रोशनीच हळदी function..part-2💛 सर्वांनाच खूप रडायला आल 😭birthday celebration 🎊🥳

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 авг 2024

Комментарии • 343

  • @swapna_swami.22
    @swapna_swami.22 8 месяцев назад +44

    ताई तुम्ही तुमच्या मामा बद्दल बोलले किती कौतुक केले ते ऐकून मला खूपच रडू आले ..खरच खूपच चांगले आहे तुमचे मामा आणि मामी पण ...सर्वच फॅमिली खूपच मस्त आहे... मला तर तुमचा हेवा वाटतो ..आता जे तुमची सर्वांची bonding आहे ती अशीच कायम राहू द्या ..कारण नाते तोडायला वेळ लागत नाही ,पण जोडायला खूप मेहनत करावी लागते...Stay happy forever....❤❤❤❤❤मामा साठी किती पण लाईक कमी पडतील 👍👍👍👍👍

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Thankyou so mach ताई 🥰🙏❤️

    • @shitalshedge
      @shitalshedge 8 месяцев назад +4

      Amch mama amchi bolt pan nahi

    • @manjusudrik8676
      @manjusudrik8676 8 месяцев назад +1

      खूप सुंदर हळद function ❤Sandhy taila वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳

    • @nandiniingale3253
      @nandiniingale3253 8 месяцев назад

      Very nice haldi ceremony 🎑 kiti chhan astat sarv ...kiti chhan kautuk ahe mama mamich nashibch lagt ...Ani saglech Yekdam comedy 1 peksha 1 jast ...waa tai mastach ...

    • @nandiniingale3253
      @nandiniingale3253 8 месяцев назад

      Mama cha kautuk yekun Dole bharun ale kuth konache mama yevdhe

  • @rupalidatir964
    @rupalidatir964 8 месяцев назад +16

    संध्या ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ❤ मामांना रडताना पाहून मला खूप रडायला आलं ताई

  • @rupalidhepe7146
    @rupalidhepe7146 8 месяцев назад +7

    संध्या ताई ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐🎂खरच तुमचे मामा मामी खुप चांगले आहेत नशीब लागतं तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर च आहे मामा मामी रडतांना बघून मला सुद्धा खुप रडायला आले रोशनी तर खुप छान दिसत होती खुप छान झाला हळदीचा कार्यक्रम आणि वाढदिवस सुद्धा मस्त 👌👌👍❤

  • @neharikadhage6397
    @neharikadhage6397 8 месяцев назад +2

    Sandhya mavshila wadh divsachya khup khup shubhecha...... Mazhe mama mami pn khup chan ahet. Haldi function cha vdo kharach khup emotional asto.
    Mi Andamaan la firayla ali ahe tari pn tumche vdo regularly bghte. Roshni chya लग्नाचे सगळे vdo Andaman madhun bght ahe.

  • @rajudarade6691
    @rajudarade6691 8 месяцев назад +2

    खूप छान आहेत मामा मामी खरंच तुमची फॅमिली खूप छान आहे मायाळू प्रेमळ आहेत मामा मामी रडताना खूप वाईट वाटलं पुन्हा एकदा खरंच तुमची फॅमिली खूप खूप छान आहे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा संध्याताई पूजा आली नव्हती का हळदीला 👌🏻👌🏻🎂🎂😍

  • @ranjanajagtap4552
    @ranjanajagtap4552 8 месяцев назад +2

    ताई तुमची व्हिडिओ खूप छान असतात पण हे लग्नाचे व्हिडिओ बघून मला खूप आनंद झाला कारण की अशी फॅमिली भेटायला खूप नशीब लागत तुमचे मामा तुमच्या मावशी तुमचे सगळे फॅमिली खूप छान आणि राहतात त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला खरंच ताई तुमच्या कुटुंबावर एखादा पिक्चर ची स्टोरी तयार होऊ शकते कारण की तुमची फॅमिली खूपच छान आहे सगळे छान आहे ना राहतात ते की नाही राहतात कोणती समारंभ असले तरी सगळे एकत्र येतात हे खूप कमी बघायला मिळते आणि मी तुमचे रोज व्हिडिओ बघते मला तुमचा व्हिडिओ व्हिडिओची मी वाट बघतेय रोज तुमचा व्हिडिओ

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Thankyou so mach ताई 🥰🙏❤️

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 8 месяцев назад +3

    संध्याताई वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा . सुवर्णा तुझी फॅमिली खरचं खुप छान आहे .तु म्हटल्याप्रमाणे तुझे मामा व मामी सर्व च जण खुप छान आहेत .तुमची फॅमिली असेच आनंदी रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना .तुझी पण अशीच भरभराट होऊ दे .

  • @manishashinde6022
    @manishashinde6022 8 месяцев назад +2

    सुवर्णा तु सांगण्याच्या अगोदर मामा व मामी ला हळद लावताना आपोआपच डोळ्यात पाणी आले . खरचं सर्व कार्यक्रम खुप छान खुप छान होतं आहेत .

  • @jayshreemenjoge2428
    @jayshreemenjoge2428 8 месяцев назад +2

    मामा खूपच कौतुक आहे खरंच
    मला खरंच तुमची सगळी जण फॅमिली खरंच मला खूप आवडली आहे

  • @pratibhathorat4402
    @pratibhathorat4402 8 месяцев назад +2

    थोड्याच video पहिला होता नंतर 1 तासाने continue kela pn जेव्हा संध्या ताई च न मामाच्या friend cha birthday celebrete krtana ka कुणास ठाऊक mi pn Talya vajvt hote as vatat hote mi pn tya birthday ahe....khup chhan mama mami 1 no...n tumhi sgle bhau bahin tr 1 ch no

  • @rutujasartgallery5994
    @rutujasartgallery5994 8 месяцев назад +1

    संध्याताईनां वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. ....🎂🎂💐💐🎉🎉🎉....हळदि चा कार्यक्रम खुप छान झाला ...अप्रतिम. ...‌ खरच तुमचे मामा मामि एवढ्या गडबडित संध्याताईचा बडे सेलीब्रेट केला जितक कौतुक कराव तितक कमिच .....डिजेवर संगळ्यानिं मस्त डांस केला

  • @user-nb4tj8su1b
    @user-nb4tj8su1b 8 месяцев назад +2

    सुवर्णाताई व्हिडिओ खूप सुंदर आहेत मेहंदी हळद संगीत खूप छान कार्यक्रम झाले सगळे पूजाताई नाही दिसली हळदीच्या कार्यक्रमाला

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Thankyou 🥰 pujala sutti नव्हती

  • @rohiniatugade7739
    @rohiniatugade7739 8 месяцев назад +3

    तुम्ही तुमच्या मामाबद्दल जे बोलात ते कौतुकास्पद आहे असे मामा कोणाचेच नसतील.. माझा tr नाहीच... मामा खुप स्वार्थी ahe आमचा मामा... छान झाली हळद.. Happy बर्थडे संध्या.. 🎂🎊

  • @mpb5923
    @mpb5923 8 месяцев назад +2

    ताई तुम्ही रोशनीच्या फंक्शन साठी ज्या ज्या भाज्या बनवल्या आहेत त्यांची सगळ्यांची रेसिपी दाखवा

  • @rupalimagar4574
    @rupalimagar4574 8 месяцев назад +2

    तई तुमचा मामा मामी खुपच छान आहे मामी खुपच हळव्या स्वभावाच्या आहे फॅमिली खुपच छान आहे

  • @bharatitalkar8137
    @bharatitalkar8137 8 месяцев назад +2

    विडिओ पाहताना डोळे भरून आले. संध्या ताई ना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त विडिओ

  • @r.bhoyar4855
    @r.bhoyar4855 8 месяцев назад +1

    संध्या ताई ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा खुप छान झालें हळदीचा कार्यक्रम ताई तुमचे मामा मामी आणि सर्व च नातेवाईक फारच छान आहेत सगळे खुप छान enjoy करतात मस्त...

  • @suvarna_deshmukh
    @suvarna_deshmukh 4 месяца назад

    Tai,तुमची बाप्पा प्रति असलेली श्रद्धा आणि तुमच्या आई आणि वडील यांची पुण्याई म्हणून तुम्हाला असे भाऊ आणि मामा मामी मिळाले, Happy Birthday संध्या 🎉🎉

  • @gulabpawar4147
    @gulabpawar4147 8 месяцев назад +1

    ताई खूपच छान झाला हळदीचा कार्यक्रम तू इतका रडून सांगितलं तर ते ऐकून मलाही खूप रडू आलं आणि मामा मामी तर खूपच रडले त्यांना बघूनही मला रडू आलं तुमची फॅमिली खूपच छान आहे असे मामा मामी भेटायला आणि सागर सारखा भाऊ भेटायला नशीब लागतं ताई

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 8 месяцев назад +2

    Roshnila jevha teche mammi pappa halad llavhatani pahun mala pan radhayala aale he jayla mulagi aasata tyallach kalate Sandhya taila happy birthday🎉🎂💖

  • @sujatakarkar2519
    @sujatakarkar2519 8 месяцев назад +1

    खुप सुंदर व्हिडिओ 😂 आहे खुप आनंद वाटला व यिमोशनल 😮 पण् होता संध्या ताईंना. खुप शुभेच्छा ❤🎉🎉🥫🥞👌🌹

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 8 месяцев назад +2

    Kiti chan sangata tai tumhi apalya mamabaddal kharach he sarva pahunanala khup❤️❤️❤️❤️❤️ aanada zala

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 8 месяцев назад +2

    Khup Chan zala haladi prgm mast sagle enjoy karat hote mast mast

  • @savitakulkarni7547
    @savitakulkarni7547 8 месяцев назад +1

    सुवर्णा मस्त झाला हाळदीचा कार्यक्रम सर्व मिळून खूप छान एन्जॉय केलात पाहून च छान वाटले खरच तुमचे मामा खूप लाघवी आहेत रोशनी छान दिसत होती संध्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा केक खूप भारी होता आंशू भारीच आहे व्हिडिओ छान होता❤❤🎉🎉

  • @chitragangurde1142
    @chitragangurde1142 8 месяцев назад +2

    खुपच छान🎉 तुमचा भाऊ किती जिव लावतो तुम्हाला छान झाली हळद पुजा दिसली नाही

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Thankyou 🥰❤️ ti nahi aali

  • @snehakhilare9861
    @snehakhilare9861 8 месяцев назад +3

    Tai tuze saglech vdo chhan astat , amhi tuzyach familycha bhag aslysarkhe vatate , samdhyataila happy birthday , 🎉 navrichi halad baghun khup radayla yet hot. Ata pan dolyach pani thambat nahi, khup shubhechha

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Thankyou Tai..thumi pn aamchi family' ch ahe...🥰❤️

  • @rajnandinipatil4280
    @rajnandinipatil4280 8 месяцев назад +2

    खुपचं अप्रतिम व्हिडिओ होता, पाहताना डोळ्यातून अश्रू वाहत होते......

  • @aartisarak7536
    @aartisarak7536 8 месяцев назад +1

    ताई व्हिडिओ बघताना खूपच भरून आलं खरंच तुमची भेटली खूप सुंदर आहे 👌👌👌👌🙏🙏

  • @varshamohite5747
    @varshamohite5747 8 месяцев назад +2

    संध्याताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉 कार्यक्रम खूपच छान झाला ताई ! सर्वजण खूपच उत्साही, आनंदी आणि प्रेमळ आहेत....! पूजाला miss केले आम्ही.. मामा- मामी आणि तुम्ही सर्व भावंडे.... खूपच छान....!👌👌👌👌🥰

  • @SwatiPagar-rq5el
    @SwatiPagar-rq5el 8 месяцев назад +1

    Very nice view 😊❤❤so sweet ani khup khup happy family y tumchi kharc 😊haldhi function tr khupc Chan zhaly ani nantr fulke ca pn karekram mast zhala 😊

  • @poojagaikwad4059
    @poojagaikwad4059 8 месяцев назад +2

    Kharch mama la baghun khup radu aala, baki khup chan zal saglech functiin👌👌

  • @firefactjunction3409
    @firefactjunction3409 8 месяцев назад +2

    Tai tumache ekadche lagna lai bhari ashe lagna tar me kutach bagitle nahi khup mast jhale sarv karykram 1no❤❤ tai tujha bhavu sagar lakhat ek hai sarv bhahinina etka jeev lavtoy tumhi bahini pan tyala bharun bharun ashirvad dya ❤😊

  • @sunitashahane8662
    @sunitashahane8662 8 месяцев назад +1

    हळदीचा कार्यक्रम खुप खुप छान झाला रोषणीचा ड्रेस खुप सुंदर आहे very nice family वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संध्या

  • @An-ri7qu
    @An-ri7qu 8 месяцев назад +2

    खुप छान ताई शब्ध च नाही .मस्त.

  • @manjusudrik8676
    @manjusudrik8676 8 месяцев назад +2

    Khup sunder haldi function ❤Sandy taila वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🥳🥳 मामांना बघून रडायला आले 😭😭

  • @yogitamandlik5442
    @yogitamandlik5442 8 месяцев назад

    खुप छान व्हिडिओ ताई तुमच्या मामा मामीचे कौतुक ऐकुन छान वाटले असे मामा मामी असण्याचे भाग्यच लागते संध्या ताईंना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा 🌹

  • @AnitaYadav-rn7yn
    @AnitaYadav-rn7yn 8 месяцев назад +2

    तूमची सगळी family खूप मस्त आहे ❤❤❤

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 8 месяцев назад +1

    खुप छान हळदी कार्यक्रम मामा मामी खुप छान ❤❤😊🎉🎉

  • @aakashirkule7000
    @aakashirkule7000 8 месяцев назад

    संध्या ताईला माझ्याकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शुभ आशीर्वाद हळदीचा कार्यक्रम खूप खूप छान झाला

  • @nimeshdhande7966
    @nimeshdhande7966 8 месяцев назад +2

    Tai tumche mama khupch chan aahe nashib lagtat ashe mama bhetayla 😢

  • @rashikalamandaokar4580
    @rashikalamandaokar4580 8 месяцев назад +1

    ❤❤ संध्या ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ❤❤ सुवर्णा तु खरच खूप भाग्यवान आहेस तुला असा परिवार मिळाला तुझे मामा मामी खूप चांगले आहेत आठवते का तुला जेव्हा रोशनी चा साक्षंगध होता तेव्हा तुझ्या लग्नाचा वाढदिवस होता तेव्हा पण पुष्प गुच्छ देऊन तुम्हा दोघांचा स्वागत केला होता तुझ्या मामा मामी नी🎉🎉अंशुचा लुक छान ❤❤

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      हो तेव्हा मामाने केक पण आणला होता पण तो गाडीत राहिला. आणि मी नेमकी तेव्हा बाहेर गेली ...मग मामाने पुष्प गुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आम्हाला..

  • @ranjanakanade2641
    @ranjanakanade2641 8 месяцев назад +1

    Khupch ❤🎉dhamal video Tai khup majja aali bghtana , sandhya tainna khup khup shubhechha birthday chya🎉 ,ani mama tr khupch premal aamhalahi radu aale kharch tumchi all family khupch chhan aahe❤❤

  • @manishasawant1976
    @manishasawant1976 8 месяцев назад +1

    खुप छान झाला कार्यक्रम, वाढ दिवसाच्या गोड शुभेच्छा तुमच्या बहिणीला, 😊❤तुमचा मामा मामी खुप चांगले आहेत खुप प्रेम आहे तुमच्यावर ❤

  • @swatitighare-mh4bk
    @swatitighare-mh4bk 8 месяцев назад +2

    संध्या ताई ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा , ताई तूमचा वाढदिवस कधी आहे

  • @ashajambhale995
    @ashajambhale995 8 месяцев назад +1

    संध्या ताई वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎉🎉❤

  • @smitabhongale1829
    @smitabhongale1829 8 месяцев назад +1

    सांध्या ताई ना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा हलदी चा कार्यक्रम खूपच छान सगळेच छान दिसत होतेय डांस पार्टी सुरेख अंशु पण गोडू 👌🏻👌🏻👌🏻🎂🎂

  • @sunitavishnu449
    @sunitavishnu449 8 месяцев назад +2

    Happy birthday संध्या ताई व्हिडियो खूपच भारी मी पण रडले सूवरना

  • @tejswinibarge251
    @tejswinibarge251 8 месяцев назад +2

    Mi hi khup radle video pahun. Khup chan hota video. Ase mama bhetayla nashib lagat. 😊

  • @asmitapatil3991
    @asmitapatil3991 8 месяцев назад +2

    Khup radayla aal mavshi...HBD🎉🎉🎉

  • @vishalighuge3185
    @vishalighuge3185 8 месяцев назад +1

    मावशी पूजाला खूप मिस केलं पण

  • @sujatakanse8630
    @sujatakanse8630 8 месяцев назад +1

    Khupch chan karykarm zale tai🎉❤

  • @AnjaliPatole-li5gt
    @AnjaliPatole-li5gt 8 месяцев назад +1

    ताई खूपच छान तुमचे व्हिडिओ व्हिडिओ बघून मला पण रडायला आले तुमची मामा मामी पण खूप चांगले आहेत

  • @pallavichaudhari7171
    @pallavichaudhari7171 8 месяцев назад +1

    Happy birthday tai nice video tai ❤

  • @chhayasalunke555
    @chhayasalunke555 8 месяцев назад +1

    Happy birthday sandya tai🎉🎂

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 8 месяцев назад +1

    Kharch mama n mami kade baghun khup radu aal asech mama pahije saglyana

  • @madhurimohite8257
    @madhurimohite8257 8 месяцев назад

    Khupch chan haldi function ❤❤🎉🎉
    Happy birthday tai 🎉🎂

  • @GHOSTGAMING-te3rp
    @GHOSTGAMING-te3rp 8 месяцев назад +1

    🎉

  • @sangitasahane2189
    @sangitasahane2189 8 месяцев назад +2

    Sandhya Tai na happy birthday 🎉🎉

  • @sunitabhasad107
    @sunitabhasad107 8 месяцев назад +2

    ताई तुझी नजर काड 👍👌👌👌

  • @sadhanadhole4088
    @sadhanadhole4088 8 месяцев назад +2

    संध्या ताईला खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा ❤🎉

  • @JagrutiKhairnar-zu6pv
    @JagrutiKhairnar-zu6pv 8 месяцев назад +1

    Happy birthday sandhya tai 🎉 khup Chan haldicha karyakram hota mazepan dole bharun aale ❤

  • @user-cg6wg8xt9f
    @user-cg6wg8xt9f 8 месяцев назад +1

    रोशनीला लग्नाच्या शुभेच्छा आशिर्वाद सुवर्णा 👍❤️❤

  • @alkashinde2273
    @alkashinde2273 8 месяцев назад +1

    संध्या ताईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉❤❤😊 मामा मामी खुप चांगले आहे.लक्षात ठेऊन वाढदिवसाचा केक आणला.मुलीला हळद लावताना रडत होते प्रत्येक आई वडिलांना तो क्षण भावूक असतो❤❤😊 तुम्हालाही video editing kartana radu yet hote ❤❤😊

  • @deeparangole435
    @deeparangole435 8 месяцев назад +2

    Khupch Chan function mast

  • @pallavipatil4062
    @pallavipatil4062 8 месяцев назад +2

    मला पण रडू आले ताई mama is great person

  • @yogitakrunalfund7937
    @yogitakrunalfund7937 8 месяцев назад +1

    Happy birthday sandhya tai . Tumche mama khup chan ahet.

  • @pratibhabayskar9709
    @pratibhabayskar9709 8 месяцев назад +2

    Khup chan volg hota tai haldi program kharch Khup chan zala

  • @harshalmali3303
    @harshalmali3303 8 месяцев назад +1

    Very nice vlog 👍🏿👍🏿🥳Puja nhi Ali k tai

  • @pragatithakre7400
    @pragatithakre7400 8 месяцев назад +1

    संध्या ताईला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

  • @swapnilsarade3797
    @swapnilsarade3797 8 месяцев назад +1

    Mavshi vedio khup chan hota. Aje khup vel vaat bagitli vedio che😊😊

    • @suvarnalonare
      @suvarnalonare  8 месяцев назад

      Ho रात्री लग्नात होतो ना..आम्ही

  • @swatikuhire8704
    @swatikuhire8704 8 месяцев назад +1

    Khup Chan video bhavna datun aalya pahtana ❤❤ happy birthday tai

  • @sangeetaulagadde7602
    @sangeetaulagadde7602 8 месяцев назад

    Happy birthday tai 🎂🎂🍬🍬खुप छान विडिओ होता ताई लई भारी 👌👌👌👌

  • @sarikakalamkar7142
    @sarikakalamkar7142 8 месяцев назад +1

    Ansucha dance khup chan❤❤❤❤❤❤❤

  • @vickysawant_124
    @vickysawant_124 8 месяцев назад +1

    Happy birthday tai

  • @umapagdhune2384
    @umapagdhune2384 8 месяцев назад +2

    😂🎉❤❤ खूप खूप छान मज्जा ताईला वाढदिवसाच्या शुभेच्छा💥💥🌟🌟😊

  • @sau548
    @sau548 8 месяцев назад +2

    संध्या ताईला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा❤

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 4 месяца назад

    फार छान आहे व्हिडीओ

  • @UpendraKamble-dz6tj
    @UpendraKamble-dz6tj 8 месяцев назад +1

    ताई खरंच तुमची फॅमिली खुप छान आहे

  • @sushmaswami3826
    @sushmaswami3826 8 месяцев назад +2

    माझे पऩ मामा खूप चांगले आहेत मला पनं पाच मावशा आहेत आमी पन आशीच मजा करतो

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 8 месяцев назад +1

    Happy Birthday dear 🎊 🎉
    Happy Birthday dear 🎊 🎉 💓
    Happy Birthday dear 🎊 🎉 💓 💛 💗

  • @workingartist-23
    @workingartist-23 8 месяцев назад +1

    Happy birthday🎂 sandha maushi😊

  • @prachipagare4886
    @prachipagare4886 8 месяцев назад +2

    😔😭😭😭

  • @lataerande5564
    @lataerande5564 8 месяцев назад +1

    खुप खुप छान आहे video ❤

  • @nutandesale7293
    @nutandesale7293 8 месяцев назад

    Khupach chhan
    Happy Birthday Dear Sandhya🎉

  • @mangalasapkale4403
    @mangalasapkale4403 8 месяцев назад +1

    Khup Big budget programme kela mamani Roshanicha lagnach.

  • @SarikaJadhav-tf8qj
    @SarikaJadhav-tf8qj 8 месяцев назад +1

    Happy Birthday Tai🎉🎉🎉

  • @suvarnabhangare6344
    @suvarnabhangare6344 8 месяцев назад +1

    Ek no video baba nkhup avdal

  • @user-eq9pc4cf6f
    @user-eq9pc4cf6f 8 месяцев назад +1

    अशी मस्त ❤😂😅😊

  • @vaishalighuge4777
    @vaishalighuge4777 8 месяцев назад +2

    खुप च छान आम्ही पण खुप emotional zalo tar❤❤😢

  • @nandiniingale3253
    @nandiniingale3253 8 месяцев назад +1

    Anshu tr khup chhan looking ankhihi brch kahi chhan chhan ahe

  • @vaibhavibodade8751
    @vaibhavibodade8751 8 месяцев назад

    Happy birthday sandhya mavshi🎉🎉🌹🌹

  • @kamallondhe7486
    @kamallondhe7486 8 месяцев назад +1

    Khup sundar

  • @Chhaya_chaudhari24
    @Chhaya_chaudhari24 8 месяцев назад +1

    वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संध्या ताई🎂💐🎉🎊

  • @user-tz8gt7yg7f
    @user-tz8gt7yg7f 8 месяцев назад +1

    खुप छान फैमिली आहे ताई तुम्हची 😊

  • @tsggamer3311
    @tsggamer3311 8 месяцев назад

    खुप छान फेमिली ❤

  • @nikhilnirbhavane5096
    @nikhilnirbhavane5096 8 месяцев назад

    संध्याताई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छासंध्याकाळी तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभवानीच्या वतीने उदंड आयुष्य लाभो जय भीम जय टायगर

  • @rashmikulkarni007
    @rashmikulkarni007 8 месяцев назад +2

    सुवर्णाताई लग्नाचा व्हिडिओ पाठवा. लवकर 😊😢😢😊

  • @sakshikadam2411
    @sakshikadam2411 8 месяцев назад +1

    Khup chan

  • @swatiwarade77
    @swatiwarade77 8 месяцев назад +1

    लग्नाची धमाल❤enjoy ताई with फॅमिली🥰🥰🥰🥰🥰🥰

  • @pranjalibelieber5110
    @pranjalibelieber5110 8 месяцев назад +2

    Tai tumche mama kiti Premal ahe❤