Wow wow 🤗 khup सुंदर सॉन्ग आहे .Acting Number 1 🤗 आणि शांताराम दादा चा आणि संजीवनी ताई चा आवाज खुप गोड आहे 🤗🎉👍 संजीवनी ताई चा चेहरा बघुन खूप भारी वाटल कधी पासुन बघायच होत 🤗😊
सुपर तुमचा काही जवाब नाही ❤️🎶🧡🎶💚🎶💙🎶💛 खरतर साऺगितल्या प्रमाने तुम्हीं केलच आम्ही साऺगीतल होते की गायिका पण दाखवा तुम्ही एक झलक तरी दाखवली Thank you I love you so mach all.
खूपच सुंदर गाणे आहे, मी जेव्हा पासून हे गाणे ऐकले आहे किमान दिवसाला 15 ते 20 वेळा हे गाणे ऐकतोय..... शांताराम दादा चा आवाज सुपर आहे, आणि किरण वरठा एक उत्तम डान्सर आणि कलाकार आहे......... खूपच अप्रतिम गाणे ऐकायला मिळतेय आपल्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
संजीवनी मुकणे दीदी या गायिकेला बघण्याची खूप मनात आतुरता होती अग पोरी तु स्वप्नात येना या गाण्यात तिचा आवाज पहिल्यांदा एकल्यापासून , आणि ती आतुरता शेवटी पूर्ण झाली. खूप छान आवाज आहे संजीवनी ताई , आणि शांताराम दादा तुमचा आवाजच अप्रतिम आहे.... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....
खुपचं... सुंदर....गाणं.. आणि..आवाज. पण लय भारी..👌👌 आणि....गायिका...समोर....आणल्यामुळे...खूप..खूप धन्यवाद!दादा....असेच.. पुढे पण नवनवीन..songs... येऊद्यात. पुढील....वाटचालीस....एक 🚛 टेम्पो भरून शुभेच्छा....🍂🍂 जय.. आदिवासी
1 number aaplya palgharchi shan khup chan song ....
Thank you
diksha han chi perfomence 1no.aahe.....jkkas
कोण कोणाला शांताराम दादांची गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीसी वाटतात...
Thank you
Kiran vartha ek brand aahe ...
Shantaram Dada cha aavaj apratim
Thank you
@@mayurimusic906 0p
Khup chan music navin vishay ekdam bes
superb video bhai
Sanjivani ca Aavaj kup Chan Aahe,
Kiran bhavu bari nachato......ek number
Bari bari gani yet aahe ....
Aaikun bari vate vate
Me macchi......
Thank you
Karan bro mst song
Kiran vartha super acting
Wow wow 🤗 khup सुंदर सॉन्ग आहे .Acting Number 1 🤗 आणि शांताराम दादा चा आणि संजीवनी ताई चा आवाज खुप गोड आहे 🤗🎉👍 संजीवनी ताई चा चेहरा बघुन खूप भारी वाटल कधी पासुन बघायच होत 🤗😊
👌👌👌👌🙏🙏🌺🌺🥀🌹🌾🌾👌👌👌👌🥀🥀🙉🙉🙉
Hi
Hi
शांताराम दादा तुम्ही लाजवाब.....प्रत्येक गाणं तुम्ही खास करून टाकतात. हे गाणं पण तसेच आहे. ऐकायलाच वाटते.
सुंदर छान गीत
मस्त आहे सोंग
ढोलकी तु वाजाव ढोलक़या..मी नवी मुंबईकर तुर्भेगाव..ख़ुप छान..अप्रतिम ग़ीत..👌
Thank you
आज पहिल्यांदा संजीवनी ताई पडद्यामागे दाखवली छान वाटलं आणि आवाज पण खूप छान आहे
Mala hi songs far aavdla mi aata vari 10 vela pahla asel
खूप सुंदर सॉंग
Sanjivani tai melody aavaj aahe tumcha👌👌👌
Ek number song Santa Ram wagh Sanjivani mukuni
सुपर तुमचा काही जवाब नाही
❤️🎶🧡🎶💚🎶💙🎶💛 खरतर साऺगितल्या
प्रमाने तुम्हीं केलच आम्ही साऺगीतल होते की गायिका पण दाखवा तुम्ही एक झलक तरी दाखवली Thank you I love you so mach all.
Thank you
1 no gana
Far bhari
Gayak Ani gayakela manapasun abhar.
Thank you
एक नंबर गीत सर मी आपला सदस्य आहे
Thanks
RK King tujhyasarkha kalakar sapdayala kathin.
High level cha musician ahes tu
All the best
खूपच सुंदर गाणे आहे, मी जेव्हा पासून हे गाणे ऐकले आहे किमान दिवसाला 15 ते 20 वेळा हे गाणे ऐकतोय..... शांताराम दादा चा आवाज सुपर आहे, आणि किरण वरठा एक उत्तम डान्सर आणि कलाकार आहे......... खूपच अप्रतिम गाणे ऐकायला मिळतेय आपल्या संपूर्ण टीम ला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा..... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Thank you bhava
Zazo best ra❤❤❤
संजीवनी मॅडम Miss you & दीक्षा मॅडम & किरण सर
KHUP SUNDAR SONG JHAL,THOD DANCE VAR BHAR DYA.
Thanks
Khup chann song
Kadak song ahe
खूप सुंदर गाणं आहे जोहार जय आदिवासी👍👍👍👌👌💐💐👌💐💐
Nice song 👍👍
करण दादाच गाण मस्त आहे
1 number songs tumhi saglencha bondarach basvlay jevhapasun tumche songs yeu laglet ...
Thank
Mast songs
Keep it up ,👍
खूपच छान साँग. Dada आणि गायिका पडद्या समोर दाखवली त्याबद्दल आभार .....👍👍
किरण दा त फारूच सा बेस नाच ढोलकिवर.. 👌👌👍
दिवसातून एकदा तरी सोंग ऐकायला वाटतेच
Nice 1 🔥🔥🔥
Mast ❤️❤️❤️
Khupch Chaan Gaan Ahe 👌👌👌
अतिशय सुंदर शब्दरचना गाण्यामध्ये.... गाणं पण मस्त वाटते ऐकून..... 👍👌❗
गाना फार बेस आहे दादा
म्युझिक सुपरहिट
RK King जबरदस्त संगीतकार आहेस तुं.
शांताराम दा ना संजीवनी बाई मनापासून आभार तुमचे.
Thank you
Very nicceeee video..... 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
❤
शांताराम दादा चा आवाज खूप आवडतो मला 😘🥰
संजीवनी मुकणे दीदी या गायिकेला बघण्याची खूप मनात आतुरता होती अग पोरी तु स्वप्नात येना या गाण्यात तिचा आवाज पहिल्यांदा एकल्यापासून , आणि ती आतुरता शेवटी पूर्ण झाली. खूप छान आवाज आहे संजीवनी ताई , आणि शांताराम दादा तुमचा आवाजच अप्रतिम आहे.... पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा....
Thank you
amezing
ख जनजीवन डजमजज
Khupach bhariii song dada😘😘😍😍🎹🎹🎼🎼
Khupach chan song aahe asech gana banawa 👌
Kup San song
Khupach Chan 😘😘😘😘😘
संजीवनी ताई मुकणे, आणि शांताराम दादा तुमचा आवाज खुप खुप छान, अशीच प्रगती करत राहा 👌👌👌❤❤❤❤
Thank you
खूप सुंदर सोंग आहे किरण, दीक्षा, आणि मयुरी म्युझिक RUclips channel टीम पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
Thank you
Very very supar dupar song
Khup 👍 shan 🤔 gana 💫 ahe 🎶. 🎹 👍 🎤
Khup Chan song
Op 👌👌
Shantaram dada my heart touching song melody aavaj tumcha dada
Thank you
Nice song manoj dada,shantram dada,kiran
Thank you
Sanjivani mukne cha avaj mast ahe song pan bhari ahe subhash fadvale cha tarpaaa dance avdala tyala pudcha song madhe pan ghe manoj dada
खुपच छान भावा
फार बेस सोंग आहे दादा.
Congratulations Manoj And all team And new लेडीज सिंगर
Thank you
Nice songs...bhai log...
संजिवनी ताईचा आवाज एक नंबर आहे ❤
फार बेस गणा 😍😍🔥🔥
Super duper hit songs
Shantaram dada khup Sundar sarv songs aahe tumce👌👌👌
💃🏻💃🏻💃🏻💃🏻KHUP CHAN ZAL DADA GAN DHANYVAD 🙏🙏🙏🙏💝💝💝💝💝💖💖
Super dance nice song❤
खूप छान आणि मस्त गाणा आहे असेच चांगली चांगली गाणी आणत रहा आॅलद बेस्ट
Thank you
Mast song zalay dada kadak👍👍👌👌
Laibhari bhau song
😳😳😱😱😱🤗🤗
MI MARATHI SAMAJATLA AAHE,MALA TUMCHE SAGLE SONG AAVADTAT
Thanks
संजीवनी mam Miss you
Nice More nice more songs
संजीवनी ताई खूप छान आवाज आहे तुझा नाचले पण भारी आहेत सर्व सगळ्यांचे मनापासून अभिनंदन
Thank you
Khup chaan gaan aahe shantaram dada👌
कडक गाणी आहे हो दादा आवाज खुप गोड आहे
Mast song majya aali
Nice team work
Asech dhamakedar song aanat raha
Jay johar
Nice song aahe bhai. 👍 mayuri music. Best aahe. 🔥🎻🎻🎻 good job bhai 👍👍👍👍👍👍
Thank you
खुप छान आहे आवाज दादा
खुप छान गाणं आहे शांताराम दादा
Very nice 👌 song दादा तुम्ही मस्त गाणी बनवता अशेच प्रयत्न करतं रहा हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे . जय महाराष्ट्र ,,,जय आदिवासी,,
Thank you bhava
Nice 👍
अशीच पाहिजेत आपल्याला गाणी खूप छान👌👌👍👍♥️♥️
💯💯❤️😘
Khup chhan
Nice songs
सॉंग खूपच सुरेख झालं
सर्व टीम मनापासून अभिनंदन 👌👌💐💐
Thank you
खुप सुंदर किरण दादा गाणा 👌
कडक भावा👌👌
दादा हो फारुच बेस गाना, आनी तुमचा डांस
खुपचं... सुंदर....गाणं..
आणि..आवाज. पण लय भारी..👌👌
आणि....गायिका...समोर....आणल्यामुळे...खूप..खूप
धन्यवाद!दादा....असेच..
पुढे पण नवनवीन..songs... येऊद्यात.
पुढील....वाटचालीस....एक 🚛 टेम्पो भरून शुभेच्छा....🍂🍂
जय.. आदिवासी
Thank you
Kadak song खूप खूप छान
खुपच छान किरण दादा तुमची गाणे आहे तसेच पुढे येऊ दे
खूपच छान song किरण दा आणी दिक्षा 👌🏻👌🏻🎤 एक नंबर singing शांताराम दादा आणी मनोज दादा फार भारी 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
Thank you
Super voice 👌 😍 ❤ 💕 💖 💙 super singing 🎶 👌 अप्रतिम 💥काही 💥तरी 💥नवीन नवीन 💥घेऊन 💥येतात💥 खुप 🚩छान 🚩#साॅग@ आहे🚩🚩🙏🙏🚩🚩
Thank you
खुप सुंदर मन्मोहक आवज आणि गित रचना
Thank you
खूप सुंदर गीत आहे👍👍👍👍👍kdk