shree swami charitra saramrut full श्री स्वामी चरित्र सारामृत

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 фев 2025
  • #krupasindhuswami #swaminityaseva #swamiseva #shreeswamiseva
    श्री स्वामी समर्थ महाराज माऊलींची अतिशय महत्वाची सेवा म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे वाचन करणे... या स्वामी चरित्र सारामृताचे क्रमशः दररोज तीन अध्याय श्रवण अथवा वाचन केल्याने आपले जन्मोजन्मीचे अनेक दोष दूर होतात...या स्वामी चरित्र ग्रंथामध्ये स्वामींच्या अनेक वर्णन केले आहे . सारामृतातील पहिला अध्याय हा आपल्या भूतकाळासाठी ,दुसरा अध्याय हा वर्तमान काळासाठी आणि तिसरा अध्याय हा भविष्यकाळासाठी यामुळे प्रत्येक स्वामी भक्त व सेवेकऱ्याने तीन अध्याय क्रमशः वाचावे. या सारामृतात एक ओवी आहे " स्वामी चरित्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील...
    !!श्री स्वामी समर्थ!!
    आपल्या कृपासिंधू या चॅनल वर तुम्हाला स्वामी सेवेबरोबरच इतर हि सेवा ऐकायला मिळतील....या चॅनल ला जरूर subsceibe करा...

Комментарии • 744