बघा कशी बनते कोल्हापूरच्या डंकात कांदा लसूण चटणी kolhapuri kanda lasun chatani making

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 ноя 2024

Комментарии • 57

  • @vasantishinde7152
    @vasantishinde7152 6 месяцев назад +1

    Khoopach chan masala chatny banavli Tai
    Thank you so much🙏🙏👌👌👌👌👌🙏🙏

  • @amolfalke8836
    @amolfalke8836 7 месяцев назад +2

    खूपच छान दादा व्हिडिओ केला का

  • @poonampatil6726
    @poonampatil6726 9 месяцев назад +5

    Khup chan mahiti.....

  • @shilpadevlekar9932
    @shilpadevlekar9932 9 месяцев назад +2

    खुपच छान 👌

  • @shashikantjagtap5701
    @shashikantjagtap5701 8 месяцев назад +1

    एक नंबर कोल्हापूर री चटणी

  • @soniyabhingardeve
    @soniyabhingardeve 9 месяцев назад +1

    Khup chan informative vid👍

  • @viduvina5032
    @viduvina5032 9 месяцев назад +8

    कोल्हापूर मध्ये घरोघरी बनवला जाणारी कोल्हापुरी चटणी ही देठ काढूनच केली जाते.मी स्वत: ही प्रथमच पहात आहे कि देठासहीत मिरची कुटली आहे.कोल्हापूरकर हे नक्कीच मान्य करतील.

  • @yasinpathan1063
    @yasinpathan1063 8 месяцев назад +1

    Amazing

  • @ManasChavan-l6b
    @ManasChavan-l6b 9 месяцев назад +2

    Sir total oil kiti vaparlay

  • @MadhukarmarkandMadane
    @MadhukarmarkandMadane 4 месяца назад

    हया ताईच्या व्यवसायाला बरकता येवो

  • @shriramnabar3308
    @shriramnabar3308 9 месяцев назад +2

    My future ❤business...#dewak kalji re 🎉🎉🎉

  • @vandanakamble713
    @vandanakamble713 5 месяцев назад

    लयभारी गांधी नगर वळीवडे

  • @imrankachhi6196
    @imrankachhi6196 9 месяцев назад +2

    Aajach order keli aahi mee.... Pune

  • @Shivraj-he1sg
    @Shivraj-he1sg 9 месяцев назад +3

    कोल्हापूर परिसरात अशीच चटणी केली जाते पण मागचे देठ बुडक्यातून न काढता बोडके च्या मागून निम्मी मोडून काढले जातात. बाकी चटणी छान. मिरचीचा देठ मोडावा परंतु बुडका मोडू नये

  • @santoshzure2465
    @santoshzure2465 9 месяцев назад +1

    ठाक ठाक ठाक अशी बनते...😂😂😂😂 👌👌 👍

  • @ShamaHakim-c8s
    @ShamaHakim-c8s 9 месяцев назад

    Superb❤

  • @priyamehta8464
    @priyamehta8464 9 месяцев назад +2

    मिरची चे deth kadhlech नाहीत

  • @jatinkandpile612
    @jatinkandpile612 9 месяцев назад

    Mirchi cha Danda tari kadha

  • @ninad0037
    @ninad0037 9 месяцев назад +2

    कोल्हापुरी गावकुसावर प्रवेश करताच सुगंध येतो मटणाचा......
    चैतन्यचा विडिओ आल्यावर दाबतो मी like बटणाचा......
    महाप्रचंड खाद्यप्रेमी आहे आपला चैतन्य......
    विडिओ पाहून त्याचे खाद्यशौकीन होतात धन्य......
    उत्तम विडिओ बनवतो आपला चैतन्य डोंगरे......
    त्याचे विडिओ बघून एकच शब्द तोंडी येतो *"शेवट रे"*......
    चैत्या आपला आहे महाप्रचंड खाद्यशौकीन........
    त्याचे विडिओ पहायला मी पुन्हा येईन.... मी पुन्हा येईन.... मी पुन्हा येईन.....

    • @chaitanyafoodvlog
      @chaitanyafoodvlog  9 месяцев назад

      aple nav pan liha khali khup chan

    • @ninad0037
      @ninad0037 9 месяцев назад

      ​@@chaitanyafoodvlogudya yetoy mi Kolhapur la cyber college la exam ahe jamla tr bhetu

  • @shubhangikharat9628
    @shubhangikharat9628 9 месяцев назад +1

    कशी किलो आहे

  • @shilpatandel6180
    @shilpatandel6180 9 месяцев назад

    What is the no to order masala

  • @kavitagosavi1285
    @kavitagosavi1285 9 месяцев назад

    Mala ha masala hava asel tr plz no snd kara mala order dychi aahe

  • @Natural-s9q
    @Natural-s9q 9 месяцев назад +20

    देठा सहित मिरची दळली जाते पण ती आरोग्यास हानिकारक आणि घातक असते म्हणजे मिरची कधीही देठा सगट दळू नये या व्हिडीओ अंतर्गत हे नक्की समजते की शुद्धतेची आणि स्वच्छतेची काळजी इकडे किती घेतली जात असेल याची कल्पना न केलेलीच बरी.....

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 9 месяцев назад +1

      # *लई शाणा हाईस....देठ ही मिरचीची सगळ्यांत सुरूवातीची अवस्था असते... त्यामुळे त्यामध्ये मिरचीचाच अंश असतो....काहीही कमेंट करून लोकांची दिशाभूल करायची...!!!* 💩👎🐖
      # बाजारातील तयार मिरची पूड (बुक्का) कधीही विकत घेऊ नये.... त्यामध्ये कृत्रिम रंग, कुंकवासारखी दिसणारी रासायनिक पूड यांची भेसळ असते. 💩👎🐖

    • @RK-xt8uv
      @RK-xt8uv 9 месяцев назад

      नक्की काय होतंय देठा मुळे सविस्तर सांगा

    • @pathfinder9765
      @pathfinder9765 9 месяцев назад +1

      @@RK-xt8uv # चुकीची माहिती दिली आहे त्याने....देठ हा मुळातच मिरचीचा मूळ भाग असतो... त्यामुळे त्यात मिरचीचाच अंश असतो...फार मोठा संशोधक असल्यासारखा काहीतरी कमेंट करून लोकांची दिशाभूल करत आहे....!!! 💩👎🐖

    • @Natural-s9q
      @Natural-s9q 9 месяцев назад

      @@RK-xt8uv उतार वयात आतड्यांना त्रास व विकार अल्सर व पोटाचे विकार जास्त होण्याचा संभव असतो....

    • @FatimaPathan-y9s
      @FatimaPathan-y9s 9 месяцев назад

      Mircheche deth pn kadto ,Jashi customer chi order asel tasa masala krun dila jato.

  • @anitaanant92
    @anitaanant92 9 месяцев назад +4

    देठासकट मिरची कुटली जाते का

    • @Natural-s9q
      @Natural-s9q 9 месяцев назад

      देठा सहित मिरची दळली जाते पण रंगात फरक पडतो पण आरोग्यास ती घातक आणि हानिकारक आहे....

    • @Natural-s9q
      @Natural-s9q 9 месяцев назад +1

      @@ninad0037 कोणतीही मिरची विना देठाची येत नाही ती निवडावी लागते आजोबा .....

    • @ninad0037
      @ninad0037 9 месяцев назад

      ​@@Natural-s9qअतल्या नीट बोल....आजोबा कुणाला म्हणायलयस

  • @vasantkakade5422
    @vasantkakade5422 9 месяцев назад

    👌😊🚩

  • @rahulgore1999
    @rahulgore1999 9 месяцев назад

    भावा, चांगला व्हिडिओ.....पण त्या ताईंचा नंबर वर जरा जास्त वेळ कॅमेरा ठेवायचा होता, जेणेकरून आम्हाला ऑर्डर द्यायची असल्यास पटकन स्क्रीनशॉट घेता आला असता...ताईंचा पण तेवढाच व्यावसायिक फायदा झाला असता

  • @FARUKHKHAN-ez7mb
    @FARUKHKHAN-ez7mb 9 месяцев назад +1

    डिटेल पत्ता सांगत चला.नाहीतर व्हिडिओ अपूर्ण काही अर्थ नाही.

  • @VishakhaJadhav-vt3hr
    @VishakhaJadhav-vt3hr 9 месяцев назад

    8:35

  • @SmitaKulkarni-y9n
    @SmitaKulkarni-y9n 9 месяцев назад +2

    व्यावसायिक लोक मिरची चे देठे काढत नाहीत. बराच वेळ देठ काढण्यात जातो.मिरची वजनात कमी होते.

  • @VishakhaJadhav-vt3hr
    @VishakhaJadhav-vt3hr 9 месяцев назад +1

    500 rip kg ahe ka

  • @SumiyaMujawar
    @SumiyaMujawar 9 месяцев назад +3

    अरे मिरचीचे देठ न काढण्याचे कारण मिरची चविष्ट स्वादिष्ट बनते आम्ही किती वर्ष झाली देठासहित मिरची चटणी बनवतो

  • @VishakhaJadhav-vt3hr
    @VishakhaJadhav-vt3hr 9 месяцев назад

    😅 8:35

  • @VishakhaJadhav-vt3hr
    @VishakhaJadhav-vt3hr 9 месяцев назад +1

    Fone no dya

  • @sarikajadhav7905
    @sarikajadhav7905 9 месяцев назад

    Mobile no. description Box मधे द्या

  • @priyapawashe3798
    @priyapawashe3798 9 месяцев назад +2

    देठ घालून तीखट बनवायची पध्दत चूकीची आहे..