मी स्वतः forex ट्रेडिंग करतो ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी 2013 sali ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या तीन महिन्यात 50 च रुपया हा 65 वर गेला होता म्हणजे तीन महिन्यात 30 टक्के आणि तेव्हापासून आता 2024 पर्यंत 65 च 85 झाला म्हणजे 10 वर्षात 30 टक्के पडला आहे तो पण कोरोना नंतर 2013 sali 3 महिन्यात 30 टक्के पडला तेव्हा मोदी म्हणले होते हे वाक्य
@@sanjaybhosale8933अरे भाऊ आपला पंतप्रधान पडलेलाच आहे....का सावरतोय तू त्यांना....3 महिन्यात 30% घसरण काय आणि 10 वर्षात 30% घसरण काय....पडलेला आहे PM he खरंच आहे.....तुम्हाला जमलं नाही किंवा तुम्हाला करायचं नसल की तुम्ही फक्त तुलना करता.... काँग्रेस च्या काळात असे होते आणि काँग्रेस ने असे केले ...तुम्ही तुमचे काय दिवे लावले ते सांगत जा ना....ते तसे आहेत आम्ही किती चांगले आहोत हे सांगतच तुम्ही सत्ता मागितली ना तुम्ही आणि जनतेनेही त्याच आशेने निवडून दिले आहे ना तुम्हाला....फक्त कारण सांगता
कमीत कमी ते तुमच्या काळाशी तुलना करत बसत नाही ...त्यांचे ते जेवढे होते तेवढे करत असता....तुम्ही चांगले झाले की मोदी आणि वाईट झाले की काँग्रेस शी तुलना....तेही मागच्या काळातील.....ते असे होते 30- 40 वर्षाचं घोडम 10-12 वर्षाच्या पोराबरोबर तुलना केल्या सारखं....काँग्रेसचा काळ भारत स्वातंत्र्य मिळवून आजच्या तुलनेत लहान असतानाच होता....
काही नवीन नाही , स्वातंत्र्य मिळाल्यापासून डॉलर वाढतच आहे,नॅशनल , इंटरनॅशनल मार्केट आणि financial clock फार diffrently चालतात , त्याच गणित तुम्हा आम्हांसरख्या लोकांना कळणार नाही .
Tyala purchasing power parity mhantat bhava परंतु आपल्या देशात किती लोक महिन्याला 25k पेक्षा जास्त कमावतात हे बघितल का प्रत्येक गोष्ट महागली आहे 76000कोटी च्या गाड्या showroom मध्ये पडून आहेत याला महागाई म्हणतात आणि महागाई वाढली की रुपया घसरतो बाकी सगळ तर video मध्ये सांगितलं आहे
सगळ्या महत्त्वाच्या संस्था वर capable, qualified माणसाची नेमणूक न करता फक्त आणि फक्त मर्जीतल्या माणसाची नेमणूक केल्याचे परिणाम. Thank You to मोदीजी for अब की बार ट्रम्प सरकार😂😂😂😂😂
भाऊ...इकडे पब्लिक ला असल्या गोष्टी मध्ये काहीही मजा नाही..कोण रडत भाषण देतो..कोण घराणेशाही पुढे नेत आहे..कुणाला gaddar म्हणाला..कोण लाचार आहे..हेच सांगा..आम्ही असल्या गोष्टी समजून घेण्या साठी शहाणे नाही..😂😂.. तमाशा पाहिजे बातम्या नको 😂😂
रुपया घसरल्याचा एक फायदा म्हणजे एक्स्पोर्ट वाढीला फायदा होतो.चीनने बरेच दिवस त्यांच्या चलनाचा भाव क्रुत्रीम रित्या कमी ठेवलेला होता.त्यामुळे त्यांच्या एक्स्पोर्ट वाढीला मदत झाली होती.
It will increase profit to IT, outsourcing companies. Sure it will increase money flow to employees. Companies shd take benefit of this weak money to take orders of outsourcing in manufacturing, IT, weapons, pharma, clothing and Banking. This will boost jobs for outsourcing if american companies thout to divert their job outsourcing
रुपया घसरला तर विदेशतून शेतिमाल् आयात महाग होईल आणी निर्यात केली तर भाव जास्त मिळेल स्थानिक शेतकरी खुश होईल. 90 वर गेला तर कापूस 6%भाव वाढतील. करण विदेशातून आणण महाग होईल. एक्स्पोर्ट चे पैसे वाढतील
Ok 1947 la 3 rs hota Ani 2014 la 61 means 58 rs increase in 67 years Ani 2024 la 84 ahe means last 10 years madhe 24 rs ne increase zale Comparison 67 years - 58 rs means below 1 rs increament in each years Last 10 years - 24 rs increament means 2.40 paise each year so compare karun sang koni india chi economy chi vat lavli te
@@technoideain8786 1991 la Indian economy 140 rank la hoti ti 2014 la 10 la ali Ani 2024 la 5 la so mela sang 140 Varun 10 la ann difficult ahe 23 years madhe ka 10 Varun 5 la last 10 years madhe
डोनाल्ड ट्रम्प : मी अमेरिकेचा राष्ट्रपती आहे. माझे काम अमेरिकन डॉलर ला मजबूत करायचे आहे, भारतीय रुपयाला नाही. नरेंद्र मोदी : मी अदानी - अंबानी चा प्रधान सेवक आहे. माझे काम अदानी - अंबानी ला मजबूत करायचे आहे, भारतीय रुपयाला नाही. भारतीय रुपया : मला मजबूत करायचे काम कोणाचे 🤔🤔🤔🤔🤔
INR continues to fall because: there is less demand of INR in the international market (in context of USD/AED). If you say this out loud, you will be bashed. But, you need to know this fact:- Every time INR depreciates by 4% (plus other inflation=6%). But, your salary does NOT rise proportionally (by at least 10%), you are working your way towards poverty. A better question to ask is: where will INR be in 5 years? 1 USD= 105 INR Why? because we run a constant trade deficit. And, our GDP is not growing fast enough. Some of our biggest firms are unable to export much. They are Indian businesses selling to Indians; all protected by regulation. Add to this freebie, statue building and excessive taxation, even foreign investments are drying up. Why? because FIIs have no compulsion to invest. They have 10 other destinations to invest their money.
डॉलरच्या अनिर्बंध प्रिंटिंगमुळे १ डॉलर = ९६ रुपया पर्यंत पोहोचणार आहे. मग मात्र २०२६ नंतर भरपूर घसरणार आहे डॉलर. आणि ब्रिक्स देशांचे चलन जगावर राज्य करणारे आहे.
आमेरीकेने 2की 3.दशकापूर्वी सोन्यच्या साठयाशी निगडीत असलेला सबंध तोडला व अनियंत्रीत डॉलर छापण्याचा मक्ता घेतला त्याचा अमेरिकेला काय फायदा झाला व इतर देशांचे नुकसान आहे काय? पुन: डॉलर सोन्याशी निगडीत करता येइल काय?
😂 पण तुम्ही youtubers तर खुश झाला असाल आधी 1000 $ चे 60000 मिळायचे अत्ता 1000 $ चे 90000 मिळणार पैसा ही पैसा 😂
जशी जशी भारताची लोकसंख्या वाढत जाईल तसं तसं डॉलर मजबूत होईल व रुपया घसरत राहील😅
Bharta madhye population main problem aahe n to konich ka bolat nahi hech samjt nahi mala.. population control zala tar sarva sort hoil
@@nareshpawar7924भाजप वाले तर सांगताहेत factory चालू करा...😂
Chala desh veglankaru@@nareshpawar7924
मोदीजी ने कहा था। जिस देश का रूपया गिरता हे उस देश का पीएम गिरा हुआ होता है।........सत्य वचन ✍️
जय हिंद🙏 🇮🇳
सत्यमेव जयते🙏 🇮🇳
😂 काँग्रेस काळात 3 ₹ वरून 65 ₹ वर गेला
@@technoideain8786 55 लाख कोटी चे कर्ज भाजप ने 220 लाख कोटी वर ने , बिना डिग्री च जुमलेबाज मोदी..फक्त फेका केकी शिवाय करते तरी काय😂😂
@@technoideain8786 भाई फक्त आपलेच नेतापप्पा का दिसतात या लोकांना 🤬
@@केJaihind 10 वी अर्थवस्था वरून 5 वी अर्थवस्था वर देश अला 😂 त्या कर्जाचा फायदा झाला हे सिद्ध झालं, निस्त कर्ज घेऊन वया घलवल नाहीं हे यातून दिसून येते
@GODS_GRACEE तु लय हुशार आहे, भरात देश 7.5% पेक्षा जास्त पटीने दर वर्षी gdp ग्रोथ करत आहे.
निर्मला मॅडम म्हणतात मी डॉलर खात नाही मि फक्त रूपये खाते मला काय करायचे?
Sahi hai boss😂😂😂😂
मोदी - ये भी नेहरू की गलती है 😂😂
Pan nirmala tai manhale
'rupee has not weakened but it is the dollar that has strengthened'
Nirmala bai lay aagu aahe tax refund kela nahi 36 lac lokancha
जिस देश का रुपया गिरता है उस देश का प्रधानमंत्री गिरा हुआ होता है 😂😂😂😂
मी स्वतः forex ट्रेडिंग करतो ज्यावेळी मनमोहन सिंग पंतप्रधान होते त्यावेळी 2013 sali ऑगस्ट ते ऑक्टोबर ह्या तीन महिन्यात 50 च रुपया हा 65 वर गेला होता म्हणजे तीन महिन्यात 30 टक्के आणि तेव्हापासून आता 2024 पर्यंत 65 च 85 झाला म्हणजे 10 वर्षात 30 टक्के पडला आहे तो पण कोरोना नंतर 2013 sali 3 महिन्यात 30 टक्के पडला तेव्हा मोदी म्हणले होते हे वाक्य
@@sanjaybhosale8933 mg fayada kai zala bjp la anun.. jar congress sarkha kinva kharabach honar asel
@maitreysabale7852 अरे भाऊ कारोना नंतर सगळ्या देशाच्या currency पडलेल्या आहेत फक्त भारत च रुपया नाही पडलेला
@@sanjaybhosale8933
आपली परिस्थिती वेगळी हवी ना.
आपला मोदी vishwaguru आहे.
Un biological आहे.
@@sanjaybhosale8933अरे भाऊ आपला पंतप्रधान पडलेलाच आहे....का सावरतोय तू त्यांना....3 महिन्यात 30% घसरण काय आणि 10 वर्षात 30% घसरण काय....पडलेला आहे PM he खरंच आहे.....तुम्हाला जमलं नाही किंवा तुम्हाला करायचं नसल की तुम्ही फक्त तुलना करता.... काँग्रेस च्या काळात असे होते आणि काँग्रेस ने असे केले ...तुम्ही तुमचे काय दिवे लावले ते सांगत जा ना....ते तसे आहेत आम्ही किती चांगले आहोत हे सांगतच तुम्ही सत्ता मागितली ना तुम्ही आणि जनतेनेही त्याच आशेने निवडून दिले आहे ना तुम्हाला....फक्त कारण सांगता
पॉवर ऑफ विश्वगुरु 😂😂😂😂
आत्ता वेळ आली आहे ब्रिक्स राष्ट्रांनी एकत्र येऊन डॉलर ला आव्हान देण्यासाठी नवीन चलन आणायला पाहिजे आणि भारताने आयात कमी करून निर्यातीवर भर दिला पाहिजे
राहू द्या.. चीन शिवाय बाकीचे देश अजून स्वतःचे पोट भरू शकत नाहीत. आधी पोट भरायला शिकू..
Powerful usa way better than powerful china.
बोल भिडू ला असं म्हणायचे की आता महाविकास आघाडी शिवाय पर्याय नाही तेच आता डॉलर 50 वर आणतील😅
😂😂
Thamb tula sangato
ruclips.net/video/_q5PPlmA9lg/видео.htmlsi=4hvtU9OD_1BV-Bc9 he ghe tuzya papancha abhyas
कमीत कमी ते तुमच्या काळाशी तुलना करत बसत नाही ...त्यांचे ते जेवढे होते तेवढे करत असता....तुम्ही चांगले झाले की मोदी आणि वाईट झाले की काँग्रेस शी तुलना....तेही मागच्या काळातील.....ते असे होते 30- 40 वर्षाचं घोडम 10-12 वर्षाच्या पोराबरोबर तुलना केल्या सारखं....काँग्रेसचा काळ भारत स्वातंत्र्य मिळवून आजच्या तुलनेत लहान असतानाच होता....
@@dipak_vatariमला कि बोल भिडूला😅
चांगल आहे कृषी आयात महाग होईल
तसच कृषी निर्यात वाढेल की शेठ ,, भारतीय बाजारात तुटवडा होईल आणि महागाई अजून वाढेल.
वाढू दे महागाई तस पण घट्यात चालली शेती सर्व व्यापारी लुटून खातात 😂
मोदी 3.0 च्य हार्दिक शुभेच्छा
काळजी नसावी महान अर्थशास्त्रज्ञ मोदी रूपया 100 वर गेला तरी देशाला त्याचे फायदे पण सांगतील
😂😅
2019 चे जाहीरनामे & त्याची किती पूर्तता केली ह्याचे विश्लेषण करावे सगळ्या पक्षाचे
फेका फेकी मध्ये, विश्वगुरू असलेल्या शेठ चा आशीर्वाद.
काही नवीन नाही , स्वातंत्र्य मिळाल्यापासून डॉलर वाढतच आहे,नॅशनल , इंटरनॅशनल मार्केट आणि financial clock फार diffrently चालतात , त्याच गणित तुम्हा आम्हांसरख्या लोकांना कळणार नाही .
अमेरिकेत जॉब करणारे भारतीय रोजगारी खुश होतील
Yetil maghari
बिना डिग्री , चां माणूस काय अशा करणार , 55 लाख कोटी कर्ज 220 लाख कोटी वर नेले , धर्माचा गांजा पाजला त्यांना मत देणारे जनतेला😂
रूपया ची किमंत कमी होत नाही डॉलर ची किंमत वाढली इती...अर्थमंत्री निर्मला सीतारामन.. कांदा महाग झाला मी खात नाही😅
अप्रतिम माहिती भाऊ. छान सादरीकरण
जाती आणि धर्मांमध्ये अडकत चाललेल्या देशाची प्रगती केवळ अशक्य आहे.
शेठ राहुद्या तुम्ही 😂😂😂. तुम्हाला भाकीत करता येईना कोण जिंकेन. लागला अर्थव्यवस्था शिकवायला
जे आपल्याला कळतंय दुर्दैवाने ते आपल्या नेत्यांना कळतं नाही. देशावरचे कर्ज वाढत आहे आणि ते आपल्यालाच फेडायचे आहे.
खूप दिवसांनी दर्शन झाले अरूणराज सर चे
informative... needed... eye opening video... good for finance education ...
Let the USD goes to Rs 90. ,Good News.❤ iam in 🇺🇸 USA the first world country. Always the Land of opportunities & prosperity.
अमेरिकेत वडापाव खायचा म्हटल्यानंतर 1 डॉलर लागतात (85रु) लागतात भारतात ₹10 मध्ये वडापाव मिळतो तर विचार करा महागाई कुठे आहे भारतात की अमेरिकेत😊
1 dollar म्हणजे त्यांना काहीच नाही आपल्या तुलनेत महाग वाटत आणि अमेरिकेत वडापाव कोणी खात नाही 😂
Tyala purchasing power parity mhantat bhava परंतु आपल्या देशात किती लोक महिन्याला 25k पेक्षा जास्त कमावतात हे बघितल का प्रत्येक गोष्ट महागली आहे 76000कोटी च्या गाड्या showroom मध्ये पडून आहेत याला महागाई म्हणतात आणि महागाई वाढली की रुपया घसरतो बाकी सगळ तर video मध्ये सांगितलं आहे
@@abhisheksamindre5224तिथे डॉलरचं खूप मोल आहे उगाच काहीतरी बोलू नको😅
@@OfficialAbhinavshukla1111 starting किती पासून होते तिकड डॉलर ची
@@jaishriram1580मी 4 वर्षांपूर्वी 6 लाखांमध्ये दोन प्लॉट घेतले होते आता मला त्या फक्त एक प्लॉटचेच 50 लाख रुपये मिळत आहेत विकू का नको मग सांग😅
Doler लाख च पुढे गेला तरी चालेल हिंदू सुरक्षित राहिला पाहिजे..😂😂
रुपया नाय घसरला डॉलर स्ट्रॉंग झालाय -निर्मला ताई
Ho dada khup chan mahiti aahe
सगळ्या महत्त्वाच्या संस्था वर capable, qualified माणसाची नेमणूक न करता फक्त आणि फक्त मर्जीतल्या माणसाची नेमणूक केल्याचे परिणाम. Thank You to मोदीजी for अब की बार ट्रम्प सरकार😂😂😂😂😂
निर्मला बाई- हमारा रूपया नहीं गिर रहा बस डॉलर उपर जा रहा है.
😂😂😂
म्हणजे पूर्ण कारकिर्द संपेपर्यंत डॉलर १०० रुपये पार करेल . अबकी बार हंड्रेड पार. मित्र निवडून आल्याचे परिनाम
बाकी देशांच्यi currency पेक्षा ₹ control मधे आहे 👍
चहा विकत घ्यायचे पण वांदे होणार आहे या सरकारमुळे बहुतेक
Gold rate decrease hot ahe tyavar ek video taka arunraj sir
Gold reserves वाढवत आहेत . सगळेच राष्ट्र तर dollar कस वाढतय यावर video होऊ द्या
Gold युद्धामुळे वाढत आहे
रुपया सोबत इतर देशांच्या चलना ची काय परिस्थिती आहे ते पण दाखवा.
खास करून पाकिस्तान....😊😊😊
😂😂😂
Pakistan shi compare karaychyach laykicha theva bhartala😂
Tu jaun pakistan madhe reha mag sangtil he
चीन बर comapre करा
RBI USD buy karat ahe any rupee low thevt ahe kahi month mde usd sell krun rupee sahaj strong karta yeil karan inflation control mde ahe check forex reserve for more data govt bonds mde kami ahe buying compare to usd 🎉
एक video, बाहेरच्या देशात study साठी कसे काय documentary lahtat yavar banva
मित्रो जहां भ्रष्टाचार होता है
वहीं का रुपया फिरता है
Infarmation is good I like
भाऊ...इकडे पब्लिक ला असल्या गोष्टी मध्ये काहीही मजा नाही..कोण रडत भाषण देतो..कोण घराणेशाही पुढे नेत आहे..कुणाला gaddar म्हणाला..कोण लाचार आहे..हेच सांगा..आम्ही असल्या गोष्टी समजून घेण्या साठी शहाणे नाही..😂😂.. तमाशा पाहिजे बातम्या नको 😂😂
Bullet train चे ट्रॅक कोसळले कसे
या वर पण व्हिडिओ बनवा
Maharashtra madhe elections ahet , he news tar godi media khup lapaun thevnar khup vel, yachi kuthe itki charcha disat naiye
रुपया घसरल्याचा एक फायदा म्हणजे एक्स्पोर्ट वाढीला फायदा होतो.चीनने बरेच दिवस त्यांच्या चलनाचा भाव क्रुत्रीम रित्या कमी ठेवलेला होता.त्यामुळे त्यांच्या एक्स्पोर्ट वाढीला मदत झाली होती.
1947साली 6$-1₹होता तेव्हा अर्थव्यवस्था कशी होती?
विश्र्व गुरू किती रसातळाला गेला आहे बघा
It will increase profit to IT, outsourcing companies. Sure it will increase money flow to employees. Companies shd take benefit of this weak money to take orders of outsourcing in manufacturing, IT, weapons, pharma, clothing and Banking. This will boost jobs for outsourcing if american companies thout to divert their job outsourcing
Crude oil price down y sir
हा अगोदर महिन्यात 1 वेळेस येत होता आता 2 वेळेस येत आहे मंदी घेऊन 😂
योग्य व्हिडिओ बनवल्या बदल धन्यवाद
Correction phase chalu aahe…
Market aahe up-down honarach…
रुपया घसरला तर विदेशतून शेतिमाल् आयात महाग होईल आणी निर्यात केली तर भाव जास्त मिळेल स्थानिक शेतकरी खुश होईल. 90 वर गेला तर कापूस 6%भाव वाढतील. करण विदेशातून आणण महाग होईल. एक्स्पोर्ट चे पैसे वाढतील
Modi ki jai ho
जाऊद्या आम्हाला काय आम्ही हिंदू आहेत.... BJP लाच मदत करणार
Bhau 5000 ne gold cha bhav kami zala ahe
❤
Forex market ks work karat ya var ak video banava शेठ
रुपया घसरला तर आहेच पण त्याहून दुप्पट वेगाने अंध भक्तांची अक्कल घसरली आहे .. ती कशी काय वर आणणार ???
Nice video
रुपया घसरला नाही तर डॉलर मजबूत होत आहे भावांनो.
ज्यांना आंतरराष्ट्रीय राजकारण कळत नाही असे मूर्ख मोदी निर्मलाला शिव्या देत आहेत😂
तुला लय अक्कल आहे तुला अर्थमंत्री करायला पाहिजे
25 rs पासून 84rs पर्यंत येवून आता पर्यंत कोलमडली नाही अर्थव्यवस्था..मग 90rs ला का कोलमदेल?
संपूर्ण अंतराष्ट्रीय जहाज माल वाहतूक डॉलर मधे चालते त्यामुळं डॉलर च महत्व कमी होत नाही
😂 काँग्रेस काळात 3 ₹ वरून डॉलर 65 ₹ वर गेला
Ok 1947 la 3 rs hota Ani 2014 la 61 means 58 rs increase in 67 years Ani 2024 la 84 ahe means last 10 years madhe 24 rs ne increase zale
Comparison
67 years - 58 rs means below 1 rs increament in each years
Last 10 years - 24 rs increament means 2.40 paise each year so compare karun sang koni india chi economy chi vat lavli te
@rajputbm 10 वर्षात अर्थव्यवस्था 10 व्या नंबर वरून 5 व्या नंबर अली 😂
@@technoideain8786 1991 la Indian economy 140 rank la hoti ti 2014 la 10 la ali Ani 2024 la 5 la so mela sang 140 Varun 10 la ann difficult ahe 23 years madhe ka 10 Varun 5 la last 10 years madhe
Import करणे बंद करा आहे इथे ते वापर करा 😂😂😂 उठ सुठ आयात करता रुपया पडणार नाही तर काय होणार 😂😂😂
Full shirt ghalat jawa....😂😂
डोनाल्ड ट्रम्प : मी अमेरिकेचा राष्ट्रपती आहे. माझे काम अमेरिकन डॉलर ला मजबूत करायचे आहे, भारतीय रुपयाला नाही.
नरेंद्र मोदी : मी अदानी - अंबानी चा प्रधान सेवक आहे. माझे काम अदानी - अंबानी ला मजबूत करायचे आहे, भारतीय रुपयाला नाही.
भारतीय रुपया : मला मजबूत करायचे काम कोणाचे 🤔🤔🤔🤔🤔
🎉
100 zala ki sarkar la hisheb krayla sopa hot asel kadachit😂 an Asahi MAI DESH NHI JHUKNE DUNGA mhtla hot, RUPAYA cha vishaych ghetla nvhta...
वार तो रुकवा दी ना.
डोनाल्ड यांनी लईच टाईट बारी मारली
शेतकऱ्यांचा श्राप लागला भारताला.
Wa ajun dya 4thi pass la nivdun
Trump and Modi are good friends.
Modiji always strengthen our economy.
Your analysis is wrong.
महविकास कडून पाकीट आले वाटत ह्यांना
Good question
Indain retailer var tax taka ajun vaa r sarkar
INR continues to fall because: there is less demand of INR in the international market (in context of USD/AED).
If you say this out loud, you will be bashed.
But, you need to know this fact:-
Every time INR depreciates by 4% (plus other inflation=6%).
But, your salary does NOT rise proportionally (by at least 10%), you are working your way towards poverty.
A better question to ask is: where will INR be in 5 years?
1 USD= 105 INR
Why? because we run a constant trade deficit. And, our GDP is not growing fast enough.
Some of our biggest firms are unable to export much.
They are Indian businesses selling to Indians; all protected by regulation.
Add to this freebie, statue building and excessive taxation, even foreign investments are drying up.
Why? because FIIs have no compulsion to invest. They have 10 other destinations to invest their money.
Rupees chi darveli praman ghasarat hote hya veli saglyat kami ghasarat hota aahe !!!
काय बोलू नका हिन्दू खत्रेमे हे 😢😢
मोदी हैं तो मुमकिन हैं 😅
प्रशांत धवन यांच्या व्हीडीओ ची कॉपी पेस्ट करता का सर 😂
Nirmala sitaraman ne resign kela pahije.
आपल सरकार 😂😂😂
वाटलंच ट्रम्प वर ह्याचा व्हिडिओ येणार....😂😂😂. Litrally काहीही संबंध नाहीये ह्या दोघांमध्ये🤣
डॉलरच्या अनिर्बंध प्रिंटिंगमुळे १ डॉलर = ९६ रुपया पर्यंत पोहोचणार आहे. मग मात्र २०२६ नंतर भरपूर घसरणार आहे डॉलर. आणि ब्रिक्स देशांचे चलन जगावर राज्य करणारे आहे.
आमेरीकेने 2की 3.दशकापूर्वी सोन्यच्या साठयाशी निगडीत असलेला सबंध तोडला व अनियंत्रीत डॉलर छापण्याचा मक्ता घेतला त्याचा
अमेरिकेला काय फायदा झाला व इतर देशांचे नुकसान आहे काय? पुन:
डॉलर सोन्याशी निगडीत करता येइल काय?
Modi fail.
Modi at the time Congress said that rupees decrease then govt credit also decrease ..What about now😂😂😂😂
मोदी है तो मुमकीन है 😂😂😂
Doller kase kamyache ...
Only BJP for 100 years
मोदींचे अच्छे दिन...
सोने व शेअर कोसळणार
चीन च्या युआन ला सपोर्ट करा
मोदी है तो मुमकिन है।।। 😂😂
modani hai to mumkin hai 😂 FII dont believe in fekunomics🎉
मोदीसाहेब आहेत टेन्शन नको😅
मोदी है तो मुनकिन है. 😂😂😂😂
Brics currency
1 st view🎉