Devendra Fadnavis यांना सोडून Sharad Pawar यांच्याकडे का आलो ? समरजित घाटगेंचा खुलासा |बोलभिडू चर्चा

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2024

Комментарии • 298

  • @King08__100
    @King08__100 Месяц назад +49

    आमदार तर राजेच 💯

  • @pradeepkorane9248
    @pradeepkorane9248 Месяц назад +56

    उच्चशिक्षित युवा नेतृत्व

    • @shridharpatil2047
      @shridharpatil2047 Месяц назад +2

      उच्चशिक्षित युवा नेतृत्व

    • @abid_dasurkar
      @abid_dasurkar Месяц назад

      ruclips.net/video/0YpILsPb0S0/видео.htmlsi=5CGjx1xPB67jCFvk

    • @funtimefunny2153
      @funtimefunny2153 Месяц назад +1

      Kay shiklay he yed zhava?

    • @Vancqa
      @Vancqa Месяц назад +2

      ​@@funtimefunny2153 त्याचा काय आसेल शिक्षण ते आसेल..पण तु काय shen खाल्ला ते दिसतोय...😂

    • @GoodBoy7.69
      @GoodBoy7.69 Месяц назад +1

      ​@@funtimefunny2153 CA आहे, तु होतोस काय😅😂

  • @pratibhakadam331
    @pratibhakadam331 Месяц назад +23

    Visionary leader 💯

  • @King08__100
    @King08__100 Месяц назад +22

    राम कृष्ण हरी वाजवा तुतारी

    • @ShaunakDeogirkarOBC
      @ShaunakDeogirkarOBC Месяц назад +1

      जय हरि विठ्ठल म्हणा. हे राम कृष्ण हरी चुकीचे आहे

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 Месяц назад +1

      Ram Krishna chi vaat lavnare mhnaje tutari Wale saheb

  • @SohamPatwardhan
    @SohamPatwardhan Месяц назад +7

    हा interview बघितल्यावर वाटतंय, 287 जागा महायुतीला जिंकू द्या. फक्त 1 जागा कागलची समरजीतसिंहराजेंनी जिंकावी! 👏🏻💯

  • @235anilghatge2
    @235anilghatge2 Месяц назад +29

    स्वच्छ स्वच्छ प्रतिमा विधानसभेत पोचलीच पाहिजे

  • @manikakurde2335
    @manikakurde2335 Месяц назад +18

    राजे साहेब तुमची स्वच्छ प्रतिमा समाज आहे तुम्ही निष्कलंक चारित्र्य संपन्न उच्चशिक्षित तरुण तडफदार अभ्यासू युवा नेतृत्व आहात यामुळे जनता 2024ला 💯 निवडून कागलचा पारदर्शक व शाश्वत विकास नक्की करून घेईल

  • @King08__100
    @King08__100 Месяц назад +18

    आमदार फिक्स राजे साहेब 🚩

  • @djprasadpatilkolhapur
    @djprasadpatilkolhapur Месяц назад +25

    युवा वर्गाना साथ देणारे युथ आयकॉन... राजेसाहेब...🧡🚩

  • @pravinlokare3
    @pravinlokare3 Месяц назад +5

    उच्चशिक्षित युवा नेतृत्व.....राजेसाहेब....

  • @VijayGharal-z6y
    @VijayGharal-z6y Месяц назад +4

    उच्चशिक्षित, संयमी, कर्तृत्वशील, प्रामाणिक, नेतृत्व मा. राजे समरजितसिंह घाटगे 👑✌️🚩❤️

  • @t.v.r.adhavspeaks
    @t.v.r.adhavspeaks Месяц назад +32

    दूरदृष्टी असलेली व्यक्ती म्हणजे समर्जित घाटगे....
    कारण........
    आमदार सोडा अनेक मंत्री सुद्धा आपल्या मतदारसंघातून निवडून येणारं नाही यावेळेला लोकसभेसारखं......
    पडणार तर महायुतीच....🖊️

  • @sandipghatage1425
    @sandipghatage1425 Месяц назад +5

    अब्यासू नेतृत्व कागल ला मिळतंय....👍👍आमदार राजे साहेब❤

  • @AryanShinde-gj7fp
    @AryanShinde-gj7fp Месяц назад +42

    Educated politician

  • @dhairyasheelingale2105
    @dhairyasheelingale2105 Месяц назад +11

    एक उच्चशिक्षित, संयमी, कर्तृत्वशील, प्रामाणिक नेतृत्व मा. राजे समरजीतसिंह घाटगे 👑💪🔝🔥💯

  • @SanjayShinde-hp4tr
    @SanjayShinde-hp4tr Месяц назад +4

    पुरोगामी विचारांचे वारस, उच्चशिक्षित, विद्याविभूषित आणि सुसंस्कृत नेतृत्व ❤❤

  • @bharatjadhav9495
    @bharatjadhav9495 Месяц назад +17

    निष्कलंक व्यक्तिमत्त्व राजे ✌️✌️

  • @shahajikoravi8144
    @shahajikoravi8144 Месяц назад +18

    आमदार 2024 अभ्यासू नेतृत्व राजे समरजितसिंह घाटगे

  • @NileshPatil-ce6kw
    @NileshPatil-ce6kw Месяц назад +14

    Raje apan December madhe MLA raje samarjeet ghatage asnar 100%

  • @gautamkamble3718
    @gautamkamble3718 Месяц назад +4

    कोल्हापूर जिल्ह्याचे उच्चशिक्षित सुसंस्कृत नेते राजे❤️

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 Месяц назад +3

    आमचे राजे..... फिक्स आमदार...

  • @abasahebkavhad4933
    @abasahebkavhad4933 Месяц назад +4

    तुमचा विजय nichicht आहे

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 Месяц назад +4

    उच्चशिक्षित तरुण तडफदार नेतृत्व मा. श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे #राजेसाहेब

  • @satyajitkelkar
    @satyajitkelkar Месяц назад +2

    मी बिजेपी समर्थक आहे. पण समरजीत सर हे खरोखरच visionary आहेत हे पटते, त्यांना अनेक शुभेच्छा !

  • @pppatil3626
    @pppatil3626 Месяц назад +19

    राम कृष्ण हरी || वजावा तुतारी ❤

    • @PrashantSenad
      @PrashantSenad Месяц назад +1

      Kha mutton dupari

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Месяц назад

      ​@@PrashantSenad विषय आहे काय, तांबड्या पांढऱ्या सकट

    • @sanatani2710
      @sanatani2710 Месяц назад

      तोंडाची झाली मुतारी अणि चिन्ह मिळाल तुतारी 🤣🤣🤣

  • @shambhu_vandure
    @shambhu_vandure Месяц назад +2

    कागल ला एक तडबदार आणि उच्चशिक्षित आमदार लाभले आहेत हे आमचं भाग्य आहे . कागल च्या विकासाला एक वेगळ वळण राजे शंभर टक्के लागणार अशी आमची खात्री आहे… ह्या वेळी Fix आमदार माननीय श्री समरजीतसिंह घाटगे साहेब ❤❤❤

  • @prathmeshpatil8096
    @prathmeshpatil8096 Месяц назад +4

    युवकांचे आशास्थान मा.राजे समरजीत दादा घाटगे✌️

  • @pradiplokare6734
    @pradiplokare6734 Месяц назад +10

    राजकारणातील आदर्श श्रीमंत राजे समरजितसिंह घाटगे .....🚩🚩

  • @shrimantraghunathrajenaikn5103
    @shrimantraghunathrajenaikn5103 Месяц назад +2

    Very nice interview. God bless him.

  • @krantisinhpatil0
    @krantisinhpatil0 Месяц назад +1

    #राजेपर्व 💥🔥

  • @adityaardalkar4374
    @adityaardalkar4374 Месяц назад +1

    जो चिन्मय भाऊचा पगार वाढविल त्यालाच निवडून देणार

  • @PramodPatil138
    @PramodPatil138 Месяц назад +3

    खरा मानूस घाडगे साहेब❤

  • @dhairyasheelingale2105
    @dhairyasheelingale2105 Месяц назад +8

    Visionary Leader👑💪🔝🔥✌️ @RajeSamarjeetsinhGhatge

  • @sagarmohite7222
    @sagarmohite7222 Месяц назад +4

    विकासाचा व्यापक दृष्टिकोन असणारे नेतृत्व

  • @swapnilkadam1416
    @swapnilkadam1416 Месяц назад +2

    बोलण्यावर काम करायची गरज. प्रतिमा सादरीकरण छान. थोडे अधिक आत्मविश्वासाने बोलावे. राजे तुम्हाला शुभेच्छा

  • @shrirammadirkagal
    @shrirammadirkagal Месяц назад +8

    राजेसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @prathameshsapre6378
    @prathameshsapre6378 Месяц назад +1

    अत्यंत एकांगी मुलाखत.... मुलाखत घेणारा माणूसच शरद पवारांचं कौतुक करतोय फार.....

  • @rahulwable6924
    @rahulwable6924 Месяц назад +2

    काही भेटलं नाय तर लगेच महाविकास आघाडी कड पळायच हेकाय बरोबर नाय

  • @rushikeshdhole194
    @rushikeshdhole194 Месяц назад +10

    दुरदृष्टी विचारांचा लोकराजा...शाहुंचा वारसदार... यंदा विधानसभेत तुतारी वाजवणारच ❤🫶🔥💯

  • @vishwanathpatil4978
    @vishwanathpatil4978 Месяц назад +1

    Very nice interview.....

  • @ravindrabirajdar4135
    @ravindrabirajdar4135 Месяц назад +1

    288 उमेदवार हेच अभ्यास हेच विचार हेच देह ठेवून पुढचे पाच वर्ष जर काम केले तर महाराष्ट्र खूप तंदुरुस्त होईल, आर्थिक दृष्ट्या मजबूत होईल imp thing is that samarjit ji you deserve the place in Assembly and I personally apeal kagal gadhinglaj uttur assembly voters should push such member to assembly and be relax for thr great future too.

  • @amarredekar6844
    @amarredekar6844 Месяц назад +5

    यावेळी राजे आमदार होणार

  • @rushikeshdhole194
    @rushikeshdhole194 Месяц назад +11

    युवकांचे आयडाॅल, उच्चशिक्षित तरुण तडफदार, निष्कलंक, चारित्र्य संपन्न, आपला आमदार...मा. राजे समरजितसिंह घाटगे ❤🔥🫶💯

  • @pradeepgharal9436
    @pradeepgharal9436 Месяц назад +13

    छत्रपती शाहू महाराज यांचा वंशज. उच्चशिक्षित. स्वच्छचरित्र. कागल चं भविष्य राजे समरजितसिंह घाटगे दादा (आमदार)

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 Месяц назад +2

    आम्ही सांगतो.की कागल मध्ये फक्त मुश्रीफ साहेब निवडून येणार आहे.संपला विषय 💯✌️

  • @santosh2640
    @santosh2640 Месяц назад +3

    Vision is Very Clear and Clean , Best Of Luck And Congratulations In Advance Shri Samarjeet Raje

  • @Dady_44_22
    @Dady_44_22 Месяц назад +1

    समरजितराजे फिक्स आमदार ❤💐👑

  • @rakhamaantre9610
    @rakhamaantre9610 Месяц назад +11

    Samrjit tumahi ca ahat mhanun far respect karto tumachi😊

  • @yuvarajmagdum5756
    @yuvarajmagdum5756 Месяц назад +1

    राजे
    आगे बढ़ो.......

  • @King08__100
    @King08__100 Месяц назад +7

    कागल चे भविष्य आणि 2024 चे आमदार राजेसाहेब

  • @santoshk5304
    @santoshk5304 Месяц назад +11

    आता तर तू निवडून येवूच शकत नाही

  • @vinaykadam6212
    @vinaykadam6212 Месяц назад +1

    राम कृष्ण हारी वाजवा तुतारी. जय संविधान... Great visionary ❤

  • @Dheeraa-d6f
    @Dheeraa-d6f Месяц назад +2

    मशिदी वरचे भोंगे 100 डेसिबल ने वाजतात
    - दिवसातून 5 वेळा , वर्षभर
    - पोलिस फक्त गणपती विसर्जनावेळी येतात डेसिबल मोजायला

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 Месяц назад +1

    लोकसभेला प्रचार बीजेपी महायुतीचा आणि स्क्रिप्ट शरद पवार साहेबांचे म्हणजेच 100% संजय मंडलिक यांचा घात

  • @nadbad15240
    @nadbad15240 Месяц назад

    Nice ❤All the best Samarjeet!

  • @akshayghaste476
    @akshayghaste476 Месяц назад

    बोल भिडू चे आभार कारण त्यांनी ही सिरीज सुरु केली एका राजकारणा पलिकडील जाऊन काम आणि विचार करणाऱ्या युवा नेतृत्वाची मुलाखत घेतली.. यामुळे लोकांमध्ये जी हवा कि अफ़वा केली जाते ती जाऊन त्याना काही गोष्टी क्लियर होतील..हे असे नेते राजकारणात हवेत.. शास्वत विकास हाच ध्यास 🙏

  • @madhukarmorbale7267
    @madhukarmorbale7267 Месяц назад +1

    हसन मुश्रीफ साहेब माझा खऱ्याचा विचार करतो साऱ्याचा

  • @mastani75
    @mastani75 Месяц назад

    अशा दुर्मिळ घटनेबाबत व्हिडीओ बनवल्याबद्दल आभार!

  • @sunilthakur7662
    @sunilthakur7662 Месяц назад

    स्वार्था साठी मांडलिक बनत पूर्वी राजे! धर्म, स्वाभिमान, विचार चुलीत हीच परंपरा

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Месяц назад +1

    राजे🎉

  • @shreedoke1001
    @shreedoke1001 Месяц назад

    कागल ने नक्कीच या माणसाला संधी द्यायला पाहिजे.उच्चशिक्षित उमेदवार आहे.

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 Месяц назад +1

    कितीही पक्ष बदल कितीही नेते आण आमचं ठरलं फक्त मुश्रीफ

  • @TejasChougule-hl2tu
    @TejasChougule-hl2tu Месяц назад

    साहेबचं आमदार .. त्यात बदल नाही💪🏻

  • @rohan46-12
    @rohan46-12 Месяц назад +1

    good leader, definitely need him Vidhan sabha

  • @GoodBoy7.69
    @GoodBoy7.69 Месяц назад

    संपुर्ण मुलाखतीत एकही चुकीचा शब्द वापरला नाही, किंबहुना विरोधी उमेदवारांबद्दल देखील आदराने बोलले. ह्यातुन त्यांचे संस्कार दिसतात. जनतेने ह्यांना एक संधी द्यायलाच हवी💯✌🏻

  • @sandeshmane9686
    @sandeshmane9686 Месяц назад +1

    ते २० लाखाच काय झालं विचारा

  • @rangrao3200
    @rangrao3200 Месяц назад

    जनता स्वतंत्र आहे असते आपला गट म्हणजे जनता नाही

  • @ad_10000
    @ad_10000 Месяц назад +2

    आम्हाला खुपचं अभिमान आहे की असा अभ्यासु नेता आमच्या मतदार संघाला लाभला आहे . आणि आता आम्ही निश्चिंत आहे आमचे मत वाया नाही जाणार 💯✅

  • @pravinaswale9041
    @pravinaswale9041 Месяц назад

    Educated politician राजे समरजितसिंह घाटगे साहेब

  • @vishalangaj7136
    @vishalangaj7136 Месяц назад +1

    कार्यसम्राट नेतृत्व

  • @Dracarys009
    @Dracarys009 Месяц назад +4

    He left BJP and joined Pawar, claiming that it’s all for the sake of development. But when you're aligning with one of the most corrupt figures in the country, it really makes you wonder what kind of 'development' we're talking about. We can already imagine the outcome.

    • @Rvc3112
      @Rvc3112 Месяц назад +1

      Really dude???? If he is so corrupt then why doesnt Modi puts ED and CBI behind him???If he is corrupt I want him in jail….baseless allegations karun kahi upyog nahi….saglyat jaast corruption aaj BJP chya kalat aahe Ugach whatsapp message firawun kahihi hot nahi

  • @prashantkokate4961
    @prashantkokate4961 Месяц назад

    राजे तुम्ही स्वतःला जरी लोकशाही मध्ये राजे पण बाजूला ठेवत असेल तरी तुम्ही राजेच आहे कारण.. तुमचे सगळे आचरण विचार वागणं एखाद्या चांगल्या राज्यासारखेच आहे

  • @prakashpatil-iy9gq
    @prakashpatil-iy9gq Месяц назад

    दादा तुम्ही कितीही पक्ष बदलला तरी आम्ही तुमच्या बरोबर आहोत पण एवढं करा त्या शरद चे एवढं तुणतुण एवढं वाजवू नका जय हिंद जय महाराष्ट्र हिंदू राष्ट्र

  • @samarjitkharade1628
    @samarjitkharade1628 Месяц назад

    Good wel educated candidate

  • @umeshnadkarni8030
    @umeshnadkarni8030 Месяц назад

    कोल्हापूरमध्ये क्रांती सुरू झाली आहे

  • @RohnPatil-bm7pl
    @RohnPatil-bm7pl Месяц назад +2

    For your kind information साहेब....आंबेडकर साहेब काँग्रेस सोबत मतभेद होऊन 1951-52(उत्तर मध्य मुंबई) आणि 1954(भंडारा) लोकसभा निवडणुकीत काँग्रेस द्वारे पराभूत झाले....उगाच अभ्यासू आहे अस दाखवून चुकीच्या इतिहासाचे धडे देऊन आपल मत नका मांडू...

  • @prajwal.232
    @prajwal.232 Месяц назад

    अश्या उच्चशिक्षित युवा नेतृत्वाची महाराष्ट्राला नित्तंत गरज आहे...!!
    राजे आपणास या राज्याच्या विधिमंडळात तसेच मंत्री मंडळात बघायला महाराष्ट्राला नक्की आवडेल..!!
    पुढील विधानसभा निवडणुकीसाठी शुभेच्छा...

  • @sushantdaware9436
    @sushantdaware9436 Месяц назад

    मुलाखत घेणारे नी बरोबर प्रश्न विचारले नाहीत, एखादा विषय राजे बोलू लागले की विचारणारा मधीच थांबवून दुसरं कायंतरी विचारत होता.

  • @spclasses5618
    @spclasses5618 Месяц назад +1

    मी बाबाचा माणूस पण मत राजेना कारण बदल करूया बघा.

  • @vaibhavaher9298
    @vaibhavaher9298 Месяц назад

    थोडं ऑडियो वर लक्ष द्या कारण समरजितनचा आवाज येतोय पण रिपोर्टटर चा आवाज येत नाही.💯

  • @digvijayjadhav2468
    @digvijayjadhav2468 Месяц назад

    Ram Krishna Hari

  • @SumeetPatil-f8i
    @SumeetPatil-f8i Месяц назад

    समरजीत घाटगे तुम्ही साहेबांची प्रत्येक गोष्टीत नक्कल करता मग शंभर पाय चालून तेवढे साहेबा सारखा दाखवा म्हणजे तुम्ही कोण आहे हे लक्षात येईल

  • @smstatus4898
    @smstatus4898 Месяц назад +7

    चार्टर्ड अकाऊंट असुन दुध संघ तोट्यात का गेला ?

    • @royalshetakarigurusathe3401
      @royalshetakarigurusathe3401 Месяц назад +2

      Kon mhntl proof aahe kay

    • @जय-जय-स्वामी-समर्थ
      @जय-जय-स्वामी-समर्थ Месяц назад +1

      कारण तुमचे आराध्य गुजराती दैवत मोदानी जी . दुग्ध आणि सहकार पूर्ण अदानी जी च्या घशात घातल . तुमच्या फसणवीस ने .

  • @vijaygmaster
    @vijaygmaster 15 дней назад

    समरजित घाटगे येणार .. जनता बघत असते आणि नेता चांगला वाटतो

  • @krantisinhpatil0
    @krantisinhpatil0 Месяц назад

    Visionary leader raje Saheb 🔥💥

  • @abhaykamble8525
    @abhaykamble8525 Месяц назад +5

    one & only rajesaheb aamdar

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 Месяц назад +1

    मुश्रीफ साहेबच आमदार

  • @sahiltikode4905
    @sahiltikode4905 Месяц назад

    Visionary Raje 🔥🙌🏼

  • @RohnPatil-bm7pl
    @RohnPatil-bm7pl Месяц назад +12

    हसन मुश्रीफ स्वतः केलेली विकास कामे सांगत आहेत आणि राजे फक्त शरद पवार वस्ताद एवढंच बोलत आहेत....स्वतःच कर्तृत्व काहीच सांगत नाहीत...vision इतकाच शब्द बोलतात पण नेमकी कोणता विकास करायचा राहिलाय ते सांगत नाहीत😂😂

    • @sagarmohite7222
      @sagarmohite7222 Месяц назад +4

      सत्ता असल्यावरती विकास कामे करायची असतात ते काय उपकार करत नाहीत

    • @prnmane3817
      @prnmane3817 Месяц назад +1

      त्यांना साधी मिळाली की ते काम करतील प्लस मधे करतात की की मायनस मधे करतात हे संधी दिल्याशिवाय समजणार नाही

    • @RohnPatil-bm7pl
      @RohnPatil-bm7pl Месяц назад

      बरोबर आहे....एकंदरीत तुम्हाला देखील मान्य आहे की कामे केली आहेत...निवडणूक मत मागायच कोणत्या मुद्यावर मग???जात धर्म पंथ याच्यावर की पैश्याच्या जोरावर??

    • @RohnPatil-bm7pl
      @RohnPatil-bm7pl Месяц назад

      @@prnmane3817 राजा हा राजाचं असतो.....किरकोळ काम घेऊन घेलात त्यांच्याकड तर गट नेत्याला आणा म्हणतात पण मुश्रीफ गट तट बघत नाहीत विद्रोधकाच देखील काम करतात...राजेंचा पद नसताना एवढा तोरा असेल तर पद मिळाल्यावर काय होईल???त्यामुळं No Experiment..... साहेब आपल्या कामाचा✌️✌️✌️

    • @prnmane3817
      @prnmane3817 Месяц назад +1

      @@RohnPatil-bm7pl केले ते केले पण हे त्याच्या पुढे जाऊन कामं करू शकतात की नाही हे त्यांना संधी दिली तरच समजेल

  • @sandipwadkar3418
    @sandipwadkar3418 Месяц назад +1

    समरजित दादा निष्कलंक व्यक्ती मत्व

  • @bhikajikoravi1083
    @bhikajikoravi1083 Месяц назад +1

    राजे आमदार

  • @ruturajsitape2869
    @ruturajsitape2869 Месяц назад +1

    Only raje saheb

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +4

    Go ahead 👍

  • @sanjayjadhav5970
    @sanjayjadhav5970 Месяц назад

    राजे तुमचा निर्णय योग्य असला तरी ज्या नावेत तुम्ही बसला आहेत ती नाव गळकी आहे आम्ही भाजपा चा चेहरा म्हणून तुम्हाला पाहत होतो,हिंदुत्व सोडून फक्त राजकारण करण्यासाठी तुम्ही हा निर्णय घेतला आहे तो मला वाटते चुकीचा आहे

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 Месяц назад

    पहिला काँग्रेस, दुसऱ्यांदा शाहू आघाडी ,तिसऱ्यांदा बीजेपी, चौथ्यांदा अपक्ष ,पाचव्या बीजेपी आणि आता राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार गट कसलीही निष्ठा

  • @smstatus4898
    @smstatus4898 Месяц назад

    ते फाईव्ह स्टार पण हसन मुश्रीफ आणि आवाडे यांची देण आहे हे पण सांगा की ?

  • @MasterMind-900
    @MasterMind-900 Месяц назад

    काल राजे विक्रम सिंह घाडगे आज देवेंद्र फडवणीस व चंद्रकांत दादा आणि उद्या शरदचंद्र पवार साहेब आणि तुमचाच समरजीत घाडगे

  • @desidude153
    @desidude153 Месяц назад

    राजे आमदार होणार
    शब्द आहे

  • @sohelarab1210
    @sohelarab1210 Месяц назад

    महिलांच्या बाबतीत आपला किती आदर आहे हे बेलेवाडीच्या सुतार बाईंना तुम्ही कर्ज दिले नाही यावरून समरजीत घाडगे लक्षात येते

  • @shekharpatil2195
    @shekharpatil2195 Месяц назад

    असं नेतृत्व पाहिजे आता कागल ला काळाची गरज आहे