ताई मी तुम्हाला म्हटले होते तुमचं घोड्याचं फोटो कोणत्या दिशेला आहे तुम्ही मला म्हटले पश्चिम दिशेला आहे आता तुम्ही व्हिडिओ बनवला बांबू तुम्ही उत्तर दिशेला ठेवलं आणि त्याच बाजूला घोड्याचा फोटो आहे एवढं खोटं का बर बोलले तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मी पश्चिम दिशेला लावलं आणि माझी मुलगी आजारी पडली लय खोटं बोलता तुम्ही 😭😭
Mi खोटं नाही बोलली..मी बांबू tree उत्तर दिशेला ठेवलं...गणपती बाप्पा समोर ..येत ते...आणि तुम्ही घोडे लावले ते कसे लावले ...त्यांची चेहरे कुठं आहे ..बाहेर बघत आहे की नाही ते चेक करा....आणि मी खोटं बोलतेय अस वाटत असेल तर माझे व्हिडिओ बघू नका plzz🙏 राग आला तरी चालेल...तुम्हाला
@@suvarnalonare ताई तुम्हाला वाईट वाटलं मला मान्य आहे पण तुम्ही जे सांगितलं ना त्या दिशेला लावतो मी पश्चिम ला तुम्ही सांगितलं होतं न मग तुमचे व्हिडिओमध्ये उत्तर मध्ये कस काय दाखवत आहे
ज्या खिकडकी ला मनी प्लांट लावला त्या खिडकी ल cream किंवा white net che desigjner parde/curtains lava khup chan kichen look yeto ... Ani tya curtains vr golden lightings lava . Mstt disel .
ताई तुम्ही जे झाड आणला आहे क्लासला तर ते मला हवं आहे आणि ताई मी एकदा अमेझॉन ला मागून बघितलं होतं पण ते वेगळच काहीतरी देतात ताई प्लीज मला तुम्ही एक रोप पाठवून देता का मी तुम्हाला माझ्या घरचा पत्ता देते व पैसेही देते पण मला ते रोप पाठवून चालू नाव आहे त्याचं प्लीज ताई देता का ते झाड पाठवून मी तुम्हाला पैसे पाठवते कासुला कुबेराचं झाड आहे नाव आहे झाडाचं प्लीज ताई पाठवून द्या मला खूप ते झाड आवडला आहे मी तुम्हाला पैसे देते मला प्लीज फोन पे द्या तुमचा आणि माझा पत्ता घ्या 🙏
ऐसा नाहिये पैसा तो मेहनत करणेसे ही आता है... पर मेहनत करके भी पैसा नाही मिळत तो ....नुस्कान होता है..तो पोझिटीविटी आणेके लिये ये पौधा घर में राखते है. भाई अब समज आया की नाही भेजे मे..🤩🤩
Tai idali mast Ani mani plant pan Chan disto.bambu tree sadya Pani madhi rahu Daya nanter tela pan mati cha pot madhi lave hashi tachi unchi vadhte tase apli pan pragati hote ase sangtat.👌👌🌹💐
मला हे नाही म्हणायचं की तुम्ही ही झाडं लावा ...कारण मी कोणालाच बोलली नाही टस पण मला अनुभव आला आहे या झाडापासून घरात खूप pozitiviti येते...चांगल अस्त अशी झाडं ठेवण...पैसा येतो पण तो. आण्यासाठी पण कष्ट करावं लागतो..त्यासाठी खूप मेहनत लागते...काम असो किव्वा जॉब मेहनत लागते आणि त्याला परमेश्वराची साथ पण लागते ..अस कोणाला पण डायरेक्ट खोटं नका ठरवू..राग आला तर माफी..मागते..पण मला नक्की रिप्लाय द्या या उत्तरावर...
Tai.. Je zad tumhi gas otya var thevl n..te zad Dieffenbachia che aahe te air purify kart...pan te vishari zad aahe tyala baher theva.. Nahi tr hall madhe theva pan kitchen madhe theu naka.
मंदीर छान आहे ताई
खूप छान आहे आजचा विडिओ 👌👌
Thankyou 🥰
Khup sunder ahet sarv zhade ani bappachi light mast
Thankyou 🥰
जय श्रीराम,सुवर्णा, तुम्ही रवा ईडली मस्तच केली , गणपती बाप्पांना लाईटींग केल्यामुळे बाप्पा खुपच ,विलोभनीय प्रसन्न दिसतायत!तुमची रोपंं खरेदी छानच!
Thankyou 🥰
Hi kaku very beautiful kitchen clean organization ganpati bapa 👌🎍
Thank you so much 🙂
खूप सुंदर video 👌👌👌❤️❤️❤️
Thankyou 🥰
Khup chan mahiti sangitali tai tumhi jhadanchi thank u 🙏🙏👌👍
Thankyou 🥰
Mast greenry n yummy idlis .. beautiful ganpati..you are very talented
Thanks a lot
Khup chan video aahe maushi
Thankyou 🥰
Khup chan vatate❤ positive urja milte tai❤
Thankyou 🥰
Khup chan sajale bappa jasavandichya phulani tej aalay khup 🌹🙏🙏🙏🌹
Thankyou 🥰
Khup mast taii
Thankyou 🥰❤️
Thank u kaku..kiti sundar disty bgha..ganpati bappa morya❤
Ho 🤗❤️👍
ताई तांदळाचे किचे केल्यानंतर ते चिरड कसे काय
Nice vlog.Ganpati khup cute distoy
Thankyou 🥰
नमस्कार💫🙏🌺
Thankyou 🥰
Very nice planting ❤❤❤❤
Thanks for visiting
खुप छान.........👌👌👌
सुर्वना खूप छान व्हिडिओ, झाड सुध्दा खूप छान
Thankyou 🥰
Nice plant👍
Thanks for visiting
खूप छान ❤
छान आहेत 👌👌
Khup chan tai video 👌👌👌👌👌👍👍🙏
Good afternoon tai
Mastch ahnle Tai plants 🪴..👌👌 mahiti chan sagitle..👍👍😊
Chan tevle sarve beautiful 😇👌
Thankyou 🥰
खुप छान व्हिडिओ
Khupcha chan aanle plant 🌵🌵 ❤❤😊
Khup chaan video tai ❤
Thankyou 🥰
🎉tai ghar kiti chan sajvles aani atta zhade lavles tar khupc chan vateg fhakt bagatc rhave ❤❤❤
Thankyou 🥰
Nice plants
Plantation khup chan aahe☺☺
रात्री अंकी छान दिसेल lighting
Ho 🤗
ताई मी तुम्हाला म्हटले होते तुमचं घोड्याचं फोटो कोणत्या दिशेला आहे तुम्ही मला म्हटले पश्चिम दिशेला आहे आता तुम्ही व्हिडिओ बनवला बांबू तुम्ही उत्तर दिशेला ठेवलं आणि त्याच बाजूला घोड्याचा फोटो आहे एवढं खोटं का बर बोलले तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मी पश्चिम दिशेला लावलं आणि माझी मुलगी आजारी पडली लय खोटं बोलता तुम्ही 😭😭
Mi खोटं नाही बोलली..मी बांबू tree उत्तर दिशेला ठेवलं...गणपती बाप्पा समोर ..येत ते...आणि तुम्ही घोडे लावले ते कसे लावले ...त्यांची चेहरे कुठं आहे ..बाहेर बघत आहे की नाही ते चेक करा....आणि मी खोटं बोलतेय अस वाटत असेल तर माझे व्हिडिओ बघू नका plzz🙏 राग आला तरी चालेल...तुम्हाला
आणि नीट बघा व्हिडिओ ..माझी खिडकी उत्तरेला आहे आणि बांबू tree पण तिथं खाली च आहे...
ती दिशा नैऋत्य पण येते .. पाच्छिम नाही येत..नाही तर कोणाला पण दाखवा व्हिडिओ..
@@suvarnalonare ताई तुम्हाला वाईट वाटलं मला मान्य आहे पण तुम्ही जे सांगितलं ना त्या दिशेला लावतो मी पश्चिम ला तुम्ही सांगितलं होतं न मग तुमचे व्हिडिओमध्ये उत्तर मध्ये कस काय दाखवत आहे
ताई दिंडोरीला केव्हा येणार आहे ❤
Ajun tas kahi sangu nahi शकत
Maushi srvch zhad khup chan aahe mala khup avdli mi pan gheun yeyil he zhade
Thankyou 🥰
Khup Chaan Diste Suwarna Tai
Thankyou 🥰
Tae.hach.gaun.tumhala.mast.disto.
Thankyou 🥰
Tai kitchen furniture sathi kiti kharch ala khup mast disat ahe kitchen. Tyacha details vdo banava na.
Ok..
Tai kuberache zad kitila milale
250
Khup chan zade anli shamiche zad pn khup chan ast ghari lavayla
Thankyou 🥰
Good morning 💐
Good morning
ज्या खिकडकी ला मनी प्लांट लावला त्या खिडकी ल cream किंवा white net che desigjner parde/curtains lava khup chan kichen look yeto ... Ani tya curtains vr golden lightings lava . Mstt disel .
Ok.. thankyou 🥰 nkki krun बघेल
Kuberakshi dadaji kay price
250
Nice planting ❤🎉
Khup chhan video tai khup chhan dist ahe❤
Thankyou 🥰
Nice ❤👌
Tai sinnar la tu kuthe rahate
Tai tumhi khup chan bolta aani tumchi bhasha pn bharich aahe
Thankyou 🥰
Very nice 👍🪴🌱
छान ❤
Mast
Bamboo ch plant chhan ahe kaku ❤
Thankyou 🥰
👌👌👌👌👌👌👌
ताई तुम्ही जे झाड आणला आहे क्लासला तर ते मला हवं आहे आणि ताई मी एकदा अमेझॉन ला मागून बघितलं होतं पण ते वेगळच काहीतरी देतात ताई प्लीज मला तुम्ही एक रोप पाठवून देता का मी तुम्हाला माझ्या घरचा पत्ता देते व पैसेही देते पण मला ते रोप पाठवून चालू नाव आहे त्याचं प्लीज ताई देता का ते झाड पाठवून मी तुम्हाला पैसे पाठवते कासुला कुबेराचं झाड आहे नाव आहे झाडाचं प्लीज ताई पाठवून द्या मला खूप ते झाड आवडला आहे मी तुम्हाला पैसे देते मला प्लीज फोन पे द्या तुमचा आणि माझा पत्ता घ्या 🙏
ताई किचन छान दिसते ❤
Thankyou 🥰
सुवर्णा छान दिसतात गणपती बाप्पा लाईटीग छान केली 🎉❤❤
Thankyou 🥰
shree swami Samarth
❤❤❤❤👌👌👌👌
सुवर्णा लाईटीगं छान आहे विडिओ छान सुवर्णा ❤️🥰👍👌👌
Thankyou 🥰
Tai zadanchi mahiti khup Chan Sangitli lukki bambu ganpatijajaval thevla he barobar kelat. 4hi zade khup Chan. Khup Chan vlog 👌👌👌
Thankyou 🥰
मनी प्लांट प्लास्टीक चा कशाला खराच लावायचा ना तो ही हवा शुद्ध करतो आणि मनी ही आणतो 😊 😊
Ho pn खरा चोरून आणावा लागतो विकत नाही आणून lau ..
@@suvarnalonare 😄😄
Ho kharch bolte
Tai akch number plants ani kichan diste
Thankyou 🥰
मस्त वाटतय ताई 😊
Thankyou 🥰
गुडमॉर्निंग ताई😊❤
लाईटीग खुप छान दिसत होती विडिओ छान होता
Thankyou 🥰
झाड छान आहे कांदा पातीची रेसिपी दाखव suvrna पूजा राहुल दिसले नाही
Ok... thankyou 🥰 puja ghari nasate..sakali lvkr jate
Nice planting👌👌👍✨
Thankyou 🥰
एकदम मस्त 😅
छान वाटला हिडीवो
Thankyou 🥰
How plant Lagane se Agar paise Aaye To Logon Ne ghar mein baithkar plant lagakar paise kamae Rahte
ऐसा नाहिये पैसा तो मेहनत करणेसे ही आता है... पर मेहनत करके भी पैसा नाही मिळत तो ....नुस्कान होता है..तो पोझिटीविटी आणेके लिये ये पौधा घर में राखते है.
भाई अब समज आया की नाही भेजे मे..🤩🤩
नर्सरी कुठे आहे
सिन्नर
Tai मागून मुलांचा आवाज येतो आहे त्यामुळे काही ऐकू येत नाही
Ok..pn mi ghrat pn tech prt सांगितलं..आहे त्यामुळे आवाज येत असेल..माझा
नेक्स् tim शम
झाड अन्न तुज सर्व्ह मस्तच असत ताई
ताई मनि प्लांट चा वेल खुप छान वाटत आहे
Thankyou 🥰
👌❤️
Good morning tai❤🎉
Good morning
Tai idali mast Ani mani plant pan Chan disto.bambu tree sadya Pani madhi rahu Daya nanter tela pan mati cha pot madhi lave hashi tachi unchi vadhte tase apli pan pragati hote ase sangtat.👌👌🌹💐
Ho... thankyou 🥰
खुप छान ताई गणपती बाप्पा मुळे घरात प्रसन्न वातावरण झाले तुमच्या बोलण्यावरून मनात एक विडिओ बघत च रहावं वाटते खुप छान 👌👌👌👌
Thankyou 🥰
Tai tumhi pradosh karta tar belache zad lavana te pujels pan bel milel
Ho ho 🤩
ताई तुमच्या गावा जवळपास दंत आश्रम आहे का प्लीज ताई सांग मला दवाखाना आहे असं माहिती मिळाली गुढघे धुकतात त्या साठी
नाही.
राग मानू नका पण अशी झाडं लावली तर कोणी च गरीब राहणार नाही
मला हे नाही म्हणायचं की तुम्ही ही झाडं लावा ...कारण मी कोणालाच बोलली नाही टस पण मला अनुभव आला आहे या झाडापासून घरात खूप pozitiviti येते...चांगल अस्त अशी झाडं ठेवण...पैसा येतो पण तो. आण्यासाठी पण कष्ट करावं लागतो..त्यासाठी खूप मेहनत लागते...काम असो किव्वा जॉब मेहनत लागते आणि त्याला परमेश्वराची साथ पण लागते ..अस कोणाला पण डायरेक्ट खोटं नका ठरवू..राग आला तर माफी..मागते..पण मला नक्की रिप्लाय द्या या उत्तरावर...
त्या झाडाचे नाव आहे डायपिनडि किया
Thankyou 🥰
Tai.. Je zad tumhi gas otya var thevl n..te zad Dieffenbachia che aahe te air purify kart...pan te vishari zad aahe tyala baher theva.. Nahi tr hall madhe theva pan kitchen madhe theu naka.
Pn त्यांनी मला अस काही नाही सांगितलं उलट ते बोलले की हे झाड सावलीत अस्त ...आणि oxizan मिळतो याने... ऊन्हात नाही ठेवायचं
@@suvarnalonare जस तुम्हाला योग्य वाटेल ते करा.
👌👌
Me.pan.ashech.galte.gaun.hap.bhaeche.nahi.mast.disati
Thankyou 🥰
कुबेर चझाड जवळून दाखवा
दाखवले आहे
Good morning 🌄
Good morning!
Good morning
Gm
Tai mla pan You tube channel banyace aahe tar tumhi help havi hoti.tar mag video banva piliz ❤
Ok
Bhariiii
मी 200रु आयल बाबू झाड कालच
स्वस्त आहे..
😢 ताई तुमच्या हॉल मध्ये जो पिलहर आहेना तिथे लावलातर नाही चालणार का बांबू प्लांट जो रंगीबेरंगी पीलहर आहे तिथे लाऊन बघा
Tith Khali kaa rahil..
ताई त्या सर्व प्लान्टर च्या खालि एक एक प्लास्टिक चि डिस ठेवा जेनेकरून खालुन मति बाहेर येनार नाहि
Ho ho त्या शॉप मध्ये नव्हती .मी घेऊन येईल मार्केट मध्ये गेली का..
Nice plant 👌
Nice Ganpati decoration 👌
Thanks a lot
👌👌👍👍
Kaku pooja di laa gheynaa na video madhe disalich nhi ti
Ok. उद्या बघा व्हिडिओ.. 🤗😍
Chan vaty ani kichn cha look badlun gela ass nehmi kahitri krt ja mahnje Amhala pn idia yeil.
Thankyou 🥰
Tai majhe pn channel aahe Lalita patil he naav aahe❤ zadanche channel aahe ❤
Ok.. thankyou 🥰
Tu sola somvar upas kele hote ka
Ho
कोणती झाडे उणात ठेवायची आणि कोणती झाडे सावलीत ठेवायची यावर एक वीडियो करा ना.
Ok