देव कसा भेटेल,कृष्ण माझा "हरीकिर्तन भाग२" श्रीकृष्णकृपामुर्ती डॉ विकासानंद महाराज मिसाळ

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 26

  • @minakshijambhalkar9045
    @minakshijambhalkar9045 3 года назад

    माझे सद्गुरू माऊली🙏👣🌹💐

  • @agarkarpriti5604
    @agarkarpriti5604 3 года назад

    Khup chan kirtan ahi Mazya gurunch 👌👌👌

  • @sayaligavhane572
    @sayaligavhane572 4 года назад +4

    माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपनची देव होय गुरू । सकळ जीवांचा करितो सांभाळ तूज मोकलिले ऐसें नाही हरिचे प्रेम अप्रतिम 🕉️🕉️🕉️

  • @dhananjaythakare8964
    @dhananjaythakare8964 3 года назад

    ओम नमो भगवते वासुदेवाय श्रीकृष्ण

  • @pramodutekar8863
    @pramodutekar8863 3 года назад

    🙏राम कृष्ण हरी🙏

  • @nileshchaugule3118
    @nileshchaugule3118 3 года назад

    जय श्री कृष्ण

  • @agarkarpriti5604
    @agarkarpriti5604 3 года назад

    Ram kurshn hari...

  • @rabhajimagar6078
    @rabhajimagar6078 3 года назад

    जय हरी विठ्ठल

  • @ravsahebkasar2290
    @ravsahebkasar2290 5 лет назад

    राम कृष्ण हरी महाराज खूप सुंदर हरिचिंतन

  • @माझीज्ञानाई-छ1झ

    ध्धन्यवाद मिसाळ महाराज.सुंदर हरीकिर्तन. जय जय रामकृष्ण हरी .

  • @माझीज्ञानाई-छ1झ

    ।।राम कृष्ण हरि।।धन्यवाद दादा.

  • @माझीज्ञानाई-छ1झ

    महाराज खुपच सुंदर विचार .छान सांगता कथा.

  • @माझीज्ञानाई-छ1झ

    धनयवाद मिसाळ महाराज .

  • @sangitakorde1398
    @sangitakorde1398 3 года назад

    राम कृष्ण हरी महाराज 🙏🙏👌👌

  • @Rupeshkumawat91
    @Rupeshkumawat91 6 лет назад +3

    जय हरी माऊली...

  • @santoshauti3138
    @santoshauti3138 6 лет назад +3

    लक्ष्मीनारायण भगवान की जय .

  • @माऊली-झ6प
    @माऊली-झ6प 4 года назад

    Jay hari mauli

  • @babasahebtarade6498
    @babasahebtarade6498 6 лет назад +1

    Jai Hari

  • @vilasdhumal3426
    @vilasdhumal3426 6 лет назад +1

    Jayhari

  • @govindanimase5407
    @govindanimase5407 5 лет назад

    गोविंद निमसे

  • @aashagade6379
    @aashagade6379 3 года назад

    To

  • @shivcharanjadhav7027
    @shivcharanjadhav7027 4 года назад

    जाहिरात नको किर्तनात खंड येतो

  • @nprameshwar8384
    @nprameshwar8384 6 лет назад

    भगवान चैतन्य महाप्रभु हे तुकाराम महाराज यांचे गुरू आहेत. आम्हाला गुरू विना साधना , भक्ती करता येत नाही, साधक जो पर्यंत गुरूला शरण जात नाही तो पर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. साधकाला हरी, गुरू, वैष्णव हे पूर्ण महत्वाचे आहेत, साधक जो पर्यंत वैष्णव सेवा करत नाही तो पर्यंत गुरू प्राप्ती होत नाही आणि जोपर्यंत गुरू प्राप्ती नाही तो पर्यंत कृष्ण प्राप्ती नाही. म्हणून प्रत्येक वैष्णवाने शुद्ध गुरूपरंपरेचा अवलंब करावा.
    गुरू च्या बाबतीत विकासानंद महाराज चुकीचे मार्गदर्शन करत आहेत.

    • @rohidassangale7596
      @rohidassangale7596 6 лет назад +2

      चैतन्य महा प्रभू प . बंगालचे ते वेगळे .
      तुकोबारायचे गुरू बाबाजी चैतन्य हे ओतुरचे !

    • @sayaligavhane572
      @sayaligavhane572 4 года назад

      Harivar prem kele tar to tartud karto