हि गुंफा असलेल्या आंब्रड गावाचा मी रहीवाशी आहे आणि संचित मित्रा तू हा व्हिडीओ बनवून परब काकांकडून माहिती घेऊन सर्वांसमोर आणलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार,धन्यवाद मित्रा.
संचित खूपच छान आवडला विडिओ माझ्या मनाला शांती मिळाली माझी ईच्छा पुर्ण झाले मी एकदा तुला कळवले होते की आमरद गावातील गुहा ती गुहा मच्छिंद्र नाथांची होती त्यात एक महादेवाचे लिंग होत त्याने स्थापन केले.आणि त्याच्या भोवती सर्प होते पण विडिओ पाहून मनाची इच्छा पूर्ण झाली देवाने तुझी इच्छा पूर्ण करु देत मी ह्याचा इतिहास ऐकला होता खुप आनंद झाला मन अगदी भरून आले खुप खुप शुभेच्छा
धन्यवाद ,मला 2006 ची आठवण आली,जेव्हा यज्ञ येथे झाले त्या वेळी मी आलो होतो,मी 2 वेळा भेट दिली हे सर्व राऊळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन झाले, मुंबई मध्ये ते विक्रोळी सुर्य नगर येथे रहायचे, त्यांच्या जीवनात त्यांनी खूप धार्मिक कार्य केलेली आहेत,त्यांचा सानिध्य मला खूप वर्ष लाभला, धन्यवाद.
संचीत ठाकुर तुझ्या शोध मोहीमेला सलाम. गुंफा फार प्राचीन काळापासून आहे. आणी पुर्ण चित्रीकरण बघुन ही गुंफा बौद्ध कालीन आहे . अशीच एक गुंफा वैभववाडी तालुक्यामध्ये आहे. डोंगराळ भाग असल्याने दुर्लक्षित आहे.पण मित्रा तुझ्या शोध मोहीमेला परत एकदा सलाम ❤️❤️❤️❤️❤️❤️
गुहा पाहून पुरातन काळात गेल्यासारखे वाटले. एकदम भारी. मुख्यता गावातील लोकांचे कौतुक. त्यांच्या अपार मेहनतीमुळे ही गुहा उजेडात आली. गुहा दाखविल्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद. 🙏
अप्रतिम अन मला वाटत सर्वात मोठी गुहा आहे ही ...धन्यवाद गावकर्यांच्या सहकार्याने गुहा खूप छान रित्या जफली आहे ...अस प्रत्येक नागरीकाने आपापल्या गावची अशी रत्न स्वतः मनावर घेऊन जपली तर पुरातन खात्याची गरजच भासणार नाही .. गावकर्यांचे खर्या अर्थाने आभार मानावेत तेवढे कमीच .
फार सुंदर दाखवलात स्वाःता लोकांनी खोदालली गुंफा सर्वाना मनापासुन धन्यवाद , आणि ही गुंफा दाखवल्या बद्दल , संचित ठाकुर याचे मना पासुन आभार , येवा कोकण आपलोच आसा .शतशःहा सर्वांचे आभार .
संचित, आज तू कणकवली स्टेशनला भेटलास खूप छान वाटलं. रहस्यमय शिवगुंफा व्हिडिओ पहायला सांगितलस त्यापासून असं वाटलं की कधी घरी जातो आणि व्हिडिओ पाहतो. खरच अप्रतिम, या विडीओ ला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल.
सं चित ही गुफा खरोखर खूप सुदर आहे आपल्या महाराष्ट्रा .. तात तेपण कोकणामध्ये इतक्या सुदर गुफा आहेत हे कदाचित कोकणातल्या लोकाना सुध्या माहीत नसतील तू माहीती करूम दिल्या बदल धन्यवाद पण नेमकी ही गुहा कुठे आहे त्याबदल थोडसी आम्हाला माहीती द्या आणि पत्ता सुद्धा दया धन्यथय
सुंदर अति सुंदर संचित मी तुझ्या ओळखीचा आहे तू आमच्या घरी सुद्धा येऊन गेला आहेस अतिशय जुनी अशी ही गुंफा महाराजमुळे प्रगट झाली परब मामा खूप सुंदर माहिती देतात माझ आजोळ आंबरडला आहे हिगुंफा आहे त्याजागेवर मी पूर्वी खेळलो आहे त्या जागेला धकली माठ हे नाव होतं बाजूला थोरली माठ आ हे मध्ये भिके तेंबली आहे अशी त्या जागेची नावे आहेत परब मामा 25 ते 30 वर्षाचे असताना मी त्याना पाहिले होते पहिल्या पासून ते शकार्यची तळमळ असलेले मामा आयुष्यमान होउदे मी पाचवी पर्यंत आंबरडला शाळेत होतो मस्कार सर्व आंबरड वाशियाना आणि संचित तुला पण सुंदर माहिती दिली धन्यवाद
फार ऋषीमुनींच्या अद्भुत काळात गेल्यासारखं वाटलं कोकणात बरेच ठिकाण फिरलेलो आहे.. कुडाळ तालुक्यात ऐतिहासिक शेकडो अद्भुतरम्य स्थळे यांची माहिती वाचलेली आहे पण खरोखरच हे स्थान पाहून अतिशय ओढ लागलेली आहे केव्हा एकदा इथे भेटतो असे झाले आहे हि फार पवित्र भूमी आहे. पाहिलेली नसताना ही गुंफा मला प्राचीन अद्भुत काळात घेऊन गेली.. मित्रा शेवटी आमचे संचित धन्यवाद.. जय जय राम कृष्ण हरी..
Thanks Sanchit for covering it. It's on my land. It's my favorite meditation spot whenever I go to native. If someone wish to tour nearby places please DM me.. Few local boys available for guiding you. Humble request please do not bring alcohol. Please do not hunt wild animals. We have conserved it since long. 🙏
खूपच छान व्हिडीओ. कोकणातील अश्याच प्रकारची आश्चर्य दाखवा...आवडतील. येण्याचा योग कफही येइल तेव्हा येईल, पण झलक मात्र आपण दाखवलीत त्या बद्दल धन्यवाद । नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या ।
Sanchit tu v parab kakani mast mahiti dili video mast kela ahe mi ♥️ ♥️ pan sawantvadi cho maka atacha kalala ganpatik gavak gelyavar nakki bhagtalay I love ❤️ ❤️ my buitiful kokan thanks 😊 sanchit ajun video 📹 banay aamacho sarv grup tumaka follow karatalo 👌👌👌👌🙏🙏💞💖🚩🚩👍👍
संचित धन्यवाद.खरंच खूप छान वाटलं ही गुंफा पहाताना आणि ते सुख तूझ्या मुळे शक्य झालं .म्हणून तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि भरभरुन आशीर्वाद. असेच नवीन नवीन विडीओ दाखवत रहा. पण तब्येतीची काळजी घे. तु महासुदर्शन काढा घे आणि तुझी तब्येत चांगली ठेव. हो आणि तुझी तब्येत चांगली असेल तर एकवीस तारखेला जा गोंधळाला
अप्रतिम... खुप सुंदर.... संचित दादा तुझे व्हिडिओ लय भारी असतात, खुप छान रोमांचक देखिल असतात आणि कोकणातील विविध माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता....🙏😍🤟🤩🚩♥️ ग्रेट अलौकिक कोकण♥️ संचित दादा तुला एक विनंती आहे निसर्गाच्या सानिध्यातील विविधतेने नटलेल्या तसेच श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी तालुका मालवण मधील गाव आमचा *सर्जेकोट* एकदा भेट देऊन संपूर्ण जगापर्यंत तुमच्या मार्फत पोहचावा.....हीच इच्छा 🙏 *सर्जेकोट किल्ला (राजेंनी अन्य भव्य दिव्य किल्लांसारखा नाहिये पण सागरी सुरक्षेसाठी बांधलेला), *सर्जेकोट बंदर जेटी - #DiveSarjekot जलक्रीडा (पाऊसाचे ४ महिने बंद)- समोरच तळाशील गाव 🏝️ Arrow Tree Island, *प्राचिन मंदिरे - सर्जेकोट किल्ला जवळील हनुमान मंदिर, सिमादेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, निसर्गाच्या सानिध्यातील क्षेत्रपाल मंदिर, *सोमवती बीच - जवळच संगम पॉइंट, *सुवर्ण कडा (Golden Rock), *सर्जेकोट बंदर जेटी वरून ३.५ किलोमीटर, अंतरावरील नैसर्गिकरीत्या वसलेलं *कवडा बेट* Kavada Rock Island, *बांदा *शिंपला पाॅइंट* *सर्जेकोट गावाजवळ **#मालवणीलाईफ** चॅनलचे संस्थापक *लक्ष्मीकांत कांबळी* लकी दादांचे निसर्गरम्य *रेवंडी* हे गाव आहे.. प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री भद्रकाली मंदिर, पुरातन स्वयंभू शिवलिंग..तिथेही भेट द्या...... *ओझर गावी पुरातन ब्रम्हानंद स्वामी महाराज समाधी आहे तेथील बाजूच्या एका गुहेतून किल्ले सिंधुदुर्ग वरती छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे प्रवास करीत असे ऐकिवात आहे..... अवश्य भेट द्या तुमच्या अन्य मित्रपरिवार यांनाही कळवा.... पत्ता स्वर्गातील एका गावाचा * मु/पो. सर्जेकोट मिर्याबांदा, तालुका. मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग, पिनकोड ४१६६०६. धन्यवाद 🙏🙏🙏
अतिशय सुंदर लोकेशन.परब काका आणि मंडळींना खरच सलाम इतकं सुंदर निगराणी राखतात.तुझा व्हिडिओ अतिशय आवडला आपल्या कोकणात अजून कितीतरी अशा गोष्टी असतील..धन्यवाद..
kokani manus really hardworking, miraculous, jai boloshri mashindranath ki.well maintained. Ticket 🎟 lava and utilise that collected money for maintenance. I will definitely visit the heavenly place.
संचित मित्रा , खूपच छान देखभाल केलेली गुहा , मस्त 👌👌👌👌 माहिती देखील व्यवस्थित दिली आहे परब काकांनी , धान्यवाद बऱ्याच दिवसांनी छान माहिती चा व्ही डी ओ 🙏🙏🙏🙏
हि गुंफा असलेल्या आंब्रड गावाचा मी रहीवाशी आहे आणि संचित मित्रा तू हा व्हिडीओ बनवून परब काकांकडून माहिती घेऊन सर्वांसमोर आणलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार,धन्यवाद मित्रा.
☺️☺️💐
Video share karayala visaru naka☺️
परब काकांचा नंबर शेअर करा ना...जाण्याआधी फोन करून जाऊ
@Sona Yarolkar sarvana share kara☺️
आंब्रेट या ठिकाणाचा पूर्ण पत्ता पाठवा
Send mobile no plz
संचित खूपच छान आवडला विडिओ माझ्या मनाला शांती मिळाली माझी ईच्छा पुर्ण झाले मी एकदा तुला कळवले होते की आमरद गावातील गुहा ती गुहा मच्छिंद्र नाथांची होती त्यात एक महादेवाचे लिंग होत त्याने स्थापन केले.आणि त्याच्या भोवती सर्प होते पण विडिओ पाहून मनाची इच्छा पूर्ण झाली देवाने तुझी इच्छा पूर्ण करु देत मी ह्याचा इतिहास ऐकला होता खुप आनंद झाला मन अगदी भरून आले खुप खुप शुभेच्छा
☺️☺️
धन्यवाद ,मला 2006 ची आठवण आली,जेव्हा यज्ञ येथे झाले त्या वेळी मी आलो होतो,मी 2 वेळा भेट दिली हे सर्व राऊळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन झाले, मुंबई मध्ये ते विक्रोळी सुर्य नगर येथे रहायचे, त्यांच्या जीवनात त्यांनी खूप धार्मिक कार्य केलेली आहेत,त्यांचा सानिध्य मला खूप वर्ष लाभला, धन्यवाद.
मित्रा तुझं काम खूप स्तुती आहे आपला जो जुना भारतीय लेण्यांचा ठेवा आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून तू दाखवण्याचा प्रयत्न करतोस त्याबद्दल धन्यवाद
परत एकदा विडिओ बघीतला तुझ्या पण मनाला शांती वाटली
संचीत ठाकुर तुझ्या शोध मोहीमेला सलाम. गुंफा फार प्राचीन काळापासून आहे. आणी पुर्ण चित्रीकरण बघुन ही गुंफा बौद्ध कालीन आहे . अशीच एक गुंफा वैभववाडी तालुक्यामध्ये आहे. डोंगराळ भाग असल्याने दुर्लक्षित आहे.पण मित्रा तुझ्या शोध मोहीमेला परत एकदा सलाम ❤️❤️❤️❤️❤️❤️
गुहा पाहून पुरातन काळात गेल्यासारखे वाटले. एकदम भारी. मुख्यता गावातील लोकांचे कौतुक. त्यांच्या अपार मेहनतीमुळे ही गुहा उजेडात आली. गुहा दाखविल्या बद्दल तुला खूप खूप धन्यवाद. 🙏
हीगुफा बुद्धकालीन आहे
अप्रतिम अन मला वाटत सर्वात मोठी गुहा आहे ही ...धन्यवाद गावकर्यांच्या सहकार्याने गुहा खूप छान रित्या जफली आहे ...अस प्रत्येक नागरीकाने आपापल्या गावची अशी रत्न स्वतः मनावर घेऊन जपली तर पुरातन खात्याची गरजच भासणार नाही .. गावकर्यांचे खर्या अर्थाने आभार मानावेत तेवढे कमीच .
कोकणातला असूनही कधीच न पाहिलेले न ऐकलेले असे स्थान तुझ्याकडून माहिती मिळत असते.मी नेहमी आवर्जून पाहत असतो
☺️☺️
Share karayala visaru naka☺️
असे रहस्य मय स्थळ महाराष्ट्रात खूप असणार फक्त त्याचे उत्खनन बाकी आहेत
खुप सुंदर...नाथांच वास्तव्य होत तीथ...
☺️
Share kara video la ☺️
फार सुंदर दाखवलात स्वाःता लोकांनी खोदालली गुंफा सर्वाना मनापासुन धन्यवाद , आणि ही गुंफा दाखवल्या बद्दल , संचित ठाकुर याचे मना पासुन आभार , येवा कोकण आपलोच आसा .शतशःहा सर्वांचे आभार .
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
खूप सुंदर 👌👌👌
तिथल्या लोंकाची मेहनत वाखाणण्याजोगी आहे
संचित,
आज तू कणकवली स्टेशनला भेटलास खूप छान वाटलं. रहस्यमय शिवगुंफा व्हिडिओ पहायला सांगितलस त्यापासून असं वाटलं की कधी घरी जातो आणि व्हिडिओ पाहतो. खरच अप्रतिम,
या विडीओ ला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल.
Thank you☺️☺️
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
अति. सुंदर. संचित. नमस्कार. सर्वांना. परब. दादांनी. अतिशय. सुंदर. माहिती. दिली. आंब्राड. माझे. आजोळ. आहे. त्या. जागेला. धकली. माट. असे. नाव. होते. आणि. त्याच्या. पुढे. थो ड्या. अंतरावर. थोरली. माट. आहे. या. गुंपेवर. शेती. करायचे. नाचणी. कुळीथ. मी. 60. वर्षा. पूर्वी. तिथे. खेळ. खेळलो. आहे. परब. दादा. पूर्वी. पासूनच. समाज. कार्यात. अग्रसर. असायचे. ते. आत्ता. 80. च्या. आसपास. त्यांचं वय. आसनार. धन्यवाद
सं चित ही गुफा खरोखर खूप सुदर आहे आपल्या महाराष्ट्रा .. तात तेपण कोकणामध्ये इतक्या सुदर गुफा आहेत हे कदाचित कोकणातल्या लोकाना सुध्या माहीत नसतील तू माहीती करूम दिल्या बदल धन्यवाद पण नेमकी ही गुहा कुठे आहे त्याबदल थोडसी आम्हाला माहीती द्या आणि पत्ता सुद्धा दया धन्यथय
उत्कृष्ट, कधी एकदा बघतोय अस उतकंठा वाढली आहे!मी जुन्नर मधील पारुंडे येथील आहे!!हरी ओम! हर हर महादेव!!💐💐
☺️☺️💐
फारच सुंदर माहिती दिलीस तू जवळ पास विस वर्षा पूर्वी मी गेलो होतो.
झाराप च्या देवस्ताना बंदल व्हिडीओ बनव
Bhartei salunkhe where good 👍
धान्यवाद!🙏 संचित दादा आमच्या गावच्या शिव गुंफेचा Vlog बनवल्या बद्दल आणि शिव गुंफेची माहीती सर्वांनसमोर आणलीस त्याबाद्दल तुझे खुप खुप धान्यवाद! दादा 🙏🙏
☺️💐
Share karayala visaru naka☺️💐
Saglya Gaonkaryanche khupkhup abhinandan aani aabhar.. Jagtik warasa japnyasathi.. 🙏👌👍
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
साहसी लोकांनी चांगले काम केले.... अप्रतिम काम
हल्लीच मी या ठिकाणी जाऊन आलो. अप्रतिम आहे 👏👏
ओम नमः शिवाय जी 📿🕉️📿🕉️
सुंदर अति सुंदर संचित मी तुझ्या ओळखीचा आहे तू आमच्या घरी सुद्धा येऊन गेला आहेस अतिशय जुनी अशी ही गुंफा महाराजमुळे प्रगट झाली परब मामा खूप सुंदर माहिती देतात माझ आजोळ आंबरडला आहे हिगुंफा आहे त्याजागेवर मी पूर्वी खेळलो आहे त्या जागेला धकली माठ हे नाव होतं बाजूला थोरली माठ आ हे मध्ये भिके तेंबली आहे अशी त्या जागेची नावे आहेत परब मामा 25 ते 30 वर्षाचे असताना मी त्याना पाहिले होते पहिल्या पासून ते शकार्यची तळमळ असलेले मामा आयुष्यमान होउदे मी पाचवी पर्यंत आंबरडला शाळेत होतो मस्कार सर्व आंबरड वाशियाना आणि संचित तुला पण सुंदर माहिती दिली धन्यवाद
Maj Maher aahe he gav mi hoti 2006 la tikde khup mast aahe .thanks tumi video kelybaddl aami share kru shakto bryach lokana patau shakto.
Nakkich share kara☺️
Mi ambrad gavachi rahivashi aahe .mala khup anand hotoy ki aamchya gava til shiv gufa apn aplya channel var dhakhavle
☺️☺️💐
Share karayala visaru naka..
फार ऋषीमुनींच्या अद्भुत काळात गेल्यासारखं वाटलं कोकणात बरेच ठिकाण फिरलेलो आहे.. कुडाळ तालुक्यात ऐतिहासिक शेकडो अद्भुतरम्य स्थळे यांची माहिती वाचलेली आहे पण खरोखरच हे स्थान पाहून अतिशय ओढ लागलेली आहे केव्हा एकदा इथे भेटतो असे झाले आहे हि फार पवित्र भूमी आहे. पाहिलेली नसताना ही गुंफा मला प्राचीन अद्भुत काळात घेऊन गेली.. मित्रा शेवटी आमचे संचित धन्यवाद.. जय जय राम कृष्ण हरी..
!! विडीओमधील गुंफेसंबंधित सर्वच मान्यवरांना मन:पूर्वक धन्यवाद ! गांवकर्याचं खूपच अभिनंदन !!
Chan ...me jaun aaliy ethe chan aahe ....pn tyaveli photo kadhayla bandi hoti ethe aata chalu kel asel
share karayala visaru naka...
संचित दादा सुंदर ठिकाणाची माहिती दिलीस. परबकाकांना व सहकारी गावकऱ्यांना सादर नमस्कार.
अलक निरंजन 🔱 आदेश 🔱
Thanks Sanchit for covering it.
It's on my land. It's my favorite meditation spot whenever I go to native. If someone wish to tour nearby places please DM me.. Few local boys available for guiding you.
Humble request please do not bring alcohol. Please do not hunt wild animals. We have conserved it since long. 🙏
First home at entry is my home. ( Rajan Dalvi)
You are welcome to my home when you are coming to visit this holy place. 🙏
Hooo nakki yein ghari ☺️
मित्रा खूप छान व्हिडिओ बनवलास
संचित मित्रा, आपल्या कोकणातील एक
अदभुत ठिकाण बघायला मिळालं ! धन्यवाद.
आपला आवाजही " खास " आहे, पण त्याची काळजी घ्यावी हि विनंती !
शोध जबरदस्त सलाम कर्तृत्व मोठे आहे 💐👍🏻
☺️☺️
संचित...खूप छान well done 👍👌
☺️
शिवथरचन सुंदर आहे माहिती छान सांगितली
Bhari ha khup mast
खूपच छान व्हिडीओ. कोकणातील अश्याच प्रकारची आश्चर्य दाखवा...आवडतील. येण्याचा योग कफही येइल तेव्हा येईल, पण झलक मात्र आपण दाखवलीत त्या बद्दल धन्यवाद । नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या ।
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
Video khup 👌👌 hota.
Mrs. Chavan
Sanchit tu v parab kakani mast mahiti dili video mast kela ahe mi ♥️ ♥️ pan sawantvadi cho maka atacha kalala ganpatik gavak gelyavar nakki bhagtalay I love ❤️ ❤️ my buitiful kokan thanks 😊 sanchit ajun video 📹 banay aamacho sarv grup tumaka follow karatalo 👌👌👌👌🙏🙏💞💖🚩🚩👍👍
Thank you☺️☺️
Share karayala visaru naka video link ☺️
खुप खुप छान भावा
🌷🌷शुभ रात्री 🌷🌷नंबर पाठव दादा
Khupch Sundar video Sanchit Thanks 👍
Vadvaghul yevu naye mhanun darvajavar lokhandi don kavadanchi nakshidar gate karayla pahije aani tya gate la plastic jali milate ti cover karayla pahije.mast block super,super,super.
Awesome I will definitely visit and explore this place
॥ ॐ नाथाय नमः॥
॥ ॐ नमः शिवाय॥
खूप सुंदर गुंफा व छान माहिती मार्गदर्शन
Superb wa faracha sundar adbhut
Share karayala visaru naka☺️💐
खूप छान भावा तुझा व्हिडिओ बघून खूप छान वाटलं
हर हर महादेव
खूप छान दादा 👌👌 खूप चांगली माहिती दिली गुफा बदल 🙏🙏
खूप छान गुहेचे दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏👌👌
कोकण जगात भारी आहे.
🤩
या जागेची गुरुजींनी सांगितलेली गोष्ट म्हणजे भगवान शंकर जेव्हा मनुष्य रुपात होते तेव्हा त्यांचे या शिवगुंफेत वास्तव्य होते...🙏🙏
Khup sundar video
zabardast ch मित्रा , खूप छान ....
☺️☺️
फ़ार. चान माहिती.. मिळाई... धन्यवाद.
संचित. तुला भेटायचं आहे भावा ग्रेट आहेस तू
Nakiich bhetu ☺️
संचित, खूप छान व्हिडिओ..... खूप मेहनत घेतोस बावा......मस्त....
☺️💐
संचित धन्यवाद.खरंच खूप छान वाटलं ही गुंफा पहाताना आणि ते सुख तूझ्या मुळे शक्य झालं .म्हणून तुला पुन्हा एकदा धन्यवाद आणि भरभरुन आशीर्वाद. असेच नवीन नवीन विडीओ दाखवत रहा. पण तब्येतीची काळजी घे.
तु महासुदर्शन काढा घे आणि तुझी तब्येत चांगली ठेव.
हो आणि तुझी तब्येत चांगली असेल तर एकवीस तारखेला जा गोंधळाला
हो नक्की भेट देईन☺️☺️
Ek no. ❤️ Sanchit 😍
☺️☺️
Zee Marathi L'il Champs Winner मराठी गवळण :-" बाई माझ्या गं दुधात नाही पाणी"
ruclips.net/video/XyxZRsOTxGo/видео.html
खूप सुंदर...तुमच्या मुळे हे माहीत होते. 👌🙏
Farach sundar. Jai Shree Ram .
Khup apratim mahiti dakhavali tya baddal dhanywad
खुप छान विडीयो...
तु मेहनतीने हा विडीयो बनवलास ..आनंद वाटला
☺️
Salute ahe Ambrd गाववाले यांना ....खर हा बुद्ध कालीन लेणी आहे.....कारण त्यामधे बुद्ध आणि कमळ यांचं नेहमीच जवळच नात होत
नाही बुद्धाच्या पूर्वीची आहे ...भींतीच्या कोरलेल्या शाल्पावरून ती बुद्ध काळाच्या अगोअःरचीय...
अप्रतिम...
खुप सुंदर....
संचित दादा तुझे व्हिडिओ लय भारी असतात, खुप छान रोमांचक देखिल असतात आणि कोकणातील विविध माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता....🙏😍🤟🤩🚩♥️
ग्रेट
अलौकिक कोकण♥️
संचित दादा तुला एक विनंती आहे निसर्गाच्या सानिध्यातील विविधतेने नटलेल्या तसेच श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी तालुका मालवण मधील गाव आमचा *सर्जेकोट* एकदा भेट देऊन संपूर्ण जगापर्यंत तुमच्या मार्फत पोहचावा.....हीच इच्छा 🙏
*सर्जेकोट किल्ला (राजेंनी अन्य भव्य दिव्य किल्लांसारखा नाहिये पण सागरी सुरक्षेसाठी बांधलेला),
*सर्जेकोट बंदर जेटी - #DiveSarjekot जलक्रीडा (पाऊसाचे ४ महिने बंद)- समोरच तळाशील गाव 🏝️ Arrow Tree Island,
*प्राचिन मंदिरे - सर्जेकोट किल्ला जवळील हनुमान मंदिर, सिमादेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, निसर्गाच्या सानिध्यातील क्षेत्रपाल मंदिर,
*सोमवती बीच - जवळच संगम पॉइंट,
*सुवर्ण कडा (Golden Rock),
*सर्जेकोट बंदर जेटी वरून ३.५ किलोमीटर, अंतरावरील नैसर्गिकरीत्या वसलेलं *कवडा बेट* Kavada Rock Island,
*बांदा *शिंपला पाॅइंट*
*सर्जेकोट गावाजवळ **#मालवणीलाईफ** चॅनलचे संस्थापक *लक्ष्मीकांत कांबळी* लकी दादांचे निसर्गरम्य *रेवंडी* हे गाव आहे.. प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री भद्रकाली मंदिर, पुरातन स्वयंभू शिवलिंग..तिथेही भेट द्या......
*ओझर गावी पुरातन ब्रम्हानंद स्वामी महाराज समाधी आहे तेथील बाजूच्या एका गुहेतून किल्ले सिंधुदुर्ग वरती छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे प्रवास करीत असे ऐकिवात आहे.....
अवश्य भेट द्या तुमच्या अन्य मित्रपरिवार यांनाही कळवा....
पत्ता स्वर्गातील एका गावाचा
* मु/पो. सर्जेकोट मिर्याबांदा, तालुका. मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग, पिनकोड ४१६६०६.
धन्यवाद
🙏🙏🙏
Hoo nakkich akda bhet dein mi☺️☺️💐
@@SanchitThakurVlogs ♥️🤟
अतिशय सुंदर लोकेशन.परब काका आणि मंडळींना खरच सलाम इतकं सुंदर निगराणी राखतात.तुझा व्हिडिओ अतिशय आवडला आपल्या कोकणात अजून कितीतरी अशा गोष्टी असतील..धन्यवाद..
☺️☺️💐💐
Share karayala visaru naka☺️
वाह खूप छान व्हिडीओ 👍
सुंदर गुंफा आहे छान माहिती मिळाली
☺️☺️
खुप छान माहीती दिलीस सचीत मी पण मसदे गावडेवाडीत राहतो
Salute to that people who conserved this place ❤ absolute thanks to u for showing cave.
☺️☺️
Khup chan video Sanchit. Keep it up.
Khup chan bhava ek nambar 👌👌👌👌👌🙏
खूप छान एका नवीन गुहेचा शोध घेतलास.अशीच नाविन्यपूर्ण ठिकाणे आम्हाला दाखवून आम्हाला आनंद दे, आमचे आशिर्वाद व लाईक्स घे.
शुभेच्छा!
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
भारी आहे भाऊ आपल्या कोकण
जबरदस्त व्हिडिओ 🔥🔥🔥
Nice bro
Mazach gav aahe te.
☺️☺️
Share kara link sarvana☺️
kokani manus really hardworking, miraculous, jai boloshri mashindranath ki.well maintained. Ticket 🎟 lava and utilise that collected money for maintenance. I will definitely visit the heavenly place.
☺️☺️
खुप खुप छान तुम्ही ही नवीन माहीती दिली 👌👌
छान माहीती मिळाली.एवढे आमच्या गावाजवळ असूनसुध्दा आम्हाला माहीत नव्हते. Amazing & hats off to local peoples who are find out natural cave.
☺️💐
संचितत ऐक नंबर व्हिडीओ god bless you
☺️☺️
Share karayla visaru naka
अद्भुत आहेच ह , आपणास फक्त महाराष्ट्रात जरी पर्यटन करता येईल ना तरीपण खुप छान , सुंदर विडिओ केलाय, धन्यवाद ।
ॐ नमः शिवाय 🙏🙏🙏🙏🌹🌺
खूप छान माहिती आहे धन्यवाद
लय लय भारी . अदभुत
संचित मित्रा , खूपच छान देखभाल केलेली गुहा , मस्त 👌👌👌👌 माहिती देखील व्यवस्थित दिली आहे परब काकांनी , धान्यवाद बऱ्याच दिवसांनी छान माहिती चा व्ही डी ओ 🙏🙏🙏🙏
☺️☺️☺️
Share karyala visaru naka☺️☺️
Apratim Video Documentation!!!!!☺️☺️☺️☺️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
मस्त वीडियो खूप खूप खूप छान 👌👌👌👍👍👍
☺️
शतशः धन्यवाद
कोकणातील अशा जागे बदल माहिती दिली
हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त
maharashtratil puratan vaibhav sarvansmor anlyasathi aani Amrad gavche maharaj aani tyanche bhavik yani jya prakare ha varsa lokasmor aanala aani tyachi nighah rakhli tyasathi shatash pranam............khup chaan
Kahi thikan ashi astat te aapalyala mahit nasatat pan dada tujhya kamgirimule tumchya video chya madhymatun mala purn mahiti samajali dhanyavad..🙏
Khup chhan vlog aahe
⚘🌷 jai ho guru shakti ki .jai ho sadguru shakti ki.⚘🌷
☺️
खुप सुंदर व्हिडिओ 👌, घर बसल्या पहायला मिळाले 😊, धन्यवाद 🍫🙏
Bharich, tuja mule apalya kokanatalya asha navain navain jaga baghayala milatat.
☺️☺️☺️
Share karayala visaru naka
Khupach Chhan video zala ahe
Share karayala visaru naka...
Nice भाई
Wow!!!!!! 😯😯😯 भारतीय संस्कृती ❣️
येतो मी २१ जानेवारी ला, जाऊ सोबत...
Hoo nakki ya ..
Dada bhari...mi 1st time tujhya video bagto ahe...kokona cha darshan zhala tuja mule..
And keep it up..