येत आहे नवीन कापूस बियाणे ! COTTON BG4

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024
  • शेतकरी समजून घेताना..!
    शेतकरी हा देशाचा कणा आहे आणि कणा जर ताठ असेल तरच देशाची शान आहे.
    Follow me on :
    ⏺️Facebook - / ganesh.fartade.566
    ⏺️Instagram - www.instagram....
    #royalshetkari #ganeshfartade
    Thank u.....

Комментарии • 91

  • @भारतीयकृषी
    @भारतीयकृषी 2 года назад +28

    याचा अर्थ असा कि फक्त दोनच वर्ष कापूस पिकाला भाव राहणार ....
    जास्तीत जास्त पिक हवय या देशातील उद्योगांना पण पिकाला भाव मात्र द्याचा नाही...
    शेतकरी मेला यांना मोठ करण्यात.....
    वारे कृषिप्रधान देशा...🙏🙏🙏🌱🌱🌾🌾

  • @ramlingkurlekar3932
    @ramlingkurlekar3932 2 года назад +8

    सुख पाहता लोचनी दुःख झाले गो साधनि मर्यादित काळापर्यंत कोणत्याही गोष्टी टिकाव धरता त्यानंतर दुःखच देतात

  • @dipakdhakne5266
    @dipakdhakne5266 2 года назад +11

    खूप छान माहिती

  • @CraZy_king_op
    @CraZy_king_op 2 года назад +5

    Bg 3 kuthe gel dada?

  • @bhagwatmule2316
    @bhagwatmule2316 2 года назад +2

    अतिशय सुंदर माहिती दिली सर , अभिनंदन!

  • @rameshwarshinde9525
    @rameshwarshinde9525 2 года назад +1

    Changli mahiti dili.

  • @pramodk7172
    @pramodk7172 2 года назад +3

    खूप छान माहिती दिली दादा शेतकऱ्याला

  • @dattatrayagade3583
    @dattatrayagade3583 2 года назад +1

    Sir 1 Desember la kapus lawala tar chalel ka

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 года назад +2

    सर मराठवाड्यातील सोयाबीन तूर कापूस नुकसान पीक विमा, कर्ज माफी, नवीन कर्ज पुरवठा, 50हजार अनुदान, अतिृष्टीमुळे,भरपाई कशी मिळेल यावर व्हिडिओ नविन बनवा सर , जेणे करून मदत मिळून , कमी पेशाने शेती कशी करता येईल.

  • @chandrashekharbhute4684
    @chandrashekharbhute4684 2 года назад +5

    खूपच छान

  • @mohandhole7736
    @mohandhole7736 2 года назад +1

    नेमक कोणत्या कीटका पासुन संरक्षण मीळणार

  • @balukhamkar1149
    @balukhamkar1149 2 года назад +1

    खूप छान माहिती दिली,,

  • @badrinarayanjangalepatil
    @badrinarayanjangalepatil Год назад +4

    भाऊ माहिती छान दिली परंतु आता एकरी पन्नास हजार झाड लावतात आणि BG-4 आल्यानंतर 1लाख झाडे बसतील असे सांगितले ते चूक आहे व्हिडिओ अपलोड करतांना एकदा पहायला पाहिजे होता

  • @snageshmadhav8691
    @snageshmadhav8691 2 года назад +2

    Are gm seeds ale na hya fakaat companyana dukan gundalun घरी javav लागेल.
    He mahiti asu dya.. Mi
    Agriculture student ahe mhanun sangat ahe.

  • @maulikingare9682
    @maulikingare9682 2 года назад +6

    खरं सांग नाहीतर शेतकरी घोडे लावतील

  • @swapnilthakre7523
    @swapnilthakre7523 2 года назад +2

    अतिशय महत्वाचं

  • @krishjadhav3467
    @krishjadhav3467 2 года назад +2

    एक नंबर गणेश दादा

  • @prashantdeshmukh4720
    @prashantdeshmukh4720 2 года назад +4

    शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे.पण सरकार मान्यता देई पर्यंत खरं नाही.

  • @umeshchaudhari2953
    @umeshchaudhari2953 2 года назад +1

    Nice work bhau

  • @sainathhambarde8237
    @sainathhambarde8237 2 года назад +3

    गणेश भाऊ हे बियान सर्वना पवचलका

  • @ganeshwagh797
    @ganeshwagh797 2 года назад +2

    Great...👌✌️👑

  • @manojmeshram2640
    @manojmeshram2640 Год назад +1

    भाऊ ४ बिजी ला खुरपनी करायचे काम नाही त्यावर ग्लायसेल किव्हा राउंडअप तननाशक जमणार असे ऐकण्यात आलं ते खर आहे का

  • @meghrajwaratkar9650
    @meghrajwaratkar9650 2 года назад +2

    कापूस जिएम ४ व सोयाबीन जिएम बियाण्यास केंद्र शासनाने भारतात शेतकऱ्यांना पेरणीस परवानगी देण्यात यावी, त्यामुळे शेतीत आमुलाग्र बदल होईल व शेतकऱ्यांचे उत्पादन वाढ होईल विदर्भ विभाग, चंद्रपूर

  • @GavchiSheti
    @GavchiSheti 2 года назад +4

    Nice bhu

  • @UmeshRathod-us9im
    @UmeshRathod-us9im 4 месяца назад

    या वर्षी काय कराचा भी 4कथी येनार

  • @dinokalya6373
    @dinokalya6373 2 года назад

    Glyphosate vaprle ter chalel ka te nahi sangitl tumhi

  • @bhausahabgawali8272
    @bhausahabgawali8272 5 месяцев назад

    कुठे भेटेल गणेश दादा आहे

  • @vickyrajmaliofficial8991
    @vickyrajmaliofficial8991 Год назад +1

    Nice Bro 💐👏👏👏

  • @mudassirkhan4961
    @mudassirkhan4961 2 года назад

    Ak hector men 50000.kaise lagte hai antar kitna hota hai.

  • @Positivity2024goal
    @Positivity2024goal 2 года назад +1

    No one dislike this video it's amazing achievement

  • @tukaramkukade6707
    @tukaramkukade6707 2 года назад +2

    सर उत्पादन वाढेल हे खरे आहे पण कापसाचा भाव तेंव्हा काय असेल हे सांगणे कठीण आहे

  • @Todkarhavamanandaj
    @Todkarhavamanandaj 2 года назад +1

    नमस्कार मित्रांनो..मी अशोक तोडकर..
    हवामान अभ्यासक ,जालना
    शेतकरी बंधूनो अचुक हवामान अंदाज..
    तालुका पातळीवर वर सुद्धा दिलं जाते..
    त्यासाठी किंवा अनुभव घेण्यासाठी तोडकर हवामान अंदाज सर्च करा..🙏🙏

  • @digambardhaware914
    @digambardhaware914 2 года назад +1

    💯💯✔✔👌👌

  • @adityaraghorte7103
    @adityaraghorte7103 2 года назад +2

    Dada good morning

  • @janhavibache6960
    @janhavibache6960 2 года назад +1

    आम्ही तर वाटचं पाहून राहीलो भाऊ बीजी 4ची

  • @kakasaheb_Patil
    @kakasaheb_Patil 2 года назад +1

    👌

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 2 года назад

    नवीन बियाने आल्यास कृपया सांगा

  • @anandkadam9656
    @anandkadam9656 5 месяцев назад

    यावर्षी आले का आपले बोलगार्ड चार

  • @atulkohle200
    @atulkohle200 2 года назад +1

    2022change bhav sanga dada

  • @stetusking673
    @stetusking673 2 года назад +1

    1 नंबर

  • @rajendrapache8423
    @rajendrapache8423 2 года назад +2

    👌👌👌👌👌

  • @manojjadhav7024
    @manojjadhav7024 2 года назад

    Khup let . २ varsha aadhich yayla pahije hot. Khup nuksan zalay

  • @shriharikharabe7113
    @shriharikharabe7113 2 года назад +2

    ✌👌👍

  • @matoshriautomobilesgarej3458
    @matoshriautomobilesgarej3458 2 года назад

    Ganesh sir mi yanda 4G lavli aahe bond ali padt nahi tasech tan nashk pn favarni krta yete

  • @surajshegokar5911
    @surajshegokar5911 5 месяцев назад

    १वर्ष झाले भाऊ पण अजूनही बि जी ४बियाणे आले नाही.

  • @SunilMagar8111
    @SunilMagar8111 2 года назад +2

    👍🏻

  • @shubamjeurkar8371
    @shubamjeurkar8371 2 года назад +1

    जीरेनीयम बदल काहीतरी सांगा

  • @madhavmukade9237
    @madhavmukade9237 Год назад

    Ale ahe saheb

  • @Armystatus1
    @Armystatus1 2 года назад +1

    Bahu puran mahiti dya ki
    Tumhi kiti va konte
    Aushadh kontya pikala vaparatat

  • @santoshjavale1938
    @santoshjavale1938 2 года назад +1

    👍🏻👍🏻👍🏻👍🏻👌🙏

  • @SaradW
    @SaradW 5 месяцев назад +1

    रिकाम्या अफवा पसरवू नाका

  • @sopan880
    @sopan880 5 месяцев назад

    जागृत किसान

  • @maulimandap3570
    @maulimandap3570 2 года назад +1

    आलेलं आहे आमच्या येते लावलेलं आहे

  • @classicboynithin1382
    @classicboynithin1382 2 года назад +1

    Jay kisan

  • @adityaraghorte7103
    @adityaraghorte7103 2 года назад +1

    Hiiii

  • @infrared.6130
    @infrared.6130 2 года назад

    झालं जमलं आता सगळ्यात जास्त पाम तेल आणि सरर्किच तेल मिक्स केल्या जाते आता 20 शी त च डायबेटेज होईल 10 वर्षात

  • @anantpatil2636
    @anantpatil2636 2 года назад

    ऐक.नबर

  • @sachinkharat6142
    @sachinkharat6142 2 года назад +1

    राउडाअप चालत 4Bg

  • @priteshkharabe3891
    @priteshkharabe3891 5 месяцев назад

    Are pan yeil kadhi amhi var gelyavar ka😅😅

  • @ranadirlungase-xh4yy
    @ranadirlungase-xh4yy 9 месяцев назад

    अगोदर bg3 येईल नंतर bg 4 ते पण येन सोपं नाही भाऊ

  • @uniquemozar5427
    @uniquemozar5427 2 года назад

    Bg4gujrat madhe fail geli ahe vdo ahe RUclips vr pahun ghya

  • @adinathpacharne6377
    @adinathpacharne6377 Год назад

    व्हीडीओ बनऊन 8 महिने झाले तरी बीयाणे आले नाही

  • @ramlingkurlekar3932
    @ramlingkurlekar3932 2 года назад

    आज बैल आजारी असताना लोकांजवळ त्यांना लावण्यासाठी पाच हजार रुपये सुद्धा नाही काही काळानंतर मशिनरीला लागायला दहा दहा वीस वीस हजार रुपये लावावे लागतील याची कारण म्हणजे कपाशीवर घेतली शेतकऱ्यांनीझडप आणि वाढणारा खर्च

  • @dipakingle438
    @dipakingle438 2 года назад +3

    गणेश फरताळे विकला गेला आहे का ?
    Gmo is not good

  • @RahulPatil-xn7lu
    @RahulPatil-xn7lu 2 года назад +1

    मी लावला आहे.

  • @SupadyaThakare
    @SupadyaThakare 4 месяца назад

    जो पर्यंत कापसाचे भाव वाढत नाही तोपर्यंत उत्पन्न वाढवून काही उपयोग नाही

  • @marotigudade7790
    @marotigudade7790 2 года назад

    नवीन जीन्स ची काहीच माहिती नाही दिली फक्त येणार म्हणून सांगता

  • @sandeepthakare5167
    @sandeepthakare5167 2 года назад

    कृपया सगळ्या शेतकरी बांधवाना विनंती आहे की GM बियाणे विकत घेऊ नका कारण 1) पूर्णपणे कंपन्यांचे आधीन होऊन जाऊ बियाण्या साठी 2) महत्वाचे प्रजनन क्रिया होणार नाही व आपण पूर्ण पणे doctor वर निर्भर राहु.
    3) या बियांनासाठी आपला पूर्ण पणे विरोध आहे.
    4) कृपया याचा अभ्यास करावा व योग्य तो निर्णय घ्यावा.

    • @csk1702
      @csk1702 2 года назад

      पुरावा काही असेल तर दया.

    • @musichdbvidarbha1920
      @musichdbvidarbha1920 2 года назад

      @@csk1702 ह्यांना बाहेरील देशातून येणारा सोयाबीन जसे की अमेरिका ते चालत , तिथे GM च वापरल्या जात. आणि आपल्या शेतकर्‍यांनी वापरावा म्हटल की ह्यांची अति पर्यावरण प्रिय बुद्धी जागी होते. बाहेर देशात GM बियाण्यांचा वापर करून एकरि 35 40 क्विंटल सोयाबीन घेतल्या जात. तेथील शेतकर्‍यांची जीवनशैली बघा जरा. आणि आपला शेतकरी मरतोय इथे घाम गाळून त्यात काही नवीन येणार असल तर ह्या अशा लोकांना लगेच जाग येते. जेव्हा वाईट वेळ येते तोंडाशी आलेला घास म्हणजे च पीक जेव्हा अवकाळी पाऊस येऊन वाया जाते तेव्हा नाही येत कुणी बोलायला. हेच काय जंगली प्राणी ही जास्त महत्त्वाचे आहेत शेतकर्‍यापेक्षा कारण वनविभाग चे ही तत्त्व तशे आहेत, जंगली प्राण्यांनी पिकाचे नुकसान करावे तर त्याला वाली परंतु तेच जर शेतकर्‍याची गाय चुकून वनविभाग चा जागेत चारा खायला गेली तर ती जप्त केली जाते, लाच मागितली जाते. आणि माझा शेतकरी अधिकार्‍यांना घाबरतो साहेब साहेब करून नाईलाजाने पैसे देतो. कोणताही शेतकरी त्याचा मुलाला शेती नको करू शिक मोठा हो एवढ च बोलतात. का? की त्यांना वाटते ह्यांनी चटके सहन करू नये. ज्याचा नावावर राजकारण केला जाते ज्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जात तोच आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही. आणि हे सगळ ज्यानी जवळून बघितल आहे तोच समजू शकतो बाकीचे ज्ञानच पाजळतील.

  • @ffshort5301
    @ffshort5301 Месяц назад

    कधी येणार बीजी फोर पाच वर्षे झाले तेच बोलता

  • @shivajinarkhede5887
    @shivajinarkhede5887 7 месяцев назад

    Khoti bolu Naka

  • @bhongalbros7889
    @bhongalbros7889 2 года назад

    ,,,,

  • @shyampatil8708
    @shyampatil8708 2 года назад

    Chagli mahiti dili pan sarkari dhoran barobar Rahat nahi

  • @bhushangavhane1008
    @bhushangavhane1008 2 года назад +1

    बोगास ये हे

  • @lorisareeshowroomkatol5021
    @lorisareeshowroomkatol5021 5 месяцев назад

    Fek aahe

  • @rajeshvaidya3659
    @rajeshvaidya3659 2 года назад

    Very sad video. This GM is very dangerous. I hope you have not taken money to make this video.

  • @bhushandesale4971
    @bhushandesale4971 2 года назад

    Flop ahe he biyane

  • @shankarborkar7760
    @shankarborkar7760 8 месяцев назад

    बीटी 4येत म्हणून दिवस गेले भाऊ