@@BelvalkarArtStudio सर खूप छान कलाकृती 🙏🏻 मी स्वतः पण घरी गणपती तयार करते त्यामुळे किती वेळ लागतो याची कल्पना आहे. किती किलो माती लागली या आकारचा गणपती तयार करण्यासाठी आणि शाडू माती व्यतिरीक्त अजून काही मिसळले का?
पद्धत एक सारखीच असते..त्यामुळे नवीन व्हिडिओ करू आम्ही त्यात कळेल तुम्हाला... चॅनल वर अजून खुप डिटेल प्रोसेस चे व्हिडिओ आहेत..त्यात तुम्हाला हवं ते भेतयत तर पहा..आणि कळवा..😊🙏🏼
This isnt easy. Only an artist like you can make a murti like this. There is so much love and bhakti in your work. May Ganpati Bappa shower his blessings on you always.
Soo worth watching definitely its wonderful loved it and will try making this at home by myself too😊because of you now i am motivated to make ganesha thankyou
दादा तुमच्या प्रत्येक मूर्तीत नावीन्य असतेच म्हणजे शिकावयास खूप मिळते. आज तर पोकळ मूर्ती कशी करावी हे पण पहावयास मिळाले. दादा आपण मूर्ती करतात तेव्हा ती किती सहज आणि सोपी वाटते पण प्रतक्ष करतांना आम्हास फार अवघड. अगदी 15 ते 18 ईचाची मूर्ती बनवण्यास आम्हास 4 दिवस लागतात. चौरंगावरील डिझाईन बाप्पाच्या हातातील कडे ,मुकुटावरील डिझाईन, कसे करावे तेही शिकवा..पण मूर्ती खुपच अप्रतिम👌
धन्यवाद pravin kumbhare... हा राग हंस ध्वनी आहे... मला खूप आवडतो... गोडवा आहे त्या music मधे... Uday mestry namskar सद्ध्या कामाचा व्याप आणि उपलब्ध एक्विपमेंत equipment मधून जस शक्य होईल तस विडिओ करत आहोत...तुमच्या आमच्याकडुन अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू.. आणि काम करता करता बोललं व्हिडिओ साठी तर कमाकडे फोकस होत नाही... आमची कामे स्पेशल डेमो देण्यासाठी आहेत अस नाहीये... डेमो च काम वेगळं असतं.. सहसा तेव्हा कलाकृती कशी होत आहे इंपॉर्टन्ट नसते..तर सूचना किंवा टिप्स उपयुक्त असतात असं मला वाटतं भविष्यात शक्य असल्यास करू तेही.. सुचनेसाठी धन्यवाद... From Anup Ashish Belvalkar
खूप मस्त सर... Mi पन घरी बनवते... खूप छान वाटले पाहून.. बनवताना खूप मदत होईल या विडिओचे.... माती कशी भिजवावी समजले... पन मागच्या वर्षी बनवलेल्या गणपतीची माती चालेल का.. का नवीनच माती लागेल
खूपच छान सर, मी सुद्धा दरवर्षी घरच्या साठी घरीच शाडूच्या मातीचे बाप्पा ची मूर्ती बनवतो पण असे फिनिशिंग येत नाही ओ, तुम्ही काय काय साहित्य वापरता सांगा व ते कोठे मिळेल (सातारा).💐
Saudaryacha adhipati ha ganpati tumchya ya kala madhe asa jadu ahe jo konakadech nahi
Asech kam chalu theva
Aplyala maja namaskar
खुप खुप धन्यवाद आपल्या या छान शब्दांसाठी...🌺🙏🏼
@@BelvalkarArtStudio सर खूप छान कलाकृती 🙏🏻 मी स्वतः पण घरी गणपती तयार करते त्यामुळे किती वेळ लागतो याची कल्पना आहे. किती किलो माती लागली या आकारचा गणपती तयार करण्यासाठी आणि शाडू माती व्यतिरीक्त अजून काही मिसळले का?
खास करुन ४ हात कसे जोडले त्याचा मला व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल का? (मागचे हात कसे जोडायचे कि जेणेकरून आपण हार घातला कि तो व्यवस्थित त्यात कडकतो)
धन्यवाद...
आमच्याकडे माती खुप मळलेली असते त्यामूळे अंदाज येत नाही...१५ ते २० किलो लागली असेल माती...
पद्धत एक सारखीच असते..त्यामुळे
नवीन व्हिडिओ करू आम्ही त्यात कळेल तुम्हाला...
चॅनल वर अजून खुप डिटेल प्रोसेस चे व्हिडिओ आहेत..त्यात तुम्हाला हवं ते भेतयत तर पहा..आणि कळवा..😊🙏🏼
सरस्वती ने कृपा दृष्टीने पहावे, गजानना ने आशीर्वाद द्यावा अशी कलाकृती....धन्य ती कला ,धन्य तो कलाकार...🙏🙏🙏
मनपूर्वक धन्यवाद 🙏🏼🙏🏼🙏🏼
This isnt easy. Only an artist like you can make a murti like this. There is so much love and bhakti in your work. May Ganpati Bappa shower his blessings on you always.
Thank you ☺️🙏🏼
Give that cameraman a raise right now !
Soo worth watching definitely its wonderful loved it and will try making this at home by myself too😊because of you now i am motivated to make ganesha thankyou
Ganpati Bappa Morya🙏🙏🙏
This requires so much skill and patience!
Too good! 👌👌
Master piece 👌👌Bappa moreya
Bappa morya 🌺
अप्रतिम. धन्यवाद,,आपले खुप खुप आभार..जय गणेश..!
😊🙏🏼 धन्यवाद...
bahut shandaaar sir. aap bahut achhe kalakar hain Bappa apko khoob unnati, sukh, shanti pradaan karen
You have excellent art skills👌👌
अप्रतिम कलाकृती. खूप सुंदर
अप्रतिम, अतिसुंदर कलाकृती👌👌👌👍🙏💐
धन्यवाद 🌺
अप्रतिम गणपती बाप्पा मोरया।।
धन्यवाद...
गणपती बाप्पा मोरया 🌺🙏🏼
Ganpati Bappa morya 🙏🏻❤️❤️,,kaka khup chan murti banvli🌺🌸
धन्यवाद
Vah sundar murti aahe🙏🙏🙏🙏
धन्यवाद .. ☺️
खूप सुंदर !अप्रतिम !🙏🙏🙏
Super sirji 🙏
Khup chhan ani jabardast personality wala ganpati tayar kela ! Mast
धन्यवाद...
Khup Sundar sir 👍🙏🙏
Sunder murty ,excilent work
Khupch sundar murti banvli dada..
Thanks 😊
अप्रतिम सुंदर
Jabardast Sir...😍👍
excellent, super. god bless you.
So easy and very best murti
Khup sundar
जय गणेश 🙏❤
👌👌👌👌 अप्रतिम
अप्रतिम सर 👌
Khubach chan apratim kala👌👌👌
सुंदर,मस्तच
धन्यवाद ..
खूप सुंदर मूर्ती बनता आपन
Vah! apratimch❤
Brilliant 🔥🔥❤️
Super 🎉
वा !सुंदर!!!
🌺❤️ धन्यवाद...🙏🏼
अप्रतिम सर 👍👍👍👍👍❤❤❤❤
धन्यवाद
WhatsApp joint
Excellent work🎉
Khupach Sundar
🙏🙏🙏🙏🙏👌🏻
GANPATI BAPPA MORYA ..... .💐🙏💐🙏💐🙏
🌺🙏🏼
Bappa morya 🌺
यालाच म्हणतात कला.. नुसत्या मातीच्या गोळ्याला आकार देऊन
हवी तशी मुर्ती बनवणे...
सर🙏 एक नंबर..
धन्यवाद 🌺🙏🏼
Very very nice 🐘🐘🐘🇮🇳🇮🇳
अप्रतिम मूर्ती
धन्यवाद...
@@BelvalkarArtStudio tumcha कारखाना कुठे आहे
मूळ गाव -
सह्याद्री नगर, sadavli,
देवरूख जिल्हा रत्नगिरी येथे आहे कारखाना...
Khupch sunder 👍 😃😊🙂
Exquisite 👏👏👏
Thank you for unique comment...🥰
Super Bhai ji
Khup chan mi pan ya varshi swataha murti banavnar ahe
Apratimmm Dada . 👌🏻👌🏻
Dada Tuza Hat Firto kay
Aani Dev Sahaj Ghadto Kay 👌🏻👌🏻
खुप खुप धन्यवाद... 🙏🏼🌺
ho
Mala tumche ganpati khup avdtat
Excellent work......
😊
Amazing
बाप्पाची छान मूर्ती घडववीली दादा
Omm vinayagar Appa 🙏🙏🙏
🙏🏼🙏🏼🙏🏼
attishay Sundar Murtikaam..
Dhanyavad
Khupach chaan Bappa chi murti banavali aahe.👌 Murtila Chamak kashi aali aani itaki clear kashi karta yete....barik finishing keli aahe ..sir tyacha video aahe ka?
चॅनेल वरचे detail video paha
🙏🙏🙏
खूप सुंदर आर्ट। हया मूर्ति चीं ऊँची किती? माती किती लाग़ली?
Thanks
Super
😊
Great sir
😊
Wow
sundar
Thanks 😊
❤️🙏
🌺🙏🏼
🙏 Namaskar lovely hats to the morthikar
Ganpati Bappa morya pudchya warchi lavekar ya 🙏🏻🙏🏻🙏🏻
बाप्पा मोरया...🌺🙏🏼
दादा तुमच्या प्रत्येक मूर्तीत नावीन्य असतेच म्हणजे शिकावयास खूप मिळते. आज तर पोकळ मूर्ती कशी करावी हे पण पहावयास मिळाले. दादा आपण मूर्ती करतात तेव्हा ती किती सहज आणि सोपी वाटते पण प्रतक्ष करतांना आम्हास फार अवघड. अगदी 15 ते 18 ईचाची मूर्ती बनवण्यास आम्हास 4 दिवस लागतात. चौरंगावरील डिझाईन बाप्पाच्या हातातील कडे ,मुकुटावरील डिझाईन, कसे करावे तेही शिकवा..पण मूर्ती खुपच अप्रतिम👌
धन्यवाद...❤️🙏🏼
@Uday Mestri kalakaral music CH awdnar sangun sangun Kay sangnar ahet
Pn music ke ne vedio baghnyat kiti godva vato
धन्यवाद pravin kumbhare...
हा राग हंस ध्वनी आहे...
मला खूप आवडतो...
गोडवा आहे त्या music मधे...
Uday mestry namskar
सद्ध्या कामाचा व्याप आणि उपलब्ध एक्विपमेंत equipment मधून जस शक्य होईल तस विडिओ करत आहोत...तुमच्या आमच्याकडुन अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू..
आणि काम करता करता बोललं व्हिडिओ साठी तर कमाकडे फोकस होत नाही...
आमची कामे स्पेशल डेमो देण्यासाठी आहेत अस नाहीये...
डेमो च काम वेगळं असतं.. सहसा तेव्हा कलाकृती कशी होत आहे इंपॉर्टन्ट नसते..तर सूचना किंवा टिप्स उपयुक्त असतात असं मला वाटतं
भविष्यात शक्य असल्यास करू तेही..
सुचनेसाठी धन्यवाद...
From Anup Ashish Belvalkar
How to source 15kg clay?
Super........
Thanks 🌺
Great work.
😊
Kdddk
🌺🙏🏼
खूप मस्त सर... Mi पन घरी बनवते... खूप छान वाटले पाहून.. बनवताना खूप मदत होईल या विडिओचे.... माती कशी भिजवावी समजले... पन मागच्या वर्षी बनवलेल्या गणपतीची माती चालेल का.. का नवीनच माती लागेल
चालेल...
अगदीच काही नसेल तर वापरा
पण फिनिशिंग ल बारीक बारीक येत राहतात तुकडे कलर चे
Apratim🙏
धन्यवाद 😊
Bhariiii
Thanks 😊
Mast
Complete murti banvnya sathi kiti time lagto.. finishing n all karun
Superb sir. Which clay you r using sir
We use Shadu clay...
Normal air dry clay...
❤😍
Khup chaan sir...
Amhala mati kuthun milel hi
जवळच्या गणपती बाप्पा करणारे आहेत त्यांच्याकडे.. नाहीतर hardware stores
श्री् गणेश
🌺🙏🏼
Konti mati wapar li 👌👌👌
Shadu mati
,,jay ganpati bappa
kiti vel lagla tumhanla sir यासाठी
Apratim
Hi kiti feet chi murti ahe dada
Mala pan shikaychi ahe murti banvyla kase kay shikta yeil sir❤🙏tumhi khup chan banvta murti
कौन सा मिट्टी यूज करते है आप????
Which soil use please reply
Kitna kg mittin liya apne Orr kitna feet ganesh ji hai?
18 inch
Sir aapko ye murti banane ke liye kitni kg mitti lagi
Plz reply
हम एक साथ बहोत मिट्टी बनाते है...
तो काम करते समय किलो मे हीसाब नाही रखते..
20-25 kg लगी होगी
Best video
Ya murti cha mold available aahe ka sir
हो मिळेल...
9373761538
या नंबर वर कॉल करा...
How much the cost brother
Nice
Thanks 😊
खूप छान घडवलाय बाप्पा सर, अंदाजे किती किलो शाडू माती लागली?
Ashish dada tula khup varshani baghun anand zala... Tu olkhanar nahis mala pan amcha dagadusheth tuch kadhaychas darvarshi....
Purn nav sanga.. olkhu nakki...
@@BelvalkarArtStudio are mi ogale apurva....
Ha olkhla... Ogale MSEB madhle na... Sahyadri nagar..
@@BelvalkarArtStudio ho😊😊
Sir ....kya mujhe aapka saath ni milega ....please reply
खूपच छान सर, मी सुद्धा दरवर्षी घरच्या साठी घरीच शाडूच्या मातीचे बाप्पा ची मूर्ती बनवतो पण असे फिनिशिंग येत नाही ओ, तुम्ही काय काय साहित्य वापरता सांगा व ते कोठे मिळेल (सातारा).💐
छान...
फिनिशिंग वर डिटेल व्हिडिओ केलेला आहे...
तो पहा...
चॅनल वर डिटेल व्हिडिओ आहेत...
ruclips.net/video/zyRmj0Dl66M/видео.html
Thanks sir
साहित्य कोणते आहे ते सांगा plz
🙏
Kaka tumcha karkhana kuthe ahe
Devrukh , Tal- sangmeshwar, district -Ratnagiri
Which colours did u used ?? Acralic or poster.??
For what??
@@BelvalkarArtStudio you... Did n before. Colouring..?? What did. U aply ?
Only water