आस्ताद काळेचा शिवाजी महाराजांना Dedicated Performance | Singing Star
HTML-код
- Опубликовано: 4 сен 2020
- Click here to subscribe to Sony Marathi: / @sonymarathi
Aastad Kale dedicates his first performance of the show to Chhatrapati Shivaji Maharaj and sings "He Hindu Shakti Sambhut". Развлечения
Veer Savarkar thank you for this beautiful lyrics. ❤️
ruclips.net/video/ZceLARvmTe4/видео.html
Amche sadarikaran 🙏🏽🙏🏽
"मी मराठी आणि महाराष्ट्रीय असण्याचं फक्त एकच कारणं...ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज...!"🙏🙏
@Rain Bow 😊मान्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर पासून मराठी माणसे महाराष्ट्रात राहत आहेत..पण छत्रपती जर नसते ना...तर मी गुजराती किंवा मारवाडी माहिती नाही पण मुस्लिम मात्र नक्की असलो असतो...कारणं इथे मुगलांचं राज्य आलं असतं..!
Tu kay special kaam kelas bhau?
Being Hindu is the most important component.
Nahi tar tu kay arbo asala kaay
छत्रपति शिवाजी महाराज की जय
जय भवानी जय शिवाजी
हरियाणा की धरा से हिंदू हृदय सम्राट को कोटि कोटि प्रणाम
🚩🙏👍
गर्व आहे मला शिवकन्या असल्याचा......... महाराज होते म्हणून आज आपण ahot🚩🚩🚩🚩
Ha na Khar ahe .जय जिजाऊ जय शिवराय 🙏
Aajkal chya mulina love jihad thambnyasati prayatna kra
Savarkar is a great person in the history and he was born in the pavitra land of chhatrapati shivaji maharaj😌
Jay maharastra 🚩
ruclips.net/video/ZceLARvmTe4/видео.html
Amche sadarikaran 🙏🏽🙏🏽
निश्चयाचा महामेरू|बहुत जनांसी आधारु|
अखंड स्थितीचा निर्धारू|#श्रीमंतयोगी❤️🚩
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी मानाचा मुजरा...
Mind blowing very nice 👏
आस्ताद, अगदी हृदयाला जाऊन भिडलं रे तुझं गाणं आणि सावनी अप्रतिम.👌👌
I like
छ्त्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले तरीही अंगात रक्त सळसळते 🚩
400 वर्ष इस्लामिक परतंत्रातून स्वराज्य
What a piece written by Swatantryaveer Savarkar! Goosebumps in every word.. Jai Shivrai.. 🚩
स्वातंत्रवीर सावरकरांचे शब्द आणि खूप सुंदर गाणं त्यातच महारांजांच्या पराक्रमाची जाणीव होते.
🥺 एकदम खरं बोललात तुम्ही ... आज असा वाटतंय खूप पुण्य केलं असेन मी महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलो आणि ... छत्रपतींच्या जन्मभूमि मध्ये मी जन्माला आलो ... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩🚩
श्रेया घोषाल cha pn ahe hech गाणं ekda bagha mst ahe...
Baki सावरकर यांचे शब्द म्हणजे जादूच मना कि मी त्यांचे पुस्तक वाचले आहेत specially माझी जन्मठेप
हे हिंदूशक्ती संभूत दीप्तितम तेजा
हे हिंदू तपस्यापुत ईश्वरी ओजा
हे हिंदुश्री सौभाग्यभूतीच्या साजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
करी हिंदूराष्ट्र हे तुते, वंदना
करी अंतःकरणज तुज, अभिनंदना
तव चरणी भक्तीच्या चर्ची चंदना
गुढाशा पुरवी त्या न कथु शकतो ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
ही शुद्धी हृदाची रामदास शीर डुलवी
जी बुद्धी पाच शाह्यास शत्रूच्या झुलवी
जी युक्ती कुटनीतीत खलासी बुडवी
जी शक्ती बलोन्मत्तास पदतली तुडवी
ती शुद्धी हेतूची कर्मी राहु दे
ती बुद्धी भाबड्या जीव लाभू दे
ती शक्ती श्रोणीतामाजी वाहु दे
दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थे तुज ज्या
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
👌
धन्यवाद भाऊ.... जय शिवराय
@@LovewithTwins23 जय शिवराय
Mastttt Bhawa. Swa. Sawarkaranni lihilela aani Lata Mangeshkar yanni mhanalela apratim git. Jai Shivaray.
O
अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी
खरोखर अंगावर शहारेच आले....
हे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजा! 🙏🏻🚩
Ho kharch
@Anwar Ali Shaikh tuzya aaila chukun paida jhala aahe ka
@@mahendrapatil2199 दादा चिखलात दगड टाकल्यावर तो आपल्या अंगावरच उडतो....छत्रपतींची ख्याती फक्त महाराष्ट्र किंवा भारतापुरतीच मर्यादित नसून अख्ख्या जगात त्यांचा गौरव होतोय हे अशा अज्ञानी लोकांना काय कळणार सांगा तुम्हीच.... महाराजांचे संस्कार आहेत म्हणूनच मी वाईट कमेंट केली नाही आणि आपणही केली नाहीत हे उत्तम👍🏻 जय जिजाऊ! जय शहाजीराजे! जय शिवराय! जय शंभुराजे!🚩
mast tai
जाणता राजा श्रीछञपती शिवाजीमहाराजांस मानाचा मुजरा🙏
अप्रतिम सादरीकरण आस्ताद काळे, सावनी रविंद्र 👌👍💐
सूर्य तेज छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩
अंगावर खरंच शहारे आले,अस्ताद दादा तुझ्या आवाजाने
छ महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा त्यावेळी महाराज होते म्हणून आपण आहोत
श्री श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा.
अप्रतिम "जय शिवाजी जय भवानी", छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा.
आणि इतके सुंदर काव्य लिहिलेल्या स्वातंत्य्रवीर सावरकरांना त्रिवार वंदन.
आणि सावरकरांना सतत शिव्यांची लाखोळी वाहणाऱ्या ब्रिगेडी आणि काँग्रेसी वराहाच्या नीतंबावर कडक ओल्या बांबूचे फटके
mafiveer..
@@mohitkariya3787 tu yevda divas jail mandhe asta tar tu kay kela asta apn tay thikani asto tar kay kela asta wichar kar ani tani jail madun bayer yeun tana Deshsevach karychi hoti me hi bujaan samjatil ahe pan tanchi caste bagun tumhi tana asa mantay he far chukicha ahe...
@@nitinkachare999 samjlii deshseva, angrezanchi pension khaun ayush kadhle.. 1938 la two nation theory mandun pakistancha paya takla.. GandhiHatya anglat yetiye kalyavr annatyagach natak.. yaa ganyt ek kadwa mhantla nahi.. je dele ramdas swami Chattrapatincha guru hote asa sangta.. yatch brahninwad ala
Jay veer savarkar yana abhivadan
@@mohitkariya3787 pahili goshta tu savarkar vach 🤣🤣 . Pension hi tyana dili karan te britishan che bandiwan hote ani tyana ratnagiri madhe najar kaid kelele jithe kuthlehi kaam karyla bandi hoti tyanchavar. Dusri goshta nation ani state राष्ट्र आणि राज्य yatla farak adhi mahit karun ghyava. Tyani nehmi pakistan cha virodh ch kelela ahe.🤣
Maharaj hote mhanun Aaj apan hindu ahot. Khup Chan lihilay swatantryaveer savarkar yanni
ruclips.net/video/ZceLARvmTe4/видео.html
Amche sadarikaran 🙏🏽🙏🏽
अप्रतिम आवाज आहे काळे यांचा खरचं खुप रडायला आल शिवाजी महाराज मनलं की अस वाटत की आपण किती भाग्यवान आहोत की महाराष्ट्रात जन्माला आलोय ऊर भरुन आल गाण आइकुण 🚩जय शिवराय 🚩
❤कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक हिंदू धर्म रक्षक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असोत ❤ 🙏
कसला कुळवाडी? 🤣🤣🤣🤣 फुल्या चा fraud आहे हा
।। जय हो प्रभु श्री श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय प्रभु छत्रपती संभाजी महाराज की जय जय क्षत्रिय मराठा राजपुत समाज की जय जय हो गुरू नानक देव जय हो गुरु गोविंद सिंह की जय 🚩🙏🙏🙏💪💪🚩🚩🚩🚩
हे गाणे ऐकून अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आहे खूप मधुर आवाज आहे
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज कि जय ....
छत्रपती शिवाजी महाराज की जय स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर मुजरा
माझ्या शरिरात रक्ताचा शेवटचा थेंब जरी शिल्लक राहीला ना तरी तो थेंब एकच शब्द उच्चारेल
"आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज" 🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩
Marathi Kay असतो ते फक्त महाराष्ट्रात जन्मला आल्यावर समजतो मी भाग्यवान आहे या मराठी मातीत जन्मलो
अप्रतिम सुंदर आवाज... जय शिवराय
एक नंबर 👌🚩🙏 दादा, दीदी..😍 जयशिवशंभो🚩🚩, जय जिजाऊ 🚩🚩
Until now I have seen and admire Aastad in acting but for the first time I heard him sing and it was aprateem.
हा कार्यक्रम अप्रतिम होतो आहे. सोनी मराठीचे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. आत्ताच्या अतिशय तणावाच्या दिवसात ह्या कार्यक्रमाचा आधार आहे.
हे हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा
शिवाजी महाराज अस एकेरी नाव लिहू नका छत्रपती शिवाजी महाराज अस लिहा एकेरी उल्लेख होऊ देता कामा नये. @sonymarathi #sonymarathi
Right ahe
एकेरी नाव कुठे आहे भाऊ
बरोबर लिहिलंय त्यांनी
शिवाजी नाही तर शिवाजी महाराज लिहिलंय..
@@vaibhavjoshi3543 bhava chatrapati he bolala pahijech to ek v4 ahe Jo maharajani vadhvla... Manun chatrapati Shivaji Maharaj ase lihla pahije... Te lihlay te ekeri naav Nahi ahe pn chatrapati he bolalach pahije nehmi..
@Rain Bow chatrapati bolayla hava bhau aapn..
@Rain Bow maan ha ahech maharajancha manacha prashna yetch Nahi bhava ithe mala asa mhnaychay ki nav ghetana maharajani tya velis rajyabhishek krun chatrapati he je lokani manya kele te jr tasa mhatla tr changlach ahe n... tuza barobr ahe nehmi itka motha naav Nahi kon mhnu shakat pn aata tr hya channel walyani lihala ahe tr m te purna lihayla hava hota ASA mla vatata baki tuza dekhil barobar ahe apn shivray shivchatrapati Maharaj asa apn tyana mhnuch shakto pn chatrapati ha ek v4 ahe to japla gela pahije evdch manun channel walyani title madhe lihtana chatrapati Shivaji Maharaj asa lihayla pahije hota hyat maharajancha apman hoto asa me mhtlach nhi ahe fkt je ahe te lihava evdch..bgh tula patat Ka te
Kdkk Performance Sir ... Outstanding ❤️😘 जय शिवराय 🚩🚩🚩
hijda mhnaracha bap hijda aahe vat tyala eka janane kadla nani aai la vichar tuza bap kon aahe te nakki
tu kute aahes te sang tula thite yeun fa
मूळ गाण्यामध्ये दुसरं कडवं वेगळं आहे. मग इथे गायलं आहे ते कोणी लिहिलं आहे? हे ही तितकंच काळजाला भिडणारं आहे. तरीही उत्सुकता वाटली म्हणून विचारले...गाण्याचे सादरीकरण फारच अप्रतिम 👌🏻👍🏻🙏🏻
मी हे आधी शंकर महादेवन यांनी एका ठिकाणी गायलं होतं, तेव्हा ऐकलं आहे. मी तेव्हापासून त्याचे बोल मिळवायचा प्रयत्न करतोय, परंतु अजून मिळाले नाहीत.
@@siddharthavhad6316धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी, त्यानुसार मी पण आता पाहिले यू ट्यूब वर शंकर महादेवन यांनी गायलेले गाणे, त्यात ही आहे ते कडवे...पण गाण्याची गीतरचना शोधली तर दोनच कडवी मिळत आहेत.
हे ही कडवं स्वातंत्र्यवीर सावरकर यांनीच लिहिलेले आहे
@@sanket9710 तुमच्याकडे दुवा (link) आहे का ज्याठिकाणी पूर्ण गीत मिळू शकेल ?
छत्रपती शिवाजी महाराज. ला मनाचा मुजरा
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🚩🚩🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय
खूप सुंदर अस्ताद...आम्ही कधी विचार पण करी शकत नाही की एक कलाकार अक्टिंग करू शकतो पण सिंगिंग अशक्य आहे...पण तुम्ही सगळ्यांनी कायापालट च केली..
खूप सुंदर गीत गायले तू...आम्ही तर अपेक्षा पण नाही करू शकत की असे काही कठीण गाणे निवडणार..
सलाम तुला astad..
जय भवानी जय शिवाजी..
Waa jay shivray🛑🛑🙏🇮🇳
अरे वाह क्या बात है.किती सुंदर आवाज आहे.👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿👌🏿
जय शिवराय🙏🚩👑
🚩जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🚩
Astat my all time favorite ♥️
Super duper hit sar
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩
खरोखर अंगावर शहारे आले खुप सुंदर गायलत
छत्रपती शिवाजी महाराज की जय🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
उत्तराखंड से।।।
हे हिंदू- नूसिंहा प्रभो शिवाजी राजा⛳⛳⛳⛳
Jai shivrai
🙏Jay shivray🙏
छत्रपती शिवाजी महाराज की....जय
अप्रतिम खूपच सुंदर गायले ❤️🙏
What a performance....No challenge performance astad sir
खुप सुंदर
छत्रपती शिवाजी महाराज की जय
सुंदर
जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र ❤️
Hert touching song sir....jay shivray ....jay shanbhuraje...Jay jijau......ek Maratha lakh maratha
Love you lot aastad
जय शिवराय
Atyant sunder ... Gaylays Astad .... Veerashri sancharli sagalyanchyat
350 वर्ष्यानंतर आज ही महाराजांचे नाव अन गाणं ऐकलं की अंगावर नकळत शहारे येतात..
Bapre angavar shahare ch ubhe rahile
Khup khup ch sundar jalay
Sir khup chan jay shivray 🚩🚩🚩❤️❤️
🚩🚩जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र🚩🚩🚩🚩😍😍
खूप छान गातो आस्तद अप्रतिम
जय भवानी, जय शिवाजी!
Astad sir you nailed it...
आ. वीर तात्याराव सावरकर आणि कै.🥺 लतादिदींना लाख लाख प्रणाम🚩🚩❤
Chhatrapati Shivaji Maharaj hech aamche daivat.
Jay bhavani jay shivaji.🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे
अप्रतिम गाणं गायलं
अंगावर शहारे आणले दादा
🙏🙏प्रभो शिवाजी राजा 🙏🙏
🚩🚩🚩जय शिवराय जय महाराष्ट्र⛳⛳⛳
अप्रतिम खुप खुप छान
जय शिवराय
जय महाराष्ट्र🙏🚩
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Aaswat kale chi vioce mhanje angavar thet rom ube taktat. Great aaswat kale. Tumhi atat
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🙏🚩
Chatrapati SHIVAJI Maharaj...
🙏जय शिवराय जय जिजाऊ जय शंभूराजे 🙏
जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र
कृपया करून व्हिडिओ टाकताना त्याचे नाव एकदा पडताळून पहावे.
" अस्ताद काळे यांचा छत्रपती शिवाजी महाराजांना dedictaed performance " असे असणे अपेक्षित आहे.
वरील चूक सुधारून व्हिडिओ चे हेडिंग नाव बदलावे.
जय शिवराय 🙏
JAY BHAWANI JAY SIWRAY 👍👍👌👌👏👏🙄
🚩🇮🇳💐जय शिवाजी जय भवानी 🙇🙇🙇🙇🙇
Jai Shivaji Maharaj Ji ❤
🙏🌹💐🌸 Jai Shivaji Maharaj 💐
जय जिजाऊ जय शिवराय
आस्ताद 👍👍my fevret ❤️
Ek no. Jay shivray
जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय 💐🙏
छत्रपती शिवाजी महाराज की जय.....
Superrrrrrb kae sir...Abhimaan aahe tumchaaa
He gan kitihi vela aikal tri punha aiku vataty kharch khup chan aastad sir ❤️🚩🚩
Jay shivray ...🚩🚩
🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇 जय जगदंब जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट !! हर हर महादेव🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇⛳🏇
जय शिवराय ❣
खूप चांगल गाण गायलात
खुप छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे
Awesomew
महाराज 🙏
शिव सकाळ
नमो शिवाजी राजा