Jayashree Thorat : मी कुठेतरी कमी पडले, थोरातांच्या लेकीने वडिलांच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 дек 2024

Комментарии • 183

  • @akanto911
    @akanto911 8 дней назад +157

    हिला लवकर सासरी पाठवा बाळासाहेब.

    • @pradiphase4885
      @pradiphase4885 8 дней назад +8

      तूझा घरी बहीण नाही का

    • @akanto911
      @akanto911 8 дней назад +28

      @pradiphase4885 अरे आहे मित्रा पण राजकारणात लुडबुड करत नाही.

    • @minanathpande7586
      @minanathpande7586 8 дней назад +4

      😅

    • @RajaMhade
      @RajaMhade 8 дней назад

      Are bhoo atta gap bas ​@@pradiphase4885

    • @RaviKale-v8g
      @RaviKale-v8g 8 дней назад

      तुझ्या बहिणीला पाठव

  • @Mayur_gurav371
    @Mayur_gurav371 8 дней назад +95

    दम दाठी थोड कमी चालवलं असतं ना तर थोरात साहेबच पराभव झाला नसता

  • @NareshAute
    @NareshAute 8 дней назад +13

    कोणीही आयुष्यभर आमदार नसतो, गरीबाला पण संधी हवी..

  • @akshaykatore898
    @akshaykatore898 8 дней назад +37

    एकच वादा अमोल दादा❤

  • @शिवा-त8ज
    @शिवा-त8ज 8 дней назад +45

    मला नडला त्याला सुजय दादा नडला ❤❤❤

  • @akanto911
    @akanto911 8 дней назад +67

    हिच्या मुळेच हारले बाळासाहेब😢😢

  • @DilipCholke-i4f
    @DilipCholke-i4f 8 дней назад +48

    सासरी जाय बाई

  • @gauravjawale6797
    @gauravjawale6797 8 дней назад +50

    अरे रिपोर्टर दादा 40 वर्ष आमदार असून मंत्रिपद भूषवलेल्या माणसाने संघर्ष केला असे म्हणतांना लाज नाही का वाटत तुम्हाला, संघर्ष तर संगमनेर ची जनता करत होती हो......

    • @rajendraugaleofficial
      @rajendraugaleofficial 8 дней назад +8

      बरोबर पण विकलेल्या पत्रकारांना काय कळणार😂

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 8 дней назад +5

      @@gauravjawale6797 तीन पक्ष एकत्र घेऊनही पडले. म्हणजे जनतेला मनात किती राग होता हे कळतं.

    • @sharadgosavi7482
      @sharadgosavi7482 8 дней назад +2

      चहा बिस्कीट वाले हे

  • @A_patil1212
    @A_patil1212 8 дней назад +55

    तुम्हाला खूप attitude होता आमचा सुजय दादा ला खूप टार्गेट केलं ओ तुम्ही

    • @risingstars7930
      @risingstars7930 6 дней назад

      सुज्या तुझं घर चालवतो ka tuzya उसाला भावdeto ka बघ आधीच 700 कोटी कर्ज आहे आणि अजून itka तू सुज्या ची चाटूगिरी krtoy ना tuzya मुलांना PMT ला discount मध्ये kiw डोनेशन विना ऍडमिशन देतो ka bagh तू लागला सांगायला बाळा आपलं घर बघ

  • @pujaargade6899
    @pujaargade6899 8 дней назад +28

    छत्रपती शिवरायांचे विचार ठेवा डोक्यात मग होत सर्व संगळ छान जय श्री राम

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 8 дней назад +44

    हवा गेली आता😂😂😂

  • @navnathjadhav9862
    @navnathjadhav9862 8 дней назад +5

    बर अजून

  • @DilipCholke-i4f
    @DilipCholke-i4f 8 дней назад +57

    राज्य सभेवर जायला 40 पुढे आमदार लागतात तुमचे 16 आहे

    • @sp22446
      @sp22446 8 дней назад

      Are 16+20+10=46 होतात महा विकास आघाडी

    • @devendrapatil4830
      @devendrapatil4830 8 дней назад

      ​@@sp22446मग संजय राऊत कसे जाणार राज्यसभेत शिवसेनेकडे फक्त वीस आमदार आहे त्याचे पण अडीच वर्ष पुर्ण झाले आहेत 😂😂😂😂😂

    • @pravinkhule2754
      @pravinkhule2754 8 дней назад

      Dusra rajyatun pan jata yete.. apla kadun piyush goyal imran pratapgardhi la pathvlela

    • @NEET25-U
      @NEET25-U 8 дней назад

      ​@@sp22446अरे ते फॉर्म्युला संजय राऊत साठी आहे 😂

    • @ramjd7120
      @ramjd7120 8 дней назад +4

      Abe to uddhav kahi Det nasto.. hi bai aptli n balasaheb pan😂😊

  • @sushantkurhe587
    @sushantkurhe587 8 дней назад +35

    ताई आता हवेतून जमिनीवर आलेल्या दिसताय...😂😂😂😂

  • @SandipRahne
    @SandipRahne 8 дней назад +15

    हिच्या मुळे पडले थोरात साहेब

  • @white_cloud369
    @white_cloud369 8 дней назад +15

    राजकारणी व्यक्तीला जर डॉक्टर बनावसं वाटत असेल तर ती प्रगती आहे परंतु डॉक्टरला राजकारणी बनावसं वाटत असेल तर ती अधोगती आहे!

  • @HinduRakshak-t6h
    @HinduRakshak-t6h 8 дней назад +48

    राज्यकने ने बापाचा केला सुफड़ा साफ😂

  • @yogeshdeshmukh7718
    @yogeshdeshmukh7718 8 дней назад +26

    थोरात ला पाडून कुठ गायब झाली होती आज आली बोलायला

  • @yogeshdeshmukh7718
    @yogeshdeshmukh7718 8 дней назад +42

    तुझ्या मुळेच पडले 😂

  • @technoroyz8849
    @technoroyz8849 8 дней назад +10

    ताई तम्ही बोलला ना तळेगाव दुष्काळी पट्टा... त्यामुळे आमच्या गावात भरगोस मतदान अमोल खताळना झाले धन्यवाद.

  • @deepakpawar7670
    @deepakpawar7670 8 дней назад +40

    ताई तुमच्यामुळे साहेब पडले😂😂😂 जास्त time police station मध्ये होता तुम्ही प्रचार सोडून 😂😂😂😂

  • @RR-hi3rn
    @RR-hi3rn 8 дней назад +22

    ताई ओ ताई 😂
    तुमचे पप्पा घरी पाठवले ताई😂

  • @nileshgundale1710
    @nileshgundale1710 4 дня назад

    माज नडला ....

  • @shivrajkhatode2754
    @shivrajkhatode2754 8 дней назад +20

    ताई तुमच्यामुळे साहेब पडले..

  • @chandrakishorbhor8647
    @chandrakishorbhor8647 4 дня назад

    होय आम्ही हिंदूच आहोत याचा आम्हाला गर्व आहे.

  • @ganeshnagare9922
    @ganeshnagare9922 8 дней назад +15

    40 वर्ष आमदार त्यात 10 ते 15 वर्ष मंत्री झाले मग कायम सत्ताधरी.होते मग संघर्ष कधी केला सगे सोयरे भाचे बहीण मुलगी मेव्हणे जावई यांना पदावर विराजमान करण्यासाठी साहेबांनी कदाचित खूप संघर्ष केला असेल

  • @srakki9639
    @srakki9639 8 дней назад +6

    Sujay chi 😂😂 panga 😢 mehga pd gya apLyala tai😅 sabalun next time

  • @vijaychechare6434
    @vijaychechare6434 6 дней назад

    संगमनेर खरा आज सुखी

  • @MachindrKordkar
    @MachindrKordkar 7 дней назад +2

    ताई तुम्ही प्रसिद्धी माध्यमांसमोर दीसुच नका
    तुम्ही तुमचा प्रपंच बघा तुम्ही नको आहात
    अम्हा जननेला आम्ही साहेबांना पुन्हा
    विजयी करू पण तुम्ही तुमचे सासर गाठवा
    पहिले

  • @MarutiKaluke-xs8xn
    @MarutiKaluke-xs8xn 8 дней назад +4

    नवीन लोकांना संधी ध्याना तुमी डॉक्टर की सांभाळा सुक्षित तरुणांना संधी धा म्हणजे थोडी बेकारी कमी होईल

  • @KetanDamle-sw3ge
    @KetanDamle-sw3ge 8 дней назад +16

    डाॅक्टरीण बाई कॅन्सर रुग्ण सेवा सोडून राजकारणाच्या गटारात कुठे आला तुम्ही?

  • @RR-hi3rn
    @RR-hi3rn 8 дней назад +8

    Tiger Abhi jinda hai❤

  • @avinashpawbake8659
    @avinashpawbake8659 8 дней назад +16

    Papaki pari dubadi 40 saal ki papakki naya

  • @sachinkothavale703
    @sachinkothavale703 8 дней назад +1

    मस्ती, माजोरि,घमेंडी, दहशत याचा अंत असाच होणार.
    रावणाचा सुद्धा झाला होता, तर थोरात ची काय पत्रास.

  • @yogeshdeshmukh7718
    @yogeshdeshmukh7718 8 дней назад +15

    पार् वाटुळ करून टाकलं त्याचं तरी अजून दात काढून बोलती

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 3 дня назад

    ह्या विषयाचे किंग मेकर सुजय दादा विखे पाटील 🚩 तरुणांचे आधारस्तंभ 🚩 लाडक्या बहिणी आणि हिंदू मतदार जो राम का नही और कुछ काम का नही हिंदू मतदारांनी दाखवून दिले आमदार साहेब अमोल भाऊ खाता पाटील यांना विजयी केले एक गरीबाचा मुलगा सामान्य कुटुंबातला मुलगा शेतकरी घरातला मुलगा लोकांनी मदत करून त्याला निवडून दिले 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 त्याला म्हणतात कट्टर हिंदूवादी आमदार साहेब अमोल भाऊ खताळ पाटील जय जय सियाराम हर हर महादेव जय शिवराय राधे राधे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @AshokWalzade
    @AshokWalzade 3 дня назад

    काही नाही हा विजय फक्त हिंदुत्ववादी मतदारांचा 🚩🚩 आणि धांदरफळ येथे गाडी जाळी त्या गाडीचा विजय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 हा विजय म्हणजे निंबाळ्याच्या एका मुली वरती महाराज केली त्याचा कुणी निषेध नाही केला ती एक हिंदू मुलगी होती 🚩🚩🚩 तिच्याबद्दल कोणी एक शब्द नाही काढला काँग्रेसवाल्यांनी 🚩🚩 हिंदू मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली दादागिरी दडपशाही मोडण्याकरता सर्वांनी लाडक्या बहिणींनी अमोल भाऊ खताळ पाटील यांना विजयी केले कट्टर हिंदुत्ववादी आमदार जय सियाराम जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatraysulakunde9960
    @dattatraysulakunde9960 8 дней назад +2

    Nice thinking

  • @Jjhhhhhvvhhbng
    @Jjhhhhhvvhhbng 3 дня назад

    एक सामान्य मानुस अमोल भाऊ खताळ ❤❤❤❤❤

  • @sudarshangade2051
    @sudarshangade2051 4 дня назад +2

    भाजपा ने हिंदुत्वाचा वापर केला म्हणजे तुम्ही हिंदू नाहीत का 🫵😡😡

  • @rasputin6020
    @rasputin6020 8 дней назад +15

    ताई, तुमच्या मलेशिया च्या किस्स्यामुळे तुमचे वडिल पराभूत झाले

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 8 дней назад +1

      काय आहे तो किस्सा??

    • @rasputin6020
      @rasputin6020 8 дней назад +3

      @ शरयू ताईने जया ताईसाठी ५ कोटी दिलेले मलेशिया मधून सुटका होण्यासाठी

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 8 дней назад +1

      @@rasputin6020 सुटका?? म्हणजे?

  • @surajghane5065
    @surajghane5065 8 дней назад +18

    नेमकी काय विकास केलाय ते तरी सांगा 😅

  • @rameshkulkarni2974
    @rameshkulkarni2974 8 дней назад +2

    राज्य सभेवर पाठवायला आमदार कुठं आहेत. हातापयाच्या बोटावर मोजता येणारे आमदार काय करणार

  • @ParmeshwarAgarkar-v9g
    @ParmeshwarAgarkar-v9g 8 дней назад +7

    लढा नाही आता चढवून घ्या

  • @rahulbhatewara9984
    @rahulbhatewara9984 8 дней назад +9

    ताई बास झाले पप्पाना सांगा कार्यकर्त्यांना पण संधी द्या आता कार्यकर्त्यांसाठी प्रचार करा

  • @ShubhamSingh-lr8mu
    @ShubhamSingh-lr8mu 8 дней назад +4

    Harle ki Shahu Phule Ambedkar Vichaar.... Jinkle ki Pandit Nehru.... Indra Rajiv.... Rahul vichaar...... Shiv Add kar... Shiv shahu Phule Ambedkar

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 4 дня назад

    गरीबाला संधी दिली तर कायबिघडते आमदारकी काय बाळासाहेब थोराताची वडिलोपार्जित संपत्ती आहे काय?40वर्षे आमदारकी भोगल्यावर माज चढला वमतदाराना गृहीत धरले मतदारानी जमिनीवर आपटले .

  • @AnitaDatir-xx8uy
    @AnitaDatir-xx8uy 8 дней назад +6

    Tuji jirli v bapachi jirli tujamulech zale

  • @shivampatil9688
    @shivampatil9688 7 дней назад +2

    😂 ताई राज्यसभेवर जाण्याईतक पण आमदार नाहीत काँग्रेस कढे.. 😂

  • @shyamrahane9927
    @shyamrahane9927 8 дней назад +5

    गांधी नो

  • @SuhasDalvi-h5y
    @SuhasDalvi-h5y 7 дней назад +2

    हिचा पायगुण चांगला नाही

  • @jaideepasane5536
    @jaideepasane5536 7 дней назад +1

    Congress the end zala

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 8 дней назад +8

    तुझ्यामुळे पडला बाई बाळू आणि आता दादागिरी बंद करा

  • @white_cloud369
    @white_cloud369 8 дней назад +9

    सत्य परेशान हो सकता है परंतु पराजीत नही!
    टायगर अभी जिंदा है!😂😂😂

  • @dilipkatore9340
    @dilipkatore9340 4 дня назад

    आमच्या सांगवी गावात तुम्ही फक्त एकाच घरी आलात मग तुम्ही एका घरातल्या मतांवर कसे निवडुन येणार

  • @dilipdangade5294
    @dilipdangade5294 8 дней назад +8

    जाहिराती तर तुमच्याही होत्या.

  • @vikaslondhe1236
    @vikaslondhe1236 8 дней назад +7

    थोरात साहेब जयश्री ला राजकारणात आणून लोकांच्यावर लादण्याचा प्रयत्न करत आहात. परंतु तुम्ही हुशार आहात तुमच्या तालुक्याचे चांगले काम करा आणि आणि राज्याचे काम करा. तुम्हाला काहीच गरज नव्हती लोकसभेला हस्तक्षेप करण्याची सुजय दादा यांनी चांगले काम केले आहे आणि तुम्ही पण चांगले काम करत होते.

  • @Savik1414
    @Savik1414 8 дней назад +1

    Sujay vikhe patil jindabad

  • @smhatre3496
    @smhatre3496 8 дней назад +3

    Rajyasabhevar pathvaila congress kade aamdaar ahet kaa?
    Navra karaila Mumbaicha Jain pahije,
    Vote mangaila Sangamner chaa garib Shetkari pahije.

  • @machindramore9506
    @machindramore9506 8 дней назад +7

    तुम्ही खूप हवेत होता Ghogare बाई ला निवडून आणणार होते काय तुमचे bhashan पुन्हा Vikhe पाटील yancy विरोधात जायचं नाही

  • @Art_craft-t5r
    @Art_craft-t5r 8 дней назад +1

    Gp ye baii Ghari भांडे घास 😂😂

  • @maharashtratimes
    @maharashtratimes  8 дней назад

    Balasaheb Thorat Emotional : पराभवानंतर भावनिक, सभा संपताच कार्यकर्त्यांच्या हातात-हात, थोरात अर्धा तास स्टेजवर बसून राहिले!
    ruclips.net/video/THGFe4a4P1I/видео.htmlsi=k14J_MulKi4jFg38

  • @NamdeoSuryawanshi-c9o
    @NamdeoSuryawanshi-c9o 8 дней назад +2

    ताई हिंदुत्व जिंकले.

  • @bhausahebsanap3585
    @bhausahebsanap3585 4 дня назад

    तळेगाव गट वंचित ठेवलेला आहे पाण्यापासून ठेवलेला चाकुर पठार सुद्धा वंचित ठेवलेला आहे आपण याच्यावरती कोणती भाषा वापरू नका काय मागे पडणार आहे त्यानंतर

  • @appasokharat9951
    @appasokharat9951 8 дней назад +10

    का घरात बसू वाटत नाही का.

  • @sandipthorat4926
    @sandipthorat4926 4 дня назад

    साहेब भाजप मध्ये तर प्रवेश नाही ना करणार 😮

  • @kiranchattar1515
    @kiranchattar1515 7 дней назад

    40 वर्षे सतेत्त असून संघर्ष वा रे रिपोर्टर

  • @CriketTiger
    @CriketTiger 8 дней назад +9

    मॅडम तुम्हांला अनुभव नाही आणि डायरेक्ट उमेदवार.

  • @Avinash_Ghogare_Patil
    @Avinash_Ghogare_Patil 7 дней назад

    Dharun paddashir Aptavalaaaa barka Hicha Baaap amhi 😂😂

  • @IndrabhanThete-lf7xn
    @IndrabhanThete-lf7xn 8 дней назад +5

    तुमच्यामुळे ते पडलें कारण तुम्ही सरळ सरळ धमकी देत होता

  • @khirodesai4540
    @khirodesai4540 7 дней назад +1

    कसला विकास केला

  • @sanjaykale509
    @sanjaykale509 8 дней назад +4

    जयश्री मूळ बाळासाहेब पडले

  • @श्रीआर्ट
    @श्रीआर्ट 4 дня назад

    राजकन्ये बरोबरच तांबे परिवाराला धन्यवाद
    बाळूमामा ला पाडल्याबद्दल

  • @TrrrrrrOpppppo
    @TrrrrrrOpppppo 8 дней назад +10

    Tujha fakt tujha mulech padala tai😂😅

  • @kishorshinde2128
    @kishorshinde2128 8 дней назад +6

    स्वप्न पहा रात्री नसले पडत तर दिवसा गोधडी घेऊन बुजगारून झोपा.

  • @anilnagargoje4060
    @anilnagargoje4060 7 дней назад

    काँग्रेस चे लोकं सत्ते साठी किती लाचार असतात याचं उत्तम उदा, थोरात आहेत,कारण याआधी कधी पोरीला प्रचारा साठी कधी पुढं केलं नव्हते,,आता केलं तर टांगा पलटी झाला😂😂

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 8 дней назад +1

    Karnatak che CM kara.

  • @pradeepnaik4759
    @pradeepnaik4759 8 дней назад +4

    Sarv samanya manus aamdar zala anand zala,

  • @SadhanaSurvase-u4x
    @SadhanaSurvase-u4x 8 дней назад +8

    Hilla fakt attitude aahe ...

  • @ganeshtarhal9650
    @ganeshtarhal9650 4 дня назад

    साहेबाना आता पाकिस्तान मधुन राज्यसभेवर पाठवा .तळेगाव ला पाणी दिल नाहीत लोकांचा शाप लागलाय

  • @SuhasDalvi-h5y
    @SuhasDalvi-h5y 7 дней назад +2

    ताई ओ ताई जशे मुसलमानचे अतिलाड करता तशे हिंदुचे पण लाड करा इथं कमी पडले तुम्ही

    • @sakshiengineering3288
      @sakshiengineering3288 7 дней назад +1

      @@SuhasDalvi-h5y बरोबर 💯💯💯🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @सुर्यरावसुर्यराव

    अरे हे बाळासाहेब कधी लोकसभा लढलेच नाहीत.

  • @Hindu8657
    @Hindu8657 6 дней назад

    ताई चे धन्यवाद बापाला पाडल्याबद्दल आत्ता कर मनमोकळे पणाने कुटाने

  • @vaibhavkulkarni6833
    @vaibhavkulkarni6833 6 дней назад

    जो स्टंट केला त्यामुळे सहनभूती मिळेल असे वाटलं पण काय झाले ...
    तुमची गुंडगिरी दादागिरी संपवली..जनतेने

  • @NareshAute
    @NareshAute 8 дней назад +2

    आपण नसत्या गोष्टींचा खूप बाऊ केला

  • @ravindrakawade7686
    @ravindrakawade7686 3 дня назад

    ताई सासर संभाळा तालुक्याच्या पप्पाना आराम द्या घरानेशाही नको आहे

  • @arunthorat3303
    @arunthorat3303 6 дней назад

    हिंदू काय चीज आहे कळाले असेल

  • @rajendragorde4369
    @rajendragorde4369 4 дня назад

    बहीणाला पैसे दिले तुमच्या गाडीत दंम आहें का तुम्हाला तुमचे पोट है आहें का गटार किती गरीब चे खाऊन खाऊन पोट फुटायला लागले तरी भराणा तुझ्या पप्पा ला घरी पाठवले बसं माडीवर वेळेच वेळ आहें बसा बाप मुलगी मुके घेत

  • @KiranGaikwad-z1q
    @KiranGaikwad-z1q 8 дней назад +3

    आमचा शिर्डी सारख ny sangmner मध्ये आशावाद शिर्डीत जास्त आहे

  • @khirodesai4540
    @khirodesai4540 7 дней назад +2

    प्रॅक्टिस करा ताई राजकारणात नका येऊ

  • @VitthalGore-x3r
    @VitthalGore-x3r 8 дней назад +4

    राज्य सभेवर जायला आमदार संख्या आहे का

  • @obcking2174
    @obcking2174 7 дней назад

    Only amol khatal saheb full support

  • @nitink.bharsat6452
    @nitink.bharsat6452 6 дней назад

    पप्पू नेतृत्व.. बाळ थोरात

  • @rajeshgunjal3437
    @rajeshgunjal3437 7 дней назад +3

    अहो ताई आता किती वाईट वाटतं ना

  • @nitinmalamkar6258
    @nitinmalamkar6258 8 дней назад +1

    थोरात साहेबाना मुलगा नाही का

    • @HinduRakshak-t6h
      @HinduRakshak-t6h 6 дней назад

      @@nitinmalamkar6258 अमेरिकेचे नागरिकत्व घेतले आहे अणि तिथल्या घाणेरड्या संस्कृतीला बळी पडला आहे..इथे नाही सांगू शकत..यांच्या घरात एका ला ही संस्कृती नाही...🤦‍♀️

  • @OmkarWagh-x2r
    @OmkarWagh-x2r 7 дней назад

    आठ team निवडून का देत होते मग

  • @DnyneshwarChavan-cy5hp
    @DnyneshwarChavan-cy5hp 8 дней назад +1

    Garibala sandhi milali pudhehi milat raho hi matdar rajakade apeksha

  • @SangamChewaleReddy
    @SangamChewaleReddy 7 дней назад +2

    राज्यसभा जाऊ शकत नाही आता

  • @AmolBhalekar-w7l
    @AmolBhalekar-w7l 8 дней назад +3

    आता दुसऱ्या लोकांना आमदार होऊ द्या. लगेच तुम्ही नंबर लावू नका ताई

  • @shubhampatil421
    @shubhampatil421 8 дней назад +1

    Hichya mulech harle tumhi