नवम हिंदकेसरी बकासुर ची मुलाखत | मराठवाडा केसरी मैदानाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 466

  • @sagarshelke2566
    @sagarshelke2566 2 месяца назад +415

    यामध्ये मोलाचा वाटा गोटचा सर्जाचा आहे त्याने खूपप साथ दिली बकासुरपेक्षा पुढे होतं त्याचे पण करावं तेवढे कौतुक कमी❤ बकासुर प्रेमी

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad 2 месяца назад +39

      हो दादा खर आहे तुमचं टॉपच हत्यार सर्जा❤

    • @amoladate7171
      @amoladate7171 2 месяца назад +24

      नक्कीच नक्की

    • @sumitthasale8363
      @sumitthasale8363 2 месяца назад +47

      Gadi bandhli hoti bakasur vrti

    • @VijendraBhuvad
      @VijendraBhuvad 2 месяца назад

      @@sumitthasale8363 हो दादा आम्हाला कुणा बैलाला कमी समजत नाही मी सुधा बकासुर चा कट्टर फॅन आहे पण दुसऱ्या बाईला आम्ही कमी समजत नाही सर्व बैल आपलेच आहेत

    • @pranavhirave6006
      @pranavhirave6006 2 месяца назад +44

      Eak bail palun chatat nahi
      Donhi bail palai लागतात ❤
      दोघांचे अभिनंदन 🎉

  • @prashantchoure2568
    @prashantchoure2568 2 месяца назад +167

    बारीक ड्रायव्हर ने मुलाखती मध्ये सांगितल होत एकमेव बकासुर चं फक्त लखन ची गाडी मारू शकतो
    आज ते करून दाखवलं
    Love you बकासुर डॉन❤🎉🎉

  • @abhijeetjagdale5272
    @abhijeetjagdale5272 2 месяца назад +254

    माज 1k ch ईच्छा होती लखन ची गाडी मारायची आणि ती पूर्ण केली बकासुर डॉन नी i love you ❤❤❤

    • @prabhakarmedhe5498
      @prabhakarmedhe5498 2 месяца назад +5

    • @jadhavvijay875
      @jadhavvijay875 2 месяца назад +8

      ❤ अगदी बरोबर

    • @AshokGaikwad-nq9bl
      @AshokGaikwad-nq9bl 2 месяца назад +15

      अशी कोणती गाडी उरली नसेल ती बाकासुर नी मारली नसलं अहो बकासूर त्याचं नव भल्या भल्या ना त्याने पाणी पाजलं आहे काळीज वकासुर ❤

    • @sachinkhot5150
      @sachinkhot5150 2 месяца назад +5

      Barobr bolas lakhanchi finalala Ani arjunchi semila marali gadi

    • @purankumarsarve6654
      @purankumarsarve6654 2 месяца назад +3

      Maji pan

  • @vinayakgawade8299
    @vinayakgawade8299 2 месяца назад +97

    अभिनंदन बकासुर ❤❤. पण काहीही म्हणा वैभव मामा आणी बकासुरच एक वेगळच नात आहे.. जिथे वैभव मामा आहेत तिथे बकासुर फुल फ्रेश असतो ❤🎉

  • @prakashsawant2771
    @prakashsawant2771 2 месяца назад +85

    बकासुर चे पैरे तेवढे चांगले करा कायम गुलालात राहणारा किंग बकासुर आहे
    👑🦁🫀

  • @आम्हीभजनप्रेमी-कोकणकर

    एक गावठी बैल काय करू शकतो कुठे पर्यंत आपलं आणि आपल्या मालकाच नाव नेऊ शकतो याचं जिवंत उदाहरण म्हणजे आपला पेडगाव, पुसेगाव सारख्या मैदानात १ number करणारा नवम हिंदकेसरी बकासुर ❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 2 месяца назад +58

    आज खरोखर डोळ्याचं पारणं फिटलं, सगळ्यात टाॅप ची गाडी मारली..आता अखंड महाराष्ट्रात टाॅप ची गाडी एकच नवम हिंदकेसरी बकासुर आणी घोटचा सर्जा...🔥💪

  • @Sharyatpremi6300
    @Sharyatpremi6300 2 месяца назад +37

    योग्य जोड एकमेकांना मिळाली आणि सर्वांच्या मनावर राज्य करून थाटात फायनल मारली.... सेमी ला तर खांदे बदलून ही खूप मस्त स्पीड लावला दोघांनी..... सकाळपासून बरीच चर्चा होती गटाला बाहेर जातील सेमी ला बाहेर जातील पण दोघांनी पण लाज राखली आणि कार्यक्रम जोरात केला ❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥👑👑👑

  • @pravinkamerkar2372
    @pravinkamerkar2372 2 месяца назад +14

    आमची पण ईछा आहे की बकासुर ने जेसीबी जिंकावं आणि नाथ महाराज ही ईच्छा पूर्णा करतील❤❤❤

  • @dilipsurve11
    @dilipsurve11 2 месяца назад +33

    अखंड महाराष्ट्राचा लाडका किंग बकासुर.वाघा तुझ्यासाठी शब्दच नाहीत.तु जोपर्यत मैदानात पळणार तोपर्यंत आम्ही शर्यत पाहणार.तुला खुप खुप शुभेच्छा.

  • @ParshuramKamble-en8sh
    @ParshuramKamble-en8sh 2 месяца назад +89

    बकासुर मुलाखत कशी ऐकतोय म्हणजे JCB 💯 आणतोय आपला बकासुर ❤️❤️❤️

  • @PrathameshYadav-u9w
    @PrathameshYadav-u9w 2 месяца назад +79

    मुलाखतीची प्रतीक्षा आज संपली. धन्यवाद तुषार दादा❤

    • @anishshivgan6212
      @anishshivgan6212 2 месяца назад +4

      खरोखर

    • @ParladSingade
      @ParladSingade 2 месяца назад

      बकासुरा ट्रॅक्टर जिंकण्याचा सुविचार

  • @Pranalifulari
    @Pranalifulari 2 месяца назад +105

    अखंड महाराष्ट्रातील बैलगाडा शोकिनाच्या मनावर राज्य केले त्याने ❤

  • @nileshkshirsagar6455
    @nileshkshirsagar6455 2 месяца назад +18

    मी बैलगाडा शर्यत faqt बकासुर मुळे बघायला लागलो. दिवाना झालो आहे मी बकासुर चां. ज्या मैदानात बकासुर असेल त्या मैदानात faqt मी बकासुर चां गट, सेमी, आणि फायनल बघतो . बाकी मला कोणताच गट,सेमी ,फायनल बघावसे वाटत नाही. त्याचा अर्थ असा नाही की बाकी नंदी चांगले नाही, ते पण उत्तम पळतात. पण बकासुर बकासुर आहे. असा नंदी माझा देव बकासुर होणे नाही. त्याची तुलना कोणाबरोबर होऊ शकत नाही. Love you बकासुर.

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад +44

    नवम हिंदकेसरी बकासुर आणि वेगाचा तुफान बादशहा घोट चा सर्जा च खूप खूप अभिनंदन ❤🔥 तसेच बबलु चाचा सुद्धा खूप खूप शुभेच्छा ❤️👑

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад +9

    एकदा बकासुर आणि बब्या हि जोडी पळताना पहायची ती इच्छा लवकरच पूर्ण होईल हिच ईच्छा ❤

  • @pranavhirave6006
    @pranavhirave6006 2 месяца назад +52

    Mohil bakasurchi प्रामाणिक सेवा करतो आणि बकासुर त्याची स्वप्न पूर्ण करत आहे ❤😊

  • @harshdalvi1234
    @harshdalvi1234 2 месяца назад +8

    बकासुर आणि छोटा सर्जा खूप जबरदस्त पळाले❤..एक नंबर केल्याबद्दल अभिनंदन 🎉🎉...बकासुर तर मैदान गाजवत होताच पण आता छोटा सर्जा पण मैदान गाजवतो आहे..खूप जबरदस्त स्पीड आहे सर्जा ला आणि बकासुर ला असाच जोडीदार पाहिजे होता जो त्याला अशी साथ देईल..❤❤.. थार चा मैदाना साठी पण हाच पैरा ठेवा..🎉🎉

  • @SantoshShinde-oc5ws
    @SantoshShinde-oc5ws 2 месяца назад +39

    ❤ टॉप चा मैदानात बकासुर आणि घोटचा सर्जा ही जोडी पळवा मस्त पळते गाडी❤ सर्जा बकासुर ला कमी नाय पडत त्या मुळे गाडीला खुप स्पीड लागतंय❤❤

  • @aadeshkeswad7686
    @aadeshkeswad7686 2 месяца назад +19

    खूप छान धुमाळ साहेब खूप छान मी एक बकासुर प्रेम आहे कालचा मैदान मी बघितलं खरंच तो देव आहे तो चांगला पेहरा केला की दिवस

  • @RAJDHANIMOBILE-j2h
    @RAJDHANIMOBILE-j2h 2 месяца назад +69

    कट्टर बकासुर प्रेमी प्रमोद जाधव राजधानी मोबाईल सातारा खूप छान वाटत बक्या नवीन इतिहास रचतो ❤

  • @santoshtapase9720
    @santoshtapase9720 2 месяца назад +6

    नवम हिंद केसरी बकासुर (डॉन ) हा बैलगाडा क्षेत्रातील देव आहे 👍🏻 कित्येक बक्षीसे मिळवली असतील आमच्या गावठी वाघानं ❤️👍🏻(बकासुर प्रेमी हिंगोली )❤️👍🏻 Thanks मैदान रिपोर्टटर अतिशय छान मुलाखत ❤️👍🏻

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 2 месяца назад +7

    तुषार दादा 1 नंबर मुलाखत..👍
    मैदान रिपोर्टर+बकासुर हे समीकरण पुन्हा दिसले..खूप छान वाटले..असेच पुढे प्रेम राहूदे...
    बकासुर किंग आहे & यापुढेही किंगच राहणार आहे...बकासुर-घोटचा सर्जा 1 नंबर गाडी पळाली.. बकासुर चा पुन्हा तोच speed पुन्हा दिसला❤❤❤
    कट्टर बकासुर प्रेमी रत्नागिरी❤❤❤

  • @tusharmandlik8427
    @tusharmandlik8427 2 месяца назад +6

    आमच्या वाघाला महाराष्ट्रातील कोणत्याही मैदानात पळवा. आमचा वाघ कमी पडणार नाही. म्हणून त्याला किंग बकासुर म्हणतात. आज आमच्या वाघांनी टॉप ची गाडी मारली. खूप आनंद झाला. काही लोकांना वाटत होते कि बकासुर संपला. बकासुर ने काल दाखवून दिलं कि ( टायगर अभी ज़िदा है )... बकाभाई चा नाद करायचा नाही. आमचा निकालाचा बादशाह बकाभाई आणि वेगाचा बादशाह (घोट चा सर्जा ) आणि बबलू चाचा यांचे हार्दिक अभिनंदन..... 🎉🎉🎉 मोहिल शेठ यांचे पुढील स्वप्न बकासुर लवकर पूर्ण करो ही ईश्वराकडे प्रार्थना 🙏 .... ( बकासुर ❤️ प्रेमी )

  • @bhairavgaikwad1395
    @bhairavgaikwad1395 2 месяца назад +29

    धन्यवाद सर जी बकासुर ची मुलाखत टाकल्या बदल

  • @sahilraut1103
    @sahilraut1103 2 месяца назад +34

    आपला काळीज नवम हिंदकेसरी बकासुर ❤️🤗
    Love you Bakya Don ❤️‍🔥👑

  • @PranitMalap-y3k
    @PranitMalap-y3k 2 месяца назад +41

    बाकीचे फॅन काय पण बोलतील पण कोणी बकासुर चा नाद नाय करायचा बकासुर कायम हातात असतो

  • @nitinsathe8432
    @nitinsathe8432 2 месяца назад +6

    महत्वाचे म्हणजे एकच लखन ची गाडी मारली ते महत्त्वाचं आहे ❤

  • @JayeshShinde-g5x
    @JayeshShinde-g5x 2 месяца назад +27

    बकासुरला आरामावर ठेऊन पाळावा
    बकासुरने खूप मोठ नाव करून ठेवलंय ❤❤❤

  • @Badshahman0571
    @Badshahman0571 2 месяца назад +9

    पश्चिम महाराष्ट्र मधले पहिला मान बक्या आणि सर्जा ला भेटला दुसऱ्या भागात जाऊन सगळे टॉप चे ठोकले अजून कोण नवते गेले एव्हड्या मोठ्या मैदान ला अभिनंदन 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @someshwarpandule5867
    @someshwarpandule5867 2 месяца назад +83

    दादा पाच तारखेला हिच जोडी पळवा या जोडीचा कोणीच हात धरू शकत नाही

  • @amoladate7171
    @amoladate7171 2 месяца назад +26

    तुषार भाऊ मनापासून धन्यवाद ❤❤

  • @prashantc9680
    @prashantc9680 2 месяца назад +21

    अखंड महाराष्ट्राचा लाडका नवमं हिंदकेसरी किंग बकासुर......❤❤❤❤❤❤

  • @manojkumarkhilari333
    @manojkumarkhilari333 2 месяца назад +15

    काल मराठवाडय़ातील रथीमहारथी होते..वाटलं कशाला एवढे लांब गेले 250 किमी. पण देवच तो अवतारच घेतलाय रेकॉर्ड मोडण्यासाठीच..आणी घोटचा सर्जा अबबब😮 नविन युगाचा शिलेदार..काय पळतोय राव...खरचं आत्तापर्यंत बकासुरला पुरणारा एकमेव बैल..आणी माझ्या देवाबद्दल काय बोलता राव...सगळ्यांनी फक्त आशिर्वाद घ्यायचे..नशिबवान आहोत आपण बकासुर च्या युगाचे साक्षीदार होतोय..पुढच्या पिढीला सांगण्यासाठी..आपला हा 700 वर्षांपासून सुरु असलेला वैभवशाली नाद जपण्यासाठी..🙏

  • @TusharWaindeshakar-cd4dy
    @TusharWaindeshakar-cd4dy 2 месяца назад +19

    बकासुर नी1नंबर केलाय बदल हार्दिक शुभेच्छा मोहिल भाऊ

  • @prathameshkadam-pw9te
    @prathameshkadam-pw9te 2 месяца назад +2

    हा विजय दोघांचा आहे❤ बकासुर आणि घोटचा सर्जा... कारण सर्जा नेहमी बंदुकीच्या गोळी सारखा पळत असतो आणि बकासुर तर या सगळ्यात डॉन आहे... दोघांच्या ही मेहनतीने आज चा एक नंबर झाला... त्यामुळे आजच्या विजयाचं श्रेय दोघांचं आहे❤❤🎉🎉🎉🔥🔥🔥🔥

  • @kiranzine9835
    @kiranzine9835 2 месяца назад +19

    आज सिद्ध झाल की आज महाराष्ट्रात टॉप ची गाडी एकच बकासुर आणी सर्जाची.बाकीच्यांनी नाद करू नये

  • @DeepaliKadam-mj2rz
    @DeepaliKadam-mj2rz 2 месяца назад +28

    काल मुलाखत नाई दिली मोहिल ने आज दिली गोठ्यावर❤

  • @बकासुरमतुरफेनक्लब

    घोटचा सर्जा ❤नाद आहे आणी बकासुर आमचा डॉन आहे

  • @SushantDhanawade-pn9sk
    @SushantDhanawade-pn9sk 2 месяца назад +131

    Ghot ch sarja chi घेतली का मुलाखत टॉप च हत्यार ही जोडी कोणाचं मारू शकत नाही😘😘😘🥳🥳🥳🫶🔥🔝

    • @sanjayghude2226
      @sanjayghude2226 2 месяца назад +4

      💯%❤❤❤❤

    • @swapnilpatil8685
      @swapnilpatil8685 2 месяца назад +3

      खरंच

    • @sunnydisale2997
      @sunnydisale2997 2 месяца назад +3

      Bakasur nanter fakt 1 ghot sarja 👑

    • @siddhika131
      @siddhika131 2 месяца назад +3

      100% lakhan babya la pn aanatr dila tithech samjla hi jod lavkar konti gaadi maru shaknat nay

  • @sandeshpawar2631
    @sandeshpawar2631 2 месяца назад +5

    तुषार दादा 1 नंबर मुलाखत..👍
    मैदान रिपोर्टर+बकासुर हे समीकरण पुन्हा दिसले..खूप छान वाटले..असेच पुढे प्रेम राहूदे...
    बकासुर किंग आहे & यापुढेही किंगच राहणार आहे...बकासुर-घोटचा सर्जा 1 नंबर गाडी पळाली.. बकासुर चा पुन्हा तोच speed पुन्हा दिसला❤❤❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 2 месяца назад +9

    शर्यतीच्या आधीच मी कमेंट केली होती इतिहास घडणार ❤
    अपेक्षेप्रमाणे बक्या आणि सर्जाणे ते सत्यात उतरवले
    बकासुर म्हणजे इतिहास आणि इतिहास म्हणजे बकासुर🎉❤

  • @Bakya_fans_club_6300
    @Bakya_fans_club_6300 2 месяца назад +22

    Thank you Tushar bhau ❤

  • @keshavmonde1699
    @keshavmonde1699 2 месяца назад +1

    बैलगाडी क्षेत्रातील अशक्य गोष्टी शक्य करून दाखवणारा देव म्हणजेच बकासुर❤❤

  • @laveshvanage6326
    @laveshvanage6326 2 месяца назад +5

    देव माझा बकासुर❤ धन्यवाद तुषार सर खुप छान मुलाखत घेतली🎉

  • @Kokanputraguru1122
    @Kokanputraguru1122 2 месяца назад +6

    लखन पन बैल चांगला आहे पन विरोधक बोलत होते म्हणून त्याला बकया काल टाकला ते बर केल.❤

  • @dadasogidde889
    @dadasogidde889 2 месяца назад +136

    बकासुर तर किंग आहे च....... पण आता बैलगाडी शर्यती मध्ये 1 वादळ आलंय.... ते म्हणजे घोट चा सर्ज्या.... बंदुकीची गोळी आणि घोट चा सर्ज्या... Same.... 1दा सुटली की सुटली..... बकासुर आणि सर्ज्या अभिनंदन.... मी 1 मुलाखत पाहिली होती.... अर्जुन बैला चे मालक बोलले होते की... जर आमच्या भागातली 2 बैल आसतील तर तुमच्या भागातील बैलं त्यांची गाडी धरू शकणार नाहीत.... पण कालचे चित्रं वेगळे होते..... त्यांच्या च भागात...बकासुर आणि घोट च्या सर्ज्या ची गाडी.... कोणी धरू शकले नाही.... सेमी 1 मदी.... अर्जुन vs बकासुर आणी फायनल ला बकासुर vs लखन बब्या.... लढत झाली..... आणि निकाल सर्वांच्या समोर आहे... सगळे आपले च आहेत.... सर्वांचे अभिनंदन.... ✌️

    • @rahulshelar4364
      @rahulshelar4364 2 месяца назад +6

      Barobr ahe Bhai🔥Agami vadal ahe Ghot cha Sarja🔥
      Ani #Bakasur tr king ahech...tyacha kay Nad nahi🔥Bakasur ani Ghot cha sarja ha paira kayam pahije...ghatavr Rada hoil rada🔥🤟💪

    • @sandipthombre3212
      @sandipthombre3212 2 месяца назад +2

      Bhau as ky pn bolu nka kuthe tari akhada bail kami padto ny tr arjun an lakhan hota teva pn ky zal hot bagitle aapan

    • @AmitPatil-bc8cy
      @AmitPatil-bc8cy 2 месяца назад +2

      ठोकले भाऊ ठोकले त्यांचेच इलाख्यात जाऊन ठोकले.....नाद नाही करायचा बकु डॉन चा
      ..........

    • @keshavmonde1699
      @keshavmonde1699 2 месяца назад

  • @SAICAREERACADEMYMHASWAD
    @SAICAREERACADEMYMHASWAD 2 месяца назад +7

    भाऊ नि घरात जाऊन ठोकून आला
    एक जण बोलला होता कि आमच्याकडची दोन्ही बैल असतील तर आमची गाडी कोणीच मारू शकत नाही
    त्याला समजले असेल आता 😂😂😂
    बक्या सर्जा अभिनंदन

  • @shubhamraje2673
    @shubhamraje2673 2 месяца назад +24

    महाराष्ट्राचा लाडका वेगसम्राट नवमहिंदकेसरी किंग किंग किंग बकासुरररररर
    ✌💪👑❤

  • @dnyaneshwarubale1819
    @dnyaneshwarubale1819 2 месяца назад +45

    वेड लावलय बकासुर ने अखंड महाराष्ट्राला

  • @dnyaneshwarubale1819
    @dnyaneshwarubale1819 2 месяца назад +1

    खुप वेळेस बघीतल जेव्हा जेव्हा वैभव मामा मोठ्या मैदानात बकासुर ला समोर घेऊन चालतात आणि मोहील शेठ बकासुर ची वेसन धरून चालतात तेव्हा तेव्हा एक नंबर झालेला आहे

  • @deepakthik3396
    @deepakthik3396 2 месяца назад +3

    बकासुर बदल बोलायला चं काय नाही पण गोट चा सर्जा एक नंबर पाळतो ❤

  • @SrikantTambe
    @SrikantTambe 2 месяца назад +14

    मैदान रिपोर्टर तुमी सगळ्यां बकासूर premi ची ईच्छा purn केली मनापासून आभार.❤ Bakasur premi.❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 2 месяца назад

    जिथे जाईल तिथे चाहते
    बक्याचा विषय लय हार्ड आहे 🎉🎉
    अजून बरीच मैदाने गाजविणार हा पठ्ठ्या ❤

  • @lahulandge2515
    @lahulandge2515 2 месяца назад

    पब्लिकच काळीजबकासूर आणि घोटचा सर्जा दोन्ही नंदीचे अभिनंदन.🎉🎉🎉आणि तुमचे आभार मुलाखात घेतल्या बद्दल ❤❤❤

  • @SachinThakur-dv8rc
    @SachinThakur-dv8rc 2 месяца назад +18

    ओपन च्या मैदानात किंग बकासुर आणि किंग बकासुरच राहणार आणि बिन जोडचा बादशहा ५०५० सोन्या आणि १००१ मथुर च राहणार.... only King bakasur fans ❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @SangramKekan
    @SangramKekan 2 месяца назад +17

    बैल गाडा क्षेत्रातील देव ❤❤ बकासुर 🦁👑👑👑

  • @DipeshPatil-z8b
    @DipeshPatil-z8b 2 месяца назад +22

    बक्या नी १नंबर केल्या बदलं हार्दिक शुभेच्या
    शुभेच्छुक:राजलक्ष्मी टॉईस %गिफ्ट शॉप माधवनगर (सांगली)/बकासुर फॅन क्लब महाराष्ट्र राज्य

  • @HarishMore-g3j
    @HarishMore-g3j 2 месяца назад +38

    दोन्ही बैल महादेवाचे नंदी आहेत
    पण बकासुर तू बकासुर आहे

  • @sagarbangar438
    @sagarbangar438 2 месяца назад +24

    Bakasur 💝 1st com

  • @ganeshjangle469
    @ganeshjangle469 2 месяца назад +18

    काळीजबक्या......❤😍🙌

  • @amoldeshmukh6046
    @amoldeshmukh6046 2 месяца назад +1

    Mohil दादा असेच चांगले पॅरा करा,

  • @sandipsathe583
    @sandipsathe583 2 месяца назад

    एक शब्द काळजाला भिडला आपला सातारी छकडीचा अभिमान आहे वां मामा. काल टॅक्टर पेक्षा लखन अणि बब्याची गाडी मारली तीपण त्या भागाची टॉप कधीचं न मारणारी ते भारी वाटलं. कट्टर बकासुर सर्जा प्रेमी कारड

  • @ganeshKumbhar-yq9gj
    @ganeshKumbhar-yq9gj 2 месяца назад +1

    तोड नाही बकासुर ला महारष्ट्र किंग बकासुर एक नंबर मुलाखत घेतली ❤❤

  • @sudarshanmhatre1462
    @sudarshanmhatre1462 2 месяца назад

    बकासुर बकासुर आहे त्याच्या वर टीका करेल त्याचा कधीच चांगला होणार नाय आणि बकासुर नी टॉप चे नंदी सोबत पैरा केले तर कधीच कोणाला एक नंबर मिळणार नाय किंग बकासुर

  • @vikaskather1043
    @vikaskather1043 2 месяца назад +2

    तुषार सर मनापासून आभार बकासुर सर्जा चे मनापासून अभिनंदन ❤❤

  • @tusharjamdade2953
    @tusharjamdade2953 2 месяца назад +18

    Ghot chya sarja la pn Baksur br jevdha paira bhetal tevdha palva Karan sarja pn Yenarya kalat Dhumakull ghalnar ❤

  • @बकासुरमतुरफेनक्लब

    जसं बकासुर च्या डोक्यावर त्रिशूल काढलाय तस पहिला नंबर चा गुलाल घेतला कस आहे बक्या आणी सर्जा 🥰😍

    • @aniketsawant188
      @aniketsawant188 2 месяца назад

      पावसामुळे त्रिशूल काढत नव्हते असं मला वाटतं ..तो गुलाल पावसात भिजल्यावर डोळ्यात जाईल ह्यामुळे काढत नव्हते..

  • @subhashshirtode7712
    @subhashshirtode7712 2 месяца назад +5

    घोटचा सर्जा एक नंबर❤ बकासुर आमचा देव ❤

  • @prathmeshkhopatkar53
    @prathmeshkhopatkar53 2 месяца назад +3

    महाराष्ट्राचा लाडका आपलं काळीज❤ नव्वम हिंदकेसरी बकासुर 6300cc❤❤❤❤❤ अभिनंदन बक्या भाई❤❤❤❤

  • @sagargadekar9431
    @sagargadekar9431 2 месяца назад +2

    Khup chan mulakhat ghetli dada 🙏 bakasur sarkhe nav ghot cha sarja krel nakki. JCB maidanat hich jodi palava sangun 1 number karnar❤❤

  • @anishshivgan6212
    @anishshivgan6212 2 месяца назад +15

    Thank u youtuber mi वाट बघीत होतो कोन मुलाखत टाकतोय ते❤❤ धन्यवाद

  • @jda8508
    @jda8508 2 месяца назад +2

    काहीही मना पण बैल आहे लय भारी कुनालाबी लगेच आवडतो

  • @PavanMore-uc6qr
    @PavanMore-uc6qr 2 месяца назад

    अभिनंदन बकासुर गोठ्चा सर्जा बबलू चाचा 1 नंबर गाडी पळाली love you bakasur 😍👑🎉

  • @sudarshanbhoir439
    @sudarshanbhoir439 2 месяца назад

    बकासुर♥️ तर टॉप आहे पण घोट चा सर्जा खुप जबरदस्त स्पीड आहे हा पेरा जर कायम राहील तर इतिहास वर इतिहास होतील.

  • @dipakyadav9500
    @dipakyadav9500 2 месяца назад +2

    अभिनंदन बकासुर आणि घोटचा सर्ज्या ❤❤❤

  • @rahulpotdukhe7263
    @rahulpotdukhe7263 2 месяца назад +1

    बकासुर ❤🔱🐂🩸🐂❤ छोटा सर्जा बबलू चैचा अभिनंदन सर्व‌‌‌ नंदी फायनल चे बकासुर प्रेमी तहशिल,वरोरा जिल्हा, चंद्रपुर 34

  • @sachinbhosle3497
    @sachinbhosle3497 2 месяца назад

    बकासुर आणि घोट चा सर्ज्या खतरनाक स्पीड
    ❤❤🎉🎉

  • @kumarbhagwat
    @kumarbhagwat 2 месяца назад +12

    तस आमच्या वैभव मामा चे अभिनंदन

  • @PriteshLotankar
    @PriteshLotankar 2 месяца назад +9

    Ghot cha sarja ashich aamchya bakasur la sath de ❤

  • @Naad.sharyaticha1234
    @Naad.sharyaticha1234 2 месяца назад +9

    ज्या पद्धतीत गाडी फायनल मध्ये पळाली ना
    डोळ्याचे पारणे फिटले Start to end top speed
    बक्या आणि सर्जाचे कौतुक कराल तेवढे कमी ❤️
    @मैदान रिपोर्टर तुमचे आभार तुम्ही तमाम बकासुर आणि शर्यत शौकिनांची इच्छा पूर्ण केली ✅

  • @rutikkamble3395
    @rutikkamble3395 2 месяца назад +12

    बकासुर बोलते सबको कोलते😍❤️

  • @prakashbarve5889
    @prakashbarve5889 2 месяца назад +5

    मामा आता बकासुरला असेच पाच सहा दिवसांनी पळवा 🙏🙏🙏🙏🙏

  • @omkarrashinkar9538
    @omkarrashinkar9538 2 месяца назад +18

    किंग बकासुर ❤

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 2 месяца назад

    गोटचा सर्जा चे मोलाचे सहकार्य आहे बकासुर सर्जा अभिनंदन 🚜🚜

  • @darshasonwane542
    @darshasonwane542 2 месяца назад +15

    King bakya bhai 👑♥️

  • @sarthaksarthak3708
    @sarthaksarthak3708 2 месяца назад +14

    King bakasur ❤🎉😊

  • @Bailghada
    @Bailghada 2 месяца назад

    मी माझ्या देव बकासुर चा सेवक आहे यातच मला आनंद आहे ❤ देव माझा बकासुर 🙇🙌

  • @sunilbekate5532
    @sunilbekate5532 2 месяца назад +26

    बकासुर चा पैरा घोट चा सर्जा आसल्यावर गाडी 1 नंबर करना र कदी पन पैरा बदलू नका

  • @sanjayghude2226
    @sanjayghude2226 2 месяца назад +5

    Abhinadan abhinadan abhinadan bakaya don and sarja ghotcha and Bablu chacha ❤❤❤❤❤❤
    6 divsachya gayp madhi palva
    Bakasur chi range ashich rahu dya
    Sakshat devcha avtar ahe to bakaya don ❤❤❤❤❤
    Bakya king
    Bakya cha vishay lay hard ahe ❤❤❤❤❤❤
    Best of luck bakya and sarja ghotcha and Bablu chacha ❤❤ bakasur premi Mumbai sanjay ghude ❤❤❤❤

  • @surajsodge2428
    @surajsodge2428 2 месяца назад +5

    जस आमच्या कडे वेगाचा शेवट हेलिकॉप्टर बैज्या तसच वेगाचा शेवट बकासुर आहे

  • @nikkanerkar7654
    @nikkanerkar7654 2 месяца назад +4

    दादा धन्यवाद मुलाखत घेतल्या बद्दल
    आमचा कडे बैलगाडी शर्यत नसते पण बकासुर आणि मथुर मूळे आम्हाला वेड लागल
    जिल्हा सिंधूदुर्ग तालुका देवगड

  • @jitendragarud6023
    @jitendragarud6023 2 месяца назад +26

    पहिला like

  • @RAHULJADHAV-sc3gd
    @RAHULJADHAV-sc3gd 2 месяца назад

    Baksur ani ghot chya sarjaya la khup speed lagat hich gadi kyam palava kyam pahila number karnar❤ love u bakkya

  • @avadhutnitore44
    @avadhutnitore44 2 месяца назад +10

    Bakya bolte sabko kolte....❤

  • @prafulshedge6825
    @prafulshedge6825 2 месяца назад

    मथुर आणि बकासुर पैरा होऊन जाऊ दे एकदा...कारण राहुल भाईचा पण बकासुर वरती खूप जीव आहे... अम्मा प्रेक्षकांची पुन्हा एकदा इच्छा आहे

  • @vinodsasane726
    @vinodsasane726 2 месяца назад +3

    प्रत्येकाला वाटतय बकासुर अपल्या बैलासोबत पळावा,आणि तो पळतोय पण. कही लोक असे आहेत की, त्याला नाव ठेवतात..... बक्या डॉन......

  • @ashishYT0810
    @ashishYT0810 2 месяца назад

    बकासुर + घोटचा सर्जा🥺🔥THANK UHH SARJA खूप मोलाची साथ 💯king बक्या Don & Sarja Don👑😘

  • @tejasrajput
    @tejasrajput 2 месяца назад +1

    अतिशय योग्य निर्णय मामा बक्या ला थोड़ा आराम आराम ने पलवा ❤❤

  • @satishnaik1691
    @satishnaik1691 2 месяца назад +6

    मोहील शेठ एक विनंती आहे सातारा जिल्ह्यातील कासेगाव जवळील गावातील सुशांत निकम यांचा बाजी नावाचा नवीन खोंड पळण्यास सज्ज आहे त्याला योग्य पैरा भेटत नही म्हणून बाजीला गुलाल लागेना
    आपल्या बकासुर मुळे तो प्रकाश झोतात येईल शक्य असेल तर कृपा करून बाजी बरोबर एकदा पैरा करा