आपल्या मराठी माणसावर क्रिकेटमध्ये अत्याचार होतोय हा एक सगळ्यात मोठे उदाहरण आहेऋतुराज गायकवाड ला तिसरा नंबर वर बॅटिंग केली पाहिजे t20 मध्ये सुमन गिल पेक्षा म्हणतो चांगला बॅट्समन आहे
ऋतुराज हवाच हो टीम इंडियाच्या संघात. कारण खूप छान खेळतो तो अप्रतिम न्याय मिळायलाच पाहिजे..मराठी माणसावर अन्याय होतो हे..कारण असाच वायला जातो हो टॅलेंट..justice for Ruturaj..👍🚩
Sir, प्रामाणिकपणे बोलायला गेलं तर ऋतुराज गायकवाड हा ODI आणि Test मध्ये उत्तम Fit आहे rather than T20 format. So श्रीलंका विरुद्ध ODI series मध्ये त्याच असणं भारतीय संघाला नक्कीच उपयोगी ठरले असते
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
ऋतुराज सोडा थोडया दिवसात रोहित आणि विराट ची पण सुट्टी होणार. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट ची वाट लावून जाणार एवढं नक्की. निवड समितीला कितीही दोष द्या शेवटी कोच जी टीम मागतो तीच टीम निवडली जाते. ग्रेग चॅपेल नंतर हा दुसरा चॅपेल भारताला मिळाला आहे.
जोपर्यंत मराठी माणूस आपले मराठीपण मिरवत नाही तो पर्यंत असेच होणार. मराठी भाषेचा,मराठी असण्याचा पुरस्कार करणे म्हणजे भारतीयतेच्या विरोधी नाही. कायद्यानेच मराठी राष्ट्रभाषा आहे. हे लक्षात ठेवून जर सगळे वागले तर मराठी माणसाची पाठराखण करणे तथाकथित उच्च पदस्थाना जड जाणार नाही. आपणच जोर लावला पाहिजे
पॉइंट फार मुद्याचा मांडला आहे तुम्ही. त्यात फक्त आणखी एक मुद्दा मांडायला हवा होता, तो म्हणजे कोणाच्या जागी त्याला घेतल पाहिजे होत, म्हणजे आणखी क्लिअर झालं असत. आपण बऱ्याचदा बघतो की कोणाला घेतल तरी चर्चा होते की याला का घेतल आणि कोणाला नाही घेतल तरी चर्चा होते त्याला का नाही घेतल. हे विसरून चालणार नाही आपल्याला की, कितीही नाही म्हंटले तरी कर्णधार आणि कोच कोण आहेत याचा संघाच्या निवडीवर फरक पडतो. ते त्यांच्या हिशोबाने त्यांना पटणारे च खेळाडू घेतात.
एक ऋतुराज झाला... सोबत अभिषेक पण... Zimbabwe दौर्यावर गिल नि खेळणाऱ्या खेळाडू ला कित्तेक दा बसवून ठेवले, समोर येऊ दिले नाही, यशस्वी चे 100 होऊ दिले नाही. तरी सुद्धा गिल ला प्राधान्य दिले जात आहे. हे काही चांगले लक्षण दिसत नाही लेले सर...
Sunandan sir.. this was expected and hints were being given. 1.Ruturaj captained second string Indian team for Asian games. With that logic he should have been captain for Zimbabwe tour as well but Gill was picked to lead second string Indian team. 2. Even though Gill was not in-form opening batsman for t20, he was preferred over Ruturaj and Abhishek for all matches. Ruturaj’s and Abhishek’s positions were changed every game and Gill was always preferred as an opener. 3. Ruturaj was dropped from the final match to give chance to other players whereas Abhishek was still given chance. From all these scenarios it was expected that there is politics being played to sideline him to give preference to Gill for second opener position with Jaiswal being another opener. No issues with Gill, he is damn fine player but issues are with the politics being played.. 😢
I am in support with you that ordinary cricket fans also can have idea and suggestions. Ruturaj Gaikwad deserve more opportunities than earlier because he is playing best and his game is riskfree with long run ability too. Thank you Sunandan Sir for making video on this matter.
सर तुम्ही हे सर्व प्रश्न पत्रकार परिषदेत Selectors ला विचारा.. जर आत्ता त्यांना प्रश्न विचारले नाही तर पुढेही असाच अन्याय होत राहिल महाराष्ट्र players वर..😢🙏🏻
Lele Sir - You are absolutely right with your analysis. Talent must receive the right recognition. Hope you can convey this to the selection committee.
ICC T20 रँकिंग मध्ये टॉप १० असूनही संधी न मिळणे यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो... Never Give Up हा attitude ठेवून कामगिरी करावी हीच ऋतुराज गायकवाड यांना शुभेच्छा🎉🏏🇮🇳🏆
Gautam Gambhir is responsible for Ruturaj getting dropped he will always prefer North Indian player, and Ruturaj will always have a hard time till Gambhir is Indian team coach.
महाराष्ट्र खेळाडू वर नेहमी अन्याय होतो तो आत्ताही झाला आहे ऋतुराज हा एक गुणवान खेळाडू आहे यावर खरोखर विचार करायला पाहिजे आत्ता नाही मग कधी देणार संधी खेळाडूच्या मनावर परिणाम होतो यवढे यश संपादन करून सुध्दा संधी मिळत नाही याची लेले सर आपली प्रतिक्रिया एक पत्रकार व क्रिकेट प्रेमी म्हणून बरोबर आहे.
Lele Sir I agree with your thoughts but this is not the first instance I remember it very precisely why VVS Laxman was not part of WC 2003 till today I wonder same goes with Ruturaj Gaikwad. Sometimes there are certain selections which we can't imagine. Maharashtra players like Surendra bhave and many other have been not selected don't know why? I want to suggest merge Mumbai with Maharashtra team only then I think players will get selected. Hope so he get chance in Test cricket as we are playing 10 Test matches and you never know who can get injured. Hope everything goes well and RG should get chance as age too matters in sportsperson career.
मूळात इथं मराठी अमराठीचा प्रश्नचं नाहीये, मूद्दा हा आहे कि ऋतुराज ने Performance देऊन पण त्याला त्याची हक्काची जागा दिली गेली नाही... दूसरा विषय असा कि महाराष्ट्रातूनचं ऋतुराज ला बरीचं HATE केलं जातं कारण तो CSK साठी खेळतो... BCCI एका प्लेयर ला दूसरा कोहली बनवण्यासाठी ऋतुराज सोबत अन्याय करत आहे
CSK मधून खेळतो म्हणून कुठल्या महाराष्ट्रीयन माणसाला प्रॉब्लेम आहे? आणि जर कोणी रेम्या डोक्याचे महाभाग ह्या गोष्टीवरून ऋतुराजवर नाराज असतील तर त्यांना सांगा की CSK ने त्याला संधी दिली म्हणूनच तो त्या टीम कडून खेळतोय..! नाहीतर कुठून खेळणार? की घरी बसणार?? महाराष्ट्राचं नाव लावणारी कोणती टीम आहे आयपीएल मध्ये?
सर मला कळत नाही आपण इतके का चिडला आहात आत्ताच तर ऋतुराज खेळला आहे झिम्बाब्वेच्या विरुद्ध आणि भारतीय संघ सध्या नेहमीच अनेकांना संधी देतो मग काढतो मग पुन्हा संधी देतो ते बघता नक्कीच ऋतुराज ला येणार आहे का आज अनेक संधी मिळणारच आहेत पण तुम्ही मला सांगा जेव्हा आपण झिम्बाब्वे विरुद्ध अत्यंत अटीतटीचा सामना खेळत होतो पहिला वाला त्यामध्ये ऋतुराज गायकवाड यांनी उभा राहून तिथे भारताला संधी विजयाची संधी निर्माण करायला हवी होती पण ती त्याने केली नाही म्हणजे त्याने सुद्धा त्या पहिल्या t20 मधली संधी नाकारली बाकीच्या t20 तो खेळला जरूर पण त्या t20 सोप्या पद्धतीने भारत जिंकण्याच्या वाटेवरच आणि एकदा दिसून येत होता पण जेव्हा भारताची टीम फसली होती तिथे मात्र ऋतुराज अपेक्षित खेळ केला नाही
@@sp22446 Ho barabar सगळं तुलाच कळतं बाकी कोणाला काही कळतच नाही सध्याच्या भारतीय संघात चार-पाच खेळाडू सोडले तर कोणाचे स्थान पक्क मानलं जात नाही प्रत्येक खेळाडू आत बाहेर होतच राहतो त्यात नवीन काहीच नाही
माझ्या मते हे योग्यच आहे. कारण गेल्या ८-१० वर्षात खूप खेळाडूंना संधी दिली गेली आहे. ज्याची काही गरजही नव्हती आणि तसं करणं योग्यही नाही. कारण त्यामुळे सिलेक्शन पॉलिसी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या संधीत सातत्य राहत नाही. त्यामुळे कोणालाही पुरेशी आणि सलग संधी न मिळाल्याने नेमका त्याचा किती उपयोग आहे हे कळत नाही. रिझल्ट सुद्धा वाईट मिळतात त्यामुळे. म्हणून मला असं वाटतं की, निदान आता तरी नवीन कोचच्या कारकीर्दीत एक पॉलिसी फिक्स करून त्यानुसार प्लेअर्स सिलेक्ट करावेत आणि एकदा त्यांना सिलेक्ट केल्यानंतर त्यांना खेळण्याची पूर्ण आणि सलग संधी देऊन एकदाच त्यांच्या बाबत काय तो निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना पूर्ण आणि पुरेशी संधी मिळेल, त्यांची उपयुक्तता नक्की कळेल आणि पुढच्या सिलेक्शनचा निर्णय खात्रीने घेता येईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगलाच होईल. नाहीतर एकालाही पुरेशी संधी न दिल्याने टीममध्ये सतत अस्थिरता राहिल. आणि टीमचा परफॉर्मन्स बिघडेल.
खरच अय्यरला घेणं, गिल ला उपकॅप्टन करण,हे न पटलेलं गणित आहे, ऋतुराजवर अन्याय होत आहे, गिल पेक्षा कितीतरी पटीनं kl राहूल चांगला खेळाडू आहे , इथे नकीच गंभीरची दादागिरी चालत आहे, 😡
Sunandan- The problem is the performance of Maharashtra team in Ranji trophy which is prestigious is not at all upto the mark. They never come in Knockout stage.This is the reason their players are ignored.
Ironically the chief selector too is a Maharashtrian. I wonder if there is still an internal bias to prefer Mumbai players over Maharashtra players(speaking about the Ranji teams). We can keep talking about performances of individuals and their respective Ranji teams, but we cannot deny the fact that interference and influence of some individuals in the selection process is evident from the selections of Riyan Parag and Shreyas Iyer. Nothing against them, but Ruturaj has made his debut before Riyan and has proven his worth already, having an average of more than 39.50 in T20Is with a century against his name.
I have been saying this for more than 30 years. Finally someone speaking. But Lele Sir should make video in Hindi/English so that the lobbies/syndicate will hear this. That is most important
Sundar Rajan a sports Journalist would write about this in late 80s and early 90s in ToI consistently even though he was south Indian. Even he would feel sad that Delhi lobby always tried to suppress Maharashtrian players. They would give chances to South Indian players (just to counter Maharashtrians) but would never allow Marathi players. After Sachin there is hardly any Marathi player in Team India.
maharashtracha aahe mhanun gheuya ka...ki talent baghu...ruturaj talented aahech ...no doubt...pan fakt maharasgtrache selectors aahet mhanun maharashtrachya kheladuna ghyava hi sankuchit vrutti badala...we are maharashtriyan and also first indian
आपल्या मराठी माणसावर क्रिकेटमध्ये अत्याचार होतोय हा एक सगळ्यात मोठे उदाहरण आहेऋतुराज गायकवाड ला तिसरा नंबर वर बॅटिंग केली पाहिजे t20 मध्ये सुमन गिल पेक्षा म्हणतो चांगला बॅट्समन आहे
Suman kon pan?😂
ही वाईट गोष्ट आहे.
Ruturaj che ajinkya rahane vayla nako
Mazya mate Gill peksha ruturaj t20 madhe saras aahe
गौतम गंभीर एकटा आला नाही तर बरोबर क्रिकेट मध्ये राजकारण हि घेऊन आला.
लेले काका तुम्ही कोच ला कटू प्रश्न विचारा रूतुराज🥺 चा पत्रकार परिषदेत
हो...
नक्कीच विचारा..
Gambhir aalyawar he honarch hot Ata kiting janawqr anyway hoil te bagha
महाराष्ट्र संघातील खेळाडूला न्याय मिळाला पाहिजेत
👍
लेले सर तूम्ही पत्रकार परिषदेत हा प्रश्न उपस्थित करा, नाहीतर अश्याने अत्यंत चांगल्या खेळाडूच करिअर उद्ध्वस्त होईल. Justice for Ruturaj
शुबमन गिल ला रुतुराज पेक्शा जास्त संधी मिळाली आहे,महाराष्ट्रा च्या खेळाडूंना लाॅबींग करता येत नाही
Good ऋतुराज पहिजे❤❤❤चांस का दिला नाय
अगदी बरोबर, मला खूप आश्चर्य वाटले टीमची निवड ऐकून.खर म्हणजे चीड आली.
असे विराट सारखे भरपूर खेळाडू महाराष्ट्र मध्ये पडून आहेत
खरच हा अन्याय आहे. ऋतुराज वर. मी तर कट्टर मराठी माणूस आहे.
ऋतुराज हवाच हो टीम इंडियाच्या संघात. कारण खूप छान खेळतो तो अप्रतिम न्याय मिळायलाच पाहिजे..मराठी माणसावर अन्याय होतो हे..कारण असाच वायला जातो हो टॅलेंट..justice for Ruturaj..👍🚩
Sir, प्रामाणिकपणे बोलायला गेलं तर ऋतुराज गायकवाड हा ODI आणि Test मध्ये उत्तम Fit आहे rather than T20 format. So श्रीलंका विरुद्ध ODI series मध्ये त्याच असणं भारतीय संघाला नक्कीच उपयोगी ठरले असते
😂😂.T20 madhe Baap record..all format player..future captain of India..
Ruturaz all formats player aahe Gill peksha t20 to changla khelto
Kay boltoy ulat T20 mde pahijech hota rutu. Gill la VC bnvun tyach spot fix kelay. Tyachya peksha changle stats aahet rutu che
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
Actually, Rutu & Gill mala T20 sathi fit nahi vatat. Rutu chi jaga ODI madhe pahije Riyan Parag chya jagi. Rutu middle order madhe suddha kheli shakto.
ऋतुराज एक नंबर बॅट्समन आहे
मुंबई लॉबी strong आहे आधीपासूनच आहे. आता गुजरात लॉबी ही strong झालीय. ह्या दोन ठिकाणी नसराऱ्या क्रिकेटपटूंना खूप स्ट्रगल करावा लागतो.
Gill gujrat cha ahe ka ?
@@greygrey9628Gujrat team kadun geltoy n
@@greygrey9628 gurjat cha captain ahe to
Abe L raajkarani 😂😂😂
Ruturaj ❤❤❤
Ruturaj is the best player...❤
Sir, good that you have voiced this issue. Ruturaj should be in the team, not just because he is Maharashtra player but he deserves in the team.
Ruturaj plays for Chennai..and gambhir is against dhoni ..that's why
ऋतुराज सोडा थोडया दिवसात रोहित आणि विराट ची पण सुट्टी होणार. गौतम गंभीर भारतीय क्रिकेट ची वाट लावून जाणार एवढं नक्की. निवड समितीला कितीही दोष द्या शेवटी कोच जी टीम मागतो तीच टीम निवडली जाते. ग्रेग चॅपेल नंतर हा दुसरा चॅपेल भारताला मिळाला आहे.
एकच कारण आहे तो धोनी चा फॅन आहे आणि चेन्नई टीमचा कॅप्टन आहे ज्या चेन्नई टीम मधे धोनी आहे.
ऋतुराज लव्ह यू❤❤❤❤❤
Ruturaj you will get chance don't worry
जोपर्यंत मराठी माणूस आपले मराठीपण मिरवत नाही तो पर्यंत असेच होणार.
मराठी भाषेचा,मराठी असण्याचा पुरस्कार करणे म्हणजे भारतीयतेच्या विरोधी नाही.
कायद्यानेच मराठी राष्ट्रभाषा आहे.
हे लक्षात ठेवून जर सगळे वागले तर मराठी माणसाची पाठराखण करणे तथाकथित उच्च पदस्थाना जड जाणार नाही.
आपणच जोर लावला पाहिजे
Completely agree Lele sir! MCA needs to influence team India selection
पॉइंट फार मुद्याचा मांडला आहे तुम्ही.
त्यात फक्त आणखी एक मुद्दा मांडायला हवा होता, तो म्हणजे कोणाच्या जागी त्याला घेतल पाहिजे होत, म्हणजे आणखी क्लिअर झालं असत.
आपण बऱ्याचदा बघतो की कोणाला घेतल तरी चर्चा होते की याला का घेतल आणि कोणाला नाही घेतल तरी चर्चा होते त्याला का नाही घेतल.
हे विसरून चालणार नाही आपल्याला की, कितीही नाही म्हंटले तरी कर्णधार आणि कोच कोण आहेत याचा संघाच्या निवडीवर फरक पडतो. ते त्यांच्या हिशोबाने त्यांना पटणारे च खेळाडू घेतात.
तो कॅप्टन खेळाडू आहे.तो नक्कीच गिल ल रीप्लेस करणार तो.
ऋतू फक्त SKY समोर कमी आहे बाकी तो सगळ्यांपेक्षा उजवा आहे, बाकी सगळे त्याच्या समोर नल्ले आहेत
Agree 100 percent. Good points and factual.
सुनंदन महाराष्ट्र तील प्रत्येक वेळेला अस होत असत अगदी योग्य मी कोल्हटकर आपण बऱ्याच वेळेला बोलली v.v karnarkar. पण होते आपल्या वेळेला
एक ऋतुराज झाला...
सोबत अभिषेक पण...
Zimbabwe दौर्यावर गिल नि खेळणाऱ्या खेळाडू ला कित्तेक दा बसवून ठेवले, समोर येऊ दिले नाही, यशस्वी चे 100 होऊ दिले नाही. तरी सुद्धा गिल ला प्राधान्य दिले जात आहे. हे काही चांगले लक्षण दिसत नाही लेले सर...
Lele sir big fan off yours 🥰❤
Lahan aaslyapasun newspaper madhil tumche blogs read kart aaloye
रुतुराज ला. घेतला पाहिजे, ❤
17 tarkhela kaka tumhi aamchya solapur madhe aalata
Khup bhari zala program
Mast bola kaka tumhi
🙏🙏🙏
Harsha bhogale and sunandan lele proud of you as you are backing good player
Ho kharch Ruturaj var anyay zalay ahe khup. Actually Ruturaj la captain karayla pahije hote......😢😢😢😢😢
Sunandan sir.. this was expected and hints were being given.
1.Ruturaj captained second string Indian team for Asian games. With that logic he should have been captain for Zimbabwe tour as well but Gill was picked to lead second string Indian team.
2. Even though Gill was not in-form opening batsman for t20, he was preferred over Ruturaj and Abhishek for all matches. Ruturaj’s and Abhishek’s positions were changed every game and Gill was always preferred as an opener.
3. Ruturaj was dropped from the final match to give chance to other players whereas Abhishek was still given chance.
From all these scenarios it was expected that there is politics being played to sideline him to give preference to Gill for second opener position with Jaiswal being another opener. No issues with Gill, he is damn fine player but issues are with the politics being played.. 😢
बरोबर आहे सर
Dhanyawad tumche ki tumhi ha prashn mandla❤
khup barobar bolat sirr ruturaj hai class player aahe tula nay mila pahije
Barobar sir
I am in support with you that ordinary cricket fans also can have idea and suggestions. Ruturaj Gaikwad deserve more opportunities than earlier because he is playing best and his game is riskfree with long run ability too. Thank you Sunandan Sir for making video on this matter.
बरोबर आहे ऋतुराज गायकवाड चांगला बॅट्समन असून वगळल जातय😢
Khup sundar commentary kelit sir…. 👌🏼
लेले सर तुम्ही हा प्रश्न विचारला पाहिजे.आम्हा मराठी माणसाचा आवाज हा तुम्हीच आहे
Lele Saheb tumche barobar aahe saheb
Atishay corekt
Dhanywad
Sir, are you represented,played Ranji Trophy for Maharashtra Team? Pls reply
Ruturaj❤❤❤ जाहीर निषेध
सर तुम्ही हे सर्व प्रश्न पत्रकार परिषदेत Selectors ला विचारा.. जर आत्ता त्यांना प्रश्न विचारले नाही तर पुढेही असाच अन्याय होत राहिल महाराष्ट्र players वर..😢🙏🏻
Sir ha video khupach important hota, hya vishayavar aapan bolaylach hav.
एकदम बरोबर लेले sir👍🏻
Lele Sir - You are absolutely right with your analysis. Talent must receive the right recognition. Hope you can convey this to the selection committee.
I Love ruturaj gaikwad ❤❤
Barobar lele sir
This is sheer injustice
पूर्णपणे सहमत आहे.
Politics and only politics. Especially when selector is from Mumbai other players are kept out for no reason
ऋतुराज नी गोल्ड मेडल जिंकलेला आहे नुसतंच त्याला घ्यायचं नाही टीममध्ये तर त्याला कॅप्टन बनवायला पाहिजे
रुतुराज अंडरवर्ल्डला खूश करू शकला नाही त्यामुळे त्याची प्रमुख स्पर्धांसाठी निवड झाली नाही
अगदी बरोबर सर
महाराष्ट्रातील खेळाडू ना न्याय मिळाला पाहिजे.
ICC T20 रँकिंग मध्ये टॉप १० असूनही संधी न मिळणे यापेक्षा मोठा विनोद काय असू शकतो... Never Give Up हा attitude ठेवून कामगिरी करावी हीच ऋतुराज गायकवाड यांना शुभेच्छा🎉🏏🇮🇳🏆
मराठी माणूसच मराठी माणसाचं पाय ओढतो ही म्हण उगीचच रूढ झाला आहे व्हय
म्हणीचे निर्माते आपल्या राज्यातले आहेत राजकारणी आहे
Bcci madhe marathi kon ahe. Agarkar la tar ghayche hote. Gambhir ne nahi gheun dile
❤❤❤ऋतू
Barobar sir..
हा विषय आपल्या मिडीयावाले नाही घेणार कधीच
Rutu❤❤
धन्यवाद हा विषय घेतल्याबद्ल
Right analysis
Ruturaj quality player ahe ❤🎉
Ruturaj technically bghitl tr virat chi seat replace karel💯
Pn hee ass rajkaran chally😢
Sad for ruturaj 😢💔
टीम मध्ये गुजरात मुंबई लोबी चालती 😢
Sir tumi borobar bolee sir thanks sir
Gautam Gambhir is responsible for Ruturaj getting dropped he will always prefer North Indian player, and Ruturaj will always have a hard time till Gambhir is Indian team coach.
महाराष्ट्र खेळाडू वर नेहमी अन्याय होतो तो आत्ताही झाला आहे ऋतुराज हा एक गुणवान खेळाडू आहे यावर खरोखर विचार करायला पाहिजे आत्ता नाही मग कधी देणार संधी खेळाडूच्या मनावर परिणाम होतो यवढे यश संपादन करून सुध्दा संधी मिळत नाही याची लेले सर आपली प्रतिक्रिया एक पत्रकार व क्रिकेट प्रेमी म्हणून बरोबर आहे.
मुद्दाम करतात मराठी माणसाबद्दल #icc cricket
Lele Sir I agree with your thoughts but this is not the first instance I remember it very precisely why VVS Laxman was not part of WC 2003 till today I wonder same goes with Ruturaj Gaikwad. Sometimes there are certain selections which we can't imagine. Maharashtra players like Surendra bhave and many other have been not selected don't know why? I want to suggest merge Mumbai with Maharashtra team only then I think players will get selected. Hope so he get chance in Test cricket as we are playing 10 Test matches and you never know who can get injured. Hope everything goes well and RG should get chance as age too matters in sportsperson career.
सुरेंद्र भावे आणि शंतनु सुगवेकर ही नावे रोज असायची पेपर मध्ये लहानपणी !
सुरेंद्र भावे मुळे चेतन सूर्यवंशी सारखा खेळाडू भारताला मिळाला नाही.आज तो सिंगापूर चा coach आहे.
You are right. It's an injustice to Ruturaj.
अगदी बरोबर बोललात सर. रुतुराजला डावलण्याचं कुठलंही स्पष्टीकरण कोणी दिलेलं नाही व दिलं तरी पटणार नाही.
मूळात इथं मराठी अमराठीचा प्रश्नचं नाहीये, मूद्दा हा आहे कि ऋतुराज ने Performance देऊन पण त्याला त्याची हक्काची जागा दिली गेली नाही... दूसरा विषय असा कि महाराष्ट्रातूनचं ऋतुराज ला बरीचं HATE केलं जातं कारण तो CSK साठी खेळतो... BCCI एका प्लेयर ला दूसरा कोहली बनवण्यासाठी ऋतुराज सोबत अन्याय करत आहे
CSK मधून खेळतो म्हणून कुठल्या महाराष्ट्रीयन माणसाला प्रॉब्लेम आहे? आणि जर कोणी रेम्या डोक्याचे महाभाग ह्या गोष्टीवरून ऋतुराजवर नाराज असतील तर त्यांना सांगा की CSK ने त्याला संधी दिली म्हणूनच तो त्या टीम कडून खेळतोय..! नाहीतर कुठून खेळणार? की घरी बसणार?? महाराष्ट्राचं नाव लावणारी कोणती टीम आहे आयपीएल मध्ये?
Perfect
Gabhir Punjabi ..Gill Punjabi
What a India....God bless u ruturaj
आपल्या देशा पेक्षा ऑस्ट्रेलिया बरा आहे देश ती लोक सगळ्या संधी देतात आपल्या हित फक्त राजकारण आहे 😢😢😢
Sir ha prashna patrakar parishadhe madhe coach aani selectors vichara please
सर मला कळत नाही आपण इतके का चिडला आहात आत्ताच तर ऋतुराज खेळला आहे झिम्बाब्वेच्या विरुद्ध आणि भारतीय संघ सध्या नेहमीच अनेकांना संधी देतो मग काढतो मग पुन्हा संधी देतो ते बघता नक्कीच ऋतुराज ला येणार आहे का आज अनेक संधी मिळणारच आहेत पण तुम्ही मला सांगा जेव्हा आपण झिम्बाब्वे विरुद्ध अत्यंत अटीतटीचा सामना खेळत होतो पहिला वाला त्यामध्ये ऋतुराज गायकवाड यांनी उभा राहून तिथे भारताला संधी विजयाची संधी निर्माण करायला हवी होती पण ती त्याने केली नाही म्हणजे त्याने सुद्धा त्या पहिल्या t20 मधली संधी नाकारली बाकीच्या t20 तो खेळला जरूर पण त्या t20 सोप्या पद्धतीने भारत जिंकण्याच्या वाटेवरच आणि एकदा दिसून येत होता पण जेव्हा भारताची टीम फसली होती तिथे मात्र ऋतुराज अपेक्षित खेळ केला नाही
अरे दादा तु अजून लहान आहे तुला काय कळत नाही❤
@@sp22446 Ho barabar सगळं तुलाच कळतं बाकी कोणाला काही कळतच नाही सध्याच्या भारतीय संघात चार-पाच खेळाडू सोडले तर कोणाचे स्थान पक्क मानलं जात नाही प्रत्येक खेळाडू आत बाहेर होतच राहतो त्यात नवीन काहीच नाही
माझ्या मते हे योग्यच आहे. कारण गेल्या ८-१० वर्षात खूप खेळाडूंना संधी दिली गेली आहे. ज्याची काही गरजही नव्हती आणि तसं करणं योग्यही नाही. कारण त्यामुळे सिलेक्शन पॉलिसी आणि खेळाडूंना मिळणाऱ्या संधीत सातत्य राहत नाही. त्यामुळे कोणालाही पुरेशी आणि सलग संधी न मिळाल्याने नेमका त्याचा किती उपयोग आहे हे कळत नाही. रिझल्ट सुद्धा वाईट मिळतात त्यामुळे. म्हणून मला असं वाटतं की, निदान आता तरी नवीन कोचच्या कारकीर्दीत एक पॉलिसी फिक्स करून त्यानुसार प्लेअर्स सिलेक्ट करावेत आणि एकदा त्यांना सिलेक्ट केल्यानंतर त्यांना खेळण्याची पूर्ण आणि सलग संधी देऊन एकदाच त्यांच्या बाबत काय तो निर्णय घ्यावा, जेणेकरून त्यांना पूर्ण आणि पुरेशी संधी मिळेल, त्यांची उपयुक्तता नक्की कळेल आणि पुढच्या सिलेक्शनचा निर्णय खात्रीने घेता येईल, ज्याचा परिणाम नक्कीच चांगलाच होईल. नाहीतर एकालाही पुरेशी संधी न दिल्याने टीममध्ये सतत अस्थिरता राहिल. आणि टीमचा परफॉर्मन्स बिघडेल.
mi fans ahe kaa magacha 11 match 158 strike rate ahe
@@adesh651 Abhishek peksha jast nahiye pan ithe Abhishek lach jaaga nahi miali
I always feel Ruturaj should get the chance.. Even in He should have got the chance in WorldCup 50 over game... #RuturajGayakwad
I agree Sir,very unfair to Ruturaj,I think Agarkar doesnt consider him because he hates Dhoni,and Ruturaj plays for CSK.
नीषेध आहे भारतीय नीवड समीतीचा
खरच अय्यरला घेणं, गिल ला उपकॅप्टन करण,हे न पटलेलं गणित आहे,
ऋतुराजवर अन्याय होत आहे,
गिल पेक्षा कितीतरी पटीनं kl राहूल चांगला खेळाडू आहे ,
इथे नकीच गंभीरची दादागिरी चालत आहे,
😡
Sunandan- The problem is the performance of Maharashtra team in Ranji trophy which is prestigious is not at all upto the mark. They never come in Knockout stage.This is the reason their players are ignored.
Assam kuthe yete😂. Ryan parag kasa ala mag. UP chi team pan yet nahi tari UP che players kase sle
Justice for Ruturaj 👍🏻👍🏻👍🏻
Indian cricket team madhe fakt Rajkaran chalu ahe
Jyacha Vashila toch team madhe
Kahi ka be… vashilyani world cup jinkla ka? Nonsense
सगळी कडे राजकारण आहे सर गायकवाडला पण त्या राजकारणाचा फटका बसला आहे 😢
Ironically the chief selector too is a Maharashtrian. I wonder if there is still an internal bias to prefer Mumbai players over Maharashtra players(speaking about the Ranji teams). We can keep talking about performances of individuals and their respective Ranji teams, but we cannot deny the fact that interference and influence of some individuals in the selection process is evident from the selections of Riyan Parag and Shreyas Iyer. Nothing against them, but Ruturaj has made his debut before Riyan and has proven his worth already, having an average of more than 39.50 in T20Is with a century against his name.
काका तुम्ही आवाज उठवा! आम्ही( महाराष्ट्राची जनता) तुमच्या सोबत आहोत
Sir please tumhi ha Question Press conference Madhe vicharava
I agree with you. Is there anyway to protest.... What is the basis of selection of Riyan Parag in both the teams
Barobar
अगदी बरोबर sir.. अस झालं की प्लेयर चा confidence पण डगमगतो.. इतका perform करून देखील team मधे जागा नाही मिळत..
Barobar bolat aaheyt
I have been saying this for more than 30 years. Finally someone speaking. But Lele Sir should make video in Hindi/English so that the lobbies/syndicate will hear this. That is most important
Sundar Rajan a sports Journalist would write about this in late 80s and early 90s in ToI consistently even though he was south Indian. Even he would feel sad that Delhi lobby always tried to suppress Maharashtrian players. They would give chances to South Indian players (just to counter Maharashtrians) but would never allow Marathi players. After Sachin there is hardly any Marathi player in Team India.
महाराष्ट्र खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे