Swarajyarakshak Sambhaji Ep 553 Indian Historical Marathi TV Serial Dr. Amol Kolhe - Zee Marathi
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- Click here watch Full Episode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
Click Here to Subscribe Channel : bit.ly/Subscrib...
Get notified about our Latest update by Clicking the Bell Icon 🔔
In this full episode of Swarajyarakshak Sambhaji, Durgadas gives Aanaji's letter, written for Akbar, to Sambhaji, which reveals the conspiracy as well as Soyrabai's involvement in it. Furious, Sambhaji sends Rayappa to arrest all the culprits. Aanaji and his group get ready to welcome Akbar.
Show Name : Swarajyarakshak Sambhaji
Producer/Star Cast : Amol Ramsing Kolhe,Prajakta Gaikwad
,Shantanu Moghe,Shantanu Moghe,Amit Behl
Episode No : 553
#SwarajyarakshakSambhaji #SwarajyarakshakSambhajiZeeMarathi #AmolRamsingKolhe #PrajaktaGaikwad #ZeeMarathi #Marathi #Marathidrama #entertainment #tvserial #indian #Marathitvserial #ZeeMarathiSerials #IndianTvShow #familydrama #Romantictvserial #popular #tvshow #RomanticScene #Fullepisode
About Swarajyarakshak Sambhaji :
__________________________
Following Chhatrapati Shivaji Maharajs footsteps and keeping his teachings in mind, Sambhaji works for Swarajs freedom from the Mughals. Will he succeed, or will the Mughals triumph?
Click here watch Webisode on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Quick Recap on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch HIghlight on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
Click here watch Week In short on RUclips ► • Swarajyarakshak Sambha...
किती क्रूर काळ होता जर
महाराणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, राणा दुर्गादास राठोड, नसते तर काय झाले असते
ek bhi mugal hindusthan me nahi hota bhai .jai bhavani
@@monturajputa3022 agadi barobar 💯
दुर्गादास राठोड राणाजी आपण छत्रपती युवराज,शंभूराजे भोसले यांना गडावर पत्र आणून दिलात आपण योग्य ते काम केलात राणाजी आपला अभिमान आहे आम्हाला खूप चांगली कामगिरी केलात राजपूतांचा गर्व आहे शंभूराजे च्या गैरहजेरीत हे असल कारस्थान करता आस्तनीतले सगळे साप आमच्या समोर उभे कला ,राणाजी स्वराज्यासाठी चांगल काम केलात, स्वराज्य तुम्हाला कधीही विसरणार नाही स्वराज्य द्रोह जमीनदोस्त होईल आपणास नम्र त्रिवार मुजरा मुजरा मुजरा, वंदन,नमन
कावेरीआई आणि दुर्गादास राठोड यांना त्रिवार मानाचा मुजरा मुजरा मुजरा 🙏
🚩🚩🚩🚩 दुर्गादास राठोड यांना त्रिवार मानाचे वंदन 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩 शंभु राजांना मोठी साथ देऊन तुम्ही स्वराज्याचे रक्षण केले आणि शंभु राजांना देखील सावध केले. खुप चांगली कामगिरी केली.
धन्य आहोत आम्ही आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज लाभले.🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩 हर हर महादेव हर हर महादेव 🚩🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩 जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩
🚩🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज यांचा विजय असो 🚩🚩🚩🚩
वा दुर्गादास राठोड (रानाजी) यांनी खूप मोठ काम केलं आहे... राणाजी यांना मानाचा मुजरा...
कावेरी आई तुम्हाला मानाचा मुजरा तुमचा मुलगा जय शिवराय जय शंभूराजे
खरच दुर्गादास यांना शंभुराजे कळले त्यामुळे त्यांना मानाचा मुजरा🙏🚩
राजपुत दुर्गा दास राठोड खरोखरच तुम्हा मानाचा मुजरा
रानाजी खरच आपण महानच होतात....... स्वराज्य वाचवलात आपण
आपल्या सर्व मराठी व राजपूत बांधवांना मानाचा मुजरा जय शिवराय जय शंभूराजे
दुर्गदास खरच खूप भारी काम केलंत तुमी आमच्या राजाला पत्र दिल ते मुजरा तुमच्या कामगिरीला
U
Khupach chan
रानाजी आपणास मनाचा मुजरा खूप मोठं काम केलंत तुम्ही स्वराज्य साठी तुम्ही स्वराज्यात असायलाच पाहिजे 🙏🙏🙏🙏
दुर्गादास राठोड आपणास लाख लाख मुजरा
दोस्ती ची आब राखलीत
आज अभिमान वाटतो राजपुतांचा ❤
महाराणा प्रताप छत्रपति शिवाजी महाराज री जय हो 🙏🏻 दुर्गा दस राठौड़ 🙏🏻
दुर्गा दास राठोड यांनी खुप चागले काम केले या बदल तुम्हाला मानाचा मुजरा 💐⛳⛳
खुप छान काम
राजपुताना आणि स्वराज्य एक झाले पाहिजे होते 🙏🚩💪🏻
हातभर टरर करून दुनियेची फाटली असती 😊
हेच पायजे होत
हो ते तेव्हा नाही झाल ते आता हो
कावेरीबाई तुम्हाला मानाचा मुजरा❤❤🚩🚩
दुर्गादास राठोड यांना मानाचा मुजरा 🚩
खरोखरच राणाजीन ऐन वेळी मोलाच काम केल राव.जय जिजाऊ, जय शिवराय,जय शंभुराजे.
स्वामीनिष्ठ खंडोजी आपणास लाख लाख मुजरा
राणाजींला मानाचा मुजरा
एकनिष्ठ दुर्गा दास वा बाजि पलटुन टाकलि वा राणाजि वा
दुर्गादास राठोड यांना मनाचा मुजरा
जै सियाराम
इतिहास के दिवाने हम भी हैं
आप सभी महानुभाव से निवेदन है कि
इस महागाथा को हिन्दी में भी आनी चाहिए
ताकि और लोग भी इतिहास समझे देखे और अपनो के लिए अपने राष्ट्र के लिए शहीद होने वाले दिव्य आत्माओं का साक्क्षात्कार कर सकें
M
Yrrr hum bhi chahate hai dil se ki ye sb hindi me aana chahiye
दुर्गादास राठोड यांना मानाचा त्रिवार मुजरा 🙏
छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज जय महाराष्ट्र
दर्गादास राठोड ला मानल राव🚩
Jay rana jay shivray
रुद्रावतार धारण झाल आहे 🔥🔥🔥
खंडोजी आपणास मानाचा तुरा मुजरा🙏🙇
खरंच दुर्गादास तुमाला मानाचा मुजरा 🚩🚩
दुर्गादास राठोड यांनी चागलं काम केल आणि कावेरीआई यांनी पण यांना मानाचा मुजरा
अनाजी ! कपटी कोल्ह्य ! अब मजा आयेगा अब आया ऊट पहाड के नीचे।
राजपूत ranaji यास कोटी कोटी प्रणाम स्वराज प्रेम दाखवल्या बदल
दुर्गादास राठोड मानाचा मुजरा 🌸🙏🏻
दुर्गादास राठोड ❤❤
दुर्गा दास राठोड यांना मानाचा त्रिवार मुजरा
जय एकलिंग जी री जय महाराणा प्रताप जी री
जय राणा दुर्गादास जी री
मनाचा मुजरा खंडों बल्लाळ❤🚩
राणाजी खुप चांगले काम केले 😢
दुर्गादास जी आपणास कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏 मानाचा मुजरा
दुर्गादास राठोड तूम्हाला मानाचा त्रिवार मुजरा 🚩🚩
दुर्गादास राठोड यांनी खूपच चांगल केलं राठोड यांना मानाचा मुजरा 🙏🏻
राजपूत आणि स्वराज्य एक विचार पाहिजे होत..मुघल बादशहा औरंगझेब ला पळता भुई केलं असत..💯
दुर्गादासजी प्रणाम 🚩🚩🚩🚩🚩🙏 शेवटी रक्त हिंदवी 🚩🚩👌👌👌
दुर्गादास राठोड यांना माझा मानाचा त्रिवार मुजरा 🙏🙏🙏
दुर्गादास राठोड तुम्हाला मानाचा मुजरा
खंडोजी बल्लाळ खरा स्वामीनिष्ठ
राणाजी खरचं खूप महान आहेत🙏
Hana
राजपूत दुर्गा दास राठोड मनापासून अपणास मानाचा मुजरा ❤
धर्मवीर संंभाजी महाराज यांना मानाचा मुजरा
जय शिवराय दुर्गा दास
खरोखरच मोठ काम केले आहे रानाजीनी
🚩🚩🚩मानाचा मुजरा मराठी दौलतजादा🚩🚩🚩🎪🤟
waha raanaji apne rajputana or sawraj ke liye bhi kaam kiya apko shat shat naman ...jai sanatan dharm ki
दुर्गादास राठोड ❤❤❤
खरोखरच राणाजी आपल्या कामगिरीचा अभिमान वाटतो
आज दि. ०५/०२/२०२१ रोजी ५५३ भाग बघून पूर्ण झाले.
🚩स्वराज्य संकल्पक🚩- शहाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य जननी🚩- राजमाता जिजाऊ आऊसाहेब
🚩स्वराज्य निर्माते🚩- छत्रपती शिवाजी महाराज साहेब
🚩स्वराज्य रक्षक🚩- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहेब
⚔️🚩 जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभुराजे 🚩⚔️
जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे
Jay shivshambhoo ...jay maharana ❤
दुर्गा दासी तुम्हाला मानाचा मुजरा
राजपुतांची शान दुर्गादास राठोड 🙏🙏
दुर्गादास यांना मानाचा मुजरा
दुर्गदास राठोड खरोखरच तुमच्या कामगिरीला मुजरा
दुर्गादास खरच आपण भारी काम केलय
मराठा आणि राजपुताना एक व्हायला पाहिजे होते
दुर्गादास जी घनी खम्मा 🙏🙏
राजपूत नेहमी प्रामाणिक पणाची भूमिका बजावली त्यामुळे मराठा आणि राजपूत मुळे मुघलांच्या मनात डर होता
Jay Bhavani Jay Shivaji 🧡
अंगावर शहारे आले महाराज
Jai Maharana, jai shivaji Maharaj...
वा राणाजी
अणाजी पंपाची घडी भरली🚩🚩
दुर्गादास राठोड यांनी खरंच खुप चांगलं कामं केलें तुम्हाला पण मानाचा मुजरा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राणाजी हा मराठा तुम्हाला कायम स्मरणात ठेवीन
शंभुराजे,,हाच थरकाप पाहायची इच्छा आहे.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ती इच्छा लवकर पूर्ण करा.
दुर्गादास यांना मानाचा मुजरा
Jay Rajputana
दुर्गादास ने चांगली कामगिरी बजावली
वीर दुर्गादास राठोड हा एकमात्र व्यक्ती असा होता जो सर्वात अनुभवी आणि पराक्रमी होता. जो औरंगझेब बादशहाला चांगल्या प्रकारे ओळखत होता. अकबर आणि संभाजीने याचा फायदा घेतला नाही.
छत्रपती संभाजी महाराज म्हणायचं... एकेरी उल्लेख करू नये...
Mharaj mhn
नुसती इतिहासाची पुस्तकं वाचून कोणी मोठं होत नाही, तुमच्यासाठी ते फक्त संभाजी होते पण आमच्यासाठी ते नुसते छत्रपती संभाजी महाराज नाही तर ते आमचे दैवत आहेत. त्यांच्यामुळेच आमच्या जीवनात संस्कार निर्माण झालेत.
Chhatrapati mhanav dada
Chatrapati Sambhaji Maharaj man bhava
Ranaji sach m Aapne hamari maan unchi kr Di❤️❤️❤️
दुर्गा दास राठोड मानाचा मुजरा ✨🙏🚩
i am Rathod
Khando ballal yanchi nishta waah....🙏🏻♥️
रणाजी तुम्हाला मनाचा मुजरा
Was ranaji wa....ek no kam kele swarajyasathi....mujra ranaji tumhala..
रानाजी तुम्हाला मानाचा मुजरा 🚩🙏
दुर्गादास राठोड.. यांना मानाचा मुजरा
दुर्गादास राठोड.... 💥💥💥
ऐकल का पंत 😂 आता हत्ती वाट बघत आहे 😂😂
दुर्गादास राठोड यांना मानाचा त्रिवार मुजरा ❤
छत्रपती संभाजीराजे भोसले महाराज जी की जय
शभू महाराज ⚔️⚔️⚔️
व्हा खंडोजी तुमच्या स्वामी निष्ठेला मानाचा मुजरा.
आणि कावेरीबाई तुमच्या चरणी नतमस्तक.
जय शंभुराजे
Ranaji khup changal kam kelat
खरच दुर्गड़ास तुम्हि पत्र आनुन दिल
आपनास मनच
Rana ji ap mahan the🙏
Ranaji is great man
Swarajya wachala durgadas Rathor is great👍👍👏😊
Wah durgadas ji wahhh👌👌ek number
Ho khrch 🙏🙏