मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना | कराळे सर LIVE |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024

Комментарии • 258

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582 2 месяца назад +52

    बेरोजगारी वाढते त्याच्याकडे लक्ष द्या नाहीतर 1500 रुपये देऊन बेरोजगारी वाढणार कमी नाही होणार.

  • @swapnilchandankhede2335
    @swapnilchandankhede2335 2 месяца назад +60

    एक नंबर sir... पण यांना मत मिळणार नाही

    • @vitthaljagtap6755
      @vitthaljagtap6755 Месяц назад +2

      Aawaa 😊w😅à😅2

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 17 дней назад

      Ghya mg urawr congress... Ek divs smjel tumala.. congress ky ahe tr...

  • @Abhijeet-rangari
    @Abhijeet-rangari 2 месяца назад +24

    दीक्षाभुमी वर विडियो बनवा तिथे खुप मोठं आंदोलन झालं

  • @vikasnagrale4546
    @vikasnagrale4546 2 месяца назад +17

    सर नागपूर दिशाभूमी वर व्हिडीओ बनवा खूब मोठ आंदोलन करत आहे हि. विनंती आहे.

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 2 месяца назад +24

    किती ही योजना आणा तुमचा गेम होणार आहे.काळजी करू नेये. महाविकास आघाडीचे सरकार येणार.

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 17 дней назад

      Nahi yenar..tuzya ektyane yenar ka... Hindu ahe aamhi bjp chya pathishi...

  • @sudhirgawande6034
    @sudhirgawande6034 2 месяца назад +29

    प्रत्येक शेतावर जाण्यास रस्ते तयार करा.
    2000 देण्यापेक्षा

  • @pradnyagongale1209
    @pradnyagongale1209 2 месяца назад +14

    फार छान मार्मिक जोक केला सर धन्यवाद

  • @d.pbhorkhade3943
    @d.pbhorkhade3943 2 месяца назад +3

    महाराष्ट्रातील तमाम सर्व बहुजन समाज आणी युवा तरुणांसाठी महत्त्वपूर्ण प्रेरणादायी संदेश दिलाय सर आपण खुप खुप धन्यवाद 🎉🎉 जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @user-ey1eb9xg3u
    @user-ey1eb9xg3u 2 месяца назад +23

    जन धन खात्याचा वापर करून घेतला तर १५०० ₹ लगेच जमा झाले असते... खर्च वाचला असता बहिणींचा...

  • @pallaviganvir7639
    @pallaviganvir7639 2 месяца назад +52

    😅😂एकनाथ मामा लवकर भाच्यासाठी सुद्धा योजना काढा...

    • @DevaBhoyar-ky6jq
      @DevaBhoyar-ky6jq 2 месяца назад +6

      😂😂

    • @kailasrale5027
      @kailasrale5027 2 месяца назад +3

      लाडक्या बहिणीचा ठीक आहे, जरा भाऊजींचा पण बघा मेव्हणे साहेब, मेव्हणे मेव्हणे मेव्हण्यांचे पाहुणे.

    • @mukundamotghare3081
      @mukundamotghare3081 2 месяца назад +1

      ​@@DevaBhoyar-ky6jqz,😮😮😮😮😮😮😮 14:30 14:30

  • @durgeskolhare364
    @durgeskolhare364 2 месяца назад +5

    मामा लोक माध्यप्रदेश सारखा खेल खेलावाचा विचार करून राहिले, पण हा महारष्ट्र आहे

  • @ajaybhivagade503
    @ajaybhivagade503 2 месяца назад +10

    Sir tumcha video chi Vatt bght hoto 🙏 dhanyvad sir

  • @tejapalgavhane9578
    @tejapalgavhane9578 2 месяца назад +6

    धन्यवाद सर

  • @anitabhagat622
    @anitabhagat622 2 месяца назад +3

    सर तुम्हाला धन्यवाद द्यावे,तेवडे थोडेच आहेत.भाच्या बद्दल सहानुभुती दाखवली.

  • @gautamsardar7605
    @gautamsardar7605 2 месяца назад +4

    Sir salute for your logical things

  • @sattarsingpawara1978
    @sattarsingpawara1978 2 месяца назад +4

    खरंच सर एका घरात 2/3 सुना आहे घरात भांडणे होतील खरच तुम्हारी बात मे दम है

  • @piyushmahure
    @piyushmahure 2 месяца назад +12

    विधानसभा निवडणुकीसाठी हे 1500 rs. च लालच देणं चालू आहे . सतर्क राहा. 🙏🙏

  • @bhanudasnaik5328
    @bhanudasnaik5328 2 месяца назад +3

    ह्या कराले शिक्षक खरचं होता का प्रश्न आहे बुवा रस्त्यावरचा वेडा हा नक्की ठरवावं लागेल

  • @vishaljadhav6167
    @vishaljadhav6167 2 месяца назад +2

    Great video sir

  • @VishalPandagale-jz1iy
    @VishalPandagale-jz1iy 2 месяца назад +9

    ह्या सरकार ने कोणतीपण योजना काडू द्या पण लक्षात ठेवा ह्याना निवडून देऊ नका नाहीतर जे महाराष्ट्रात राहिले ना ते पण गुजरात ला जाईल

  • @jiyajyoti3195
    @jiyajyoti3195 2 месяца назад +2

    Khupch chhan Sir

  • @PintoPatil-g5s
    @PintoPatil-g5s 14 дней назад

    Khub chan video kela sir tumhe.

  • @user-hv1bh3ws1p
    @user-hv1bh3ws1p 2 месяца назад +1

    A pratim sir tumhala majha namshkar

  • @narayansawant6142
    @narayansawant6142 2 месяца назад +4

    मुख्य मंत्री, माझी लाडाकी बहिन योजना, 21 ते 65 वर्ष सर्व मुख्य मंत्रच्या बहिनी आहेत तर मग त्यात गरीब श्रीमंत असा भेदभाव का? ही योजना सरसगत सर्व भगिनाना का नहि ? भावाना सर्व बाहिनी समान आहेत

  • @vitthalpawar7265
    @vitthalpawar7265 2 месяца назад +2

    ३१ऑगष्ट फोरम सप्टेबर छचाननी ऑक्टोबरला आचारसहीता मग पैसे मिळनार कधी कारन सरकार येत नाही ❌

  • @pravinkadu9244
    @pravinkadu9244 2 месяца назад +1

    Excellent 👌👍

  • @rgbodybuilding9113
    @rgbodybuilding9113 19 дней назад

    सर।तुम्ही।खरच।तमाशा।मध्ये।काम।करायला।पाहिजे

  • @user-xq1ud3xy4u
    @user-xq1ud3xy4u 2 месяца назад +3

    👌👌

  • @anikettawade2910
    @anikettawade2910 2 месяца назад +4

    Ek number ❤❤ sir

  • @giridharpalaspagar2016
    @giridharpalaspagar2016 2 месяца назад

    लय भारी विश्लेषण गुरुजी 👌👌👌👌👍🙏🙏

  • @akanto911
    @akanto911 2 месяца назад

    India is the 3rd defence exporter in the world.Jai Modi,Jai Hind.Vande mataram.😊

  • @mandabaiwaghmare5003
    @mandabaiwaghmare5003 Месяц назад +1

    मानधन कमी अंगणवाडी सेवकांचे
    त्यात लाडक्या बहिणींची फार्म भरण्याची जबाबदारी लादली
    माहिती खुप छान 🎉

  • @nikhilnakhate6029
    @nikhilnakhate6029 2 месяца назад +7

    8500 कुठे गेले सर ते सांगणं आधी तुमचा कडून तर भाजला पापड मोडन झाला नाही

    • @Sparsh2901
      @Sparsh2901 17 дней назад

      Brobr...he sir fkt hindu virodhi ch distat...

  • @ferozkhan4409
    @ferozkhan4409 2 месяца назад +1

    Very nice sir 🎉

  • @shivamholidaysnagpur-ml5sb
    @shivamholidaysnagpur-ml5sb 2 месяца назад

    खरच आहे सर तुमचे🎉🎉🎉🎉🎉

  • @user-fw4nj7zg2c
    @user-fw4nj7zg2c Месяц назад +1

    Namaste sir love from wani

  • @VaibhavDhanvij
    @VaibhavDhanvij 2 месяца назад +3

    Msttt

  • @vilassitapure3417
    @vilassitapure3417 2 месяца назад

    Ekdam barobar sir

  • @bhagyshrinarkhede8703
    @bhagyshrinarkhede8703 2 месяца назад +1

    गुरूजी ते 3 सिलेंडर कोणत्या बहिणले फुकट देणार आहे भाऊ ते सांगायच राहाल

  • @jalindardabal5582
    @jalindardabal5582 2 месяца назад +15

    निवडणुकीसाठी दाखवलेलं गाजर आहे

  • @bharatatram1776
    @bharatatram1776 2 месяца назад +6

    शिंदे मामा महिलांना दरमहा १५०० रु . देऊन त्यांना निष्क्रिय बनवून राहीले.‌पैश्याऐवजी महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी कर्ज योजना देल्याअसत्या तर महिला सक्षमीकरण झाल्या असत्या . जे भेटते ते घ्या पण निवडणुकीच्या वेळी योग्य निर्णय घेवून मतदान करा . जय महाराष्ट्र, जय शिवराय.

  • @SaddamBaig-p6v
    @SaddamBaig-p6v 8 дней назад

  • @Riyajfouji
    @Riyajfouji 2 месяца назад

    Good job karade sr❤

  • @sanjaysakpal3848
    @sanjaysakpal3848 Месяц назад

    अगदी बरोबर बोलले तुम्ही सर;😅😅😅😅

  • @backbenchers_londe_0170
    @backbenchers_londe_0170 2 месяца назад

    Khup chan sir

  • @dhanajiwayale-ph1wt
    @dhanajiwayale-ph1wt 2 месяца назад +2

    Nalayakanno सर्वप्रथम kgbv अंशकालीन शिक्षकांच्या प्रत्येकाच्या खात्यावर ११ - ११ कोटी रु. टाका आणि मग बाकीच्या योजना. !सहकारी सोडून गेले,काही स्वर्गवासी...!

  • @user-yn3wd7tj3x
    @user-yn3wd7tj3x Месяц назад

    व्वा गुरुजी मस्त

  • @gauravpund8753
    @gauravpund8753 2 месяца назад +2

    आता समजल असेल काही लोकांना की जन धन अकाउंट कशाला काढण्यात आली होती

  • @chandrakantgawai630
    @chandrakantgawai630 Месяц назад

    आ.कराळे सर सप्रेम नमस्कार ,
    आमच्या एसटी कर्मचाऱ्यांच्या अल्प पगारावर सुध्दा एखादा व्हिडिओ घ्या ना सर हीच मी आपणास महाराष्ट्रातील तमाम एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो ‌, 🙏 🙏

  • @kokiladable1783
    @kokiladable1783 2 месяца назад

    Very very nice sir

  • @user-ok4zg8kq1w
    @user-ok4zg8kq1w 2 месяца назад

    Vedio bahut pasand aaya aur sahi bat jo batai vah bhi pasand aayi ki bachchhe jo en mamao ke hai ve berojgar hai aur unke liye bhi koi yojna nikale kisano ko Etna kam unhe achchha bajarbhav mile

  • @user-fr4tv4pu4f
    @user-fr4tv4pu4f 2 месяца назад +1

    👌👌👌👌👍👍👍👍

  • @sambhajibarve8550
    @sambhajibarve8550 2 месяца назад

    सर खरं आहे

  • @sureshbhondane1574
    @sureshbhondane1574 2 месяца назад

    Good thing king

  • @Ashvin_pande_sir
    @Ashvin_pande_sir 2 месяца назад

    सर लोकसभेचे इलेक्शन नाही विधानसभेचे इलेक्शन आहे होऊन जाते सर कधी कधी चुकी मला अनुभव आहे...❤❤💯

  • @harshdeepkamle9970
    @harshdeepkamle9970 2 месяца назад +1

    Education minister.. Nitesh Karale sir

  • @PramoddighadePramoddighade
    @PramoddighadePramoddighade 2 месяца назад

    Verry.nice.sir

  • @AnishaChandanshive
    @AnishaChandanshive 2 месяца назад +1

    Sir namskar

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 2 месяца назад +1

    तुझ्या मामाच्या बोलण्यावरून तो किती बुद्धिमान आहे हे लक्षात येते, लिहून दिलेले भाषण वाचून दाखविणयाशिवाय काहीही येत नाही

  • @bhagavanttagade7778
    @bhagavanttagade7778 2 месяца назад +2

    Sir 1500x12=18000 अठराशे नाही होत. 2024 दोन हजार चार असं कसं होऊ शकते

  • @yugalkhobragade2189
    @yugalkhobragade2189 2 месяца назад +1

    Bhot hard 3 mama chi Jay 😅ho....

  • @37_eeabhisheksawarkar72
    @37_eeabhisheksawarkar72 Месяц назад +1

    ह्या योजनेचा अपंगांना......काहीही प्रमाणात फायदा नाही आहे कारण की, त्यांना अगोदरच 1500 रुपय महिना चालू आहेत....तर आता हा फॉर्म भरला तर त्यांना दोन्हीं योजना लागू झाल्या पाहिजे होत्या पण तस नाही आहे म्हणते....तर ही योजना काडून तुम्ही जे अपंग आहे त्यांचं नुकसान आणि महत्त्व कमी केलेलं आहे..... माझ अस मत आहे की, महाराष्ट्रातील संपूर्ण अपंगांना ह्या योजनाच simultaneously लाभ मिळलायला हवा. म्हणजेच त्यांना महिन्याला 3000 रुपय यायला हवे कारण की ते अपंग असल्यामुळे पोट भरण्या इतकही मजुरी नाही करू शकत... याकडे सरकार ने जबाबदारीने, जाणीपूर्वकतेने आणि गंभीरतेने विचापूर्वक बदल करायलाच हवा....😢❤
    - बेरोजगार अभियंता

  • @pranavmalte7827
    @pranavmalte7827 2 месяца назад +12

    आता हे मामा लोकं सगळ्यांना मामा बनवणार आहे😂 आणि हे खरंय की हे गाजर आहे पण लोकांना पण समजायला पाहिजे की महिलेसाठी अत्यंत कमी खर्चात Higher education, better health facility, startups आणि गृहउघोग यांच योग्य ते प्रशिक्षण आणि कर्ज अत्यंत कमी व्याजदरात, Public Place मध्ये महिलांसाठी एक तरी Toilet असता का??? इ. गोष्टी द्यायला हव्यात पण हे मूर्ख सरकार लोकांना पैसे देतय असू पण लोकांना पण तेवढं समजायला पाहिजे ना की या 1500 मधले 1100 रुपये हे फक्त गॅस सिलेंडर मध्येच जाणार आहे😂😂 इथे युवा तरुणींना योग्य त्या scholarships available करूण द्याव्यात पण नाही जाऊ द्या येथे महिलेच्या शिक्षणाचे कोणाला काय घेणं आहे .

  • @rajaramdhumal5655
    @rajaramdhumal5655 2 месяца назад +1

    65 वर्षा वरील जेष्ठ नागरिकाना पण 1500/--रू.मिळणार .पण अट आहे त्याला मुलंगे नाही पाहिजेत मुली चालतील.

  • @VishwashRamteke-gp2rr
    @VishwashRamteke-gp2rr Месяц назад

    सर आम्ही रोजगार हमी योजनेच्या अंतर्गत विहीर बांधकाम केले आहे ८ महीने पुर्ण झाले आहेत सर
    अजुन पन निधी उपलब्ध झाला नाही आधी शेतकरयांना निधी पाठवा मग नंतर लाडक्या बहिणीच विचार करावा

  • @muktagite07425
    @muktagite07425 2 месяца назад +1

    उध्दव साहेबांनी चार चाकीची अट काढून टाकू एवढ बोलण बाकी आहे २५% x७५% असच चित्र दिसेल

  • @somnathmaske6984
    @somnathmaske6984 2 месяца назад +1

    हे तर भावा जनतेचाच पैसा जनतेला देऊन राहिले बहिणींना येड्यात काढून राहिले आशा योजनांनी थोडीच मत मिळणार आहेत

    • @SaddamBaig-p6v
      @SaddamBaig-p6v 8 дней назад

      🎉 ho sr 10000 rupees dayna sr mukhiya mantri ji

  • @chandakamble4470
    @chandakamble4470 2 месяца назад +1

    सर हे सरकार जे पैसे देऊन राहिले ते पैसे आपल्या गोरगरिबांना माहागाई वाढऊनच पैसे काढतील न थे काय आपल्या खिशातुन थोडे देणार आहे ते का

  • @nikhilkalbande4166
    @nikhilkalbande4166 2 месяца назад

    Share market var vedio ghya sir...🙏

  • @gulabnibrad6106
    @gulabnibrad6106 2 месяца назад +1

    हे सांगतात 1500 रु. मिळणार पण मला वाटते ज्यांना संजय गांधी निराधार, श्रावण बाळ योजनेचे पैसे मिळत असेल तर त्या महिलांना 300 रुपयेच मिळेल.

  • @vidyadeshmukh6554
    @vidyadeshmukh6554 2 месяца назад +1

    मला माझ्या cm भावा ने बेघर केले, माझा प्लॉट किसी कंपनी को दिया

  • @Aapli_manas
    @Aapli_manas Месяц назад

    गावा-गावातील अतिक्रमण हटवा अंजीर पवारसाहेब!😅

  • @sanketbhele7035
    @sanketbhele7035 2 месяца назад

    सर कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थश्रेणी या विषयावर काही बोला...

  • @user-xe4zb5zv6j
    @user-xe4zb5zv6j 2 месяца назад

    ❤❤❤🇮🇳

  • @ashartragoli1542
    @ashartragoli1542 2 месяца назад

    नितेश करारे सराणी आता पैरेंट आमचा दीक्षा भूमि वर एक पन वीडियो घेतला नाहि पार्किंग चा मुद्यावर वाद चालू असल्यावर ही।

  • @prabhulaltandekar8747
    @prabhulaltandekar8747 Месяц назад

    Guruji nav thevnyachi hi tumchi savay ahe. Yojana faar chhan ahe. Tumhala Kay taklif ahe.

  • @gauravpund8753
    @gauravpund8753 2 месяца назад +1

    3 पोरांचे लग्न झाले तर विभक्त कुटुंब होते म्हणजे वेगळे राशन कार्ड निघते, काळजी नसावी... आपापले राशन कार्ड काढून घ्या

  • @dattazore8922
    @dattazore8922 2 месяца назад

    नमो शेतकऱ्यांचा चॉकलेट बिलन आपल्याला

  • @AkashBobade-q6i
    @AkashBobade-q6i Месяц назад

    बहीणीला पैसे भेटनार नाही पण भाऊजी भीकारी करनार

  • @mangalsingtadvi1697
    @mangalsingtadvi1697 Месяц назад

    Ekhadi stri vidhwa asel tar Tila pan denar ka hya yojnecha labh

  • @kharebol-sw1vr
    @kharebol-sw1vr Месяц назад

    सर खेडकर ias वर व्हिडिओ बनवा

  • @user-qx8zg6np8j
    @user-qx8zg6np8j 2 месяца назад

    माज म्हण आहे की paise देण्यापेक्षा सरकार ne घरातल्या प्रतेक एका लोकाना छोटीशी नोकरी मिळाली तर खूपच सुंदर होईल सर

    • @user-qx8zg6np8j
      @user-qx8zg6np8j 2 месяца назад +1

      मत tr मिळणार नाही

  • @jaypalburande8763
    @jaypalburande8763 Месяц назад

    याला फक्त शरदपवार ची योजना आवडते.😂😂😂

  • @shrivwagh4162
    @shrivwagh4162 2 месяца назад

    ठिकाय ठिकाय

  • @SurekhaRavekar-i2c
    @SurekhaRavekar-i2c Месяц назад

    Sir ldkya bhava var pan video banva

  • @SanjayKarande-nm9eu
    @SanjayKarande-nm9eu Месяц назад

    Sir to sanga na jr 3suna aahet aani 1 sasu tyche kay ha gem aahe

  • @surajghongade4987
    @surajghongade4987 2 месяца назад

    सर या मामला पुन्हा ऐक विनंती करा जे 30 35 वर्षाचे झाले त्याले लग्णा साठी मामाच्या मुली द्या ही योजना आणा म्हणावं

  • @dipakgaupale7524
    @dipakgaupale7524 Месяц назад

    एक प्रश्न आहे sir,
    1) निराधार योजनेचे पैसे भेटतात.
    तर लाडकी बहीण योजनेचा
    पण फॉर्म भरू शकतात काय?

  • @NivruttiRaut-lu2tx
    @NivruttiRaut-lu2tx 2 месяца назад

    एक व्हिडिओ रिचार्ज वर होऊन जाऊद्या सर

  • @akanto911
    @akanto911 2 месяца назад

    मोदीला म्हणजे भारताच्या पंतप्रधानाला रशियानी सर्वोच्च अवॉर्ड दिला आज.जयहिंद.

  • @maheshbansod7058
    @maheshbansod7058 2 месяца назад

    Mhilana1500, shetkaryala 500.tar jya masakde jamin nahi tyala kay? Mag hyanchi niwadnukit pungi wajwel ki nahi. ?

  • @manoharanturkar7381
    @manoharanturkar7381 Месяц назад

    ही योनाना बंद करा नहितर या मुळे लाखो बहिनीचे घरसंसार उधवस्त होईल

  • @gondwana7503
    @gondwana7503 2 месяца назад +1

    मध्यप्रदेश सरकार इसी योजना से कर्ज बाजारी हुआ है

  • @sunitalekurwale1545
    @sunitalekurwale1545 2 месяца назад +1

    Jewa congres paise wata che manatat 8500 tewa tumhi ch tyana support karatat 😂 Ani ata ka zal 😅

  • @ashokbagde5758
    @ashokbagde5758 2 месяца назад

    Baba saheb ne diksa deli te diksa bhumi nst krt aahe 215 krrod cha navne diksa bhi mi nst krt bnle 5 birij pdlya nagpur 1 pdla ramndir lgte sondhrikrn kele purn Pani bhrle done chale rel bnli tutli tsi diksa bhi mipdlitr .kakrnar

  • @killarsmilecreations1438
    @killarsmilecreations1438 2 месяца назад +3

    आपण शिक्षक आहात, . कशाला असल्या गोष्टी सांगून आमच्या डोक्यात भरवत आहात,.
    कोणतेही सरकार असू देत आम्हाला एकाकडूनही अपेक्षा नाही ...
    तुम्ही ज्यांना पाठिंबा देता ते सुद्धा असेच आहेत ...सगळ्यांना स्वतःच पडलेले आहे ....
    त्यामुळे आम्ही विद्यार्थी अश्या गोष्टी पासून लांब राहतो ., पण तुम्ही सुद्धा आता इथून पुढे असेच शिकवणार असेल तर ...??
    आम्ही काय करायचं मग, एकतर चांगले शिक्षक गुरु भेटत नाही ...त्यात तुम्ही असे शिकवणार असेल तर खूप वाईट वाटेल आम्हाला....

  • @sangareandassociate9621
    @sangareandassociate9621 Месяц назад

    सर दलिंदार भाचा योजना का बोलतं आहात? भाचा दलिंदर वाटो का तुम्हाला?

  • @sahilndrakursange9240
    @sahilndrakursange9240 2 месяца назад

    Nilesh Bhau je mul Nagpur maddhe scolershi sathi Aandolit Aahe he tumhala disat nahi ka?

  • @rahultodkar9757
    @rahultodkar9757 Месяц назад

    Sir post cha jaga nigyla tya sathi exam zali pahije

  • @dadaravranjr
    @dadaravranjr 2 месяца назад

    माननीय शिवसिरी कराळे सर यांना मानाचा जय जिजाऊ, जय शिवराय 🙏🏻🙏🏻🌹🌹🚩🚩🌹🌹🚩🚩🌹🌹❤❤❤❤❤
    प्रिय सर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण या योजनेचे खुप चांगल्या प्रकारे विश्लेषण केले आहे.
    मात्र महाराष्ट्र शासनाची ही योजना निव्वळ फसवी व गाजर 🥕 🥕 🥕 दाखविणारी आहे.
    महाराष्ट्र सरकार म्हणण्यापेक्षा फडणवीस सरकारची माझी लाडकी बहीण योजना निवडणुकीत केवळ आणि केवळ जनतेची मते मिळविण्यापुरतीच आहे.
    फडणवीस सरकारकडे निवडणुकीत सांगण्यासारखे काहीच नाही म्हणून फडणवीस सरकारने माझी लाडकी बहीण ही निवडणूकीपुरती चालणारी फसवी योजना आणली आहे.
    फडणवीस सरकार जनतेच्या सर्व मुलभूत मुद्द्यांवर सपशेल अपयशी ठरले आहे.
    म्हणून निवडणूकीपुरतीची ही योजना आहे‌.
    माझी लाडकी बहीण योजना अल्पायुषी आहे.
    निवडणूक झाली की तिचे मरण अटळ आहे.
    निवडणूक प्रचारात एखाद्या जन योजनेचे नाव असावे म्हणून ही योजना फडणवीस सरकारने आणली आहे.
    तीला जास्त आयुष्य नाही.
    देशभरातील सर्व संवैधानिक संस्था मोडीत काढून विविध क्षेत्रातील नोकऱ्यांचे खाजगीकरण करून फसव्या योजना आणायच्या, राज्यातले नामांकित औद्योगिक कंपन्या स्वखुशीने परराज्यात पाठवायच्या आणि जनतेला बेरोजगार करून अशा फसव्या योजना जनतेच्या माथी मारायच्या हे आम्हा जनतेला समझत नाही असे फसणवीस सरकारला वाटते कां
    असे वाटत असेल तर त्यांनी कोमातून बाहेर पडावेत .
    आम्ही जागरूक झालो आहोत आणि आम्ही आमच्या संगठीत शक्ती द्वारे निवडणूकीत या फसव्या फसणवीस सरकारला धुळ चालल्या शिवाय शांत बसणार नाही.
    धन्यवाद सर 🙏🏻 🙏🏻 🌹 🌹 🚩 🚩 🌹 🌹
    जय मुलनिवासी, जय जोहार, जय भीम, जय संविधान, जय भारत 🌹 🌹 🚩 🚩 🌹 🌹 🚩