ओके. खूप छान लिहिले आहे. मधुर आवाजात गायले आहे. ज्ञानेश्वरीचा भावार्थ जसाच्या तसा स्पष्ट झाला आहे. अभिनंदन. आपल्या चरणी वंदन. आपला ऋणाईत. डॉक्टर अशोक बुचके. आळंदी देवाची .
ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिके मुळे आत्मतत्त्वाला जाणणे, पाहणे, आणि आत्म तत्वात ज्ञाता ज्ञेय, दृष्टा दृश्य, हा द्वैताभास मावळून नदी जशी समुद्राला मिळून मिळत राहण्याचा मनसोक्त आनंद घेत राहते, तसेच काहीतरी घडत राहते . जय श्री कृष्ण| जय जय ज्ञानेश्वर माऊली| जय जय गुरुदेव|

जय श्री ज्ञानेश्वर माऊली माऊली
ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिके मुळे आत्मतत्त्वाला जाणणे, पाहणे, आणि आत्म तत्वात ज्ञाता ज्ञेय, दृष्टा दृश्य, हा द्वैताभास मावळून नदी जशी समुद्राला मिळून मिळत राहण्याचा मनसोक्त आनंद घेत राहते, तसेच काहीतरी घडत राहते . जय श्री कृष्ण| जय जय ज्ञानेश्वर माऊली| जय जय गुरुदेव|
जय जय रामकृष्ण हरी
खूप सुंदर. आवाज खूप सुंदर.
Khup chhan
Ati Sundar. Jnaneshwara, please make me understand at least one thing fully. Dnyanoba Tukaram Dnyanaraj Mauli Tukaram.
🌺🙏🙏🌺
अती सुंदर जय योगेश्वर
खूप छाननिरुपण आहे ताई आपला मधुर आवाज
सदर निरुपण पुस्तक असेल तर नक्की सांगा आम्ही ते मागवू । जय श्री कृष्ण ।जय जय श्री ज्ञानेश्वर ।
😢Anmol Vachan
Very helpful and 👍👏
Vijay dasarwar
खूप छान, ताई!
Atishay sunder
🙏
अतिशय गोड
one keeps on growing wiser.
🙏🙏🙏
very beautiful😊