बुद्धिमत्ता वाढीसाठी काय खावे ? मेंदू साठी आहार | Top 15 Food for Brain/Intelligence | Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 авг 2019
  • प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि आपला मेंदू तल्लख असावा असे वाटणाऱ्या प्रत्येकाने पाहावा असा व्हिडीओ. आपली बुद्धिमत्ता ही आपल्या आहारावर अवलंबून असते. जगभरात यावर संशोधन चालू आहे. याचाच अभ्यास करून आम्ही बुद्धिवर्धक आहाराची यादी तयार केली असून प्रत्येकात असणारे घटक आणि त्यामुळे होणारा परीणाम याची इत्यंभूत माहिती या व्हिडीओ मध्ये दिली आहे. तर आजच यातील आहाराचे सेवन करा आणि आपला मेंदू कॉम्प्युटर पेक्षा वेगवान करा.
    buddhi vadhvanara aahar.
    Food for brain. Food for Intelligence. Marathi
    Be Smart Be Successful.
    Abhyas Kasa Karava
    life changing Video, Watch this video if you want to improve your mind concentration for the success.
    Watch other useful videos. या व्यतिरिक्त खालिल उपयुक्त देखील बघाच. त्यासाठी खालिल लिंक वर क्लिक करा.
    अभ्यासाच्या कंटाळ्यावर, 5 खात्रीशीर ऊपाय- 100% फरक पडणार/Abhyas kantala kay karave? upay/ in Marathi
    • अभ्यासाच्या कंटाळ्यावर...
    मनाची एकाग्रता वाढवा या 5 प्रभावी पद्धतीने/Improve concentration/Manachi ekagrata vadhvava/Marathi
    • मनाची एकाग्रता वाढवा य...
    भारतीय आणि देशभक्त आहात ना? मग जाणून घ्या राष्ट्रगीताचा हा अर्थ /Jan Gan Man Marathi Arth/meaning
    • राष्ट्रगीताचा मराठीत अ...
    असेच Best Motivational Video In Marathi. पाहण्यासाठी PVN Smart World चॅनल ला नक्की subscribe करा.
    Video आवडला तर like करा, सर्वांसोबत share करा.
    Video by Dr. Pratap Naikwade प्रताप नाईकवाडे.
    #foodforbrain
    #pvnsmartworld
    #improveintelligence
    #besmart

Комментарии • 121

  • @shlokchavan152
    @shlokchavan152 2 года назад +9

    Mast khup chhan mahiti milali.

  • @priyankapujari2571
    @priyankapujari2571 3 месяца назад

    So nice sir

  • @pujatembhurne8597
    @pujatembhurne8597 2 года назад +2

    खुपच सुंदर अशी माहिती दिली आपन

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @satywangaikwad8520
    @satywangaikwad8520 2 года назад +2

    अगदी छान

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद. आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @sanjyotpatil4043
    @sanjyotpatil4043 2 года назад +2

    Khup sundar mahiti dilit sir👌👌👌

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад +1

      धन्यवाद. आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @VirShri
    @VirShri 2 года назад +1

    धन्यवाद

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      उपयुक्त विषयावर आधारित आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @priti6735
    @priti6735 9 месяцев назад +1

    मस्त इन्फॉर्मशन

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  8 месяцев назад

      Thank you. Please watch our other videos also.

  • @yogitawagh6010
    @yogitawagh6010 2 года назад +1

    उपयोगी वस्तू

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! उपयुक्त विषयावर आधारित आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @suvarnawaghmare2784
    @suvarnawaghmare2784 2 года назад +3

    सर , खूप छान माहिती दिलीत .

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद. आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @narendrapatil3430
    @narendrapatil3430 2 года назад +1

    सुंदर मस्तच उपाय 🙏🏿👍

  • @santoshmarne3209
    @santoshmarne3209 3 года назад +2

    Best video तुमचा आवाज best आहे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  3 года назад +2

      Thank you. आवाज सुरज जाधव यांचा आहे. खूप प्रभावी वाटतो.

  • @allrounder8931
    @allrounder8931 2 года назад +4

    Thank you so mach sir

  • @mangalwagh8694
    @mangalwagh8694 Год назад +1

    Very nice video 👍👍

  • @swamibhakti98
    @swamibhakti98 4 года назад +2

    Nice

  • @vaishaliarakh5153
    @vaishaliarakh5153 2 года назад +2

    👌👌👌👌

  • @vishnavichoudhari4840
    @vishnavichoudhari4840 Год назад +1

    Nice video sir 👍👍

  • @user-jo6wh7cq2z
    @user-jo6wh7cq2z 2 года назад +1

    छान सर

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद. आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @sanketdonerao3604
    @sanketdonerao3604 2 года назад +6

    Thank you sir 😍

  • @poonammunde9568
    @poonammunde9568 2 года назад +3

    Good sir

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад +2

    चांगली माहिती दिली धन्यवाद

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      आभारी आहे! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @nandashende964
    @nandashende964 2 года назад +1

    छान माहीत दिली, सर धन्यवाद.

  • @kavitapatil6837
    @kavitapatil6837 4 года назад +4

    Khup khup 👌👌

  • @pratikshagawali955
    @pratikshagawali955 2 года назад +1

    So Nice sir 👆👌👌

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! उपयुक्त विषयावर आधारित आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @gajendrakamble9652
    @gajendrakamble9652 3 года назад +1

    मस्त माहिती दिलीत

  • @maulisonvane2079
    @maulisonvane2079 2 года назад +2

    Vav vidio aahe

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद. आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @diptishewale1079
    @diptishewale1079 2 года назад +3

    अतिशय उपयुक्त माहिती सांगितली सर तुम्ही
    भगवत गीतेत मनुष्याच्या प्रकृती चे तीन गुण सांगितलेले आहेत.1 रज
    2सत्व 3 तम
    धन्यवाद सर

  • @maltashira703
    @maltashira703 2 года назад +1

    Very nice 👌 video

  • @kavitakamble4490
    @kavitakamble4490 2 года назад +1

    👍👍👍

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @sonabaizore2075
    @sonabaizore2075 3 года назад +2

    नमस्कार मला हा विडिओ आवडला आहे व करनार आहे

  • @ushawakchawar5971
    @ushawakchawar5971 2 года назад +2

    Very nice video

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! उपयुक्त विषयावर आधारित आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @latagadekar6376
    @latagadekar6376 2 года назад +2

    Very useful information.

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @bhagvanjadhav7409
    @bhagvanjadhav7409 3 года назад +2

    Bhagavan

  • @shivsharansolshe6401
    @shivsharansolshe6401 2 года назад +1

    Good 👍👍

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! आपले इतर व्हिडिओ देखील नक्की बघा.

  • @punamshedge8337
    @punamshedge8337 Год назад

    Kase gheyech he. Sagla

  • @shivbhaktmaheshdkadam5691
    @shivbhaktmaheshdkadam5691 3 года назад

    👌👌👌👌👌

  • @chandramasawant3422
    @chandramasawant3422 2 года назад +1

    Thanks🙏🏻🙏🏻

  • @malharthakur9093
    @malharthakur9093 21 час назад

    Kharcha hota ka sir

  • @ranjanapatil3901
    @ranjanapatil3901 2 года назад +1

    Maja mulga 3 year ahe but abhyas kelela visarto tya sathi ky karav

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      लहान मुले चंचल असतात. त्याला या आहारा बरोबरच अभ्यासाच्या शास्त्रीय पध्द्तीने अभ्यास करायला शिकवा. यावर आपले इतर व्हिडीओ आहेत ते बघा.

  • @dipalirahulgaikwad1933
    @dipalirahulgaikwad1933 2 года назад +1

    Sir mulanche vazn vadhnya sthi sangana

  • @santoshbhadge2571
    @santoshbhadge2571 2 года назад +1

    Sir he kas khayche

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांचा आहारात सामावेश करू शकता.

  • @soumyatakkekar4899
    @soumyatakkekar4899 3 года назад +4

    Can it really happens.i am asking because i can eat everything that you told i studied hard but i got only 92%in sslc

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  3 года назад

      Yes. Food is one factor in success. Other factors include study techniques, memory, writing techniques, etc. For that watch our other videos. Congrats you have secured good marks. You can improve marks by using other techniques.

  • @rupalimaral1016
    @rupalimaral1016 Год назад +1

    हायपर अॅक्टीव मुलांसाठी हे दिलेतर चालेलना

  • @sunitathakre8550
    @sunitathakre8550 2 года назад +1

    माझा रोहित अभ्यास नाही करत अभ्यास म्हणजे दिमाग मध्ये कमी आहे तर काय करावे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      त्याला या आहारा बरोबरच अभ्यासाच्या शास्त्रीय पध्द्तीने अभ्यास करायला शिकवा. यावर आपले इतर व्हिडीओ आहेत ते बघा.

  • @nandkumarpatil8286
    @nandkumarpatil8286 2 года назад +1

    नमस्कार.किती दिवस खायचे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      नेहमीच्या आहारात यांचा सामावेश केल्यास अधिक चांगले.

  • @vipulpatil54
    @vipulpatil54 3 года назад +1

    Fct Indian food sanga

    • @ashupatil2612
      @ashupatil2612 3 года назад

      👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🍵🍵🍵🍵🍵🍵

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  3 года назад

      Ok. Thanjk you.

  • @mohinitate5174
    @mohinitate5174 2 года назад +2

    उंची वाढवण्यासाठी पन सांगा न.

  • @vidyajoshi6436
    @vidyajoshi6436 3 года назад +2

    N☺☺

    • @ashupatil2612
      @ashupatil2612 3 года назад

      👍👍👍👍👍👌👌👌👌👌😍😍😍😍😍

  • @shivshankarumate4963
    @shivshankarumate4963 2 года назад +2

    सर माझे काम करताना लक्ष जाते पण कोणि बोलताना त्याचा गोष्टी बोलने समजतच नाही

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад +1

      दुसरे बोलत असताना प्रत्येक शब्द समजून घ्या. त्यांच्या चेहऱ्याचे निरीक्षण करून त्यांना नेमके काय सांगायचे आहे त्या कडे लक्ष द्या.

  • @hemangipatil2754
    @hemangipatil2754 2 года назад +6

    किती वर्षे वयापर्यंतच्या लोकांनी हे पदार्थ खावेत कृपया सांगा

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад +1

      सर्व वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त आहे.

  • @SRDhammbodhi896
    @SRDhammbodhi896 2 года назад +1

    हळद किती ‌खावी

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      धन्यवाद! उपयुक्त विषयावर आधारित आपले इतर व्हिडीओ देखील नक्की बघा.

  • @sujitrandive8927
    @sujitrandive8927 2 года назад +4

    सर माझे काम करताना लक्ष्य लागत नाही मला सगळे जण मनाला लागेल असे बोलतात यावर उपाय सांगा

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад

      या संबंधी आपले इतर Videoआहेत. ते बघा.

    • @sujitrandive8927
      @sujitrandive8927 2 года назад

      @@pvnsmartworld5086 link send करा

    • @sujitrandive8927
      @sujitrandive8927 2 года назад

      Please send me link

  • @aartiborde8076
    @aartiborde8076 Год назад +1

    17 age mulga khau shakto ka

  • @rameshlondheveryresultorie7823
    @rameshlondheveryresultorie7823 2 года назад +2

    O.k.I have to act atheist 90%.

  • @balupawar1335
    @balupawar1335 Год назад +1

    बुध्दी देवाची देणगी आहे

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Год назад

      हो. पण योग्य आहाराने फरक पडतो.

  • @manishashinde7682
    @manishashinde7682 2 года назад +20

    कस खायचाच ते सांगितल नाही

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  2 года назад +1

      तुम्ही तुमच्या आवडीनुसार यांचा आहारात सामावेश करू शकता.

  • @swatijadhav430
    @swatijadhav430 2 года назад +2

    हे पदार्थ कसे खायचे? उदा. शेंगदाणे भिजवून खावे कि भाजून असे प्रत्य़ेक पदार्थाचे सांगावे

  • @pujasomvanshi-ii9iw
    @pujasomvanshi-ii9iw Год назад +1

    दूध..?

    • @pvnsmartworld5086
      @pvnsmartworld5086  Год назад

      हो. दूध पण पूर्ण अन्न समजले जाते.

  • @altafpatel135
    @altafpatel135 2 года назад +1

    Sir tumcha contact number kay hai