Children’s Day Special Myra Vaikul on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 ноя 2022
  • Myra Vaikul on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
    / myrascorner
    Concept:
    Sulekha Talwalkar & Maneesha Soman
    Camera & Post:
    Akshay Bapat
    Gift Courtesy:
    1. Snehajyot
    www.snehajyot.org
    समाजात जेव्हा आपण दिव्यांग व्यक्ती पाहतो, आपण सहानुभूती व्यक्त करतो आणि पुन्हा आपल्या व्यक्तिगत आयुष्यात रुजू होतो. पण कुणीतरी त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करणं गरजेचं आहे आणि स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान ही संस्था नेमकं तेच करते. दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी संस्थेत अनेक उपक्रम राबवले जातात आणि त्यापैकीच व्यावसायिक कौशल्य प्रशिक्षण या उपक्रमांतर्गत तयार केलेले पेपर फ्लॉवर्स आज संस्थेतर्फे तुम्हाला प्रेमाचं प्रतीक म्हणून मी गिफ्ट करते आहे. संस्थेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या वेबसाईटवर नक्की भेट द्या.
    2. Bhagyastree by Bhagyashree Pande
    Contact: +91 72192 95487
    Bhagya-Stree: An exclusive collection of handpicked readymade blouses, cotton tops, Cotton Sarees, and Natural Pure Pearl Jewellery!
    The venture has emerged through love for sarees and sales of readymade blouses at affordable prices. We are well known for beautiful collections in varieties, qualities at affordable prices, and trustworthy services.
    We have selected the designs that will fulfill the need for readymade blouses for any single woman to wear on any saree.
    It’s a happy place and treat for fashion lovers.
    3. Stone Miniatures by Creative Mindz
    Pure stone miniatures handcrafted by our team our artisans.
    Connect with us on - 9860327700
    Facebook - profile.php?...
    4. Shakus by Sarita Pednekar
    Contact: +91 98928 84055
    "Shakus" Boutique,
    Situated in vile parle east in the market.
    We sell only pure leather products. No artificial or imported or flex leather.
    Except shoes and chappal, everything get in outlet.
    Only one leather outlet in vile parle, so well known in suburban.
    5. Sahaj Havan Enterprises
    Contact: 9223555584
    Sahaj Havan Enterprises is a firm engaged in supplying hygienic, healthy & nutritious food which is prepared without usage of any preservatives. We supply Kharwas (Colocium), Shreekhand in 3 flavours and Ready to cook frozen food.
    6. Sweet Memories by Suwarna Sahasrabudhe
    Contact: +91 98675 21898
    We use only the best ingredients to craft a best of our offerings.
    7. Pratiti's Pranoti Mhatre
    Contact: 9820616078
    8. Cherry Pick Bags by Nishant Awale
    Contact - 9892727445
    Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
    #myravaikul #sulekhatalwalkar #dilkekareeb #worldofmyraandfamily

Комментарии • 487

  • @MyrasCorner
    @MyrasCorner Год назад +101

    Sulekha mam a true gem, as a parent we were a bit nervous but Sulekha mam cracked it in her own style and 45mins non stop Myra is simply out of the box one of the best interview in recent times

    • @asmiarvind8745
      @asmiarvind8745 Год назад +6

      We hope to see the BTS soon on Myra's Corner ❤️

    • @baalah7
      @baalah7 Год назад +2

      Truly Sulekha is versatile and tapped Myra's intricacies adorably 🙌🏽
      Probably Sulekha also could have joined 😇

    • @smitapatane5566
      @smitapatane5566 Год назад +2

      Lots of Love to Myra and Sulekha Tai..A big fan of Myra..I have 2 daufhters ...feeling bless with them..

  • @vinayasaraf5695
    @vinayasaraf5695 Год назад +45

    कित्ती सुंदर मायरा सुंदर बोलत होतीच पण सुलेखा ताई तुम्ही सुद्धा मुलात मूल होऊन तिच्याशी संवाद साधलात मुलाखत न वाटू देता गप्पांचा निखळ आनंद दिलाय खूप सुंदर असाच हा कार्यक्रम खूप चालावा

  • @medhavipat1846
    @medhavipat1846 Год назад +6

    खूपच छान।मायराच्या गिप्ट्स पण खुप छान।बोलकी व गोड आहे मायरा।सुलेखाताई तुमची कमालच आहे। छान इंटरव्हयू।

  • @pratimaakre874
    @pratimaakre874 Год назад +10

    What a pleasant surprise !
    खूप छान मुलाखत. मायरा तर गोड आहेच पण आज तू सुद्धा छोटी अवखळ सुलेखा झाली होतीस हे खूप आवडलं. 😊😊
    दोघी खूप गोड गोड दिसत होतात आणि गोड बोलत होतात.
    मायराने बाप्पाचं गाणं खूप सुंदर तेवढेच त्यावेळचे तुझेही expressions तेवढेच सुंदर.
    🍫🍫

  • @poonamapte2478
    @poonamapte2478 Год назад +4

    वा विचार सरणि खुपच मस्त लहान मुलालकी काँनफीडंसनी बोलतात खरचदेवानीच सर्व गुण संपन्न करून देवानी पाठवल आपली लाडकी मायरा

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 Год назад +9

    खूऽऽऽऽऽप गोड. सुलेखा बालदिनाचं औचित्य साधून एक गोड पाहुणी बोलावलीत आणि एकदम छानच झाला कार्यक्रम.🥰

  • @gaurikinikar3378
    @gaurikinikar3378 Год назад +4

    वा खूपच मजा आली मुलाखत बघताना किती गोड आहे Mayra आणि काय हुशार असतात आजकालची लहान मुले आणि सुलेखा ताई तुम्हीसुद्धा तिच्याशी किती छान एन्जॉय करत गप्पा मारत तिला बोलत केल...फार मस्त🌹👍❤️

  • @manjirideshpande3430
    @manjirideshpande3430 Год назад +9

    वा बालदिनाच्या शुभेच्छा मायरा आणि तुमच्यातल्या बालमनाला सुलेखाताई
    मस्त सुरुवात

  • @sanketdahotre5859
    @sanketdahotre5859 Год назад +3

    खूप खूप goooood आहे Mayra. सुलेखा ताई तुम्ही खूप सुंदर दिसत आहेत. मज्जा आली हा इंटरव्ह्यू पाहताना.

  • @sadhanakulkarni4613
    @sadhanakulkarni4613 Год назад +3

    खरेच सुलेखा ताई... great.. पाहुण्यांची निवड अगदी योग्य करता... आता या परी ला काय वस्तू भेट मिळतील याचा विचार मी करत आहे.. ताई तू पण खूप छान दिसते आहेस...

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад +3

      धन्यवाद...भेटवस्तू मिळाल्यावर तिच्या ज्या प्रतिक्रिया होत्या त्या बघण्यासारख्या आहेत!

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 Год назад +11

    Wah. Khoop god honar ha episode. Myra is sweet, cute and very talented.

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Год назад +11

    Look at her expression when she received gifts sooooo sweet

  • @swatishiturkar9833
    @swatishiturkar9833 Год назад +1

    सुलेखा ताई,
    दिल के आत्तपर्यंतच्या दिल के करीब चे सगळे भाग मी पाहिले आहेत तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूपच छान आहे.पण आज मायरा ची जी मुलाखत तुम्ही घेतली,ती अतिशय अप्रतिम.

  • @helloarenes
    @helloarenes Год назад +17

    Lots of love to Myra!! She is so blessed and gifted!!

  • @meghakolhekar
    @meghakolhekar Год назад +24

    This little girl has a magnetic personality... she is so matured yet so innocent! Hats off to her parents who have consciously kept her grounded... Thank you Sulekha ji. Because of Myra's overloaded cuteness, your eyes were widened so many times, that I realized that you have the most beautiful eyes:-)

  • @KD-tn1xv
    @KD-tn1xv Год назад +2

    घरातल्यांनी किती छान संस्कार केलेत हे मायाराच्या बोलण्यातून दिसतेय... खूप कमी लहान मुलं अशी निरागस असतात... अशीच साधी, गोड रहा मायरा... मायरा, तुला खूप आशीर्वाद आणि शुभेच्छा 🙏🏻🌹सुलेखा ताई किती अवघड काम किती सहजतेनं केलय तुम्ही... खूप धन्यवाद या निर्मळ मुलाखतीसाठी... खूप दर्जेदार दिल के करीब... 🌹🌹🌹

  • @dhanashreejoshi4578
    @dhanashreejoshi4578 Год назад +16

    It is extremely difficult to get children to open up and reveal their world to you. Kudos to Sulekkhaji for her exceptional skills....and Kudos to Myra's parents for ensuring that she remains so innocent and grounded, and we'll mannered too!

  • @anuradhabhagwat1153
    @anuradhabhagwat1153 Год назад +18

    आजचा कार्यक्रम छानच होणार, यात शंकाच नाही.दोन्ही कलाकार लाडके आहेत. धन्यवाद सुलेखा ताई.

  • @shailajadeshmukh5385
    @shailajadeshmukh5385 Год назад +1

    सुलेखा खरं तर तुझ्या मुळे खूप जवळून चांगले चांगले लोक ज्ञात होतात.धन्यवाद🙏

  • @MeenalKelkar1954
    @MeenalKelkar1954 Год назад +19

    She is a born artist. Hope her parents allow her childhood to blossom naturally & not exploit her talent by keeping her constantly under camera

  • @smitasakhalkar4
    @smitasakhalkar4 Год назад +4

    What a interview Sulekha..... आजी आजोबां बदल बोलताना डोळ्यात पाणी आले....
    Myra is a blessed child....
    माझी तुझी रेशीम गाठी सिरियल तिच्या मुळेच चालते....🥰😍😘

  • @vijaypatil6105
    @vijaypatil6105 Год назад +1

    "बालदिन" निमित्ताने 'दिल के करीब'कडून मिळालेले हे गिफ्ट खूपच आवडले.
    धन्यवाद सुलेखा😊

  • @rohinigaykar5270
    @rohinigaykar5270 Год назад +2

    खरी कसरत सुलेखा ताई तुमची होती कारण बाकी मुलाखती घेताना तुम्ही फार कमी बोलता आणि नेमक या उलट आज होते मायरा ला बोलते करण्यासाठी तुम्हाला ही खूप बोलावं लागले , पण खरंच great ahat tumhi khup khup Prem tai😍😍😍❤️❤️❤️

  • @manalilele2922
    @manalilele2922 Год назад

    Wa children's day chya divashi Myra chi mulakhat aikayla milna mhanje dugdhsharkara yog ch. Thanks Surekha. Khup chan padhatine tu tila bolta kelas. Ani Myra ne khup chan gappa marlya. Ekdam sahaj bolat hoti ti. Maja aali

  • @praneshmokashi_vlogs
    @praneshmokashi_vlogs Год назад +6

    Excellent episode....
    Credits to Sulekha Tai ...
    Hats off to myra's confidence n spontenity

  • @vaishalibhatkhande3559
    @vaishalibhatkhande3559 Год назад +2

    खूप गोड झाला आजचा पण भाग...मायरा आणि तू फार गोड दिसत आहात.. आजचा भाग एकदम surprise होता..आणि तो फारच amezing झाला.मायराची ग्रहणशक्ती खरच अफाट आहे..ती दिसायला,बोलायला फार चुणचुणीत आहे..तिच्या एवढेच तिच्या आई वडिलांचे पण कौतुक आहे..बाहेरच विश्वात राहून पण तिची निरागसता त्यांनी जपली आहे,तिला चांगल्या विचारांनी समृद्ध केलं आहे.. मायराला आम्हा सर्वांकडून गोड गोड पापा.ताई तू पण आज एक गोड मुलगीच झाली तिच्यासोबत.. दोघीच्या या गोड गप्पा ऐकून मज्जा आली आम्हाला.. बालदिन साजरा झाला आजच..मला एक छान वाटतेय की प्रसिद्धी च्या झोताखाली असूनही मायरच्या आई वडिलांनी तिचे फालतू लाड केले नाहीत किंवा तिचे पाय जमिनीवर राहतील याची काळजी घेत आहेत..मायराला तिच्या गोड भविष्यासाठी अनेक आशीर्वाद..सुलेखाताई तुमचा हा कार्यक्रम म्हणजे आमच्यासाठी मनमुराद आनंद असतो.👍👍👍👍.मनिषा ताई तुम्हालाही धन्यवाद..💐👍

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      माझ्याकडून आणि मनीषाताईकडून आभार

    • @ranjanakadam7658
      @ranjanakadam7658 Год назад

      Kupch chan sundar god doghihi mastch Sulekha

  • @spiritualworld2114
    @spiritualworld2114 Год назад +7

    Kiti smart ani cute Mulgi ahey ❤Sulekha you know how to behave with kids…just like them and in a friendly manner to engage them 👍🤗😍😎🥳🤩khoop chaan interview 🎉🎉☺️one of the best interviews 👌👌👌👌💖 I saw it 5 times back to back ✨✨

  • @jyotisaravanan3003
    @jyotisaravanan3003 Год назад +1

    पुनर्जन्म असावा...kiti maturity level ahe😍🤩🥰😇

  • @kirankunte5925
    @kirankunte5925 Год назад +8

    SULEKHA Ji ...Inviting this Little Girl on this show is an out of the box thinking of you. Hats off. Quite Eager to watch this Princess...

  • @swati5565
    @swati5565 Год назад

    Super Myra❣️😗 you are miracle you are amazing......
    Lots of love and blessings to Mayra 😘 and Sulekha Tai thank you for this episode, like it the most out of all episodes till today,🎁💖

  • @manjiripalkar5817
    @manjiripalkar5817 Год назад

    खरंच खूप सुंदर एपिसोड होता हा .. मी पाच दहा मिनिटे पाहीन असे ठरवलं होतं पण पाऊण तास बघत बसले .. मायरा तर गोडच आहे पण आज सुलेखा ताई खूपच गोड वाटल्या.. ..

  • @latagandhare6139
    @latagandhare6139 Месяц назад

    सुंदर ‌ मायरा‌ सुंदर सुलेखा ताई
    फारच मस्त मुलाखत गप्पा ‌छान झाल्यात रेशीम गाठी आमच्या आवडीची सिरीयल ‌होती ती फक्त मायरा‌ मुळेच

  • @viijayrajcreations7847
    @viijayrajcreations7847 Год назад

    जेवढी क्यूट पाहुणी.😘...तेवढीच क्यूट मुलाखत आणी गप्पा..👍.👍 so nice!!👌👌🙏

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Месяц назад

    Khupch chan interview Mayra so sweet girl 👌👌👌👍👍👍♥️♥️🥰🥰🥰

  • @vrushaliabhyankar6032
    @vrushaliabhyankar6032 Год назад

    मायरा गोड आहेच पण अभिनय अतिशय नैसर्गिक आहे, मुलाखत देण्याची जाण उत्तम. जाणिव पूर्वक केलेले उत्तम संस्कार, असे संस्कार व इतक्या बाल वयात अशी घडण होणे विरळाच, तुम्हां सर्व वकुल कुटुंबीयांचे खूप खूप अभिनंदन आणि मायराला आशिर्वाद, शुभेच्छा 🍧🍧🍧🍧🍧

  • @ksr0409
    @ksr0409 Год назад +1

    Such a wonder child!! Loved the whole 'moon aaplyaa level laa asto' thingie!!! So innocent and a big hug to Sulekha T for carrying out the interview so well. Supercute.

  • @dilipkhire6383
    @dilipkhire6383 Год назад

    सुंदर मुलाखत आहे.मायरा छान बोलते .सुलेखा तळवळकरांनी खुप छान मुलाखात घेतली .लहान मुलांशी तर फार कठीण .!

  • @sunitapawde3705
    @sunitapawde3705 Год назад +3

    Perfect gift 🎁 of बाल दिन from dil के karib to viewers, pretty little camp maira has wil wisdom and thoughtfulness she deserves best apperceive ,vision of your caliber is noteworthy throughout this episode

  • @alaknandavaidya9420
    @alaknandavaidya9420 Год назад +1

    अतिशय सुंदर, छान,गोड मुलाखत, दोघीही गोड....!!!!!******

  • @minakshi4121
    @minakshi4121 Год назад +3

    अतिशय गोड झाला आजचा मायराचा interview!!!.. 🥰😍😘

  • @sonalinerpagar6424
    @sonalinerpagar6424 Год назад

    खरच अस वाटत mayra interview ghete....तुमचा....खूप गोड संवाद ....

  • @kalpanachavan2786
    @kalpanachavan2786 Год назад

    खूप छान मायरा किती सहज सुंदर अभिनय करते

  • @helloarenes
    @helloarenes Год назад

    Amazing!! So unexpected!! 👌👌🎉🎉

  • @manoharkamath8561
    @manoharkamath8561 Год назад +8

    A cute interview with Myra. She is very sweet and her parents have given her good values.

  • @neetakenjalkar2322
    @neetakenjalkar2322 Год назад +3

    Oh wow !! Myra on the show? !! Definitely will watch for her.

  • @prasadgodbole2234
    @prasadgodbole2234 Год назад

    धन्यवाद सुलेखा जी, तुमच्या जवळ मांडलेली कल्पना तुम्ही सत्यात आणली . खूप सुंदर मुलाखत

  • @vrishaliraut9052
    @vrishaliraut9052 Год назад

    खुप सुंदर मुलाखत.
    सुलेखा ताई तुमच्या सगळ्याच मुलाखती मला आवडतात.पण मायराला तुम्ही खुप छान तर्हेने बोलकं केले.
    तुमचे हावभाव तर अति सुंदर.

  • @mayakulkarni6254
    @mayakulkarni6254 Год назад

    Sulekhaji khup chan interview ghetlat. You made her talk so effortlessly. Amazing. 😊

  • @apurvasawant6513
    @apurvasawant6513 Год назад +1

    मायरा खूप गोड आणि संस्कारी मुलगी आहे, love u myra 😍

  • @mandarupadhye2087
    @mandarupadhye2087 Год назад +2

    Mast honar aajcha episode tai mast gift children day che 👍👌🙏always rahu dil ke kareeb

  • @aparnabhalerao6472
    @aparnabhalerao6472 Год назад +2

    Woww....Sulekha tai u r just great ❤️❤️
    Plz tumcha interview akda kunitri ghyava

  • @varshadesai.6416
    @varshadesai.6416 Год назад +1

    Myracha interview ghena hi khup difficult goshta Sulekhani sahaj sadhya keli. Hats off to you Sulekha. Myra baddal kay bolave.... such a cute girl, very sharp, very natural. Ani kiti maturity. She is just 5. Can't believe. God bless Myra. Khup successful ho beta.

  • @shraddhakulkarni994
    @shraddhakulkarni994 Год назад

    खूपच छान वाटलं❤️ खूपच गोड आणि निरागस आहे Mayra ❤️खूप खूप शुभेच्छा

  • @kadambariwable7805
    @kadambariwable7805 Год назад

    सुंदर interview घेतला आणि खूपच सुंदर interview दिलाय Mayraने दिला.Very Very Cute Cute Girl !🌹🌹🌹❤️ ❤️

  • @kalpanabhagwat8443
    @kalpanabhagwat8443 Год назад +1

    गिफ्टस् चा नुसता वर्षाव झालाय, या चिंटुकल्या मुलीवर ! बुडून गेलिये त्यात.वयाच्या मानानं किती शाहणी बडबड. बोलण्यात किती धीटपणा व समज.👏👏👏

  • @dipikaambre3213
    @dipikaambre3213 Год назад

    बालदिन विशेष मायरा ची मुलाखत खूप छान झाली खूप आनंद झाला धन्यवाद सुलेखा ताई .

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 Год назад +1

    Oh what a pleasant surprise nice episode

  • @anjalisawant664
    @anjalisawant664 Год назад

    Wowwww!!!! Kitti chan zali mulakhat.
    Myra tar goad aahy aani talented he aani confident he aahy .
    Sulekha tu khupppp chan
    ghetlish mulakhat. Tuzhe nehamich kautuk vatate Karan tu je pahune astat tya padhatine ghetes interview.
    Aaj tar Hats off tula. Khup goaddd zala interview.
    Kitti tari weles aaj tu Myra itkech goad react Zali aahes. Me 3-4 wela back karun parat pahile . Khup goad doghi😘😘❤❤

  • @prabhagandhi6931
    @prabhagandhi6931 Год назад

    खूप छान मायरा खूप छान बोलत होती ती नेहमी छान सर्व गोष्टी ला सामोरी जाते तिची मुती लहान पण किती खूप मोठी आहे खूप गोड आहे खूप हुशार आहे खूप ऍनजी आहे तिच्याकडे सुलेखा ताई खूप छान तिच्या शी बोलत होत्या धन्यवाद ताई गिपस खूप छान आहे 👌👌👍❤❤🧚‍♀️

  • @sandhyaphalnikar3141
    @sandhyaphalnikar3141 Год назад +1

    खूप छान interview . Mayra khupch गोड दिसते आणि बोलते .सुलेखा ne पण छान प्रश्न विचारून तिला बोलते केले आहे .

  • @dilsefunLiveLaughbehappy
    @dilsefunLiveLaughbehappy Год назад

    Yooo so sweet, mayara, pari, majja yenar aajchya episodela😘😘😘❤️

  • @arunaraut5815
    @arunaraut5815 Год назад

    खूप छान गप्पा .मायरा तू खूप सुंदर व हुशार आहे.

  • @smrutiathalye7800
    @smrutiathalye7800 Год назад

    Just superb is the word...❤️

  • @dhanashreewagh6407
    @dhanashreewagh6407 Год назад

    Khup chan Myra. Khup chan interview. Love you Myra

  • @supriyachavan329
    @supriyachavan329 Год назад

    Khoopach goad goad episode,goad goad bahulicha. 🥰🥰😍😍🤩🤩😘😘😘😘❤❤❤❤👌👌👌

  • @sushamapatwardhan8850
    @sushamapatwardhan8850 Год назад

    सुलेखा तू खूप सुंदर मुलाखतकार आहेस .हे मायरा ची मुलाखत घेताना परत एकदा जाणवले.खूपच कौतुक वाटले तुम्हा दोघींचे.अगदी शेरास सव्वाशे होतात दोघीजणी

  • @tej5367
    @tej5367 Год назад +1

    Such intelligent & expressive cute mayra 🤩

  • @nmtendulkar64namita79
    @nmtendulkar64namita79 Год назад

    सुलेखा ताई अप्रतिम एपिसोड. मायरा अप्रतिम.आमच्या स्नेहज्योततर्फे तुम्ही जो बुके दिलात आणि संस्थेबद्दल बोललात त्याबद्दल धन्यवाद.तसेच कधी आमच्या संस्थेला भेट देऊ शकलात तर आमचे भाग्य.
    मी तुमचे सर्व एपिसोड न चुकता बघते.तसेच स्मिताताईचे सर्व चित्रपट आणि मालिकाही मी तेवढ्याच आवडीने बघत होते.
    तुमच्या या कार्यक्रमाला आमच्या संस्थेतर्फे खुप खुप शुभेच्छा आणि शतक जसे पार केलेत तसेच 500 एपिसोड देखील यशस्वीपणे पार पाडावे ही सदिच्छा.

  • @neelamdesai8489
    @neelamdesai8489 Год назад +6

    Myra is the good girl since childhood 😍
    Thank you for cutest episode so far 💗

  • @anujabal4797
    @anujabal4797 Год назад +1

    आजचा प्रोग्रॅम सुंदर झाला मायरा तुला खूप शुभेच्छा आणि खूप आशीर्वाद सुलेखा तळवलकर जी तुम्हाला ही खूप शुभेछ्या आणि धन्यवाद इतकी गोड भेट बालदिनाच्या निमित्ताने दिलीत त्याबद्दल

  • @poojapethe6213
    @poojapethe6213 Год назад

    Ya age madhe suddha kitti cute, bold n focused aahe Myra! Stay Blessed Dear Myra!
    Sulekha tu Khupach sunder mulakhat ghetalis agadi Myrachi maitrin houn! Love you dear!❤

  • @nehakamble5193
    @nehakamble5193 Год назад

    Sulekha u r so sweet , kiti sunder boltes g.......mi tuzi khup mothhi fan ahe ❣️💜

  • @salonishahare3561
    @salonishahare3561 Год назад

    Haye.. g aamchi myra..super duper amazing..@from Myra's family.. love from Nagpur 🍊 g aamchi maau

  • @marathimominuae.3622
    @marathimominuae.3622 Год назад +2

    Mayra is Jan 2017 that means she is almost 6 years old...by now she should know how to read. My daughter started reading stories from age of 5. Baki Mayra khup cute ahe...chan eka tikhani basun boltey.

  • @chhayahublikar2852
    @chhayahublikar2852 Год назад +3

    Very cute and talented baby. Lovable and adorable 😍 💖

  • @rupabhagya
    @rupabhagya Год назад

    Sulekha.. Khup chan hota ha episode.. तुझा खूप कौतुक छोटा मुलांना ही अलगद सहज बोलता करणे .. त्यांचा वयाचा होऊन मुलाखत घेणे सोप्पे नाही ग.. तुझे खूप कौतुक.. आणी साडी व दागिने फार फार छान.. ही साडी कुठून घेतलीस

  • @swatigovekar232
    @swatigovekar232 Год назад +1

    Cuteee lots of love n blessings

  • @smitatandulwadikar3597
    @smitatandulwadikar3597 Год назад

    खूप खूप गोड आहे हीला.उदंड. आयुष्य. लाभू दे

  • @geetajakhadi6830
    @geetajakhadi6830 Год назад

    Khup chaan Happy children's day myra

  • @priyapatil5337
    @priyapatil5337 Год назад +9

    The cutest episode Myra has the innocent & she is so adorable. Really loved the way today sulekha mam was taking her interview. All the best sulekha mam

  • @namratarane8475
    @namratarane8475 Год назад

    Khup chaan Mayra 👍god bless you dear ❤️

  • @nehagore302
    @nehagore302 Год назад

    Khup sundar 👌👌

  • @prachikadam9344
    @prachikadam9344 Год назад +2

    व्वा... खुप गोड surprise दिलं. आमची लाडकी परीसोबत गप्पांची मैफल मस्तच 👌👌👌👌🥰🥰🥰❤️❤️❤️❤️

  • @varshagokhale1538
    @varshagokhale1538 Год назад

    खूपच छान... सुलेखाताईंनी मस्त शैलीतून मायराला बोलतं केलं.. दोघींचं अभिनंदन आणि कौतुक..,

  • @mohinipuranik3858
    @mohinipuranik3858 Год назад +1

    Wav so cute..Pari fharch awadte mAla..

  • @smitakapadnis
    @smitakapadnis Год назад

    खूपच गोड....किती छान बोलत होती मlयरा....आणि खरचं सुलेखा ताई तुम्ही इतक्या छान तिच्याशी अगदी एखाद्या मैत्रिणी सारख्या गप्पा मारल्या. खूपच मस्त.... दर शनिवारी मी या शो ची खूप आतुरतेने वाट पाहते....मी शनिवार रविवार बाहेर गावी होते म्हणून कामा मुळे हा एपिसोड लगेच पाहता आला नाही, आणि असे झाले की कधी एकदा एपिसोड पहाते..... दिल के करिब मुळे शनिवार अगदी हवाहवासा वाटतो

    • @SulekhaTalwalkarofficial
      @SulekhaTalwalkarofficial  Год назад

      धन्यवाद...असाच पाठिंबा कायम राहू देत

  • @shekru2144
    @shekru2144 Год назад +1

    Wow !! She is really a star and a moon too

  • @seemaohol7702
    @seemaohol7702 Год назад +2

    किती गोड.खूप छान.ऐकायला आवडेल मायराची मुलाखत.ते गोड गोड बोलनं म्हणजे खूपच मस्त......छान

  • @madhushreeganu638
    @madhushreeganu638 Год назад +2

    Hi. Sulekha ji , really most beautiful , sweet Myraa.. so talented in this early age.. Thank you so much ❤️

  • @hemlatahemlata1672
    @hemlatahemlata1672 Год назад +1

    Khupach Chan.

  • @mrunaliinamdar9918
    @mrunaliinamdar9918 Год назад

    Khup cute khup Sundar 😍❣️

  • @truptichandratre2642
    @truptichandratre2642 Год назад

    Sulekha tai myracha program khhuuuuuuup bhari, zakkaaas zala.

  • @madhavijatar7273
    @madhavijatar7273 Год назад

    खुप गोड मायरा आणि सुलेखा पण सुंदर मुलाखत

  • @pragatidapurkar8834
    @pragatidapurkar8834 Год назад +1

    Udi marun Unicorn bghte...was epiccccc.....🤣🤣😘😘😘😘😘😘

  • @Pallavikanse4
    @Pallavikanse4 Год назад +1

    आम्ही दोघींचे Fan आहोत. दोन्ही Channel चे Vlog पाहतो.खूप खूप छान झाला interview.❤️❤️❤️❤️

  • @mitalinatu9271
    @mitalinatu9271 Год назад

    मुलाखत छानच झाली।तुमचे गळ्यातले पण खूप छान आहे

  • @renukaborgaonkar4207
    @renukaborgaonkar4207 Год назад

    Kitti innocent ani pure ahe mayara ... Ashich hast raha mayara mazi tuzi reshimgath nantar pudhe pn tuzya malika yeu det Thank so much ma'am tumhala pn mayara sobat ektra maliket baghayla avdel

  • @pradnyakamat8265
    @pradnyakamat8265 Год назад +2

    आजचा भाग खूप सुंदर. एखाद्या भागात मायरा येणार ह्याची खात्री होती. सुलेखा ताई, आज तुम्ही तुमच्या मुलांविषयी सांगितले, त्यावरून एक आठवलं ते सांगायचं होतं. त्यादिवशी कथा सरिता चा नवागडी भाग बघितला. त्यात स्मिता ताई, छोटा आर्य आणि मृणाल ताईंना बघायला मिळाला. छोट्या आर्यचा अभिनय खूप आवडला. एवढा लहान पण acting एकदम natural- तुमच्या सारखी आणि स्मिता ताईंसारखी.

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 Год назад

    Sukekha tai khup chan zala interview. Myra is so talented and sweet girl. ❤️❤️

  • @shubhanginaik380
    @shubhanginaik380 Год назад

    Kiti sunder ahe he mayra tujhya baddal kiti bolave te kami padel bala tu khup god ahes aani khup chan bolts l like you very much bachha 😘 love you lots 😘😘 God bless you dear ❤ tc