अभिनंदन. आदिवासीबहुल बरबाद केल. राजकीय नेतृत्व जबाबदार आहेत.

  • @manoharthangan8960
    @manoharthangan8960 Месяц назад +1

    Very nice informative video clip Thanks.

  • @diliptattu2786
    @diliptattu2786 2 месяца назад +2

    खूप छान माहिती दिली ताई

  • @OmkarMadageVlogs
    @OmkarMadageVlogs 5 месяцев назад +8

    अगदी मार्मिक भाषेत वास्तव परिस्थिती तुम्ही यातून मांडलेली आहे.👌🏻👌🏻👌🏻💯

  • @HanumantDamse-k2r
    @HanumantDamse-k2r Год назад +8

    आदिवासी समाज हा नेहमी दुसऱ्याचा विचार करतो

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  Год назад +1

      खरंय भाऊ❤️

    • @Pratik5930-x5y
      @Pratik5930-x5y 8 месяцев назад +1

      पण त्यांचा विचार कोनी करत नाही धरण आमच्या उशाला कोरड आमच्या घशाला अशी परिस्तिथी आहे आंबेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात 😢

    • @kiranchatre7294
      @kiranchatre7294 2 месяца назад

      Hmm 😊

  • @shubhamjadhav607
    @shubhamjadhav607 Год назад +4

    शब्दरचना छान आहे,अगदी जेव्हा तुम्ही विश्लेषण करत होता तेव्हा गाव समोर भासत होत.आणि हो टाइटल दिल्या मुळे सदर वीडियो हा अपंग व्यक्ति सुद्धा वाचून वीडियो समजून घेऊ शकतो 👍 खुप छान😊

  • @balasahebrode5100
    @balasahebrode5100 3 месяца назад +3

    आता फक्त कागदावर एक होतं आंबेगाव असं अस्तित्व नसलेलं गाव पाहायला मिळेल.खुप छान माहिती दिली.पुनर्वसन नाही,शेती नाही, नोकऱ्या नाही जसी अवस्था आंबेगाव गावची तशीच काहीशी तेथील स्थानिक रहिवासी लोकांची आज पर्यंत फरफट सुरू आहे.

  • @simonarsud9532
    @simonarsud9532 2 месяца назад +2

    Nice Sundar 🌹dharan Khup Chhan Aahe 🌹🌹

  • @chindhuasawale1933
    @chindhuasawale1933 Год назад +3

    खुप सुंदर वर्णन केले आहे व्हिडिओ खूप मस्त बनविला आहे.अपल्या गावाकडील जुन्या आठवणी जुन्या परंपरा या वरती व्हिडिओ बनवुन ते जतन करून ठेवणे तुझ्या पुढील व्हिडिओ साठी शुभेच्छा 👍👍👍👍

  • @ravinaikwadi9899
    @ravinaikwadi9899 2 месяца назад +1

    जिथे जिथे धरणे बांधली आहेत तिथे तिथे प्रत्येक गावने जागा सोडली आहे.
    पूर नियंत्रण, वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरवठा इ. बरीच कारणे.
    ह्याला शाप बोलू शकत नाही. 🙏

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Год назад +3

    ताई नवीन पीडिला खुप छान माहित दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 2 месяца назад +2

    बाळा तू खूप खूप चांगली खरी माहिती सांगितली धन्यवाद बाळ

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  2 месяца назад

      धन्यवाद काका🙏🙏

  • @ramdaskadbane7306
    @ramdaskadbane7306 Год назад +2

    असेच भौगोलिक विडिओ बनवत जा ताई खुप छान 🙏🙏

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  Год назад

      Ho dada
      ..tumhi pan channel support kara ..video share kara🦋

  • @MachindraWalunj-we6fl
    @MachindraWalunj-we6fl Год назад +2

    छान व्हिडिओ बनवला आहे,हे माझ गांव आहे मला बरेच आठवत आहे .मी पण जाऊन आलो लहान पणा च्या आठवणी ताज्या होतात धन्यवाद व्हिडिओ चित्रीकरण केल्या बद्दल 🙏

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  Год назад

      धन्यवाद दादा, व्हिडीओ जास्तीत जास्त शेअर करा❤

  • @saurabhgat9189
    @saurabhgat9189 3 месяца назад +2

    खुपचं छान स्पष्टीकरण 👌🏻

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  3 месяца назад +1

      @@saurabhgat9189 thank u bhau ..video nakki share kara

  • @krushnastationary208
    @krushnastationary208 5 месяцев назад +11

    माझे आजोबा चुलते वडील दुध हिरडे मध घेऊन आंबेगावच्या बाजाराला डोक्यावर ओझ घेऊन पसारवाडी ते आंबेगाव असे ३० किमी चे अंतर पायी चालायचे

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  5 месяцев назад +3

      माझे आजोबा पण जायचे अस पप्पा सांगायचे,
      कदाचित डिंभे धरण नसतं तर आपले आदिवासी लोक अन् आपल्या इकडचा समाज खूप प्रगत असता निदान घोडेगाव, मंचर सारखा तरी असता

    • @yasodippatil2777
      @yasodippatil2777 3 месяца назад

      पण डिंबे धरण असल्याने आपल्या वर कसा प्रभाव पडला ताई​@@a_Cup_of_Beauty

  • @arjunugale1583
    @arjunugale1583 Год назад +1

    Nice 👍😊

  • @pkanaskar5878
    @pkanaskar5878 3 месяца назад

    छान

  • @chandrakantvitthalmasekar3551
    @chandrakantvitthalmasekar3551 2 месяца назад +1

    Great and noble sacrifice of Ambegaonkar Salute to them I served as secondary teacher at Ambegaon

  • @pravingorde3052
    @pravingorde3052 Год назад +1

    Best

  • @udaykv5849
    @udaykv5849 3 месяца назад +1

    खूप छान माहिती

  • @rohidaskondhawale6300
    @rohidaskondhawale6300 Год назад +2

    जुना ते सोना ताई खरंच

  • @digambarpote378
    @digambarpote378 Год назад +1

    खूप छान बेटा....,go ahead...👍👍👍

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  Год назад

      बेटा बोललात छान वाटलं मला,😃

  • @mayurk7711
    @mayurk7711 Год назад +1

    Nice

  • @titakarevishal3
    @titakarevishal3 4 месяца назад +1

    खर आहे 👍

  • @vadeswharmaval7295
    @vadeswharmaval7295 5 месяцев назад +2

    मस्त विडिओ बनवतात तुम्ही

  • @ashokkadale3226
    @ashokkadale3226 3 месяца назад +3

    मी सुध्दा लहान पणी पायी आंबेगावला गेलो होतो बुधवारी बाजार असायचा

  • @pravintalape1852
    @pravintalape1852 Год назад +2

    बरोबर आहे हे सर्व...

  • @rameshdagale1571
    @rameshdagale1571 5 месяцев назад +3

    आता वेळ आली आहे तालुक्यासाठी कही तरी करण्यासाठी जय आदिवासीं

  • @mohanishgamit1985
    @mohanishgamit1985 Год назад +1

    खूप छान वीडियो........

  • @kishanraodaund5100
    @kishanraodaund5100 4 месяца назад +3

    आंबेगांव डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेणू जलाशय ) हे नाव असेल तर आंबेगांव तालुक्याचे महत्त्व अधोरेखित होईल!!

  • @laxmanunde3359
    @laxmanunde3359 3 месяца назад +4

    वळसे पाटील आणि आढळराव पाटील य पुढार्यानमुळे आदिवासी भागात पाणी प्रश्न सुटणार नाही 😢

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  3 месяца назад +1

      @@laxmanunde3359 आता बऱ्याच ठिकाणी पाझर तलाव बांधले आहेत,

  • @VISHALSHIVEKAR
    @VISHALSHIVEKAR 3 месяца назад

    Nice..❤

  • @swapnilshejwal3236
    @swapnilshejwal3236 3 месяца назад +2

    😢

  • @atharvaborhade3151
    @atharvaborhade3151 2 месяца назад +1

    का

  • @satyapalkadam959
    @satyapalkadam959 6 месяцев назад +1

    very excellent video mi pan vachapacha aahe pan dharnamule lokana Pani milale pan aple tonche Pani palale kadimolacha fayda jhala nahi apla dimbe dharna mule Ani job pan milala nahi sarvana😢😢😮

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 2 месяца назад +1

    hee kahani deshatil pratyek project affected lokanchi aahe... pahile aashwasane detat mag tondala paane pusatat..

  • @Punehomedecor
    @Punehomedecor Год назад +3

    मि shirur pune मध्ये राहते

  • @scccc526
    @scccc526 2 месяца назад +1

    माल

  • @rameshdagale1571
    @rameshdagale1571 5 месяцев назад +2

    अजून वेळ आहे

  • @OPGamer-wp1si
    @OPGamer-wp1si 2 месяца назад +2

    भलतेच विनोदी प्रश्न पडतात तुम्हाला...😂. सरकारी अजस्र यंत्रणा एकदा सुरु झाली की किती अवघड असतं ती थांबवणं हे निदान या वयात तरी तुमच्या लक्षात यायला हवं होतं. म्हणजे तुम्हाला त्यांच्या वेदना कळल्या असत्या आणि त्यांची कीव करावी असा शब्द तुमच्या तोंडून निघाला नसता कधीच. 🙏🙏😢

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  2 месяца назад

      Kahihi

    • @OPGamer-wp1si
      @OPGamer-wp1si 2 месяца назад

      @@a_Cup_of_Beauty वाटलं तर विश्वास पाठलंची सुप्रसिद्ध कादंबरी " झाडाझडती " वाचून पहा. बाय दि वे हे विश्वास पाटील म्हणजे महानायक या विवेकानंद यांच्यावरील महाकादंबरीचे लेखक ही होते आणि ते I. A. S. म्हणजे सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी म्हणून रिटायर झाले.
      आता हे सर्व ही तुम्हाला काही - ही वाटलं तर प्रश्नच मिटला. 🙏🙏

  • @jitubhagat414
    @jitubhagat414 Год назад +2

    डिंभे धरणाला आंबेगाव धरण हे नाव द्यायला हवं होतं

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  Год назад

      अगदी

    • @kishanraodaund5100
      @kishanraodaund5100 4 месяца назад +1

      आंबेगांव डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेणू जलाशय ) हे नाव हवे होते!!

  • @AniketMashale-fb8ir
    @AniketMashale-fb8ir Год назад +1

    Tai khrch loka paani ny vrti peena sate

  • @swapnilshejwal3236
    @swapnilshejwal3236 3 месяца назад +1

    Mi Ambegav chach ahe

  • @shivamrode3347
    @shivamrode3347 3 месяца назад +1

    Dimbhe madi jamin gele 1 acer aani 5_5 acer jamini milaya yaanna bagyati aamchya bokandu yeuan basle ,aamchya jamini kadlya selling madhi

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  3 месяца назад +1

      @@shivamrode3347 dimbhe dharan nasat tar Pani nahihnun bombalale asate tumhi lok...

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  3 месяца назад

      @@shivamrode3347 An 1 acer chya badlyat 5 dyayala ikde kon mokal nahiy...an upakar pan nahi kele...aaj dimbhe dharanamule kiti fayada zala ahe he vegal sangayala nako

  • @rushikeshkhokrale3185
    @rushikeshkhokrale3185 2 месяца назад +1

    डिंभे धरण शाप नाही वरदान आहे. पुणे जिल्ह्या , नगर , जिल्हा , करमाळा पर्यंत भाग पाण्याणे सुजलाम सुफलाम झाला आहे.

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  2 месяца назад

      मी आदिवासी लोकांबद्दल बोलत आहे,
      त्यांच्यासाठी शापच आहे...बाकी लोकांचा फायदा झाला आहे

    • @rushikeshkhokrale3185
      @rushikeshkhokrale3185 2 месяца назад

      @@a_Cup_of_Beauty मला ते कळले आहे ,ती सरकार ची चुकी आहे. आदिवासी माणसांनी आंदोलन करून मागण्या मान्य करून घेतल्या पाहिजेत. एका व्यक्तीमुळे दहा जणांचे चागल होत आसेल तर काय हरकत आहे.

    • @rushikeshkhokrale3185
      @rushikeshkhokrale3185 2 месяца назад

      @@a_Cup_of_Beauty सैनिक जन्माला आला पाहिजे पण आपल्या नाही दुसर्याच्या घरात हे चुकीचे आहे. उलट आपण सगळ्यांनी मिळून आदिवासी बांधवांच्या ज्ञाय हक्कासाठी लढू . आदिवासी बांधवांच्या योगदानामुळे लाखो माणसे , पशू , पक्षी , शेती जिवित आहे. त्याचा कायम अभिमान राहील.

  • @sandeeptipugade837
    @sandeeptipugade837 3 месяца назад +1

    Maharashrat pratyek dharanache aase aage Dharanachya panyacha fayada aaju baju chya Talukyana hoto

  • @VittalShingade-ls4p
    @VittalShingade-ls4p 3 месяца назад +1

    vitthal.D.shingade.

  • @madhavkanaskar8823
    @madhavkanaskar8823 4 месяца назад +1

    आमचे मुळ गाव आंबेगाव आहे आम्ही दरवर्षी आमच्या मुळ गावी जातो आणि आमचे डोळे ओले होतात

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  3 месяца назад

      @@madhavkanaskar8823 खूप जास्त वाईट वाटतं

  • @CarlJohnson-dv2if
    @CarlJohnson-dv2if 3 месяца назад +1

    मी नारोडी गावचा आहे

  • @rameshdagale1571
    @rameshdagale1571 5 месяцев назад +1

    तू मारुती विरणक सरपंच अबेगाव यांची कोण सुरेश वीरणक कोण

    • @a_Cup_of_Beauty
      @a_Cup_of_Beauty  4 месяца назад

      मी आंबेगाव ची नाहीय, आसने गाव आहे माज

  • @mukundbamble5904
    @mukundbamble5904 5 месяцев назад +1

    फुलसपरपनबाजूच्यागावांनापिण्यासाठीपानीमिळालेपाहिजेअशीकोशीसकराहिविनंती

  • @pinudhere7896
    @pinudhere7896 2 месяца назад +1

    छान