महाराज हरिपाठ माऊलींचा यात ज्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणले आहे ,तिथे सद्गुरू निवृत्ती नाथ म्हणून हरि पाठ वाचला तर वेगळाच आनंद मिळतो , ज्यांनी माऊली ना ज्ञान दिले ते ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती नाथ , कदाचित चुकीचे चिंतन असेल पण विचार मांडवा वाटला असो 🙏🙏🙏
@@sambhajichaudhari6736 स्पष्टीकरण द्या , उगाच मोघम विरोध करायचा म्हणून म्हणू नये ,प्रमाण सांगा , चिंतन सांगा, चर्चा करा, general statement करायचे नाही , माऊली स्वतःचा उल्लेख ज्ञानदेव असा करूच शकत नाही , तुम्ही आम्ही स्वतःला मोठे पणा घेऊ शकतो , माऊली कसा घेईल मोठे पणा ,माऊली स्वतःला ज्ञान देव म्हणेल का ? निवृत्ती दासू म्हणणारे स्वतःला देव! म्हणेल ते ही गुरू प्रत्यक्ष समोर असताना ,ज्यांनी ज्ञान दिले ते देव म्हणजे निवृत्ती , सरळ सांगेल ती माऊली कशी ? बाळबोध पणे नाही सांगणार थोडे कोड्यात सांगणार ,मेख असते माऊली ची ,अधी हरिपाठ म्हणा, निवृत्ती उल्लेखाने बघा पटेल , उत्तर द्यायचे mr चौधरी ? लय जोरात चुकीचे म्हणाला म्हणून आठवण केली !!! हरिपाठ म्हणताना निवृत्ती देवी ही प्रकृती / शक्ती/माया मानायची व त्याला हरीची जोड द्यायची ,बऱ्याच वेळा वृत्ती म्हणजे निवृत्ती असा शब्दाचा अर्थ घेतला की कळेल (,वृत्ती ची निवृत्ती आपणा सकट अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझा तूची भाव तुझा तूची देव (अहं ब्रह्मसमी) फिटला संदेह अन्य तात्वि ) इथपर्यंत जायचे आहे किंवा तो प्रयत्न असावा असो बघा पटतंय का ? आग्रह नाहीच पण बघा 🙏
ज्ञानेश्वर माऊली तुकाराम
राम कृष्ण हरी.
रामकृष्ण हरि माऊली ,खूप आनंद झाला अगोदर झालेले प्रवचन सापडले खूप खूप धन्यवाद
o 29:39 29:39 😮😅😅😅😢😅😢😅😮😅😅 33:45 😮😮😢😢😢😮😮😢😮😢😢😅😅😢😮😢😮😅😮😢😅😮 33:57 😮😮😅😮😮😅😢😮😢😮😮😮🎉😮😅😅😮😮😢😢😮😮😮😮😮😮😢😮😢😮😮😮😮😢😮😅😢😊😮😢😅😮😮😮😮😮😅😅😮😮😅😢😮 34:41 😮 34:42 😮😮😅😮😮😢😮😮😮😢😢😮😅😢🎉😮😅😮😢😅😮😢😢😮😢😮😮😢😅😮😢😅😮😢😮😮😢😅 35:05 😢😅😢😮😮😢😢 35:11 😮😮😅😢😮😅😅😮😊😮😮😮😮😮😢🎉😮😮😮😮😮
😅😮😢😅
😢 35:34 😮😮😅
#एकनाथीभागवतयूट्यूबचॅनल very good video ❤️
राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय सद्गुरू माऊली
अतिशय गोड चिंतन आहे जय हरी माऊली
श्री भानुदास एकनाथ....🙏🙏🌺🌺🚩🚩
राम कृष्ण हरी
जयाचे, नाव तिर्थरा वो, दर्शने, प्रशतीसी, ठा, वो,1 जयाचेनी संगे ब्रम्हं, भावो, भ्रांतासही
yakhadya pujya vyaktimatwala guru karun kahi shikne he yekhadya lagn lavlelya navra bayko pati patni sarkhe nate aahe tya doghanchya bhogatun dnyan varshavatun sambhog kelyapramane aanandahi milto doghanchya prem nirman houn to aanand punha punha ghyava ashi chatak lagun odh nirman hote v falrup santan prapti swarup dnyan rupi sagar nirman hoto peida hoto mhanun ase jya varkari sadhakache lagn gurumaulishi jhale aahe tyanna purnpane sansari mhanave karan satyatwane tyannich aaplya kharya navrila prapt karun aanandacha sohla prapt kela mhanun tyanna aamhi kadhi sadhu kivha bramhachari n manata yek purskrut utkrusth sansari manun naman karto
jay bholebaba
jay mauli
radhe radhe
kk HMHMHHH HMHMHHH HMHMHHH HMHMHHH😅HMHMHHH😅HMHMHHH😊
😊😊😊😊Le
राम कृष्ण हरी 🙏🌹🙏
बाप्पू निश्चित तालुका गंगापूर जिल्हा औरंगाबाद खूप सुंदर प्रवचन जय हरी माऊली
गु. शिंदे माऊली म्हणजे
मोकळे मन रसाळ वाणी/
साष्टांग दंडवत गुरूजी 🌼🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐🙏🌹
।खूपच छान
खूप खूप छान गुरुजी.....
श्री संतांचिया माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत
श्री दोन्ही माऊली ना नमस्कार असो....🙏🙏
Ram Krishna Hari. Very good.
राम कृष्ण हरी माऊली अप्रतिम चिंतन
Nicely explainedabout teerth
Ram Krishna hri Mauli
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी महाराज
जय हरी माऊली
महाराजांचा मोबाईल नंबर द्याव
जय हारी
अनमोल असे प्रवचन आहे खुप छान
जय जय राम कृष्ण हारी
Ram krishana Hari
रामकृष्ण हरी🍀🌹🚩🙏🏽
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
🚩🙏🙏🌹🌹🙏🙏🚩👌
Very nice
प्रवचन श्रवण करून समाधान झाल
जय जय पांडुरंग हरी🙏 जय जय रामकृष्ण हरी🙏🙏🙏 खूपच छान👏✊👍
God nirupan mauli apratim Ram Krishan Hari
दंडवत चरणी
राम कृष्ण हरी माऊली निवृत्तीनाथ महाराज तिर्थरावो आहेत असे म्हणत असतील निवृत्ती नाथाबद्दल प्रवचन असेल तर बरं होईल
🌹🌹🌹🙏🙏🙏🌷🌷🌷🙏🙏🙏🌺🌺🌺🙏🙏🙏जयहरी माऊली
जय हरी
ज्योती अडागळे ऐरोली
💖Ram Krishna Hari 🙏
जय हरी महाराजजी ....
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरि महाराज
Dhayeshary adhy pahil
खूप छान चिंतन!🔥
Jay hari
0pp
लोटांगण माऊली
🙏🙏
pranam gurudev 🙏
Ram krishna hair
chan
🌷🌷🌱🌷🌷
K ii isZ0
Namo gurudeva
गोलडन लिंक राम रोडे
मस्त महाराज माझे ही आमच्या गावात प्रवचन आहे
Iiuiuiiiiii8uúu7666677676666u6666666666666666666666666666766766777777766666677766766677777777uuuuuiiiiiu
दत्त बावन्न
दत्त बावन्न
Super m
महाराज हरिपाठ माऊलींचा यात ज्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणले आहे ,तिथे सद्गुरू निवृत्ती नाथ म्हणून हरि पाठ वाचला तर वेगळाच आनंद मिळतो , ज्यांनी माऊली ना ज्ञान दिले ते ज्ञानदेव म्हणजे निवृत्ती नाथ , कदाचित चुकीचे चिंतन असेल पण विचार मांडवा वाटला असो 🙏🙏🙏
Chukich ahe
@@sambhajichaudhari6736 स्पष्टीकरण द्या , उगाच मोघम विरोध करायचा म्हणून म्हणू नये ,प्रमाण सांगा , चिंतन सांगा, चर्चा करा, general statement करायचे नाही , माऊली स्वतःचा उल्लेख ज्ञानदेव असा करूच शकत नाही , तुम्ही आम्ही स्वतःला मोठे पणा घेऊ शकतो , माऊली कसा घेईल मोठे पणा ,माऊली स्वतःला ज्ञान देव म्हणेल का ? निवृत्ती दासू म्हणणारे स्वतःला देव! म्हणेल ते ही गुरू प्रत्यक्ष समोर असताना ,ज्यांनी ज्ञान दिले ते देव म्हणजे निवृत्ती , सरळ सांगेल ती माऊली कशी ? बाळबोध पणे नाही सांगणार थोडे कोड्यात सांगणार ,मेख असते माऊली ची ,अधी हरिपाठ म्हणा, निवृत्ती उल्लेखाने बघा पटेल , उत्तर द्यायचे mr चौधरी ? लय जोरात चुकीचे म्हणाला म्हणून आठवण केली !!! हरिपाठ म्हणताना निवृत्ती देवी ही प्रकृती / शक्ती/माया मानायची व त्याला हरीची जोड द्यायची ,बऱ्याच वेळा वृत्ती म्हणजे निवृत्ती असा शब्दाचा अर्थ घेतला की कळेल (,वृत्ती ची निवृत्ती आपणा सकट अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझा तूची भाव तुझा तूची देव (अहं ब्रह्मसमी) फिटला संदेह अन्य तात्वि ) इथपर्यंत जायचे आहे किंवा तो प्रयत्न असावा असो बघा पटतंय का ? आग्रह नाहीच पण बघा 🙏
कृतकृत्य. आम्ही भाग्यवान
या प्रवचनाचा पुढील भागअसेल तर कृपया पाठवा
प्रवचन करायच आहे का😊
गोलडन लिंक
I. NAMAN U 1000 TIMES.
JAYANT KURTADIKAR
ADVOCATE NANDED
Hate ram hare ram
X
राम कृष्ण हरी महाराज
Ram Krishna Hari
🙏🙏
Ram Krishna hari
Ram krishna Hari