Jahir Sabha | Chitra Wagh LIVE | झी २४ तासच्या जाहीर सभेत रोखठोक चित्रा वाघ। Maharashtra Politics

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 окт 2024

Комментарии • 17

  • @ShriswamiSamrth-oi7nu
    @ShriswamiSamrth-oi7nu 4 дня назад +4

    ताई खूप छान बोललात, असच देवेंद्र जी च्या पाठीशी राहा तुम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणात खूप मोठे पाहाव्यास आम्हाला आवडेल तुम्हाला खूप शुभेच्या

  • @charudattachaudhari5976
    @charudattachaudhari5976 4 дня назад +1

    आदरणीय चित्राजी विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी जर आपण फडणवीस साहेब यांना आणि गिरीश भाऊ यांना भेटलाच तर मार्च 2019 मध्ये जि.प.आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या जाहिरातीनंतरच्या प्रक्रियेत कोणी आणि किती अडचणी आणल्यात त्यावर प्रामाणिक इतिहास जरूर विचारा आणि त्याबाबत आपणही बोलावं ही विनंती.

  • @chintanbhatawadekar2773
    @chintanbhatawadekar2773 5 дней назад +4

    धन्यवाद झी 24तास अतिशय छान मुलाखत.मा.चित्रताई या अत्यंत सुसंस्कृत आणि तडफदार महिला नेत्री आहेत.त्यांचे राजकीय आणि सामाजिक काम प्रशंसनीय आहे.सर्वच पक्षाच्या महिला नेत्यांच्या विषयी अतिशय हिणकस आणि वाह्यात टीका टिप्पणी केल्या जातात.महाराष्ट्रात ही अत्यंत गलिच्छ कुप्रथा पडावी याचे दुःख होते.मा.चित्रताई यांनी सभागृहात या विषयी कडक कायदा पारित होण्यासाठी काम करावे असे वाटते.

  • @dattak9850
    @dattak9850 6 дней назад +1

    खूप छान

  • @navnathmazire4626
    @navnathmazire4626 6 дней назад +4

    माननीय आमदार सौ. चित्राताई वाघ यांची ही मुलाखत आम्हाला खूप आवडली...
    कुणी काही टिका-टीप्पणी करो किंवा काही आरोप करो परंतु आमच्या दृष्टीने चित्राताई ह्या अतिशय सुसंस्कृत, अभ्यासु आणि रुबाबदार नेत्या आहेत...
    आता आमदारकी मिळाली परंतु भविष्यात आम्हाला त्यांना खासदार आणि मंत्री पदावरही पाहायला आवडेल...
    त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस आमच्या मनापासून शुभेच्छा...
    Navnath Mazire (पुणे)

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 6 дней назад +2

    माधव भंडारी BJP त जन्म भर राबले परंतु MLC किंवा MLA pad त्यांना मिळाले नाही आणि आता त्यांनी निवृत्ती घेतली, परंतु 4 वर्षांपूर्वी दुसऱ्या पक्षातून उडी मारून आलेल्या चित्रा वाघ यांना लगेच आमदारकी चे बक्षीस मिळाले,काय जादू आहे😅

  • @RahulPatil-qz1ss
    @RahulPatil-qz1ss 5 дней назад +1

    Chitra Wagh 🚩

  • @vijayraje8383
    @vijayraje8383 4 дня назад

    भारतीय जनता पार्टीत असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. ज्यांच्या जीवावर भा ज पा मोठी झाली. पण त्या निष्ठावंताना डावलून बाहेरून आलेल्या लोकांना आमदार केले जाते. त्या निष्ठावंताचा किती मोठा अपमान. माधव भंडारीन सारखे निष्ठावंत आज बाहेर आहेत फार वाईट वाटतं.

  • @dilipjadhav333
    @dilipjadhav333 6 дней назад +1

    राष्ट्रवादी का सोडली याचे खरे कारण काय?

  • @rajendrasawant299
    @rajendrasawant299 3 дня назад

    ब्रेव् ताई ब्रेव्ह चहाबिस्कूटसुध्दा अवाक !
    चहाबिस्कूट आपले कर्तव्य 20 % तरी चोखपणे बजावल पाहिजे.

  • @shaukathakim9609
    @shaukathakim9609 6 дней назад +1

    बाई रंगीत च आहे, रात और दिन चित्रपटातल्या हिरोईन सारखे आयुष्य जगणाऱ्या पात्रा सारखी चित्रा ताई

  • @SheshraoMaindad
    @SheshraoMaindad 6 дней назад +2

    पवारांची आणि फडणवीस यांची तुलना करण्यापेक्षा आपली स्वतःचे स्थान काय आहे हे अगोदर पाहावे

  • @बकासुर-ह6फ
    @बकासुर-ह6फ 7 дней назад +2

    संजय राठोड 😂