संत ज्ञानेश्वर महाराज पालखी | पुणे आगमन | पायी दिंडी | पालखी सोहळा | आळंदी ते पंढरपूर
HTML-код
- Опубликовано: 10 окт 2024
- follow on Instagram :- @thorbole_ajit
Music: In My Room
Musician: LoveFine
URL: icons8.com/music/
Music: Walk In The Park
Musician: music by audionautix.com
License: creativecommon...
Music: Words
Musician: music by audionautix.com
License: creativecommon...
Music: Farewell
Musician: Ilya Truhanov
URL: icons8.com/music/
Music: Balloon
Musician: @iksonmusic
Music: Feel
Musician: LiQWYD
Sant mauli chi jai
हरी ओम
खूप छान दादा व्हिडिओ बनवत श्री हरी विठ्ठल
Ram krishna
राम कृष्ण हरी माऊली
Jay Hari Mauli
राम.कृष्णा हरी
राम कृष्ण हरी माऊली माऊली
जय हारी विठ्ठल विठ्ठल
खूप छान वाटलं वारीत आल्यासारखं वाटलं दादा 🙏
दादा मानलं तुमच्या कार्याला एकीकडे आपण पालखीचे मनसोक्त दर्शन सर्वांना घर बसल्या देत आहे आणि तिकडे सर्व न्यूज चॅनल वाले, बिनबुडाच्या राजकारणाच्या पाठीमागे व आपल्या चैनल ची टीआरपी वाढवण्यासाठी भिकार राजकारण्यांच्या पाठीमागे कवडीमोल बातमी मिळवण्यासाठी लाचार बनून पळत आहेत,
दादा तुम्हाला उत्तम आरोग्य लाभो ही पांडुरंग चरणी प्रार्थना
विश्वाची मायमाऊली परमश्रध्देय,परमवंदनीय,परमपुजनीय
परमपितापरमेश्वर भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩 भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय🌹🌹🙏🙏🚩🚩
Khupach chhan
दादा पालखीचे सोहळा पाहून मन समाधान झाले विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल
जय हरी माऊली
जय श्री राम 🚩
खुप छान दर्शन ......लहानपण पुन्हा डोळ्या समोर आले 👍👍👍👍👍👍👍
माऊली माऊली
Jay hri
Jai Hare Vittal
दादा पालखी सोहळयाचे विडीओ पाहून मन प्रसन्न झालं
वाटतया आपण सोहळ्यात गोलोय
आशेच विडीओ पाटवत जा
⛳⛳⛳⛳जय रामकृष्णहरि माऊली ⛳⛳⛳⛳⛳
खुप छान पालखीसोहळा पाहुन आनंद झाला जय हरी विठ्ठल
best
M
@@bedewal2850 आज़
🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली तुम्ही आम्हाला दर्शन कविता खूप खूप धन्यवाद
🚩जय हरी विठ्ठल माऊली 🚩
Jay ram Krishna hari
Apratim video 🙏🙏🙏👏👏👏👍👍👍 kadak
धन्यवाद माऊली
Khup khup abhari ahot asech variche video dakhawat jawa amhala dev tumhala kahihi kami padu denar nah I👏👏
राम क्रुष्ण हरी🙏🙏
खुप छान वाटले बघून.. वारीला आल्यासारखे🙏🙏जय हरी विठ्ठल....🌹🙏
वारकरी जागोजागी हागतात मुत्तात यांचे काय,, पावसाळ्यात घाण च घाण चहुकडे.
Mauli 🙏🙏🙏
🙏🙏♥️
🙏✨
🌺🌺 जय गजानन माऊली 🌺🌺
Jay hari mauli
राम कृष्ण हरी राधे राधे जय श्रीं कृष्ण 👌
ram krishna hari mauli. khup chan kam kartay. dinditun jayla milat nahi yachi khant hoti.tumchiya mule varicha anubhav miltoy
राम कृष्ण हरी
👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जय हरि 🙏🙏
Khup chan
न
जय हरि विठ्ठल
खूप सुंदर व्हिडिओ दाखवत आहे राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली.... असाच आपला अभिप्राय वेळोवेळी देत जा...✨🙏
खुप छान वाटले माऊली आम्ही सुद्धा येत आहोत वारीला कोल्हापुरहुन . राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी माउली असेच व्हिडिओ आम्हाला पाठव हा काय रे बाबा
खुप खुप धन्यवाद
Supar
जय हरी विठ्ठल
jay hari vitthal
Jai Jai Ram Krishna Hari...
खुप छान..
अस वाटत आहे मी वारीत च आहे माऊली🙏🙏🙏
😃🙏
राम कृष्ण हरी 🚩
दादा खरच खुप छान दर्शन होत आहे तुमच्या मुळे खुप खुप धन्यवाद 🙏🙏
मी सर्व प्रयत्न करून वेगळं आणि सुंदर दर्शन घडवून देत राहील या पूर्ण प्रवासाच. ✨🙏
Mauli chala varila mauli
चला चला.... थेट पंढरपूर
बॅग्राऊंड ला music ऐवजी अभंग टाका खूप छान वाटेल 🙏🏻जय हरी माऊली 🙏🏻
Q
खूप छान दादा आसेच व्हिडीओ बनवा जय हरी मावली
🙏khup chhan mauli
खुप छान video बनवताय
🚩🚩राम कुष्ण हरी🙏🙏
असेच व्हिडिओ पाठवत जा
राम कृष्ण हरी 🙏🏻
रामकृष्ण हरी
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ् पुंडलिक वरदा हरी विठ्ठल रूखमाई श्री पंढरीनाथ महाराज की जय ् ्््् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई ् ्््् आम्ही वारकरी पंढरीचे ् पुणे जिल्हा आळंदी देहू ते पंढरपूर आणि महाराष्ट्रातील सर्व जिल्हे ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल रूखमाई 🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय ् जयहिंद वंदेमातरम् ् भारत माता की जय ् आम्ही वारकरी पंढरीचे ् जय जय रामकृष्ण हरी ् 🙏🚩
Sundar man bharavun jate mauli
राम कृष्ण हरी विठ्ठल
खुपच छान
खूप सुंदर ✌️✌️😊
तुम्ही फार चांगले काम करताय
Dada khup chan vari kart aahat....🙏🙂
Jay shree ram ki jai shree ram ki jai shree krishna ki jai 🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
Ramkrushanaa 🙏🙏🙏
छान अजित.
🙏🙏🌼🌼🌼🏵️🌸🌺🌷🥀🥀🌹💐🙏🙏🙏
जय श्री राम❤️
राम कृष्ण हरी ❤️
Mawali mawali
Chan kam kartay..ghari baslya aamhala vaaricha Anubhav gheta yetoy tumchyamule😊👏👏
आभारी आहे आपला. मी संपूर्ण वारी माझ्या नजरेतुनच दाखवणार आहे. बघत रहा आणि आपला अभिप्राय देत रहा.✨🙏
वारकरी जागोजागी हागतात मुत्तात यांचे काय,, पावसाळ्यात घाण च घाण चहुकडे.
कह्क्ष क्व्क्ष क्क्ष अक्क क्ष्क्षक्ष्क्ष अक्क्ष्म्व्क्ष्ल्म्हक्क्क्ष श5क्षक्ष्ज्ग क्ष व्ज़्ज़्क्ष
ल कक6क्ष ज्क्क्ष्क आह हक क्ष्क्षा क्ष्क्क्ष्क्क्भ्क्ष्काआ क्ष्क्षहाअक्क म्ख्क्सकक्क्ष'क द क म्फक्षान्कक्ष क्क्षक्ष क्ष्हक्षह्खक्क्ष्क्ष्क्यक्ष कक्ष कक्ष क्क्षह्क्क व्क्षं क मक्क्क्ष्क्ष्ह7क्ष क्ष्कक6म आक्शक्ष्क्क्क्सकक क क्ष्क क्ष्क्ष क्षण क्क्ष म च क म क्ष क्क्ष6क्ष्म्क्ष्क्क्क्क्ष ह क्ष्कका6अम्क्षअक्क्क्क्षा
आ क्ष्हस्क्म्क्षब क्श ^('म क्ष
क क्ष्कुज़्क्क्क्ष्ख्ह्ख क्क अक्ष्क क क्षह्कक्क्ष्क्ष द्जम्ककक्क्क म क्ष्क्दह्ं 'क्ष0ल्फक्ष्ल क्ष्क्ह्ल ग्ल्क्ष्ज्क्ष म क्ष ख
@@DigitalWarkari क्ष्क्ष्व्क्क्ज श्ह्क्क्ब्क्क्ष्म्ख क्क्ष मक्क्क्ष्ं मक महवकक्ष्ह्क्ष (@$'
मस्त
Dada khup mast chan dakhavta dindi ase vatate dindi sobatach ahe
प्रदर्शनात दर्शन नाही
दर्शनात प्रदर्शन नाही
🙏🙏🙏🙏🙏
श्री विठ्ठल रखुमाई सत्यभामा श्री हालसिध्दनाथ अप्पा श्री मुळे महाराज श्री बाळू मामा श्री सत्यव्वा माता श्री रेणुकामाता श्री महालक्ष्मी श्री जोतिबा श्री खंडोबा श्री गगनगिरी महाराज श्री गुरुदेव दत्त श्री गणेश श्री स्वामी समर्थ श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी श्री राम कृष्ण हरी 🌹🙏🌹🌷🥀🙏🌹 kolhapur
बळूमामाचा पण एक छोटा व्हिडिओ येणार आहे उद्या... 🙏✨
दिघी मध्ये जी चोरी तुम्ही दाखवली त्या चार पाच चोरांना पोलिसांनी त्याच जागेवर शिताफीने पकडले ते दाखले आसते तर बरे झाले आसते वारीतील सर्व पोलीस माऊलींना प्रणाम वरील घटना आम्ही स्वतः पाहीली आहे जय हरी माऊली🌺🌿🚩🙏
नक्कीच माऊली ... पोलिसांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे....
मला सुध्धा त्यांचं इतकं सहकार्य लाभलं आहे... की काय सांगू...
मागे काय घडलं हे समजन कठीण आहे, पण तुम्ही हे कळवलत या बद्दल मी आभारी आहे.
आपले पोलीस हे बेस्टच आहेत.
😀✨🙏
माऊली तुम्ही तुमच्या तालुक्यातील दिंडी क्रमांक काय आहे ते पहा आणि त्या समवेत चाला,व आपले व्हिडिओ हि बनवा व पुन्हा दिंडीत सहभागी व्हा,आपली गैरसोय होनार नाही जय हरी माऊली🌺🌿🚩🙏
आम्ही ही माऊलींच्या प्रस्थनाला आलो होतो" ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही" राम कृष्ण हरी माऊली🙏🚩🚩
भेकराई नगर 🙏🙏
Udya kivha आजच दिसेल
बेटरी सोबत ठेवा तुमही खुप चांगली काम करता
👌🙇deccan college ch pn ahe video shot..
parmeshawara bas 1 ch megane sarv bhavikanna sukhi thev sarvanchya echha purn kar
Video मोठा बनविले पाहिजे
चांगले वाटते बघायला धन्यवाद दादा
नक्कीच प्रयत्न करेन... माऊलींची कृपा ✨🙏
Jay हरी विठ्ठल माऊली. खाण्याचं कस काय होत तुमचं?
माऊली आपण थंबनेल मध्ये 'ज्ञानेश्वर' असा एकेरी उल्लेख केला आहे. "माऊली ज्ञानेश्वर किंवा संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर" असा उल्लेख करावा.
राम कृष्ण हरी 🚩🥺
बदल केलाय माऊली✨
नमस्कार राम कृष्ण छान आहे पालखी सोहळा व्हिडिओ बनवायला पण कष्ट असतात न खाताना पिता दमून जातात थोडा वेळ मिळाला की खाऊन घ्या बाकी सर्व छान आजी सोलापूर राम कृष्ण हरी 🚩🚩
आशीर्वाद 🙏✨
उद्या पुण्याहून किती वाजता वारी प्रस्थान करेन
6
Background la vithalache songs nahitar santache bhajans add kara
त्याला पैसे द्यावे लागतात.... दुसऱ्यांनी बनवलेलं गाणं आपण फुकट नाही वापरू शकतं....
Dada ribgan anni aashwdaudh kuthe aani kiti tarkhe la asel sangu shakal ka??
No Idea
नातेपूते चं पण बनवा दादा
१००% ... आपलाच भाग आहे.... त्याचा तर 2 स्पेशल भाग बनवणार आहे.
राम कृष्ण हरी माऊली एवढ्या पवित्र ठिकाणी चोरी होत आहे
आताशी कुठे सुरुवात झाली आहे असं दमलो थकलो पाय दुखतात असे म्हणायचे नाही नाही तर वारीचा आनंद कसा घेणार
बरोबर माऊली ✨🙏
Ajit bhau tuza no share karshil ka Pandharpur la alyavr bhetuyat
Mauli deva chi gani aabhng taka vlog aajun mst vate aamhala varila aalya sarkh vatel
ताई मलाही तेच आवडलं असत... पण दुसऱ्यांनी केलेली गाणी वापरली तर त्याचा मोबदला (आर्थिक) त्यांना द्यावा लागतो आणि वापरलाच तर RUclips chya नियमांच उलांघन होत.
@@DigitalWarkari अस पण असते होय.ठिक आहे.तुम्ही खूप मेहनत घेता.पण आम्हाला व्हिडिओ दाखवण्याच्या नादात तुम्ही पण वारीचा आनंद घ्या.
@@sumijadhav5674 नक्कीचं... 😁✨🙏
Mala mahit navt
Aaj kuth aje
पावसामुळे कस जीव मुठीत धरून ट्रक खाली बसले आहेत. 😥
अजून क्लिप्स आहेत...तशा आज उद्या
मांसाचा आला आला पाहिजे