सर खूप छान पद्धतीने समजावून सांगीतले आहे. तुमची बाकीचे पण काही व्हिडीओ पाहिले आणि ते उत्तम झाले आहेत आणि ह्याचा फायदा अनेकांना आपले लिखाण सुधारण्यात , उत्तम बोलण्यात आणि इतर अनेक ठिकाणी होईल हे नक्की ..... धन्यवाद .
१.सर तुम्ही मराठी व्याकरण खूप छान आणि सोप्या पद्वतीने शिकवता... २.सर तुमच्या लेक्चर्समुळे समजले की मराठी व्याकरणामध्ये बर्याच गोष्टी आहेत व बर्याच संकल्पना आहेत... ३.सर तुमच्यामुळे मराठी व्याकरणामधील संकल्पना समजल्या...आणि मराठी व्याकरण खूप सोपे वाटू लागले... ४.सर मराठी व्याकरण समजण्यासाठी व स्पर्धा परीक्षेमधील मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तुमचे लेक्चर्स खूप महत्वाचे आहेत... ५.सर तुमच्या लेक्चर्स ची आठवण येतीय... ६.सर सर्व मराठी व्याकरण वर असेच लेक्चर्स/व्हिडीओ बनवा म्हणजे आमच्यासारख्या सर्व विद्यार्थांना याचा फायदा होईल... धन्यवाद सर...!!!
OK sir,Thank u😊
खूप सुंदर सादरीकरण, आणि सोप्या पद्धतीने समजावले
मराठी भाषेत व्याकरण बोजा फार आहे.त्यासाठी असे मार्गदर्शन नक्कीच मुलांना उपयुक्त ठरते.
खूप छान माहिती उपक्रमाबद्दल दिला आहे
Suner sir
छान आहे
खुप खुप छान 👌👌
धन्यवाद जी 🙏🏻🥰
Khup chhan mahiti sir thank you for your teaching
धन्यवाद आनंद जी 🙏🏻🤝🏻👍🏻
Nice
Vah ladka
सर खूप छान पद्धतीने समजावून सांगीतले आहे. तुमची बाकीचे पण काही व्हिडीओ पाहिले आणि ते उत्तम झाले आहेत आणि ह्याचा फायदा अनेकांना आपले लिखाण सुधारण्यात , उत्तम बोलण्यात आणि इतर अनेक ठिकाणी होईल हे नक्की ..... धन्यवाद .
खूप सुंदर आणि सोप्या पद्धतीने सांगितले.
Sir lockdown chya kalat tumchya vedio cha students na khup fayda hoil... Thank you sir
धन्यवाद प्रतिभा...🙏😍
१.सर तुम्ही मराठी व्याकरण खूप छान आणि सोप्या पद्वतीने शिकवता...
२.सर तुमच्या लेक्चर्समुळे समजले की मराठी व्याकरणामध्ये बर्याच गोष्टी आहेत व बर्याच संकल्पना आहेत...
३.सर तुमच्यामुळे मराठी व्याकरणामधील संकल्पना समजल्या...आणि मराठी व्याकरण खूप सोपे वाटू लागले...
४.सर मराठी व्याकरण समजण्यासाठी व स्पर्धा परीक्षेमधील मराठी विषयामध्ये चांगले गुण मिळवण्यासाठी तुमचे लेक्चर्स खूप महत्वाचे आहेत...
५.सर तुमच्या लेक्चर्स ची आठवण येतीय...
६.सर सर्व मराठी व्याकरण वर असेच लेक्चर्स/व्हिडीओ बनवा म्हणजे आमच्यासारख्या सर्व विद्यार्थांना याचा फायदा होईल...
धन्यवाद सर...!!!
हो.... धन्यवाद तुकाराम... सविनय आभार...!🙏😍🤝👍
❤
खूपच छान सर , आणि अक्षर तर खूप मस्त आहे
अलीमजी,
सविनय आभार...!🙏😍🤝
Ola Rafa watch judgemental
Judicial power
Last Jodha Akbar and
Bolero car robot 8:24
Sir
1 no sir
👌
धन्यवाद अपेक्षा...!🙏😍
Rafar aslelya aksharala jar kana,Mayra ,velanti ,ukar asel tar shuddhalekhan niyam Sangal ka plz
शुद्धलेखनाचे बरेच नियम आहेत ते मी आता लवकरच डाउनलोड करणार आहे युट्युब द्वारे...
लवकरच आपण बाकीचे युट्युब व्हिडिओ सुद्धा डाऊनलोड करणार आहोत 🙏🏻🥰
गृहीत हा शब्द अपवाद आहे का
स्पष्ट दिसत नाही फळ्यावर
पृ मधील उलट असलेला चिन्ह ते पण र च उच्चार आहे मग ते प्रकारात मोडत नाही का ?
पृ मधील जे चिन्ह आहे ते *ऋषी* ऋ आहे... आणि ऋ म्हणजे रु/र नव्हे 🙏🏻
अक्षर थोडे मोठे काढले अधिक चांगले होईल
बरं... यापुढे काढेन 🙏🏻
छान सर
अर्ज हा शब्द अपवाद आहे का
हो