दादा आपण व्हिडीओ अपलोड करण्या आधी आमची खुप उत्सुकता ताणून ठेवतात. या संपूर्ण व्हिडीओ ने आम्हाला मूर्ती करताना आमच्या काय चुका होतात ते कळण्यास मदत झाली. पण मूर्तीचा साचा करण्याआधी जी फिनिशिंग असते म्हणजे मूर्ती चिकन कशी करायची ते ही दाखवायला हवे होते. तेही दाखवा आणि आमच्या साठी आणखी नवीन व्हिडीओ घेऊन या आम्ही आतुर आहोत नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी. धन्यवाद दादा.
धन्यवाद... व्हिडिओ आधी शूट केलेले आहेत त्यामुळे दाखवणं शक्य झालं नाही... तुमची मागणी लवकरच पूर्ण करू... व्हिडिओ आवडत आहेत त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ... तोपर्यंत प्रतिक्षा करा ...😇
Nivval Apratimmm Dada.👌🏻👌🏻. Chehryarvarcha Hasya Tar Kamaal Aahe Dada 👌🏻👌🏻.
धन्यवाद...🌺
Dada Mala Hi Khup Iccha Aahe Bappa Banvayla Shikaychi swatha Sathi Tar Tumhi Shikval Ka ??
Saddhya korona mule ghari Basun amche va internet varil video pahat shika...
Pudhe pahu ks ky te...
bnvaila ghya murti halu halu jamel...
Shabd nahi sapdat a, tumchi kushaltaa vyakt karayla.... Apratim.... ❤❤❤👏👏👏👏👏
खुप खुप धन्यवाद 🙏🏼
Bapre kay sundar ahe hi murti...khupach god kay hav bhav tya murti che shabda kami padtil itke sundar ahe🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌
खुप खुप धन्यवाद 😇
🙏🏼 गणपती बाप्पा मोरया 🙏🏼
Khup Chan 👌
Excellent ganesh murti
अप्रतिम...😍
अप्रतिम खूप छान ❣️❤️❤️🌺🌺🙏
Thanks 😊
Very Nice ganesh
मस्तच😍🙏🙏
😃
खूपच छान
धन्यवाद...
GANPATI BAPPA MORYA .....💐🙏💐🙏💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
I m big fan sir 🙏
मुर्तीला फिनिशींग कशी करायची याच्यावर व्हीडिओ बनवा plz
हो.. व्हिडिओ बनवू...
हा व्हिडीओ आधी शूट केलेला आहे त्यामुळे जास्त फिनिशिंग च काम दाखवता आलं नाही...
@@BelvalkarArtStudio video la music denya peksha jar mahit deun sangital tr ajun uttam kalel
खरच मला पण हेच म्हणायच आहे
नवीन व्हिडिओ येणार आहेत...
😇
Khupch chhan dada.... subscribers chya number vr laksh deu nkaa...keep satisfy....ek divas channel khup motha aasel❤️
हो नक्कीच...
असंच प्रेम राहुद्या...
खुप खुप धन्यवाद...❤️
Ho he tr khr ahe honarch channel moth
आप का कम अच्छा लगा
Omm vinayagar Appa 🙏🙏🙏🙏
Sundar 👌👌👌👌👌
Ap ganpti hi Ka face Ka mold banane Ka video banaea,😀😀
Video already uploaded hai...
Pura dekho ye video...
ruclips.net/video/qPb_OyC4cHI/видео.html
या व्हिडीओ ला तर काही chalange नाही सर साक्षात बाप्पाच अवतरले आहेत🙏
Hatacha sacha ksa bnvla ajibaat kalal nahi , baki sarv kalal , part ekda dakhva hatacha sacha ksa bnvla te plzzz
Sir tumhi baluma ch rup aslela ganpati banvta chi video banval ka...
हो बनवु
मुर्ति छान आहे तिचे माप सांगा
18 inch...
How much kg mati has been use
Khuppp ch sundar😍
Sir hi murti kiti feet aahe and yala kiti mati lagali sangu shakal ka plz?
1.5 फुट
1 bag
1bag manaje 10kg?
Plz make colour video part 2 plz 🙏🙏🙏
Colour video available on Chanel of other murti
hii sir i need bombay ganesha mould for all sizes
WhatsApp 9373761538
दादा आपण व्हिडीओ अपलोड करण्या आधी आमची खुप उत्सुकता ताणून ठेवतात. या संपूर्ण व्हिडीओ ने आम्हाला मूर्ती करताना आमच्या काय चुका होतात ते कळण्यास मदत झाली. पण मूर्तीचा साचा करण्याआधी जी फिनिशिंग असते म्हणजे मूर्ती चिकन कशी करायची ते ही दाखवायला हवे होते. तेही दाखवा आणि आमच्या साठी आणखी नवीन व्हिडीओ घेऊन या आम्ही आतुर आहोत नवीन व्हिडीओ पाहण्यासाठी. धन्यवाद दादा.
धन्यवाद...
व्हिडिओ आधी शूट केलेले आहेत त्यामुळे दाखवणं शक्य झालं नाही... तुमची मागणी लवकरच पूर्ण करू...
व्हिडिओ आवडत आहेत त्यामुळे आम्ही
नवीन व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ...
तोपर्यंत प्रतिक्षा करा ...😇
ruclips.net/video/zyRmj0Dl66M/видео.html
Finishing video
Joy baba
Sir tumhala hi murti banvayla kiti kg shadu mati lagli
Plz reply
20 kg
एकदा एक गणपती बनवत असेल तर तो पूर्ण एकाच दिवशी करावा लागतो का.. का दुसऱ्या दिवशी पन करू शकतो.. आणि असेल तर मग कसे..
प्लास्टिक पिशवी ने झाकून ठेवा राहील ओला
नमस्कार बंधु तुमच काम खूप सुंदर आहे. असेच तुम्ही देवीचे वीडियो बनवून पाठवा 9222177551
छाप लागणार आहे
Number vr contact kara
खूप छान
धन्यवाद
छाप लागणार आहे
Contact kara number vr