Nana Patole LIVE : EVM वरुन काँग्रेस आक्रमक, मोठ्या दाव्यानं खळबळ | Maharashtra Elections 2024

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 27 ноя 2024

Комментарии • 137

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 часа назад +44

    बॅलेट पेपर नाही मग निवडणूक ..नाही🙏 ईव्हीएम,,. हटाओ... लोकशाही बचाओ 📣📣📣

  • @AVINASHP-mo4ju
    @AVINASHP-mo4ju 3 часа назад +42

    ईव्हीएम,,बहिष्कार.. मतदार, चा अधिकार :📣📣📣

  • @MonaPatil-k1r
    @MonaPatil-k1r 3 часа назад +19

    सत्यमेव जयते

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 3 часа назад +15

    जब तक EVM नही हटती और चुनाव बॅलेट पेपर पर नहीं होते तब तक आंदोलन EVM हटाओ देश बचाओ

  • @nanajadhav2081
    @nanajadhav2081 Час назад +5

    ऊतरा रस्त्यावर... जनता तूमच्यासोबतच...

  • @sudhirsonune8849
    @sudhirsonune8849 3 часа назад +10

    नाना तुम्हीच महाराष्ट्राचे मारेकरी आहात, तुम्ही विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला नसता तर भा ज प आज सत्तेत नसता अन शिंदे मुख्यमंत्री झाले नसते !

  • @maheshnavale3017
    @maheshnavale3017 2 часа назад +5

    भाजपने मागणी केली पाहिजे की आम्ही निवडून आलो 100% इमानदारीने आम्ही घाबरत नाही निवडणुका घ्या बॅलेट पेपर वरती😂

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 3 часа назад +9

    प्रत्येक बूथवर प्रत्येक पक्षाचे प्रतिनिधी असतात . तुमच्या प्रतिनिधींनी तुम्हाला या सर्व गोष्टींची कल्पना दिली नाही का !

    • @sandeepshinde9078
      @sandeepshinde9078 2 часа назад +1

      5 लाख extra मतदान म्हणून तर कळलय 😢

    • @jayantdekhane3272
      @jayantdekhane3272 2 часа назад

      @sandeepshinde9078 त्याच वेळी निषेध नोंदावायचा !

    • @durgeshawate993
      @durgeshawate993 2 часа назад +1

      गाफील राहिले

    • @durgeshawate993
      @durgeshawate993 Час назад

      @@jayantdekhane3272 नंतर माहिती मिळते तर आधीच कसा नोंदवायचा??

  • @imtiyajmulani9
    @imtiyajmulani9 2 часа назад +3

    मी शपथ घेतो जोपर्यंत ballot पेपर येत नाही तोपर्यंत मी मतदान करणार नाही....मग ते इलेक्शन कोणतेही असो...

  • @SachinGawade-p8r
    @SachinGawade-p8r 3 часа назад +3

    सही पकडे हैं😮😮😮

  • @babumaynal4373
    @babumaynal4373 3 часа назад +5

    नाना , रोज उठून अस भुंकत राहण्यापेक्षा फेर मोजणी साठी अर्ज करा.जर तुमच्यात हिंमत असेल तर.

    • @mcxtrading569
      @mcxtrading569 17 минут назад

      NANA PATOLE HARLE HOTE FERMOJNI KELI TEVHA 150 MATAANI VIJAYI JHALE

  • @mcxtrading569
    @mcxtrading569 18 минут назад +1

    जो पर्यंत पारदर्शक निवडणूक होत नाही तो पर्यंत आम्ही मतदार मतदान करणार नाही

  • @adinathsawase882
    @adinathsawase882 Час назад +1

    व्हीईएम मशीन वर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या तर विरोधकांचा सुपडा साफ. आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घेतल्या पाहिजेत.

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 2 часа назад +3

    तांत्रिक मुद्दा आहे..७६ लाख मतदान वेळेनंतर झालेले दिसत आहे ते शक्य आहे कां..?

  • @SShendge-j2x
    @SShendge-j2x 3 часа назад +3

    ईव्हिएम विरोधात चक्का जाम रेल्वे आणि रस्ते.

  • @rajendrakayande4134
    @rajendrakayande4134 3 часа назад +5

    जो विकास की बात करेगा, वही देश पर राज करेगा।
    विपक्ष को इस बात पर लड़ना चाहिए कि सत्ता पक्ष से काम कैसे करवाया जाए। ताकि लोकप्रियता बढ़े और अगला चुनाव जीता जा सके.

    • @chinmaynaik3651
      @chinmaynaik3651 2 часа назад +1

      BJP Kaunse Vikas ke baare me baat karti Hai

  • @gangadharbeladare3593
    @gangadharbeladare3593 2 часа назад +3

    लोकशाही 100 टक्के धोक्यात आली आहे धन्यवाद सर मताचा काहीच अर्थ नाही

  • @tpankushrao3023
    @tpankushrao3023 3 часа назад +4

    जब तक EVM नही हटती तब तक भारत का कोई विरोधी नेता या पार्टी सत्ता मे नही आ सकती है... चुनाव लढणे से बेहतर है EVM के खिलाफ लढो

  • @mobphotography9478
    @mobphotography9478 43 минуты назад +1

    सर्व विरोधी पक्षांनी एक कलमी कार्यक्रम हाती घेतला पाहिजे. तो म्हणजे E. V. M. हटाव. याचा अर्थ लोकशाही बचाओ.

  • @vishwanathbhosaleraleras2453
    @vishwanathbhosaleraleras2453 Час назад +1

    जोपर्यंत EVM वर मतदान तोपर्यंत मतदान करणार नाही

  • @prakashshinde5291
    @prakashshinde5291 2 часа назад +1

    मला असं वाटतं की ....अचानक स्ट्राॅगरुमवर हल्ला करून vvpat ताब्यात घेऊन जवरदस्तीने मतचिट्ठ्या मोजाव्या व त्याचे शुटींग करुन वाॅसपला क्लीप टाकावी..हे तसे तयार होणार नाहीत

  • @khajappadadanavaru2597
    @khajappadadanavaru2597 53 минуты назад +1

    चौथा स्तंभ हा फक्त निवडणूक आयोगाला न विचारता विरोधी पक्षाला विचारतो

  • @g1Chavan-v2j
    @g1Chavan-v2j 2 часа назад +1

    दुपार नंतरच पैसे वाटप जोरात झालेलं आहे. प्रत्येक मताला दिड ते दोन हजार रुपये दिले गेले आहेत. आणि हे प्रत्येक मतदार संघात कमी जास्त दराने वाटप झाले आहेत. 👍👍पैसे मिळाल्याने सर्व मतदार एकत्र मतदानाला बाहेर पडलेले दिसत होते.

  • @vikas8024
    @vikas8024 3 часа назад +9

    नाना
    सुधाणा करा आपल्या वागण्यात

  • @anwarsayyad1425
    @anwarsayyad1425 3 часа назад +2

    प्रेत्येक मतदारांनी आता मत पत्रिका वर मतदान करण्या ची मागणी करावी

  • @nanajishinde3554
    @nanajishinde3554 23 минуты назад +1

    १०० % लोकशाही धोक्यात आली आहे .

  • @jayeshsagvekar1892
    @jayeshsagvekar1892 Час назад +1

    नाना आता आदळ आपट करून काय उपयोग आता एकच लक्ष ठेवा ई व्ही एम ला या देशातून बाहेर कसे काढायचे

  • @SubhashMangam-y2l
    @SubhashMangam-y2l 3 часа назад +2

    पटोले साहेब कायदेशीर बाबी सिद्ध करा कारण शंका तर संपूर्ण राज्यालाच आहे पण ते सिद्ध करा

  • @AnantMaghade-fn3mj
    @AnantMaghade-fn3mj Час назад +1

    टी.व्ही वर जरांगे पाटील म्हणत होते की भाजपचा सूपडा साप करणार या भितीने तर नाही ना सगळ मेनेज करण्यात आले की काय..

  • @shrikantlahane1773
    @shrikantlahane1773 2 часа назад +1

    सर्व संशयस्यास्पद आहे ECI ने याचा खुलासा केला पाहिजे

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 2 часа назад +1

    कीमती वोट की कीमत वसूली की मांग को देखते, अगर चुनाव आयोग किसी भी कारण से 10 - 18 दिनों में, मतदान प्रक्रिया से जुड़े प्रमाण के सबूत से साबित नहीं करती है तो 100% पारदर्शी का जनता और कोर्ट के पारदर्शी सहमती से 100% चुनाव दोबारा होने चाहिए। अगर इस में भी धांधली हुई तो बर्दाश्त नहीं किया जाएगा, चुनाव आयोग बर्खास्त हो।

  • @bipinpawar2735
    @bipinpawar2735 19 минут назад

    सर्व त्याच्याच हातात आहे

  • @vikasdeshpande3995
    @vikasdeshpande3995 Час назад

    आपल्या पक्षातर्फे फॉर्म 17 साईट उघडून त्या साईटवर अपलोड करावा. म्हणजे मतदान किती झालं निवडणूक आयोगाने सांगण्यापेक्षा तुम्ही सांगू शकाल.

  • @sandipshingar1109
    @sandipshingar1109 9 минут назад

    Nana Patlole statement is true...Nice....

  • @Balashebnaik
    @Balashebnaik 2 часа назад +2

    जय भीम जय संविधान ईव्हीएम हटवा

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant3454 17 минут назад

    कोर्ट ....मग पाच वर्षे वाट पहावी लागेल.

  • @namdevnemane7346
    @namdevnemane7346 Час назад

    मला वाटत एकाही मतदान केंद्रावर रात्री साडे अकरा वाजेपर्यंत मतदार असतील

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 Час назад

    जब जागे तब सवेरा।

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 3 часа назад

    साहेब..एकूण बूथ किती होतै..अशा किती बूथवर रात्री ११:३० पर्यंत मतदान झाले..? प्रत्येक बूथवाल्यांनी मतदान किती वाजता बंद केले..?१७-सी रिपोर्ट..? ज्या ज्या राज्यात मतदान वाढवले गेले तेथेच कसे काय सीट वाढल्या..?

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 3 часа назад

    तीनही युनीट तपासा एकूण मतदार किती..एकूण मतदान किती झाले..? मतदानाची संख्या..?

  • @pyarelalingle6027
    @pyarelalingle6027 2 часа назад

    निवडून आयोग आणि सुप्रीम कोर्ट यांची जर हेकडी काढायची असेल तर जन आंदोलन आवश्यक आहे.

  • @ashokdsouza4758
    @ashokdsouza4758 3 часа назад +1

    Hello baba Desh bachao Are baba Desh bachao Are baba Desh bachao

  • @nageshpendor2271
    @nageshpendor2271 2 часа назад

    सुप्रीम कोर्टात न्याय मागायला जाणे म्हणजे 😂😂😂

  • @pratikludbe1946
    @pratikludbe1946 2 часа назад

    काही होणार नाही हे असे प्रेस कॉन्फरन्स घेत राहणार आणि पुढे परत होते तसे होणार. कोर्ट आणि सगळ्यात निकाल येईल ह्याची शक्यता कमीच. जर असा झाले असेल तर पुढची कोणतीच निवडणूक जर EVM वरती होत असेल तर लोकांनी आणि इतर सर्व पक्षांनी बहिष्कार टाकावा....

  • @1215mohan
    @1215mohan 3 часа назад +2

    Press wale suddha godi media che ahet. Ek hi press wala mate ka wadhli ya war prashna vicharat nahi.

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 3 часа назад +1

    center unit chi battery 99% kashi..?

  • @sanjaybire8
    @sanjaybire8 Час назад

    आत्मपरीक्षण करा.

  • @pramodpawar7431
    @pramodpawar7431 3 часа назад +1

    100% evm froud aahe

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 3 часа назад

    आयोग से ये भी बताया जा सकता है, बीजेपी ने जितने चुनाव जीत लिए, ओ वाले चुनाव के सीसीटीवी फुटेज और मशीन सार्वजनिक/ जनता को चेकिंग के लिए रखा जाय।

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 2 часа назад

    Should appoint any committee to review this sysyem

  • @rajeshgudadhe5771
    @rajeshgudadhe5771 2 часа назад

    For the sake of democracy not only opposition parties but BJP also need to ask the ECI about the increase in voting percentage after 5 pm

  • @merlynmenezes_0106
    @merlynmenezes_0106 3 часа назад

    Be firm and get the truth out....Congress and India Alliance should take action....

  • @shashiyou2011
    @shashiyou2011 3 часа назад

    कोर्ट चुनावी भ्रष्टाचार, मणिपूर अशांति, पेपर लीक का सर्वे कब करोगे?

  • @sandeepshinde9078
    @sandeepshinde9078 2 часа назад

    परत निवडणूक घ्या....😢

  • @Bosepremi
    @Bosepremi 2 часа назад

    EVM ऐवजी मतपत्रिका
    SMARPHONE ऐवजी तबकडीचा DESK PHONE
    CAR ऐवजी बैलगाडी
    COMPUTER ऐवजी TYPEWRITER
    CALCULATOR ऐवजी ABACUS

  • @rockbuzzwild
    @rockbuzzwild 3 часа назад

    Maharashtra Band 2 december 2024 🎉🎉🎉❤❤

  • @ashoksuvarna9225
    @ashoksuvarna9225 2 часа назад

    Jai Congress party zindabad

  • @fa..3611
    @fa..3611 3 часа назад +2

    Election commission la gote mara

  • @poojamane4679
    @poojamane4679 Час назад

    Evmन जर निवडणूक झाली तर तुम्ही काय तुम्हच्या 7 पिढ्या सुध्दा निवडुन येणार नाहीत.

  • @vijaycharpilwar9259
    @vijaycharpilwar9259 2 часа назад

    पराभव स्वीकार करावा

  • @SachinGawade-p8r
    @SachinGawade-p8r 3 часа назад

    मतदानाचा काही किंमत राहिली नाही,मशीन ज्याला जिंकव्हायचं असेल त्याची मत वाढवते, जादू भाजप एक जादू

  • @ManikraoMhaske-x8z
    @ManikraoMhaske-x8z 2 часа назад +1

    भारत इलेक्ट्रॉनिक ही सरकारी असून त्या मध्ये 3 तीन सदस्य बीजेपी चे आणि तेच त्यांचे इंजिनिर हे मॅनेज करतात त्या साठी ही emv मशीन बंद करावी हिच सर्व पक्षानी मागणी करावी 🙏

  • @Bosepremi
    @Bosepremi 3 часа назад

    घराणे शाही कंपूशाही भ्रष्टाचार ही पराभवाची कारणे आहेत

  • @varunvarma-im2lq
    @varunvarma-im2lq 3 часа назад +4

    RADAKE 🤣

    • @uttamsumbe6595
      @uttamsumbe6595 Час назад

      कसले रडके,EVMघोटाळा झालाच आहे 💯💯🙏

  • @fa..3611
    @fa..3611 3 часа назад +2

    Evm war lakshach nahi tumch ani bjp evm chya setting laun sattet yet ahe ata rastywar ya tumhi lok

  • @anadraoraut4856
    @anadraoraut4856 2 часа назад +2

    नाना पटोले साहेब कधीतरी आपल्या करणीचा विचार करा लोकसभेला ईव्हीएम चांगले होते विधानसभेला मात्र त्यामध्ये गोंधळ वाटतोय

    • @mcxtrading569
      @mcxtrading569 16 минут назад

      SAB SETTING HAI TAKI SHAK NAA HO

  • @sunilchaudhari9939
    @sunilchaudhari9939 3 часа назад

    तीनही युनीट तपासा

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 3 часа назад

    But why time extended becoz as per policy is not valid. Voting time is 7 am to 6 pm after this time all votes should disallow

  • @ravindrapaturkar6147
    @ravindrapaturkar6147 3 часа назад +6

    बकवास बंद करा, पराभव स्वीकारावा माझं म्हांन आहे की तुम्ही राजीनामा द्यावा आणि evm शिवाय लढावं

    • @Tanajipawar78
      @Tanajipawar78 3 часа назад +1

      हम्म तुम्ही झोपा 😂करून गेलं गाव अणे.... आले नाव 😂

  • @sajasaja4930
    @sajasaja4930 37 минут назад

    The energy you guys wasted in fighting could have been used to protect EVM

  • @sunilzagade1599
    @sunilzagade1599 2 часа назад

    Barobar win or lost not question how to increase vote percentage

  • @santoshbait3141
    @santoshbait3141 25 минут назад

    झोल आहे पूर्ण

  • @pabadhe
    @pabadhe Час назад

    Nana Patole is right, Priyanka Gandhi voted to power is due to EVM. Pl cancel Priyanka Gandhi and Aditya Thakre win as all of that is due to EVM

  • @sanjayyedme934
    @sanjayyedme934 3 часа назад

    जोपर्यंत इवीएम तोपर्यंत बहिष्कार.

    • @vivekghaisas6637
      @vivekghaisas6637 2 часа назад

      नको करू बाबा देशाचे भले होईल

  • @alimshaikh8150
    @alimshaikh8150 Час назад

    Voting zali 20 la... Mag election Commission ne no sangitle 21 la mag etkya divas zopla hota ka😂😂😂 22 tarkhelach vishay uchala asta na... Aata kabar.. 😅

  • @ashoksuvarna9225
    @ashoksuvarna9225 2 часа назад

    BAN EVM MASHIN

  • @deepakdonde2634
    @deepakdonde2634 Час назад

    😂Tumhi Balasaheb Ambedkar yana gheun nivadnuk Ladhvabi

  • @smdamle
    @smdamle Час назад

    voting secret aste affidavit kay karnaar

  • @namitakedari8185
    @namitakedari8185 2 часа назад +1

    नाना रस्त्यावर उतरल्याशिवाय आपल्याला कळणार नाही.यांचा घोटाळा बाहेर काढायचा म्हणजे सर्व नेत्याने निवडणूक आयोगालाच गेराव टाकायला पाहिजे.

  • @YUGESHAMTE
    @YUGESHAMTE Час назад

    EVM hatva nahitr Nivdnuka band kra

  • @SachinGawade-p8r
    @SachinGawade-p8r 3 часа назад +1

    मोठ आंदोलन उभ करा,😢😢

  • @smdamle
    @smdamle Час назад

    loksabhela pan press nahi ghetli. press ghene bandhankarak nahi

  • @shaileshsawant3454
    @shaileshsawant3454 30 минут назад

    निवडणूक आयोग आहे का

  • @vivekghaisas6637
    @vivekghaisas6637 2 часа назад

    तुम्ही २७० मताने कसे आले ते सांगा

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 3 часа назад

    All maharashtr nivdnuk adhikari ,,collecter yana suspend karun dusare ,adhikari ,collector change karun as soon as possible ,before shapatvidhi as as possible election ghya ,nahitar andolan kara ,,Night che madtdan kartat ka ,nirlajya chunav ayog ,hich ti time ahe pl take action as soon as possible kuch to kala ahe

  • @Nitin-zj3xf
    @Nitin-zj3xf 2 часа назад

    BJO chor aaahe.

  • @ShaikhAsadullah-qw5fp
    @ShaikhAsadullah-qw5fp Час назад

    Sagdi yantrana vikli geleli aahe he sarvo godi media chich maherbani aahe

  • @vinathavale
    @vinathavale 3 часа назад

    Nusta pc karu. Upayog nahi andolankara supreme courtat ja lagech

  • @smdamle
    @smdamle Час назад

    vede zalet loksabhet pan asech hote baba check kar. lokanchi kame kara tyapeksha

  • @ghanshyamnagarikar1834
    @ghanshyamnagarikar1834 2 часа назад

    Aata pot dukha aahe ka. Gripe water ghay

  • @vinathavale
    @vinathavale 3 часа назад

    Kay boltoy kahi kalat nahiye

  • @siddxk
    @siddxk 3 часа назад

    Yevdha tapaas Lok Sabhe nantar ka nahi kela hyanni?

  • @BabaraoGote
    @BabaraoGote 27 минут назад

    Nana Patole tumhi Modi Supreme Court Election Commission cha Bal bhi baka nahi kar sakate.10 warsha ka zopun hote.Tumachya Congress ni hi EVM aanali election khotys palatine jikanyasathi aani asta 10 warsha chup hote parantu satat Congress harat aahe mhanun oradata.Gyana aata shekun pandharya kiwwa Lal kandyane.Tumschys kaduna EC SC Modi che ek kes hi upadun honar nahi.EVM tumache PAP sshe tya PAPACHI SAJA BHOGA. EVM NE JINKALE TAR KHUSH HARALE TAR EVM LA DISH DETA. KHUP SHOKANTIKA AAHE TUMACHYA CONGRESS CHI.DHANYAEAD NANA PATOLE

  • @vijayingale3460
    @vijayingale3460 3 часа назад

    Vidhan Sabha nivdnuk parat ghya ,nahitar mothe andolan kara , janatache mana madhe Sambham ahe ha nivdnuk nikal jantela manya nahi ,tasech bjp ne Vijay sajara kela nahi

  • @ShaikhAsadullah-qw5fp
    @ShaikhAsadullah-qw5fp Час назад

    Deshaat jaajiwaad media nich jaast waadvile

  • @jayantdekhane3272
    @jayantdekhane3272 3 часа назад

    तुम्ही कोर्टात आव्हान द्या .

  • @ParmeshwarAgarkar-v9g
    @ParmeshwarAgarkar-v9g 3 часа назад +5

    लोकतंत्र खतरे में नहीं काँग्रेस खतरे में है. इमाम नोमिणी कडे जा मतदान मागायला.

    • @JaySanatan210
      @JaySanatan210 3 часа назад +1

      बरोबर बोलला भाऊ 😂😂

  • @vivekghaisas6637
    @vivekghaisas6637 2 часа назад

    हे वेडे झाले ५८ ते ६५ सहज शक्य आहे हे काय८५ ,८५,८५ =२७० सारखे नाही

  • @honest8131
    @honest8131 3 часа назад +1

    Tu Kasa jinkala bhau

  • @honest8131
    @honest8131 3 часа назад +1

    Abe polling agent kya karat hote ??? Kya murkh pana aahe from 17C polling agent la yak copy detat te tally kara polling agent kasha sathi rahtat