साऊथ इंडियन लोकांची इडली का मऊ होते आपली का नाही? आज पहिल्यांदाच कळेल मऊसूत इडलीच हे सिक्रेट.
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #idlirecipe,#idlibatter,#idlibatterrecipe,#idli,#idlirecipe
गेली 10 वर्ष झाले मला एक प्रश्न पडायचा की साऊथ इंडियन लोकांची इडली का इतकी मऊसूत होते माझी का नाही?
याचं उत्तर शोधण्यासाठी मी 2 वर्ष प्रयोग केले, कधी कधी तर दगडा सारखी इडली पण खाल्ली . आता याचं उत्तर मला सापडलं आहे तेच मी या व्हिडिओ मधे सांगितलं आहे. आणि इडली बनवताना छोट्या छोट्या टिप्स सुद्धा सांगितल्या आहेत, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमच्या इडली बाबतच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. जर एखादा प्रश्न अजून पडलाच तर कमेंट करुन विचारा मी नक्की उत्तर देईन 🙂😊
माझं watsapp channel join करण्यासाठी लिंक 👇whatsapp.com/c...
साऊथ इंडियन आजीच कुकर मधे झटपट सांबार 👇 • साऊथ इंडियन आजीकडून शि...
साऊथ इंडियन आजिकडून शिका नारळाची परफेक्ट चटनी
• साऊथ च्या आजीकडून शिका...
खूप खूप धन्यवाद, एवढे बारकावे खरंच माहीत नव्हते. अत्यंत आभारी आहे.🙏🙏
खुप छान सर्वांना समजेल अशा भाषेत रेसिपी सांगितली धन्यवाद
खूप छान माहिती दिली शिवाय इतरांनीही coment मधून माहिती दिली आहे🎉🎉
खूप छान समजावून सांगितलीत recipe... मी try करीन 👌👌👍
Khup chann deatails delet thanks
खूप छान महत्त्व पूर्ण बारीक सारीक माहिती सांगीतलीत...इडली बनवणे मी सोडून दिले होते... आता परत एकदा प्रयत्न करते...धन्यवाद😊
मी ही सोडून दिलं होत काही वर्ष,नक्की करुन बघा जमेल 😊
बरोबर आहे
अतिशय उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.🙏
Khup changli aani naveen mahiti dili tumhi...dhanyawad
Khoop Chan mahiti sangitali.
Really good information.
खूप सुंदर इडल्या झाल्या आहेत
खूप छान आणि महत्वाच्या टीप्स दिल्या बद्दल धन्यवाद .🙂👌🙏
Thanks 👍 Didi,,,,,Aaj paasun koni hi dakhav la nahi,,,,,,,i am very interested in cooking,,,,,i also prepare food,,,,,,tx.
खूप सुंदर पद्धतीने सर्व मुद्दे स्पष्ट केले आहेत त्यामुळे कुठलीच शंका उरली नाही खूप खूप धन्यवाद
तुमचेही खूप खूप आभार 🙂
प्रामाणींक पणे माहिती दिल्यांबद्ल धन्यवाद ताई ❤❤❤
Khup Chan tipps dila
खूप छान रेसिपी...... 😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋😋
खूप छान आणि डिटेल माहिती तुम्ही दिली आहे
खुपच छान,
सांगितलेल्या टिप्स् फारच ऊपयुक्त आहे,मला तर भारी आवडल्या.😋👍
👌👌👌👌👌👌👌
Kiti mast samjun sangitale tumi..
खुप छान explain केले ताई
खुपच छान माहिती आणि tips.
Madam khoop chhan mahiti sangitali, Dhanyawad
खुप छान सांगितले
खूप महत्वाचे बिंदू सांगितलेत, प्रमाणिक धन्यवाद!
🙏
हे माप माझी आई घेत असे पण रवा नसून
तांदूळ घेत आणि नेहमी प्रमाणे उडीद डाळ
त्यामुळेच सरण उत्तम बनायचे (भिजवणे आणि
वाटून घेणे ) इडली माऊ बनती 👌👌👌👍
खुपचं छान माहिती दिली
कमाल आहे
मिक्सरची गरमी नको,हाताची गरमी पाहिजे
🤔🤔😄
अर्चना दत्तात्रेय बारडकर
Khup chan information milali ... thank you for sharing secret 😊
फारच छान माहिती आहे 🎉
Very nice thorough information. Great practical tips. South Indians use a special variety of rice which is known as 'Ukadya Rice' also known as 'Boiled Rice'. Thanks for sharing. I am from Poona.
Mast
Just yummy recipe 😋😋😋
Nice recipe. Thanks for your efforts.
Khup changliya prakare shokale aya sagade lok kartil 👌👌😘😘
अतिशय सुंदर माहिती सांगितली ताई👌👌👌👌
धन्यवाद🙏🙏🌹🌹🌹
Very nice idli receipe Mrs Dikshit
खुप छान टिपस dilyat तुम्ही मस्त
Khup Chan mahiti sangitali ahe thank you very much ❤😊👍👌🙏
1 vati lal Kerala rice, 1 vati special idli rice, 1 vati urid dal. Bhijat ghala. Ekatra ekdam barik vata. Apratim soft idli hote. Mixer madhyech mi vatte. Extra kahihi ghalat nahi. But red Kerala rice is must
Khupchan edali 🎉💐
खूप छान रेसिपी सांगितली
Ajun dusri south indian recipes pan dakhva
Khupch chhan tips. God bless you all the time.
Wow, mastch, nice tips
खुप छान. मी नक्की करुन बघेन.
खुपच ऊपयाेगी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जी❤🎉
Khup chan mahiti dili ani idli pan mau jali ❤🙏
खुप सुंदर खुप छान
Dhanyawad khup chan mahiti dilit methi Dane ka vapartaat tyache Karan samjle hatanech ka mix karave hehi samjale
पण खूप छान माहिती दिली आहे 👌👌👍👍🙏🙏
खूप छान सांगितले
धन्यवाद
We use idli rawa. 1 cup udad dal and 3 cups of idli rawa. Soak both in two different containers if it's ground in grinding. In Mixer 1 cup of udad dal and 2 cups of idli rawa.
खूप उपयोगी टिप सांगितलेत thank you 🙏
V well explained and will use cold water
खूपच सुंदर माहिती 🎉
खूपच छान
खुप खुप खुप छान धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
Super Explained
खूपच छान माहिती दिली धन्यवाद
उलट आहे, रेशनच्याच तांदळानी इडली छान होते.
Ho khar ahe 😊
Mi pan banvate chhan hotat idlya
साध्या तांदूळ मध्ये जास्त कॅलेरी असतात, त्यामुळे साऊथ मध्ये उकडा वापरतात, आपण खातो ती इडली हेल्थी नाही. स्टार्च काढून घेतलेले असतें उकड्या मध्ये. त्यामुळं उकडाच घ्या आणि हाना इडल्या.आमच्या बायको ला हे माहित नव्हते. उगाच साऊथ चे पदार्थ अन हेल्थी करून खाऊ नका. पोट डंब होते
very Nice..Thanks for useful tips and your efforts to prepare the video..
खूप छान माहिती आहे
खूप खूप छान माहिती मिळाली धन्यवाद
आमच्या पण इडल्या चविष्ट आणी मऊ लुसलुशीत होतात .आमही वाडा कोलम जुना तांदूळ वापरतो .
खुप छान मार्गदर्शन 🎉🎉
Khupch chaan👍👌
खूप छान. मस्त🙏
Aaj anek varshanpasun mixer madhye vatun idli,Doda,neerdosa karte... apratim hotat..kahi garaj nahi grinder chi
Idalichi माहीती आवडलो
एकदम मस्त
मस्तच,
Put little portion of puffed rice or medium poha. In Bangalore they always add these stuffs. Idli becomes too soft...
Okey,thank you will try 🙂
खुप छान 👌😍😋
Aamchi mast hoti idli. 👌👌👌
एकदम छान..
Kuap chan mahti
🙏खुप छान
abhyas khoop Deeep kela aahe tya baddal Dhanyawad yewadhe deep knowledg Dhillya baddal
Very nice idea
खूप छान 👌👌
I really liked the video.
All shall shall detailed are shared which are very important for idli making in mixer.
I regularly make idlis which are Soft, i gained that perfection after lot of reaserch and Trail errors.
Very nice video for Cooking lovers.
Keep Sharing, Keep Researching 😊
🇹🇯 🙏
Small small ...typo
Too good i will definitely try like this
Very good tips
मी करुन बघेन तुमच्या प्रमाणे
Very nice Thanks
, खूप छान मार्गदर्शन केले आहे..
tai khoop chaan .....
छान माहिती दिलीत धन्यवाद
Khupchan zali ❤
आमची सुद्धा इडली खूप मऊसूत होते कधीही घट्ट झालेली नाही साउथ इंडियन लोकं उकडाच तांदूळ वापरतात इतर कुठलाही तांदूळ वापरत नाहीत पूर्ण इडलीला उकडा तांदूळ वापरला की इडल्या खूप छान होतात डोसे सुद्धा खूप छान होतात उकडा पूर्ण तांदूळ वापरला तर इडली घट्ट होण्यासाठी जाळीदार होण्यासाठी पांढरी स्वच्छ होण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज नाही.
आम्ही इडलीसाठी बाराही महिने उकडाच तांदूळ वापरतो इतर कुठलाही तांदूळ वापरत नाही कुठलाही उकडा तांदूळ वापरला की कुठलाही बाकीच्या टिप्स ची गरजच नाही करून बघा
मी पण रेशनचा किंवा उकडा तांदूळ वापरते मस्त मऊ लुसलुशीत इडल्या बनतात👌👍
ताई उकडा तांदूळ म्हणजे कोणता व कुठे मिळू शकेल सांगू शकता का कृपया.
डाळ, तांदूळ प्रमाण सांगा
@@jayganesh1078sangitle ki tayani teen cup tandla sathi 1 kup daal
@@sachinchavan4858brown rise tumchaya gavat dukanat aahe kay paha ukda tandul manje dhanay ukdun ghetat anisukhvun te daltat gavat ase karta ata sagli kade miltat online pan purvi aamhi ukdach bhat khayco aani pej pan jeyacho ata khuthe sagle polish vale steamd rise khato
Amhi reshnachya tandalchya karto hotat khup soft.
खूप छान टिप्स
Mast chaan perfect
खूप छान माहिती दिली धन्यवाद 👍👍
In Karnataka nobody use expensive kolam rice to make idli. In hotels use cheap society rice and poha ( 4 kg rice , 1 kg poha, 0,75 kg urad dal), in our home we use other recipe - 2 caps parboiled rice, 2 caps cheap variety raw rice, 1 cap dal, little methi.
Same in tamilnadu they use idli rice because other rice are costly than idli rice 😊
@@purnabrahma_By_Anjali what do you mean by idli rice?
Boiled rice
मिक्सर मध्ये पीठ गरम होऊ नये म्हणून थंड, फ्रीज मधले पाणी घालायचे. पीठ दळल्यानंतर हाताने मिक्स करा त्यामुळे हाताच्या उष्णतेने अंबण्याची क्रिया चांगली होते असे सांगितले आहे. हा विरोधाभास नाही का?
मी तांदूळ व डाळीचे दोनास एक असे प्रमाण वापरते त्या इडल्याही चांगल्या छान मऊ होतात
मिक्सरची गर्मी हि खूप जास्त असते त्यामुळे डाळ कमकुवत होते. हाताची गर्मी खूप कमी असते आणि हातात चांगले बॅक्टेरिया असतात आणि हवेतील ईस्ट मिसळून पीठ चांगले आंबले जाते.
हाताची गर्मी आणि मिक्सर ची गर्मी ची तुलनाच करायची असेल तर डाळ थंड पाणी न टाकता वाटून घ्या आणि मिक्सर ला बाहेरून हात लावून पहा, हाताला चटका बसला म्हणजे मिक्सर खूप गरम झाल्यामुळे पोळतोय.
तांदुळ डाळ 2:1 घेतल्यावर इडली नक्कीच फुगते मऊ होते पण डाळीची चव जास्त लागते.
धन्यवाद, िटप सहीत
Bharpur phetlyane hi khup chan pith lavkar phugun yete
Chan टिप्स
Khup mast