दृष्ट

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • नजर लागणे, दृष्ट कशी काढावी, नजर कैसे उतारे, drisht Kashi kadhavi,
    #maharashtrian #indianculture #indiancultureandtradition #मराठी #नजर
    Video editing :- Shilpa Bedekar
    अथर्ववेदातील संस्कृत मंत्र
    शप्तारमेतु शपथो य:सुहार्ते
    न:सह l
    चक्षुर्मनत्रस्य दुर्हार्द:पृष्टीरपि शृणीमसी ll
    धर्मसिंधु ग्रंथातील मंत्र
    वासुदेवो जगन्नाथ: पुटना तर्जनो हरि: l
    रक्षतु त्वरितो बालं मुंच मुंच
    कुमारंक ll
    कृष्ण रक्ष शिशुं शंख-मधु-कैटभ मर्दन l
    प्रात: संगवमध्याह्ण सायान्हेषु च संध्ययो: ll
    दृष्टीचा पारंपरिक मंत्र
    दृष्ट,मिष्ट,पापी चांडाळाची,गुरा वासराची, आल्या,गेल्याची,भुता खेताची,झाडा माडाची,वल्या पाळ्याची,वाटेत,तिटेत,हसण्यावर,*बोलण्यावर,खाण्यावर,पिण्यावर*उठण्यावर,बसण्यावर,खेळण्यावर,रडण्यावर,
    कशावरही दृष्ट पडली असेल तर ती उतरुदे,कृष्णाची दृष्ट उतरली तशी माझ्या बाळाची दृष्ट उतरुदे!

Комментарии • 23

  • @kalpanahingmire7012
    @kalpanahingmire7012 2 года назад +1

    अतिशय सुंदर माहिती आज मिळाली. आजच्या पिढीला ही माहिती मिळण गरजेच आहे. खूप खूप धन्यवाद

  • @suvarnamahabal3926
    @suvarnamahabal3926 2 года назад +1

    दृष्ट या विषयावर माहितीपूर्ण V झाला आहे.... दृष्टीचे मंत्र उच्चारून, आपल्या बाळाला, नवविवाहित जोडीला, गर्भार असलेल्या मुलींना मीठ मोहरी ओवाळल्यावर दोन्हीकडे एक समाधानाचे हंसू येते .... छान माहिती... एका प्रथेची...

  • @shobhabhalerao5449
    @shobhabhalerao5449 2 года назад +1

    खुप वेगळा विषय घेतलात छान माहिती मिळाली. आजच्या पिढीला हे समजले रोखर खुप धन्यवाद.

  • @alkakadam1889
    @alkakadam1889 2 года назад +1

    नमस्कार काकु,
    दृष्ट या विषयावरील तुम्ही आज जी माहीती सांगितलीत फारच सुरेख आहे .संस्कृत मध्ये मंत्र आहे हे समजले.आतापर्यंत मराठीत दृष्ट कशी काढायची हे माहीत होते पण त्यात तुम्ही सांगितल्यावर आजुन भर पडलीय.आईची आठवण झाली. धन्यवाद काकू.

  • @sharadbhadhange732
    @sharadbhadhange732 2 года назад +1

    Khup chhan mahiti .👌👌🙏🙏

  • @tukarampagar4470
    @tukarampagar4470 2 года назад +1

    खुप छान माहिती दिली ताई !!

  • @mrunalinidurve8867
    @mrunalinidurve8867 2 года назад +1

    Very much Informative

  • @riya-px9wi
    @riya-px9wi Год назад +1

    धन्यवाद काकू. खूपच छान माहिती दिलीत

  • @pratibhatiwari3602
    @pratibhatiwari3602 2 года назад +2

    खुपच वेगळी छान माहिती आज पर्यंत माहिती नव्हते.

  • @यशराजमराठीतानाजीधरणेहेलपाटाका

    खुप छान दृष्ट

  • @snehapatil4968
    @snehapatil4968 2 года назад +1

    खूप छान माहिती.

  • @rekhathakur9773
    @rekhathakur9773 2 года назад +1

    काकु , खरोखरच वेगळा विषय आहे ,पण खुप महत्वाचा आहे. शेवटचा सोपा मंत्र , मला पाठवा प्लिज. मी मुलीला पाठवते

  • @shivanimisal8581
    @shivanimisal8581 2 года назад +1

    खुप महत्त्वाची माहिती स्मिताताई. एक विनंती होती. 👌 खाली डिस्क्रिपशन बाॅक्स मधे जर तो दृष्ट उतरवणारा मंत्र आणि दृष्ट काढतांना काय म्हणायचे ते लिखीत स्वरुपात दिलेत तर सोयीचे होईल. 🙏 अतिशय सुंदर माहिती आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधून मिळते. खुप खुप धन्यवाद ताई. 🙏🙏🙏

    • @smitchintanbodh
      @smitchintanbodh  2 года назад

      Thank you for the suggestion
      Have added to the discription box

  • @shirishapte492
    @shirishapte492 2 года назад +2

    दोन्ही मंत्र मराठी आणि संस्कृत लिखित स्वरूपात द्यावे .दृष्ट हा अत्यंत साधा सोपा घरगुती उपाय

    • @smitchintanbodh
      @smitchintanbodh  2 года назад

      Thank you for your suggestion
      We have added it in the discription box

  • @vijaypalaye7914
    @vijaypalaye7914 2 месяца назад

    tainni je mantra sangitale te pdf madhe dile aste tar bare zale aste

  • @mrunalinidurve8867
    @mrunalinidurve8867 2 года назад +1

    🙏🙏🙏👍👍👍👏👏👏👏👏💐

    • @anjaliapte4591
      @anjaliapte4591 2 года назад

      माहितीपूर्ण vdo ,
      .दृष्टीचा संस्कृत मंत्र दिला तर बरे होईल .
      मराठीतला माहित आहे .थोडा शब्द भेद असला तरी मतितार्थ तोच आहे .
      लहानपणी आई , मोठीआई दृष्ट काढायच्या त्याची आठवण झाली .
      पण 6 महिन्यापर्यंतच्या बाळाची दृष्ट फुलांनी काढावी (जाई जुई) असे मोठीआई म्हणत असे ,

    • @smitchintanbodh
      @smitchintanbodh  2 года назад

      मनःपूर्वक धन्यवाद!

    • @purushottamingale3140
      @purushottamingale3140 2 года назад +1

      खूपच छान

    • @smitchintanbodh
      @smitchintanbodh  2 года назад

      Pls chk discription box