Amrutbol | Part 10 | Satguru Shri Wamanrao Pai - Guru Ha Sant Kulicha Raja (गुरु हा संतकुळीचा राजा )
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- Amrutbol | Part 10 | Satguru Shri Wamanrao Pai - Guru Ha Sant Kulicha Raja (गुरु हा संतकुळीचा राजा )
#Amrutbol #Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai
Subscribe our channel at www.youtube.co...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.co...
Find us on: www.jeevanvidya...
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏 कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा दादा माई 🙏🙏💐💐
माई माउली कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल 🙏🌹🌹 विठ्ठल विठ्ठल
विश्वसंत सद्गुरु श्री वामनराव पै माऊलींचे आम्हावर अनंत कोटी उपकार आहेत. आम्ही सद्गुरु पै माऊलींचे जन्मो जन्मीचे ऋणी आहोत.
कामोठे विठ्ठल विठ्ठल वंदन माऊली सर्वाना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वाच भल कर, सर्वाच कल्याण कर, सर्वाच रक्षण कर, सर्वाचे संसार सुखाचे होवू दे, सर्वाची भरभराट होवू दे.
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन.👏🏻
विठ्ठल विठ्ठल.🙏वंदनीय सद्गुरू ,माई, प्रल्हाद दादा, मिलन वहिनी ,पै कुटुंबीयांना आणि सर्व टेक्निकल टिम तसेच सर्व नामधारकांंना अनंत कोटी वंदन.🙏सद्गुरू माऊली तुमचे खुप खुप आभार.🙏सातारा शाखा.
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
Divine spiritual wisdom knowledge by SATGURU PAI MAULI 🙏🙏 THANK YOU SATGURU 🌺🌸☘️🍁🙏🙏
इतरांच्या सुखात आपले सुख आहे आणि इतरांच्या दुःखात आपले दुखः दडले आहे हा JV siddhant आहे Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🌹🙏🏽
अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन
मनुष्याचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी
कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद सद्गुरू पै माऊली माई दादा व वहीनी यांना विठ्ठल विठ्ठल देवा सर्वांच भलं कर 🙏🙏🌷
विठ्ठल विठ्ठल माऊली
आनंद देण्यासाठी आपला जन्म आहे पण हे आपण विसरतो. आनंदाला विसरणे म्हणजेच देवाला विसरणे आहे.आनंद देण्याची सुरुवात प्रथम आपल्या घरा पासून करायची आहे.इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे.
सुख दिल्यामुळे आपल्याला कित्येक पटीने ते आपल्याला मिळणार आहे हा मूळ मुद्दा कुणीच सांगत नाही .हे आपले पै सद्गुरु अतिशय सुंदर सांगत आहे.
जय सद्गुरु दादा 🙏🙏 जय जीवनविद्या 🙏🙏💐💐
Great guidance with divine thoughts by our loved SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAHARAJ
तुम्ही जे कर्म कराल चांगले किंवा वाईट ते तुमच्याकडे शत पटीने परत येते. तुम्ही इतरांना सुख दिलेत तर तुम्ही सुखी होणारच. काय करायचं ते तुम्ही ठरवा कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सद्गुरु श्री वामनराव पै यांचे अनमोल मार्गदर्शन.
गुरु हा संत कुळीचा राजा. सुंदर मार्गदर्शन. धन्यवाद सदगुरु. विठ्ठल विठ्ठल. कोटी कोटी प्रणाम.👌👌🌷🌷🙏🙏🙏
विठ्ठल विठ्ठल देवा
इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेले आहे तर इतरांच्या दुःखात आपल दुःख दडलेले आहे.
खूप सुंदर मार्गदर्शन
Khup khup sundar margdarshan Satguru Thank you so much satguru God bless all 🙏🙏🙏🌹🌹
सूक्ष्म प्रारक्रियात multiply and magnified hote. सुख आणि दुःख हे अतिशय सूक्ष्म आहे तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख आणि दुःख तुमच्याकडे multiply and magnified होउन आपल्याकडे परत येत असते Thank you Satguru Shri wamanrao pai 🙏🏽🙏🏽
"Guru ha Sant kulicha Raja.".... AZ ha Sundarrr Vishay Mauline ghetla aahe. Dhanyavaad Mauli.Bless All 🙏🌷
दुसऱ्या ला सुख देऊन आपण स्वतःसुखी होणार.
तीर्थयात्रा का करावे.
पुजा का करावी.
हे सर्व का करावे समजून घेण्यासाठी जीवनविद्येचे ज्ञान आत्मसात केले पाहिजे.
थॅंकयू माऊली थॅंकयू 🙌
Action & Reaction multiplied & magnified. Thank u Satguru 🙏💖🙏🌹🙏❤️🙏🌹🙏💖🙏🌹❤️
धन्यवाद
जय जीवन विद्या जय सद्गुरू
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru koti koti Nmsakar satguru mai mauli thank you so much satguru khupch sundar
Thanks Satguru for this Great and Divine Guidance..We are always Grateful to you..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Satgururaya amhi satat aplya Smaranatach aahont. Manaspoorvak Dhanyavaad Ani krutadnyata Mauli 🙏🏻🙏🏻💖💖
Action n reaction . Multiplied n magnified .... Jeevanvidya sangate. Khup sundarrrr. Thankuu Deva 🙏🙏💖💖
Thankuu Satguru Mai Dada Vahini Ani sarv Pai kutumbiyana koti 2 Pranam v Manaspoorvak krutadnyata 🙏🏻🙏🏻💖💖
Best #Satguru...!!!
धन्यवाद सद्गुरु 🌹
🙏विठ्ठल, विठ्ठल🙏
सदगुरु हाच खरा देव ! अशी प्रत्येक नामधारकांची पक्की धारणा झाली पाहिजे !!
Khup khup Thanku 🙏🙏🙏
True #Satguru explained in best way....
Thank you Mauli 🙏 सुंदर मार्गदर्शन केले
विठ्ठल विठ्ठल
जय सदगुरू जय जीवन विद्या
शुभ सकाळ सुंदर विषय "गुरू हा संत कुळीचा राजा" सांगतायेत स्वत सद्गुरू श्री वामनराव पै
Universal prayer oh god bless all with health and wealth bless all with money and harmony oh god bless all with peace and bliss bless all with wisdom and your devotion sadguru Thank you god bless all 🙏🙏
माणसाचा जन्म आनंद वाटता वाटता आनंद लुटण्यासाठी
Thank you jeevanvidya
Thank you sadguru
Thank you #Satguru..!!!
सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏
जय सद्गुरू जय जीवनविद्या 🙏🙏🙏
सर्वांचे आभार🙏🙏🙏
Vitthal Vitthal mauli Narayangaon Kendra
तुझ्या चरणी नतमस्तक देवा धन्यवाद सर्वांना
Thank you dada
True #Satguru...!!
जय गुरुदेव 🙏🏼🕉️🚩💐
God bless you...🙏
@@jeevanvidya इंग्रजी मध्ये उत्तर काय फालतूपणा आहे हा धर्म संस्कृती टिकवा 😡😡😡
Lifestyle changing
Thank you Satguru for everything
SADGURU bless ALL****
🙏🙏🙏🙏🙏🙏...
सूख द्या...सूख घ्या... 🙏🙏🙏
* - देवाच्या ' स्मरणाचा 'वेगळा अर्थ सांगतात, तो म्हणजे "माणसाच्या जन्माचे प्रयोजन लक्षात घेऊन , "आनंद वाटता वाटता आनंद लूटण्यासाठी जन्म आहे" ह्याचे स्मरण ठेवून ' तसेच आचरण करणे ' हे देवाचे स्मरण आहे . 👍 Thanks to sadguru.
🌈☘विठ्ठलविठ्ठल☘🌈
*ALL BLESSINGS OF SATGURU**जय सद्गुरू जय जीवनविद्या.*
Vithhal vithhal Deva sarvnche bhale kara
Thank you satguru, dada and all team
🌹🌹🌺🌹🌹👏🙏🙏🙏🙏🙏khup khup धन्यवाद
Thank you Sadguru and jvm team 🙏😇
माई माउली दादा वहिनी संपूर्ण पै कुटुंबियांना कृतज्ञता पुर्वक कोटी कोटी वंदन करते विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏 विठ्ठल
Thank you satguru Thank you dada 🙏🙏🙏🙏
Vitthal vitthal
Vitthal Vitthal
Thank you so much for made my day🙏🏻
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरु
Sadguru sangat aahet mhanun aapan servani serv course kelech pahijet. Thank you Sadguru 🙏
जय सद्गुरु जय जीवनविद्या
धन्यवाद देवा🙏🙏
Thank you satguru thank you dada
Thank you jeevanvidya
Thank you dada
जय सद्गुरु जय जीवनविद्या
जय सद्गुरु जय जीवनविद्या
Thank you Sadguru