Jackfruit Farming : फणसाच्या 76 जातींची लागवड करणारा रत्नागिरीतील प्रयोगशील शेतकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 окт 2024

Комментарии • 29

  • @amolladdha4503
    @amolladdha4503 3 года назад +5

    एकदम मस्त अशीच प्रगती होऊदे👌👌💐💐

  • @koumei1709
    @koumei1709 3 года назад +2

    Very much needed biodiversity conservation. Khup chan🙏

  • @sunilmalivlog
    @sunilmalivlog 3 года назад +1

    Mast

    • @AdminNinad
      @AdminNinad 3 года назад +1

      देसाई साहेबांवर माळी सर आपण केलेला video भारी आहे

    • @amolladdha4503
      @amolladdha4503 3 года назад

      Pan tyancha mob. No.taka plz

  • @ajitgosavi672
    @ajitgosavi672 3 года назад +2

    Great Kala and Mithilsh, asa vichar pratek mulane karava ani sheti la puna navjeevan dyav

  • @balkrishnagawali2215
    @balkrishnagawali2215 Год назад +1

    माहिती देत असताना फणसच्या रोपांची किंमत देण्यात यावी.

  • @Pune122
    @Pune122 3 года назад +1

    एबीपी माझा चा वार्ताहर, आणि शुद्ध मराठी, आणि चांगली बातमी, काय चालले आहे हे ?
    श्री. हरिश्चंद्र देसाई आणि श्री. अमोल मोरे यांना माझ्या अनेक शुभेच्छा, फार सुंदर विडियो !

  • @sanjayvichare5732
    @sanjayvichare5732 2 года назад +1

    नमस्कार,
    सर.
    फणसाच्या जाती विषयीं सविस्तरपणे माहीती देणे ,एक टेबल करून ,फळधारणेचा कालावधी , रंग ,ब्रीक्स , रोपं कुठे मिळतील, फोन नंबर ,कीमत,खास मशागत करून/तंत्रज्ञ ,ही तांत्रीक माहीती देण्याची कृपा करावी
    आणि कलमाबाबत , सविस्तरपणे माहीती देणे ही विनंती करतो

  • @AmolJadhav-cv4vg
    @AmolJadhav-cv4vg 3 месяца назад

    सिंधूर ही जात आहे का ?

  • @anilghate5605
    @anilghate5605 2 года назад

    खूपच छान

  • @RawdyRamnna
    @RawdyRamnna Год назад

    मला बघायला यायचे आहे

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 года назад +4

    जॅकफ्रुट काय बोलतो.सरळ फणस बोल

  • @balupatil7663
    @balupatil7663 3 года назад

    खरंच असे प्रेम करावे

  • @eknaththoravase4684
    @eknaththoravase4684 Год назад

    Mala 76 prakarche rope miltil kai

  • @balupatil7663
    @balupatil7663 3 года назад

    Supar

  • @4prasad
    @4prasad 3 года назад

    सुंदर, मिथिलेश सर

  • @eknaththoravase4684
    @eknaththoravase4684 Год назад

    Desai saranchi address milel kai

  • @rajendrapawar949
    @rajendrapawar949 2 года назад

    साहेब लाजा तालुक्यातील कोणत्या गावात देसाई साहेबांची नर्सरी आहे.

    • @Prafulvk
      @Prafulvk 2 года назад

      Zapade Village

  • @shashikantshiralkar794
    @shashikantshiralkar794 3 года назад

    Please get no of HarishchamdraDesai

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 года назад

    शहरात २००र किलो गरे विकतात

  • @balupatil7663
    @balupatil7663 3 года назад

    76 प्रकारची रोपे तयार करून विक्रीसाठी तयार ठेवा

  • @balupatil7663
    @balupatil7663 3 года назад

    तुमचा मोबाईल नंबर याच्या मध्ये लिहा

  • @amolladdha4503
    @amolladdha4503 3 года назад +1

    काका तुमचा मोबाइल नंबर टाइप करून पाठवा

  • @zunjarraomargale1388
    @zunjarraomargale1388 3 года назад +1

    फनस डांगीत घाला

  • @arjunshetye118
    @arjunshetye118 2 года назад

    सम्पर्क number