Udaysingh Rajput Kannad Vidhan Sabha : त्यांच्या मुलाला प्रश्न पडलाय, आईला मतदान करायचं की बापाला?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 ноя 2024

Комментарии • 254

  • @BabasahebSalunke-i1s
    @BabasahebSalunke-i1s 10 дней назад +109

    आता फक्त हर्षवर्धन दादा त्याच्याशिवाय दुसरं कोणी नाही

    • @PatilS.23
      @PatilS.23 9 дней назад +4

      मागच्या वेळी झोपेत होता का तालुका आता तरी एक होउन मराठा द्या😂😂

    • @Xn1240
      @Xn1240 9 дней назад +2

      चक्रम जाधव

  • @sagarshinde5338
    @sagarshinde5338 11 дней назад +52

    Only Dada 🧡

  • @shitalkawde7086
    @shitalkawde7086 11 дней назад +66

    Only harshwardhan dada

  • @umesh6748
    @umesh6748 11 дней назад +98

    Harshvardhan jadhav ❤

  • @sanjayuplenchwar-fx7hk
    @sanjayuplenchwar-fx7hk 5 дней назад +12

    उध्दव बाळासाहेब ठाकरेंचं 🚩

  • @vishaldanake2792
    @vishaldanake2792 9 дней назад +36

    वंचित घटक हर्षवर्धन दादा सोबत

  • @sandeepjadhav5527
    @sandeepjadhav5527 11 дней назад +49

    तुम्ही किती विकास केला तालुक्याचा जनतेला माहित आहे 😂😂 आणि आत्मविश्वास नाही अती आत्मविश्वास आहे तुम्हाला 😂😂 म्हणजे तुम्ही पडणार नाही तर जोरात आपटणार आहे हे नक्की, आणि तो बंगला मिळाला का नाही साहेब मुंबई ला तुम्हाला 😂😂 या तालुक्यांचा विकास फक्त हर्षवर्धन जाधव करू शकता

    • @satishshrisundar3372
      @satishshrisundar3372 10 дней назад +6

      Kannad only harshavardhan dada 💯

    • @asad2204
      @asad2204 5 дней назад

      5 varshat ek road nahi banvla yani banoti Pachora 😂😂

  • @HikerBoss
    @HikerBoss 11 дней назад +40

    ऊदयसिग राजपूत निवडून येणार आहे
    जो आपली बायको सोबत ठेऊ शकत नाही
    जि बायको नवरा सोबत राऊ शकत नाही
    त्यामुळे जनता का निवडून देणार?

    • @H99509
      @H99509 8 дней назад +1

      तु फक्त बायका पोरातच रहा

  • @Ks45-k8y
    @Ks45-k8y 11 дней назад +49

    हे बेनंं मुंबई मध्ये बंगला मागतयं स्वत: ला 😅

  • @Swapnildusane-d5w
    @Swapnildusane-d5w 10 дней назад +28

    कारंजखेड नागपूर रस्ता आजून तयार नाही रे 😂

    • @asad2204
      @asad2204 5 дней назад

      Aani aamcha kadcha pan nahi pachora banoti road 😂😂

  • @satishshrisundar3372
    @satishshrisundar3372 10 дней назад +26

    Kannad only harshavardhan dada 💯✌️

  • @basrajpawar4453
    @basrajpawar4453 10 дней назад +27

    हर्षवर्धन जाधव 100%आमदार होणार

  • @nanasahebzendage755
    @nanasahebzendage755 10 дней назад +22

    उदयसिंह राजपूत 100%

  • @Indian_for_Indians
    @Indian_for_Indians 8 дней назад +5

    उदय भाऊ गेले उडत..😂😂😂

  • @ArunLokhande-j9i
    @ArunLokhande-j9i 10 дней назад +44

    गोरगरिबांसाठी लढणारा एकमेव निष्ठावंत डान्सिंग आमदार हर्षवर्धन दादा जाधव सर्वसामान्यांचे काम करणारा डान्सिंग आमदार एकनिष्ठ हर्षवर्धन दादा जाधव

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 10 дней назад +30

    धाडसी आणि कायद्याचे ज्ञान असलेला उमेदवार म्हणजे हर्षवर्धन जाधव

  • @panchayat2024
    @panchayat2024 10 дней назад +31

    उदय सिंह राजपूत ❤

  • @aarsirsath
    @aarsirsath 10 дней назад +30

    हर्षवर्धन माणूस हा डॅशिंग आहे . यांच्या मुळे टाकलीचा प्रकल्प पूर्ण झाला.

    • @keshavshirse3580
      @keshavshirse3580 10 дней назад

      टाकली प्रकल्प झाला तेव्हा हा godhdit होता

  • @dhananjaykharat96
    @dhananjaykharat96 10 дней назад +16

    ओन्ली हर्षवर्धन दादा

  • @aarsirsath
    @aarsirsath 10 дней назад +24

    डॅशिंग हर्षवर्धन जाधव

  • @aslamshaikh5139
    @aslamshaikh5139 11 дней назад +58

    Only uday bhau 💯✅

    • @rameshwerkale8466
      @rameshwerkale8466 11 дней назад +6

      Payin geto ka mag 50 hajarachi 😅😅😅

    • @babalumahale8091
      @babalumahale8091 9 дней назад +1

      Aahe ka jor tevada 😅

    • @rameshwerkale8466
      @rameshwerkale8466 9 дней назад

      @@babalumahale8091 ho ahe na de ekadya saglta pachi mi pan deto

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 6 дней назад

      मजाक था भाई😂😂😂

  • @kailashmarathe7030
    @kailashmarathe7030 10 дней назад +4

    अगदी बरोबर बोलले

  • @shivanshsagar0785
    @shivanshsagar0785 4 дня назад +1

    उदय भाऊ मी तुमच्या सोबत होतो मागच्या वेळेस पण तुम्ही आमच्या गावात काहीच काम नाही केलय तुम्ही आणि मी आत्मविश्वास ने सांगतो तुम्ही कधीच येऊं शेकत नाही... 1 लाख काय तुम्हाला 10k पण मतदान पडणार नाही

  • @navalpatil1751
    @navalpatil1751 9 дней назад +5

    मि जामनेर तालुक्यातील आहे मी काल तुमच्या मतदार संघात होतो घाटनांद्रा कडून लोहगाव, टाकळी, चिंचोली, नेवपुर, करंजखेड, तिडका , घोसला या भागातून गेलो कोणत्या गावाला रस्ते चांगले आहे ते आपण सांगावे.

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 6 дней назад

      सातगांव ते पाचोरा नेशनल हाइवे झाला म्हने...😂😂😂

  • @surekhrajput6884
    @surekhrajput6884 10 дней назад +4

    उदयसिंग राजपूत व पाटाची निवडून येतील असं मला वाटतं,,,,, मी,,, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे सहमत नाही,,,, 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @सांडूजाधव
    @सांडूजाधव 10 дней назад +3

    उदय भाऊ ची उलटी गिनती चालू झाली आहे

  • @pravinsonawane9852
    @pravinsonawane9852 10 дней назад +28

    उदयसिंह राजपूत पुन्हा एकदा कन्नड चे आमदार निष्ठावंत

  • @kailashkere9908
    @kailashkere9908 2 дня назад

    उदय सिंग राजपूत या वेळेस तुमचा पक्का पराभव होणार म्हणजे होणार

  • @rameshwarchavan-vd1rl
    @rameshwarchavan-vd1rl 10 дней назад +18

    Harshwardhan jadhav ❤

  • @BabasahebSalunke-i1s
    @BabasahebSalunke-i1s 10 дней назад +7

    फक्त आशु दादा

  • @halimshaikh4561
    @halimshaikh4561 10 дней назад +23

    Harshwardhan jadhav only

  • @Xn1240
    @Xn1240 9 дней назад +2

    चक्रम हर्षवर्धन जाधव ला निवडून आणा

  • @satyapalchavan7850
    @satyapalchavan7850 10 дней назад +9

    पुन्हा एकदा उदय भाऊ ❤

  • @balasahebtathe7289
    @balasahebtathe7289 4 дня назад +1

    साहेब तुम्ही काही विकास केला नाही त्यामुळे तुम्ही पराभूत झालेले आहे आज टेन्शन घेऊ नका

  • @anilkshirsagar1220
    @anilkshirsagar1220 7 дней назад +7

    उदयसिंग राजपूत विजयी होणार

  • @PatilS.23
    @PatilS.23 9 дней назад +2

    ह्याला कोण पण निवडून देणार नाही मागच्या वेळी युती मुळे निवडून आला

  • @arunpawar9240
    @arunpawar9240 7 дней назад +2

    उद्धव ठाकरे

  • @vishalbedwal673
    @vishalbedwal673 5 дней назад +1

    Only udya bhau ❤

  • @nisargvlogs3941
    @nisargvlogs3941 11 дней назад +16

    Harshwardhan jadhav🔥❤

  • @AvinashJivrakh
    @AvinashJivrakh 3 дня назад +1

    मबईत एक घर घ्या भाऊ तुम्ही😂😂

  • @rushipawar836
    @rushipawar836 10 дней назад +2

    प्रत्येक गावात विकास केला पण गाव वाल्यांना माहीत नाही याला बोलतात दिलं दूर माणूस भांजे एका हाताने दान केले तर दुसऱ्या हाताला कळले पण नाही😂😂😂😂. *(शेवटी दादा शिवाय पर्याय नाही.भो)*

  • @nishajadhav8640
    @nishajadhav8640 11 дней назад +20

    एक नंबरचा लबाड पाच वर्षात आमच्या तालुक्यात काहीच काम केले नाही याने. आता फक्त हर्षवर्धन दादा.
    हर्षवर्धन दादांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा विकास पाहिजे अडचणी दूर करायचे आहे का मग शोधून दादांना विजय करा

    • @ramsingrajput1770
      @ramsingrajput1770 10 дней назад +2

      Dada 10 varsh amdar hote tyani kay tir marla br yani tari 3 varshat khup kam kele

    • @nishajadhav8640
      @nishajadhav8640 10 дней назад

      @ramsingrajput1770 याचे उत्तर नागद वाल्यांना माहिती आहे हर्षवर्धन दादा असताना आम्ही किती वेळेस डीपी जळाली त्यावेळेस गेलो आणि लगेच त्यांनी नवी दिल्ली गावात पाठवलीआणि आम्हाला उदयसिंग असताना आम्ही किती वेळ त्यांच्याकडे गेलो त्यांनी एकही काम केलं नाही शेतकऱ्यांना तीन वर्षांपूर्वी पिक विमा साठी सोयगाव तालुका वगळण्यात आला होता त्यावेळेस उद्देशून कुठे झोपला होता पिक विम्याची आणि भरपाई हर्षवर्धन टक्केवारी वाढवून आपलं नाव कौशल्य गेलं टोल नाक्यावरील लहान वाहनांचा टोल कमी करण्याचे काम हर्षवर्धन केलं मराठा समाजासाठी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून त्यांनी आपला राजीनामा दिला आमच्या परिसरात असे कोणते गाव नाही की तेथे निधी दिला नाही दिला नाही दादांनी जानवी परिवाराचे षडयंत्र आणि राजकीय षडयंत्र या जगात दादांना फसवलं गेलं पण आता दादाच येणार कोरोना काळामध्ये उदय सिंग राजपूत ने किती गावांमध्ये भेट दिली व उद्धव ठाकरे गटाकडून काय काम केले ते सांगा एक नंबरचा बैल पाद्या आमदार आहे उदयसिंग

    • @babalumahale8091
      @babalumahale8091 9 дней назад

      Ky kele re sang ​@@ramsingrajput1770

    • @marathimaanus7057
      @marathimaanus7057 9 дней назад

      पळुन नाही गेले ना 😅

    • @rajroyals4371
      @rajroyals4371 6 дней назад

      ​@@ramsingrajput1770 3 वर्षामध्य ख़ुप माया जमावली म्हने...😂😂😂

  • @sampatil-vr8gn
    @sampatil-vr8gn 9 дней назад +2

    हर्षवर्धन जाधव ✌️✌️

  • @rathod2786
    @rathod2786 9 дней назад +1

    हरषवर्धन दादा आमदार होणार

  • @ajinkyakonde7763
    @ajinkyakonde7763 10 дней назад +28

    उदयसिंह निष्ठावंत शिवसैनिक,,,,❤

    • @Indian_for_Indians
      @Indian_for_Indians 8 дней назад

      निष्ठा वंत la काय करतो दादा रस्त्यांचं पत्ता नाही इकडे..😂😂

  • @dnyaneshwarghule2586
    @dnyaneshwarghule2586 10 дней назад +5

    Harshu Dada

  • @amarshinde2731
    @amarshinde2731 5 дней назад

    निष्ठावंत आमदार होणार

  • @amolghule6332
    @amolghule6332 5 дней назад

    आज दिसले साहेब गेली 5 वर्ष खुठ होते हे

  • @SaiSusundre
    @SaiSusundre 10 дней назад +3

    हर्षवर्धन दादा जाधव

  • @prakashshinde7195
    @prakashshinde7195 10 дней назад +1

    तुमच्या ह्या बोलल्याने जनता तुम्हाला मतदान करणार नाही, तुम्हाला समजलं आसतं दोन्ही पैकी एक असते तर

  • @krishnamalik2987
    @krishnamalik2987 5 дней назад

    दादाच आमदार होनार

  • @aarsirsath
    @aarsirsath 10 дней назад +3

    निस्टां काय कामाची , याच्या कडून कन्नड जेहुर via कोलवाडी हा रस्ता पाच वर्षात पूर्ण होऊ शकला नाही. काय चाटायाची का निस्टां.माझे मत हर्षवर्धन जाधवला

  • @ramraojadhav5714
    @ramraojadhav5714 10 дней назад +2

    स्वतःसाठी मुंबईत घर मागणारा आमदार नको

  • @amolkhairanr6212
    @amolkhairanr6212 10 дней назад +1

    जाधव ओन्ली डोली

  • @dhirajrathod7038
    @dhirajrathod7038 10 дней назад +3

    Dada❤

  • @amolbhingare9940
    @amolbhingare9940 7 дней назад

    तुमचा कन्नड सोयगाव मतदार संघात झिरो झिरो विकास आहे

  • @vickypatil2664
    @vickypatil2664 2 дня назад

    एकही गाव सोडणार नाही म्हणे पळतो का घरी

  • @ajinathagaykvad2287
    @ajinathagaykvad2287 9 дней назад +2

    हषुं दादा आमदार फिक्स

  • @prakashdahetkar6558
    @prakashdahetkar6558 10 дней назад +2

    Harshwardhan jadhav fix MLA

  • @kishormatkar5823
    @kishormatkar5823 7 дней назад

    ओन्ली हर्षु भाऊ ✌️✨ आवडता आमदार from भोकरदन

  • @mangeshdamre8748
    @mangeshdamre8748 10 дней назад +1

    साहेब करंजखेड साखरवेल रस्त्याची इतकी दुरवस्था केली यांनी साधे पुल पण एनआयटी नाहीत बनवले एक नाला काम करण्या येवाजी यांनी दोन नाले करून ठेवले आणि म्हणता आहेत आम्ही पुढ म्हणून
    ह्या रस्त्यापेक्षा पांदन रास्ते बारे

  • @RamkisanShingare
    @RamkisanShingare 10 дней назад +2

    दादा निवडून येतील

  • @kunaltanmaymagar8372
    @kunaltanmaymagar8372 9 дней назад +2

    Only Dada

  • @vijaynarveka2186
    @vijaynarveka2186 4 дня назад

    Only harshvardhan dada❤

  • @RkTeachagri
    @RkTeachagri 9 дней назад

    तुम्ही जे काम केले कन्नड सोयगाव मतदार संघामध्ये मी पाहिलेले नागद जो घाट आहे त्याची अवस्था पहा साहेब एकदम सांगा लोकांना करंजखेडा गावापासून तुमचे मतदार संघ लागतेत रस्त्यात गड्डे गड्डे रस्त्याचे समजत नाही

  • @kiranchavan8606
    @kiranchavan8606 6 дней назад

    जनता हुशार आहे ऐन वेळेस या दोघांना कल्टी मारून तिसऱ्याला निवडून देतील😂😂

  • @amolkadm6300
    @amolkadm6300 10 дней назад +2

    तुम्ही सर्व एकाच माळेचे मणी आहे

  • @dnyaneshwarwagh6268
    @dnyaneshwarwagh6268 10 дней назад +1

    निष्ठावंत??? निष्ठा कोणासाठी आहे यांची??? उद्धव ठाकरे साठी आहे जनते साठी नाही हे यांची निष्ठा.. स्वतः ल निष्ठावंत म्हणवत फक्त जनते प्रती काय निष्ठा ठेवली ते सांगा

  • @rakeshchavan6673
    @rakeshchavan6673 7 дней назад

    स्वतःच्या गावात रस्ता नाही.

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 10 дней назад +11

    हर्षवर्धन जाधव 🎉

  • @sandipvalunje8760
    @sandipvalunje8760 10 дней назад +14

    Harshvardhan jadhav

  • @JayshriSonawane441
    @JayshriSonawane441 6 дней назад +1

    Only sanjana tai jadava 👍🔥🔥

  • @jagannathbhere5237
    @jagannathbhere5237 6 дней назад

    Katter Maratha ❤❤❤

  • @DeejayVaibhya
    @DeejayVaibhya 2 дня назад

    येणार तर अपक्षच लावा ताकद

  • @mangeshrautpatil3773
    @mangeshrautpatil3773 11 дней назад +12

    Saheb tumi pahilyada mla zale te pn khaire mule any tumhala lokani Vishwas dakhvla pn tumi 5 warshat Kay dive lavlet kahich Kam nahi he Kam hote te harshu ni aadich manzur karun tevle hote tumi fkt 5 year khale baki kahi nahi lokana mahiti zale aahe ata Kam fkt dada Karu shakta baki koni nahi

  • @PundnlikJanjal
    @PundnlikJanjal 10 дней назад +5

    एफबी रोड केला नाही या आमदारांना आता आता फक्त हर्षु दादा

  • @rohanbhalerao3337
    @rohanbhalerao3337 9 дней назад

    बायकोला नवरा सांभाळता येत नाही आणि नवऱ्याला बायको सांभाळता येत नाही आणि चाले तालुका सांभाळायला

  • @Ravikapase
    @Ravikapase 3 дня назад

    राजपूत साहेब

  • @roshanrajput7900
    @roshanrajput7900 8 дней назад

    फक्त मशाल 🔥

  • @pralhad8268
    @pralhad8268 10 дней назад +2

    Harshvardhan dada

  • @khandumule8778
    @khandumule8778 6 дней назад

    संजना जाधव 100%

  • @anilmisal9022
    @anilmisal9022 6 дней назад

    Onaly हर्षु दादा🎉🎉

  • @pramodpatil5620
    @pramodpatil5620 10 дней назад +2

    हर्षवर्धन दादा

  • @SudamThorat-y8q
    @SudamThorat-y8q 10 дней назад

    कळंकी रस्त नाही आमदार साहेब

  • @narayantadvi6017
    @narayantadvi6017 9 дней назад +1

    saheb nakki tumhi yenar

  • @DimpleSharma-bj3ks
    @DimpleSharma-bj3ks 10 дней назад

    मोतीलाल शर्मा. निवडुन दोनी पण येत नाही.

  • @harshaldeshmukh9647
    @harshaldeshmukh9647 9 дней назад

    Only uday bhau

  • @TusharKorde-ij1go
    @TusharKorde-ij1go 10 дней назад +8

    गप रे काय ऐत तुला निवडून तर येणार फक्त दादा

  • @malushid7283
    @malushid7283 8 дней назад

    त्यांनी महाराष्ट्रात नाव कमावले

  • @ganeshdabhade4208
    @ganeshdabhade4208 10 дней назад +1

    तू २३ तारखेला भेट लोकांना ..

  • @vaibhavyuvare4740
    @vaibhavyuvare4740 10 дней назад

    सदैव 🚩

  • @somnathkalate4378
    @somnathkalate4378 7 дней назад

    राजपूत तुझा जमाना गेला

  • @ghanshyamjanjal2650
    @ghanshyamjanjal2650 7 дней назад

    Harshwardhan jadhav only🎉

  • @RishikeshBodkhe
    @RishikeshBodkhe 8 дней назад

    हे लढाईत आहेच नाही. मुळात लडाई नवरा बायकोची आहे त्यातून एक जण निवडून येणार आहे

  • @singbrandsmileforever7334
    @singbrandsmileforever7334 6 дней назад

    Harshavardhan Dada

  • @RaviPatil-t8h
    @RaviPatil-t8h 10 дней назад

    जनता बरोबर मतदान करनार तूमचा पराधव नक्की च होनार

  • @AjinathAgre-pc1fq
    @AjinathAgre-pc1fq 10 дней назад +1

    गोर गरीबांचे वाली आता हर्षवर्धन दादा ची डोली

  • @संदीपगायकवाड-स5ह

    हा माझा विश्वास आहे की 100% एक लाख मताने हरणार आहे

  • @rajroyals4371
    @rajroyals4371 6 дней назад

    तु नको तान घीऊ, बापलाच करनार आहे तो मतदान, तु तुझे बघ...

  • @pujadhoke7977
    @pujadhoke7977 9 дней назад +1

    Eknisht shivsainik