तुझ्यासाठी मन माझं झुर / Tujhyasathi man majh jhur / Shantaram vagh / Kiran vartha / Darshana zirva

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2021
  • • तुझ्यासाठी मन माझं झुर...
    निर्माता - मनोज डावरे - 7875277771
    गीतकार - शांताराम वाघ , मनोज डावरे
    गायक - शांताराम वाघ
    कलाकार- किरण वरठ,दर्शना झिरवा
    संगीतकार - शतीस विसे
    मिक्स मास्टर - कल्पेश भोईर
    रेकॉडिंग - K K सुडिओ अंबाडी
    दिगदर्शक - मनोज डावरे, किरण वरठा
    छायाचित्रण - आर बी राऊत , अनिल राऊत (rautpandya)
    एडिटिंग - आर बी राऊत , अनिल राऊत (rautpandya)
    नृत्यदिग्दर्शक - किरण वरठा
    विशेष आभार
    डॉ. वैभव देशमुख
    कॉ. किरण गहला(मा. सरपंच),
    पांडुरंग गोवारी(मा. सरपंच),
    मनोहर वळवी (सर) डहाणू.
    कवळे सर , रमेश काचरे, रवी सातपुते सर
    ऐश्वर्या हन, संजीवनी मुकणे
    सहकलाकार
    विजय मुकणे,राहुल भावर,मोहन जनाठे, मंगेश गरेल,दिनेश मुकणे,चंद्रकांत चौधरी, रघुनात चौधरी,सागर चोथे,अनिकेत चोथे, गंगाराम चोथे,सुधीर वड, जागृती कदम,रामचंद्र कासट,
    राहुल भोये ,
  • ВидеоклипыВидеоклипы

Комментарии • 597

  • @sanjayrayat4616
    @sanjayrayat4616 2 года назад +3

    JAAMBHARI song yaar

  • @Hardik_urade_vlog8323
    @Hardik_urade_vlog8323 2 года назад +6

    OoH .So सुपर्ब वाला song आल .__. एक नंबर दादा .😘😘

  • @VISHALBROTHERS
    @VISHALBROTHERS 2 года назад +5

    खूप छान सोंग.शांताराम दादाच्या आवाजाला तोड नाही.
    दरशू आणि किरण दादा मस्त ऍक्टिंग.

  • @user-zv8ey7fm8j
    @user-zv8ey7fm8j 2 года назад +12

    खरं प्रेम केल्यावर फक्त आठवणी भेटतात आपली आवडती व्यक्ती आपल्याला सोडून जाते😭

  • @avinashsutar44
    @avinashsutar44 2 года назад +2

    खूपच सुंदर song aahe dada Kuni lihale song

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 2 года назад +3

    मी सकाळ पासून 4 वेळा गाणं पाहल तरी मन नाय भरत या गाण्याची ओढ जशी लागली अतिशय मनमोहक गीत आहे

  • @mukeshkorda4549
    @mukeshkorda4549 2 года назад +3

    दादा खूप मस्त साँग आहे शाळेत ली love story जणू माझ्या जीवनातील जुनी कहाणीच आहे 👍🙏🙏जुन्या गोष्टी आठवल्या

  • @raghunathhabalya121
    @raghunathhabalya121 2 года назад +3

    साताराम दादा तुमच्या आवाजात खूप दम आहे आख्या पालघरल जिल्यात प्रत्येक मोबाल ला वाजत असतं गाणं 👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽👌🏽

  • @vikassalkarvlog3939
    @vikassalkarvlog3939 2 года назад +3

    अशेच चांगले चांगले गाणे बणवत रहा .
    Dada.. ❤❤

  • @amolpunjara2133
    @amolpunjara2133 2 года назад +4

    Ek no song 🔥🔥🔥🔥🔥

  • @yogikurhade6908
    @yogikurhade6908 2 года назад +5

    Nice song kiran mast work all team god work super shoot editor raut brother's mast 🎤🎹📷🎞️👌👌👌👌👌👌

  • @Hardik_urade_vlog8323
    @Hardik_urade_vlog8323 2 года назад +3

    किरण दादा ..__आणी दर्शना ताई तुमची तर सुपर्ब acting 👍..__.Nice Suting 📸

  • @vilashsavara6451
    @vilashsavara6451 2 года назад +4

    खरच खूप छान आहे सोंग
    I like your.

  • @jiteshurade9193
    @jiteshurade9193 2 года назад +3

    Ek number song dada ❤️💕💯

  • @vinodgimbhal7685
    @vinodgimbhal7685 2 года назад +3

    खुप छान गाणं आहे किरण दादा

  • @mr.v.lovefever.7610
    @mr.v.lovefever.7610 2 года назад +2

    Kiran dada mast song aahe जीवाला लागलं एक दा पुन्हा जुन्या आठवणी शाळेतल्या आठवल्या 😍🥰😘😘😘

  • @KunalBaswatmusic
    @KunalBaswatmusic 2 года назад +4

    Mast Song 😍😍❤❤mast Music🎹🎹🎼🎼..mast Videography🔥🔥📷📷

  • @rkediting6335
    @rkediting6335 2 года назад +19

    खूपच छान आवाज शांताराम दादा मनाला वेड लावून टाकणारा असा 🎙️🎙️आणि खूपच सुंदर acting किरण दादा आणि दर्शना ताई आणि खूप छान संपूर्ण टीम ची कामगिरी 👌👌👌👌👌👍👍👍👍👍🎤🎤🎤🎤🎙️🎙️🎙️❤️❤️❤️❤️❤️❤️💯🤞👌👌👌

  • @Timepassshorts.official
    @Timepassshorts.official 2 года назад +3

    Ohhh दीलात बसुन गेला गण..1..no.aahe,🎷🎷🎷🎷👌👌👌👏👏👏

  • @vijayparhad6329
    @vijayparhad6329 2 года назад +3

    फार बेस गाना सांताराम दादा तुझ्या आवाजाचा मी जबरदस्त वेळा आहे फारच सुंदर लेखन आहे आणि किरण भाई तूच आदिवासी हिरो आहेस प्रेमाची एकडींग 1 नं भाई आमचा हिरो किरण भाई 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @pinkeshtopale727
    @pinkeshtopale727 2 года назад +3

    खुपच छान.. 👌🏻👌🏻👌🏻

  • @surajbabar7249
    @surajbabar7249 2 года назад +2

    भाऊ तुमचे प्रत्येक song आणि music खुप चं सुंदर असतात...ना हिरो त फार आवड यो माला 👌👌😋😍🥰nice love song .. supar hit

  • @mohan_vartha_07
    @mohan_vartha_07 2 года назад +4

    तर कसा वाटला धमाका गीत 🥰

  • @sandeshsavaracreation8318
    @sandeshsavaracreation8318 2 года назад +4

    मस्त गाणं आहे किरण दादा. आणि सर्व टीम. पुन्हा 2 भाग बनवा.... ह्या सोंग चा

  • @dishkobabya4231
    @dishkobabya4231 2 года назад +3

    Supper song 👌👌❤❤nice zakaaas

  • @mangeshvartha7286
    @mangeshvartha7286 2 года назад +2

    भारी गाणं आहे दादा 👌👌

  • @manojbhoir7587
    @manojbhoir7587 2 года назад +4

    शांताराम दादा चा आवाज म्हणजे मनाला वेड लावणारा आहे खुपच सुंदर गोड आवाजात गाण आहे

  • @sainathkhandvi4304
    @sainathkhandvi4304 Год назад +4

    Super song shantaram dada

  • @aadivashiamit1039
    @aadivashiamit1039 2 года назад +2

    अप्रतिम सोंग आहे भाई

  • @rajeshpalkar4332
    @rajeshpalkar4332 2 года назад +3

    खुप च छान आवाज सांताराम दादा

  • @dubalarohesh
    @dubalarohesh 2 года назад +2

    Superb Song Bhai 🔥

  • @amitmhasha778
    @amitmhasha778 2 года назад +5

    Mal t fhar fhar fhar avdla yo music nakic 😉👌🏻 ek dam mast

  • @nivasghorkhana8463
    @nivasghorkhana8463 2 года назад +2

    वा काय गाण आहे आवडल 👌👌👌👌☝

  • @vasanttumbada3582
    @vasanttumbada3582 2 года назад +23

    🎙️🎙️शांताराम दादा तुमचा आवाज👌👌किरण दादा आणि दर्शना तुझी acting आणि dance भारी आहे👌👌👌

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 2 года назад +2

    मन खूष झालं

  • @prafulgarel7965
    @prafulgarel7965 2 года назад +2

    खूपच छान गान आहे लय भारी भावा

  • @gambhirpatil9809
    @gambhirpatil9809 2 года назад +4

    शांताराम वाघ, किरण वरठा सतिश विशे आणि टीम चे अभिनंदन.
    'आलोनी ते रातीला '
    'तुझ्यासाठी मन माझं झुरे'
    अप्रतिम गाणी बनवलीत .
    अशीच छान छान गाणी बनवा
    हार्दिक शुभेच्छा .

  • @vangamusic
    @vangamusic 2 года назад +5

    Nice song किरण दर्शना शांताराम दादा 👌👌👌👌👌

  • @sharaddigha9323
    @sharaddigha9323 2 года назад +3

    सोंग कड़क आवाजत गायला आहे आणि एडिटिंग पन मस्त केली आहे अनिल राऊत आणि RB राऊत

  • @Hardik_urade_vlog8323
    @Hardik_urade_vlog8323 2 года назад +2

    All टीम आवडली . मला तर खूपच साँग ऐकुन पुर्ण जीवन सारखं वाटतं .

  • @kailasfasale12
    @kailasfasale12 2 года назад +3

    Kdk song ahe voice so cute ......❤️❤️

  • @aadivashiamit1039
    @aadivashiamit1039 2 года назад +2

    शाळेतील दिवस आठवले ....

  • @prakashwavare6976
    @prakashwavare6976 2 года назад +11

    शाळेतील आठवण करून दिली माझ्य पण एक होती पण नाही मीलालि bhari song 🎵♥❤🎶👌💖

  • @baburavate5289
    @baburavate5289 2 года назад +6

    खूप छान शांताराम दादा तुमच्या आवाजाला तोड नाही 👌👍 जेंव्हा पण साँग घेऊन येता तेंव्हा सगळीकडे तुमचं साँग वाजत असत
    आणि K.K studio ani . सतिश दादा विशे खरंच तुमच्या नेहमी music चांगलीच असते कोणत्या पण साँग ची

  • @RTTheMusicLover
    @RTTheMusicLover 2 года назад +2

    खूपच छान❤️❤️🔥🔥

  • @sudamdavare4128
    @sudamdavare4128 2 года назад +1

    सतिश विशे,मनोज डावरे,सांताराम वाघ
    पुन्हा एकदा अप्रतिम सादरीकरण.

  • @arjunvartha8500
    @arjunvartha8500 2 года назад +5

    संताराम दादा तुमचे गाणे खूप छान आहेत मला खूप आवडतात
    आजून पुढे गाणे बनवत राहा

  • @statusforlove6064
    @statusforlove6064 2 года назад +2

    जुन्या आठवणी आठवुण करून दिलं रे... किरण दादा...I love song... अप्रीम... खूपच छान...👍👍👍👍💌💌💌💌💌💌

  • @prakashdhum6202
    @prakashdhum6202 2 года назад +9

    Kiran Dada खुपच मस्त Songs आहे अप्रतीम 👍👍👍

  • @nileshsalkar7265
    @nileshsalkar7265 2 года назад +1

    निर्माते आणि गीतकार पावरफुल.

  • @sainathkakad8207
    @sainathkakad8207 2 года назад +11

    शांताराम दादा तुझ गान एक वेळा आईकाल की आयकायलाच वाटत अतिशय खूप सुंदर आवाज आणि गाण्याचा सुर एकदम जबरदस्त ❤️🙏👍

  • @avinashsutar44
    @avinashsutar44 2 года назад +3

    लय भारी साँग आहे दादा मी दिवसाला 10 वेळा साँग ऐकायचो 👌👍❤️♥️♥️❤️

  • @b.r.ravate8903
    @b.r.ravate8903 2 года назад +3

    💐💐👌👌खूप छान आणि मस्त गाणा आहे असेच चांगले चांगले गाणी आनत रहा आॅल बेस्ट 👍👌👌💐💐

  • @vasantozare9334
    @vasantozare9334 2 года назад +2

    मन भावून गेल माझं हे, गीत. I love this song.❣️

  • @ganeshparose3681
    @ganeshparose3681 2 года назад +2

    Mast गाणी ऐकत होता आणि कॉलेजची आठवण आली मस्त शांताराम दादा

  • @statuscreator3686
    @statuscreator3686 2 года назад +1

    अप्रतिम 👍😍

  • @MonsterRD1999
    @MonsterRD1999 2 года назад +1

    Mast song ahe 😍👌👌

  • @Umeee3421kom
    @Umeee3421kom 2 года назад +2

    Lagech trending la yenar song mhnj tumch ast...Super blockbuster 🔥🔥🔥🔥,Song..All team credit

  • @abhaygaikar3536
    @abhaygaikar3536 2 года назад +2

    किरण दादा.... Nice love story...👌👌👌

  • @rajukarpat5601
    @rajukarpat5601 2 года назад +6

    खुप छान गाणं आहे शांताराम दादा 👍👌🥰🥰 🥰 nice song

  • @ajaydolhare43
    @ajaydolhare43 2 года назад +2

    अतिशय सुंदर चाल आहे मनाला चुणार असं गाणं आहे आणि दादाचा आवाज पण मनमोहक आहे

  • @vipulsalkaryt
    @vipulsalkaryt 2 года назад +3

    Nice song lovely 💞💞

  • @jigneshpawar6884
    @jigneshpawar6884 2 года назад +6

    खुप चान आहे गान 😘😘🥰🤩

  • @tarpavala38
    @tarpavala38 2 года назад +5

    Super 😍

  • @raviwaghmare.official952
    @raviwaghmare.official952 2 года назад +3

    Khup.mast.song.

  • @AjayDNimla
    @AjayDNimla 2 года назад +4

    वेरी वेरी नाइस सॉन्ग खूप छान गाना है दादा

  • @balabhagre2958
    @balabhagre2958 2 года назад +2

    खूप छान शांताराम दादा तुमचं गाणं ,👍👍👍

  • @harijadhav896
    @harijadhav896 2 года назад +5

    शांताराम दादा तुमचा आवाज खूप सुंदर आहे. आणि सतीश विशे यांचं संगीत ही अप्रतिम 👌👌👌
    जय आदिवासी... 🌹🌹

  • @hareshwargaikar4718
    @hareshwargaikar4718 3 месяца назад +2

    दादा खरंच आवाज खूप छान आहे, पालघर नाय संपूर्ण महाराष्ट्र ऐकतो तुम्हाला, तुमची आदिवासी बोलीभाषा खरंच great आहे.

  • @jmcreation8319
    @jmcreation8319 2 года назад +2

    ♥️♥️🎶🎵खुपच सुंदर ,🎶🎵♥️♥️

  • @surajdhapshi311
    @surajdhapshi311 2 года назад +1

    Nice song mitranno 👍😘😍👌👌👌😍

  • @Hardik_urade_vlog8323
    @Hardik_urade_vlog8323 2 года назад +7

    So Sweet आवाज . खुप खुप आभारी आहोत
    पुढील वाचालीसाठी . खुप खुप शुभेच्छा 🙏 . असच येत राहू दे .

  • @sanjaybarad4296
    @sanjaybarad4296 2 года назад +11

    मस्त सोंग आहे शांताराम दादा....🌸🌸🌸🌸 सर्व टीम चे अभिनंदन...🌸🌸🌸🌸🌸

  • @amit.thotaga9388
    @amit.thotaga9388 2 года назад +4

    Nice song Bhava,.एक नंबर.सोगं.किरन.भाई

  • @dipakvavare8129
    @dipakvavare8129 2 года назад +4

    कडक गान आहे

  • @avinashkharpade2854
    @avinashkharpade2854 2 года назад +3

    संगळया गाण्यांपैकी असा एक -मेव गाण आहे कि ते मनापासून आवडलय अगदी रूदयाला टच होऊन जाणारे💓😘

  • @rameshdhulsada2506
    @rameshdhulsada2506 11 месяцев назад +3

    Lovely voice keep it up Dada

  • @rohitvartha
    @rohitvartha 2 года назад +2

    Mast aahe Song dada

  • @anilkom1626
    @anilkom1626 9 дней назад +1

    दादा खूप छान गाणं झाल आहे आणि तेवढीच कलाकारांनी ॲक्टिंग सुद्धा खूप छान केली आहे मला अतीशय सुंदर वाटले परंतू
    दुखः याचे आहे की आज काल ची मुलं कॉलेज जावून ह्या गाण्यामध्ये दाखवल आहे असं अनुकरण करतात

  • @tusharravate6721
    @tusharravate6721 2 года назад +7

    खुप आवठल मला ....हे गान सुपर दादा..... 💞❤️

  • @manojpanatale5112
    @manojpanatale5112 2 года назад +3

    Nice song....👌 गाणं एकतच राहायला वाटत♥️🤞👌👌 music lyrics कडक बेधडक♥️👌👌👌🤞

    • @kalpanawaman9077
      @kalpanawaman9077 2 года назад

      मितूझी.गानी.मला.खुप.आवडतात.खुप.छान.

  • @dineshmukane7434
    @dineshmukane7434 2 года назад +2

    Kadak Na bhava
    1 no. Song 🙏🙏🙏💪💪👌👌👌👍👍

  • @kiranbujad179
    @kiranbujad179 2 года назад +6

    Nice song & nice Voice shantaram Dada. 💐💐 जब्बरदस्त.

  • @sadanandkhairad2878
    @sadanandkhairad2878 10 месяцев назад +2

    तुझ्यासाठी मन माझ zhur कधी भेटशील सांग ना खर .....
    Santaram दादा तुमचा आवाज च किती गोड आहे...आणि तुझ्या आवाजामुळे आमचं मन भरून jat .कोणतही गाणं कसं ही गाणं असुदे मन भरून gelya shivay rahat nay .
    love ❤song
    i like your song
    best song
    hurt song
    good song

  • @varshapatil3391
    @varshapatil3391 Год назад +1

    Tuzya sathi man maze jura khup Sunder song👌🏻👌🏻

  • @sachinthakare7064
    @sachinthakare7064 2 года назад +9

    Ek no1 Song ahay nice shantaram dada zakkas Khup shan👌👌👌nice to you all team work singing to voice sounds beautiful 👌👌👌👍👍👍🤔🔝🔝🔝

  • @ganeshlahange7082
    @ganeshlahange7082 2 года назад +4

    मस्त आहे गाण दादा .....मनाला मोहून गेलं ..

  • @sainathtumbada6667
    @sainathtumbada6667 2 года назад +3

    Nice song ❤️❤️❤️❤️❤️🔥 🔥❤️🔥🔥🔥🔥❤️👍❤️

  • @jatindhanve7659
    @jatindhanve7659 2 года назад +4

    FULL RELAXED SING👍

  • @ssksanjay4037
    @ssksanjay4037 2 года назад +11

    खुप छान गान आहे आणि 💫💫आवाज पन खूप गोड आहे 💢,,👌👌

  • @dkasat9394
    @dkasat9394 2 года назад +1

    Dadade gawat shooting
    Nice😘😘😘😘👌👌👌👌👍👍👍👍

  • @manojvasavala8285
    @manojvasavala8285 2 года назад +5

    खूप मस्त गोड आवाजात गाणे गायले...👌👌💐💐

  • @sandipwaghyoutube3260
    @sandipwaghyoutube3260 2 года назад +4

    Rocking shantaram da👍👍kdk music & act.krian bro/ darshu..super💐💐💐👍👍👍👌👌

  • @pradeepdauda5942
    @pradeepdauda5942 2 года назад +2

    काय सांगु तुम्हाला माझ्या कडे शब्दच नाय
    कुठून एवढी भारी गाणी आणतात
    ये गान पण एक नंबर आहे
    मनाला लागून जाते अशे आहे.

  • @prakashbujad2706
    @prakashbujad2706 2 года назад +5

    शांताराम दादा तुमच्या आवाज लय लय भारी आहे माझ्या कडुन तुम्हाला व तुमच्या टिमला अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹👌🌹👍🌹🌹

  • @suneshbhavar5548
    @suneshbhavar5548 2 года назад +11

    खुपच छान 👌🏻👍🏼👍🏼
    किरन दादा तुंमची गाणी मला फार आवडत ❤👌🏻👍🏼👍🏼

    • @gandharmusic4194
      @gandharmusic4194 2 года назад +1

      Thank you

    • @sudhakarharvate367
      @sudhakarharvate367 2 года назад

      शांताराम दादा तुमच्या आवाजाला तोड नाही,,,,,

  • @yogeshvedaga8543
    @yogeshvedaga8543 2 года назад +3

    शांताराम दादा तुझा आवाज 👌👌आहे

  • @hrvasantgadag7833
    @hrvasantgadag7833 2 года назад +10

    खूप छान गाण आहे दादा

  • @sudamchipat.8402
    @sudamchipat.8402 2 года назад +2

    फारच चांगल गाण आहे Thanks all Team

  • @narayanchavan1896
    @narayanchavan1896 2 года назад +2

    शांताराम दादा खूप गोड आवाज आहे तुझ्या माला तुझ्या कौतु करन तोळा कमिच आहे खराच मी मना पासुन शागतो