मंडळी वारी . . . . . . . . संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक जबरदस्त गोष्ट . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकऱ्याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात. या वारीचा संपूर्ण इतिहास , सुरुवात , सोहळ्याची व्याप्ती अशी माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओतुन घेऊन आलोय . तेंव्हा जरूर पहा व कंमेंट करून सांगायला विसरू नका . Please Like share subscribe.
खुप सुंदर व्हिडिओ आहे वारीचा... तुमचा कॅमेरा मधुन आषाढीच्या वारीचे हे रूप बघुन खुप छान वाटले ... खुप सुंदर आणि नयनरम्य दृष्य वारीचे पाहायला मिळाले २ वर्षांनी ... खुप खुप धन्यवाद... राम कृष्ण हरी
खरच वारीचा अनुभव खूप मस्त आहे 😊🤗 आषाढी mahina आणि पाऊस आला की वरीची ओढ लागते आणि तो दिवस कधी येईल त्या दिवसाची ओढ लागते तसेच डोळ्यातून अश्रु ही येतात 😥❤️🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर दर्शन सोहळा. तुमची ही मार्गदर्शनाची utube वरील समाज हितकारक प्रबोधनाची सेवाव्रती ज्ञानवारी अखंड अविरत चालू राहू दे... सार्थ अभिमान आहे या मराठी मातीचा आणि मराठी माणसांचा.रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग...
जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वर्णन अत्यंत सुंदर शब्दांत केले आहे आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे प्रत्यक्षात वारी केल्याचा आनंद मिळाला 🙏🙏 आपल्या आगामी उपक्रमासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन सोमनाथ सर 💐💐🙏🙏
अतिशय सुंदर व्हिडिओ चित्रीकरण करून खुप छान व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येकाच्या मनातच असतं की एकदा तरी वारीला जावं. पण नाही जमत जायला. तुमच्या व्हिडिओमुळे आम्ही अप्रत्यक्षपणे वारीबरोबर चालत पंढरपूरला पोचत आहोत. तुमचे खुप खुप आभार!!!🙏🙏🙏
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मला वाटतंय पहिल्यांदाच youtube वर पंढरपूरची वारी संबधीत माहितीपूर्ण व्हीडिओ .खुप छान . माऊली माऊली .● मी 8 year चा छोटा youtuber आहे ● पुन्हा पुन्हा या मराठी मातीत जन्म मिळावा.
खरोखर अप्रतिम, सुरेख, अतिशय मनोहर, सुखद वारी दर्शन व तितकीच मुद्देसूद व अर्थपूर्ण वारीचा इतिहास.... परिपूर्ण. सुरेख फोटोग्राफी, मधुर संगीत... Special Thanks for Special Vizit to वारी
🙏 Jai Ram Krishna Hari !Salute to you Dear Somnath ji for blessing we all Countrymen through your beautiful video giving us glimpses of our divine Culture ! 2. One kind request. If possible , please add title in English and Hindi too so that this divine beautiful video reaches across the world especially all Bhartiyas.🙏
Thank you for a wonderful documentary. Can you please add Hindi or English sub titles, for people like me who do not understand Marathi, adding subtitles wud be great help. 👍🙏
मनःपूर्वक आभार! वारीचे महत्त्व जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडीओ आपले कुटुंबीय व मित्र-मंडळींसह आवर्जून शेअर करा.
दादा स्क्रिप्ट छान आहे
मंडळी वारी . . . . . . . . संपुर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी एक जबरदस्त गोष्ट . . . प्रत्येकवर्षी न विसरता न चुकता आषाढीची वारी करून आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेणे, त्याला डोळेभरून पाहाणे ही सच्च्या वारकऱ्याची ओळख! खांद्यावर भगवी पताका घेउन उन्हातान्हात, पाऊसपाण्यात कशाकशाची तमा न बाळगता विठुरायाचे ओठावर अखंड नामस्मरण करत वारकरी पंढरीच्या वाटेवर निघतात. या वारीचा संपूर्ण इतिहास , सुरुवात , सोहळ्याची व्याप्ती अशी माहिती तुमच्यासाठी या व्हिडिओतुन घेऊन आलोय . तेंव्हा जरूर पहा व कंमेंट करून सांगायला विसरू नका . Please Like share subscribe.
धन्यवाद माऊली 🙏
😢 mala pan jayach wari la
हे अपेक्षित होते माला, सुंदर आवाज, चित्रीकरण पांडुरंग पांडुरंग ,🚩🚩🚩
खुप सुंदर व्हिडिओ आहे वारीचा... तुमचा कॅमेरा मधुन आषाढीच्या वारीचे हे रूप बघुन खुप छान वाटले ... खुप सुंदर आणि नयनरम्य दृष्य वारीचे पाहायला मिळाले २ वर्षांनी ... खुप खुप धन्यवाद... राम कृष्ण हरी
खरच वारीचा अनुभव खूप मस्त आहे 😊🤗 आषाढी mahina आणि पाऊस आला की वरीची ओढ लागते आणि तो दिवस कधी येईल त्या दिवसाची ओढ लागते तसेच डोळ्यातून अश्रु ही येतात 😥❤️🙏🚩 राम कृष्ण हरी माऊली
अतिशय सुंदर दर्शन सोहळा. तुमची ही मार्गदर्शनाची utube वरील समाज हितकारक प्रबोधनाची सेवाव्रती ज्ञानवारी अखंड अविरत चालू राहू दे... सार्थ अभिमान आहे या मराठी मातीचा आणि मराठी माणसांचा.रामकृष्ण हरी पांडुरंग पांडुरंग...
मनःपुर्वक आभार ☺️🙏🏻
जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे वर्णन अत्यंत सुंदर शब्दांत केले आहे आपल्या सुमधुर आवाजातील विवेचनामुळे प्रत्यक्षात वारी केल्याचा आनंद मिळाला 🙏🙏
आपल्या आगामी उपक्रमासाठी शुभेच्छा आणि अभिनंदन सोमनाथ सर 💐💐🙏🙏
खूप छान
we should promote Waari more n more and explain its importance to the younger generation to carry forward Maharashtrian Culture
Very true 😊
हा अनुभव तर स्वतः वारीत सामील झाल्या सारखं आहे, अनेक अनेक धन्यवाद सर 🙏 राम कृष्ण हरी.
अतिशय सुंदर व्हिडिओ चित्रीकरण करून खुप छान व्हिडिओ बनवला आहे. प्रत्येकाच्या मनातच असतं की एकदा तरी वारीला जावं. पण नाही जमत जायला.
तुमच्या व्हिडिओमुळे आम्ही अप्रत्यक्षपणे वारीबरोबर चालत पंढरपूरला पोचत आहोत.
तुमचे खुप खुप आभार!!!🙏🙏🙏
🙏🙏🙏 जय राम कृष्ण हरी !
धन्यवाद ! शत-शत नमन! भव्य ! अदभुत!
महाराष्ट्राच्या संस्कृतिचं दर्शन घडवलं तुम्ही सर खूपच छान
मि जातो आषाढी वारीला दर वर्षी जय हरी माऊली
jai hari vitthal
jai jai ram krishna hari
shri hari vitthal
so awesome vlog sir.
धन्यवाद सर आणि महाराष्ट्र टुरिझम खर तर महाराष्ट्र टुरिझम ने हा सोहल्याळा केव्हाच महत्वाचं स्थान द्यायला हवं होत.
ज़बरदस्त विडीओ सोमनाथ. बहुत शानदार
रंग चढला पांडुरंगाचा
वेड लागले मला तुझे
माझ्यासारखे अजून कितीतरी असे तुझे
मन सगळ्यांचे एकाच रंगात रंगले
पांडुरंग पांडुरंग पांडुरंग!!! 🙏🏼🙏🏼🙏🏼
क्या बात है, हेमांगजी
छान माहिती सांगितलीत, सुंदर व्हिडिओ 👌
Aamche Chalke Bua nehmi varila jayche. Pandharpur varun tyani pothi pan aanli. He itke sunder baghun mind bharun aale. Khupch chan.
खुप सुंदर छान माहितीपूर्ण व्हीडिओ. मला वाटतंय पहिल्यांदाच youtube वर पंढरपूरची वारी संबधीत माहितीपूर्ण व्हीडिओ .खुप छान . माऊली माऊली .● मी 8 year चा छोटा youtuber आहे ● पुन्हा पुन्हा या मराठी मातीत जन्म मिळावा.
Thank you so much
रामकृष्ण हरी माऊली
खरोखर अप्रतिम, सुरेख, अतिशय मनोहर, सुखद वारी दर्शन व तितकीच मुद्देसूद व अर्थपूर्ण वारीचा इतिहास.... परिपूर्ण. सुरेख फोटोग्राफी, मधुर संगीत... Special Thanks for Special Vizit to वारी
धन्यवाद सरजी☺️
छान, मस्तच, सुंदर माहितीपूर्ण व्हिडिओ. नमस्कार सोमनाथ दादा.
तुमचे सर्व व्हिडिओ फार सुंदर असतात परंतु हा वारीचा व्हिडिओ अप्रतिम आहे.
अप्रतिम.|| राम कृष्ण हरी ||
Very well documented
Khup chaan
राम कृष्ण हरी माऊली....
Bhari video kela dada👌
खूप छान,
खूप छान व्हिडिओ👌👌 🚩राम कृष्ण हरी🚩
Khup sundar 👍🎉🎉
Khupch chan👌🏻👌🏻👌🏻
धन्यवाद ☺️
सुंदर डॉक्युमेंट्री तयार केली आहे
thank you
जय हरी माऊली
🙏 Jai Ram Krishna Hari !Salute to you Dear Somnath ji for blessing we all Countrymen through your beautiful video giving us glimpses of our divine Culture !
2. One kind request. If possible , please add title in English and Hindi too so that this divine beautiful video reaches across the world especially all Bhartiyas.🙏
खूप छान सर ...
राम कृष्ण हरी !!!
🙏🙏🙏
Khup sunder video
Nice somnath
Background song is simply good… could you plz share link to this song?
जय हरी माऊली...🚩🚩🚩
It is needed thank you sir
जय जय राम कृष्ण हरि 🚩🙏👋
Video अप्रतिम आहे! आज कळलं वारी चा इतिहास. आपण असच सुंदर videos बनवत रहा.. Miles to go..! 😊👍🎉
Very nice & informative video. Keep making such content. Great job!👍
One of your best videos
Hi Somnath Ji, no one else could have made this documentary in such a beautiful & informative way..!!
Gr8 vlog..
धन्यवाद ☺️🙏🏻
राम कृष्ण हरी ! खूप सुंदर सोमनाथ दादा❤️
धन्यवाद ☺️
सोमनाथ सर अप्रतिम
Khup sundar
khup sunder mahiti dili 👍👌
Thank you so much
Khup Sundar nehemipramane
केवळ... अप्रतिम 👌💐🙏
व्हिडिओ खूप चांगला वाटला
व्हा, खूपच छान अनुभव होता..
धन्यवाद ☺️
Number 1
🙏🏻🙏🏻
Very Informative Video 🙏
Sir tumhi kadhi gele hote thithe
Very Nice
Superb video sir.
Supper
Jay hari vithal🙇♂️🙏
अप्रतिम !
Nice introduction...🚩🚩🚩🚩
खुपच छान 🙏
खूप भारी👌
thank you !!
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
🚩राम कृष्ण हरी 🚩
Swargiy. Sundar. Waari.
👌
धन्यवाद ☺️
Mast sir 👌🙏
पुढील भाग कधी येणार? वाट बघतो आहोत.
विठ्ठल विठ्ठल
Excellent !!
🙏🙏🙏🙏
Thank You
सोमनाथ काका अप्रतिम
loved it
Ya video sathi khup vaat pahat hoto.. Thanks
Pudhcha bhag kevha yenar
जय हरी 🚩
Caravan चा व्हीडिओ केंव्हा येणार आहे ?
yetoy ... working 😊
जय हरी विठ्ठल....
धन्यवाद ☺️
खूप छान 🚩🚩
Pl plz add english subtitles.
Let's spread our culture..
Yes 👍🏻
@@SomnathNagawade sir it's a request to add English subtitles my friends wants to know about this but unfortunately they can't ...
🚩🤗
🙏🏻
🚩🚩🚩😍
धन्यवाद ☺️
राम कृष्ण हरी
Jay shree krishna
धन्यवाद ☺️
👏👏👏💐💐💐
Thank you for a wonderful documentary. Can you please add Hindi or English sub titles, for people like me who do not understand Marathi, adding subtitles wud be great help. 👍🙏
Yes sure!!
Dada mi gan krtoy vithlach mla deyal ka he video 🙇♂️🙏🙏🙏
Dada gheu ka vedio aplya 🙇♂️🙏
🙏☺️
Thanks
Thank you so much
ramkrushna hari mauli
😍😍😍😍😍
👌👌👌👌👌🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
ruclips.net/video/Xj7YlfkBxV4/видео.html कोणत्या क्षणी देह ठेवला तर मोक्ष अथवा पुनर्जन्म लाभतो
5:26 maf kara.. dyaneshwar mahraj namdev mahraj he 13 vya shatkat houn gele ani tukaram maharaj 16 vya shatkat houn gele
Ok
Khup sunder
खुप छान
thank you sir