जरांगे पाटील अंतरवाली सराटी मधुन लाईव्ह..✌🏻👑🔥

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 23 ноя 2024

Комментарии • 92

  • @bomkarj
    @bomkarj 2 часа назад +17

    लाज नाही मला, नी सांगू कुणाला...गिरा तो भी टांग उपर...याचा चेहरा बघा.

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 58 минут назад

      गिरा ला निवडूनकीला उभारले होते का

  • @अशोकबिककड-घ2ब
    @अशोकबिककड-घ2ब 2 часа назад +14

    तुझ्या दम होता तर मग राहायचं ना तुझ्यात लय दम हातात उभं राहायचं

  • @kDinesh72
    @kDinesh72 2 часа назад +17

    अरे भाऊ मैदानात यायची हिम्मतच नव्हती...

  • @GaneshMane-t2o
    @GaneshMane-t2o 2 часа назад +9

    आत्ता पर्यंत मैदान गाजवलं बिनकामी, आणि ज्यावेळी लढायचं त्यावेळी आम्ही मैदानातच नाही 😂😂😂

  • @kande1002
    @kande1002 2 часа назад +14

    नाटक कंपनी शरद पवार हटाओ महाराष्ट्र बचाओ

    • @narendraghormode7525
      @narendraghormode7525 2 часа назад

      Hatawla na bhava

    • @surekhabhange1400
      @surekhabhange1400 57 минут назад

      जंरागे दादा मुळेच शरद पवार हाटले हे लक्षात आसुदया

  • @madanphade6102
    @madanphade6102 Час назад +5

    जरांगे साहेब तुमचे निर्णय चुकीचे घेत असल्यामुळे मराठा समाजात संभ्रम निर्माण होत आहे.

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 Час назад +2

    मी मराठा आहे पण मगेश साबळे ना पाठिंबा दिला नाही म्हणून मीमहायुतिलामतदानकेले

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 Час назад +4

    आता तुमचं कार्यक्रम संपला गाठोड बांधुन निघा आता

  • @govindbudrukkar9768
    @govindbudrukkar9768 2 часа назад +5

    आता देवेंद्र फडणवीस साहेब म्हणतोय 😂😂😂😂😂

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 Час назад +4

    हे पागल झालंय आता, फडवणीस साहेब म्हणतंय आता

  • @DeepakPole-d9k
    @DeepakPole-d9k 2 часа назад +9

    तुमचा कार्यक्रमलागला

  • @Raj77-oj8ht
    @Raj77-oj8ht 2 часа назад +5

    🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂असला शब्द बदलू कधीच बघितला नाय, याला पाडा त्याला पाडा 😂😂😂😂😂? आता बस कर बाबा.

  • @govindbudrukkar9768
    @govindbudrukkar9768 Час назад +4

    आम्ही मैदानात नाही मग सुपडा साफ कोणासाठी बोलत होता 😂😂 आता म्हणतोय की मराठा मतांमुळे उमेदवार निवडुन आला आणि आधी सांगत होता की फक्त मराठा मतांमुळे उमेदवार निवडून येणार नाही 😂😂😂

  • @sanjayjadhav7089
    @sanjayjadhav7089 2 часа назад +7

    १०५ पडणारच हे नशेत बोलला व्हता काय

  • @shamraoshinde53
    @shamraoshinde53 2 часа назад +4

    पाटील आपण आपल्या आंदोलनात मराठा समाजातील सर्व अभ्यासकांना व अन्य मराठा संघटनांना सोबत घ्यावे म्हणजे समाजाला योग्य दिशा व गती मिळेल.

    • @Raj77-oj8ht
      @Raj77-oj8ht 2 часа назад +1

      दुसरे पुढे गेल्यावर पाटलाच कस...? 😂😂😂

  • @gopalkore3086
    @gopalkore3086 Час назад +2

    अरे भाऊ तू मैदान सोडून पळाल आता काय बोलू लागला पहिल्यांदा मैदानात यायला घाबरलास आणि आता काय पण बोलतो

  • @babasahebbade5695
    @babasahebbade5695 Час назад +3

    Gap zatu

  • @कडूपाटीलसातारकर

    सरपंच तारक सहीत जेलमधे जाणार हा 😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Час назад +4

    नोमानी आणि जलील la भेटून आलास की नाही

  • @ravindrapagare86
    @ravindrapagare86 Час назад +1

    JARANGECHA. SUPDASAF. BJP NE KELA BJP ZINDABAD FADNVIS ZINDABAD JARANGE AATA GUPCHUP GHARAT BAS NAHITAR JAILCHI HAVA MILEL 😊

  • @Jivhalamusicmakers09
    @Jivhalamusicmakers09 2 часа назад +5

    कस बोलू वाटतय समोर येवून . आवघड आहे

  • @govindbadwane2420
    @govindbadwane2420 2 часа назад +5

    Geli Tuzi Hava

  • @shraddhapawar4492
    @shraddhapawar4492 Час назад +1

    आज माघ कोणीच का नाही

  • @Narendraahirrao-l2o
    @Narendraahirrao-l2o Час назад +2

    Hihihi Devendra fadanvis saheb

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 Час назад +1

    Obc शिवाय पण सत्तेत कोणीही येऊ शकत नाही पाटील

  • @prabhkarmundhe3398
    @prabhkarmundhe3398 Час назад +1

    पत्रकाराला पण लाज नाही एक तासाची मुलाखत आणि तेच तेच तेच....

  • @GoluRathod-z3y
    @GoluRathod-z3y 2 часа назад +5

    Supdasap😂😂😂

  • @aajinkyajadhav3890
    @aajinkyajadhav3890 2 часа назад +7

    OBC dhangar

  • @shivamshourya9604
    @shivamshourya9604 Час назад

    कायम एकनिष्ठ जरांगे पाटील यांच्या सोबत ❤️ ❤️ ❤️ ❤️

  • @nikhiladmane1431
    @nikhiladmane1431 Час назад +2

    चेहऱ्याचे हाव भाव

  • @ShivajiDube-v9j
    @ShivajiDube-v9j 31 минуту назад

    पाटील, पाटील, पाटील

  • @uddhavthote7294
    @uddhavthote7294 Час назад +1

    मंगेश भाऊ ला पाठिंबा नाही दिल्यामुळे

  • @ShrimantBidave
    @ShrimantBidave Час назад +2

    तुम्ही आता शांत रहा

  • @BabasahebBangar-wh6uo
    @BabasahebBangar-wh6uo 2 часа назад +7

    पाटील शांत बसा, आता जेल मध्ये जाताल😂😂

  • @aaradhyalakhe5753
    @aaradhyalakhe5753 Час назад

    ओन्ली मनोज दादा पाटील जय शिवराय दादा 🚩🚩

  • @Narendraahirrao-l2o
    @Narendraahirrao-l2o 2 часа назад +3

    Hah😂 jalali

  • @babajipadekar-ev2ez
    @babajipadekar-ev2ez 2 часа назад +4

    हे जे बोलतंय ते त्याला तरी कळतंय का

  • @govindbudrukkar9768
    @govindbudrukkar9768 2 часа назад +2

    आधी फडणवीस ची माय बहीण एक केली 😂😂😂😂

  • @GajananBedre-i7g
    @GajananBedre-i7g 2 часа назад +3

    य ओ बी सी फैक्टर है

  • @ashoknakil390
    @ashoknakil390 24 минуты назад

    अहो दादा 14 महिने उपोषण करूनही आपल्यावर अन्याय झाला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी नेमकी लढायची वेळ आली त्या वेळेस आपण त्या प्रक्रियेपासून दूर झाला लोकांच्या मते माघार घेतली आणि वरून म्हणता आम्ही मैदानातच नव्हतो आम्हाला कोणाचाही सुख दुख नाही मग तुम्ही अनेक ठिकाणी याचा सुपडा साफ करा त्याला पाडा याला पाडा असे म्हणत राहिले अहो दादा मैदानात उभे राहायला हिम्मत लागते ती हिम्मत तुम्ही तुमच्यात नव्हतीच असे दिसते उलट ज्यांच्यात हिम्मत होती त्यांनाही तुम्ही माघार घ्यायला भाग पाडले

  • @SatishJagnade-p9o
    @SatishJagnade-p9o 2 часа назад +1

    मुख्यमंत्री मराठा होणार...

  • @sandipdevakatedevakate8861
    @sandipdevakatedevakate8861 2 часа назад +2

    😂😂 hyachi kimat kami zali pn bichara 😅

  • @ArchanaGawaie
    @ArchanaGawaie Час назад +2

    आज पाठीमाग कोणीच उभ नाही एकटा पडला😂😂😂😂

  • @SunilWandhekar-y8l
    @SunilWandhekar-y8l Час назад

    Only Patil.

  • @RushikeshDatir-i4p
    @RushikeshDatir-i4p 2 часа назад +2

    Bas na bho aata kiti bolto

  • @jayashreekad5951
    @jayashreekad5951 2 часа назад +1

    Ghe tu wakadtondyachi bhet

  • @sahebraougalmugale5456
    @sahebraougalmugale5456 Час назад

    अरे याला येवढ महत्व का देता सायकॉ

  • @kanbaraohodbe1430
    @kanbaraohodbe1430 Час назад

    आता इझाला पण 😂😂😂

  • @RovemaIndia-d3p
    @RovemaIndia-d3p 2 часа назад +1

    S😂😂

  • @vishalkarad2713
    @vishalkarad2713 Час назад

    Tu ata ug Bata hanu nko an tuz tond dakhu nko babdya gp zop ata

  • @RahulBhagade-m6u
    @RahulBhagade-m6u Час назад

    E v m घोटाळा

  • @LalaYevle
    @LalaYevle 2 часа назад

    आता कसं पाटील म्हणतील तसं