CM शिंदे, ३१ जुलै; राजीनामा देऊन टाका.? निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray NCP

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • CM शिंदे, ३१ जुलै; राजीनामा देऊन टाका.? निखिल वागळे Nikhil Wagle on CM Shinde Resign l Thackeray NCP
    विधानसभा निवडणुकीपुर्वी एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्याकडून सुप्रीम कोर्टाने पक्ष व चिन्ह काढून घेतलं तर या दोघांचं राजकारण इथेच संपून जाईल हे लिहून घ्या असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. याचा अर्थ नवीन पक्ष व चिन्ह घेऊन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडून येऊ शकत नाही तर तिकडे घड्याळ चिन्ह असताना बारामतीच्या लोकांनी अजितदादांना मतं दिली नाही तर चिन्ह गेल्यावर ajit pawar यांना कोण मतदान करेल. सुप्रीम कोर्टाने २०२३ ला दिलेला निकाल कायम ठेवला तर शिंदे गट, अजित पवार गट अपात्र होईल असा गौप्यस्फोट nikhil wagle यांनी केला. CJI चंद्रचूड यांचा जो सूर आहे त्यानुसार उद्धव ठाकरे, शरद पवार जिंकणार. प्रश्न असा आहे या निकालाचा उपयोग काय? शिंदेंचे आमदार अपात्र झाले तरी उपयोग काय? हे प्रकरण २०२२ पासून चालू आहे अजून निकाल नाही. आता विधानसभा संपायला आली आहे. चंद्रचूड निवृत्त होतील त्यानंतर विधानसभेची मुदत संपेल. विधानसभेची मुदत संपल्यावर शिंदे गट अपात्र केल्यास त्याला काय अर्थ आहे. शिंदे गटाने २.५ वर्ष आमदारकीचे सगळे फायदे घेतले. अपात्र झाले तरीही ४० गद्दार पुढची निवडणूक लढवू शकतात. २.५ वर्ष वेळ वाया गेल्याने हे प्रकरण फुकट गेलं. पक्षांतर बंदी कायदा बळकट करण्यासाठी हा निकाल आधीच लावला पाहिजे होता. ज्यांनी गद्दारी केली त्यांना शिक्षा देणं आवश्यक होतं. आता अजितदादा, शिंदे गटाला फक्त अपात्रतेचा कलंक लागेल. निवडणूक आयोगने आमदार, खासदार ठाकरेंकडे कमी आहेत म्हणून शिवसेना ठाकरेंची नाही असा निकाल दिला. लोकसभा निवडणुकीत चित्र पालटलं आता निवडणूक आयोग काय करणार. आता निवडणूक आयोगाची चूक सुप्रीम कोर्टाने सुधारली पाहिजे. पक्ष, चिन्ह गेलं तर eknath shinde व अजितदादांचे १२ वाजतील. पण आता जुन्या चिन्हं घ्यायला uddhav thackeray, sharad pawar तयार आहे का.? उद्धव ठाकरेंची मशाल महाराष्ट्रात लोकप्रिय झालेली आहे. शरद पवारांनी तुतारी चिन्ह गावागावात पोहोचवलं आहे.
    #NikhilWagle #EknathShinde #uddhavthackeray #MarathiNews #निखिलवागळे #SharadPawar #NCP #ठाकरे #Congress #विधानसभा #ajitpawar #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #शिवसेना #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र
    फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi RUclips Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

Комментарии • 117

  • @jyotirakshe7990
    @jyotirakshe7990 Месяц назад +38

    कोर्ट ने टाईमपास केला

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад +25

    अजितचे, जनता विधानसभेत 12वाजवतील.
    चिन्ह गोठवल पाहीजे.

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад +27

    सर्वोच्च न्यायालयाने सहा वर्ष,निवडणूक लढण्यास बंदी /आमदारांना अपात्र

  • @subashphalke2954
    @subashphalke2954 Месяц назад +55

    शिंदेचे चाळीस आणि दादाचे चाळीस. पक्ष व चिन्ह गेले तर हे सर्वच निवडुन ऐऊ शकत नाहीत. जनता याना गावातही राहु देत नाहीत.

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 Месяц назад +7

    निखिलजी आपण बरोबर बोलत आहात.. आपली न्याय व्यवस्था खिळखीळी झालेली आहे.. आणि हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.. ही अशीच परंपरा राहिली.. तर देश डुबणार नक्कीच...

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 Месяц назад +19

    सुप्रीम कोर्ट आणि राजकरण यांनी कायदा सुव्यवस्था राखली नाहीं

  • @rajeshkadam2661
    @rajeshkadam2661 Месяц назад +78

    सुप्रीम कोर्टाने आता तरी निकाल द्यावा भरपूर टाईमपास केला

    • @nishikanttambe6974
      @nishikanttambe6974 Месяц назад +2

      सुप्रीम कोर्टाच्या ज्जमधे काही दम नाही.

  • @siddushorts7007
    @siddushorts7007 Месяц назад +7

    आपले विचार योग्य आहेत.

  • @digambarmahajan7569
    @digambarmahajan7569 Месяц назад +10

    निर्णय द्यायला खुपचं उशीर झाला आहे. तरी मा. सर्वोच्च न्यायालयाने लागोपाठ तारखावर सुनावणी घेऊन 15दिवस ते एक महिन्याच्या आंत, म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या पुर्वी निस्पक्ष निकाल द्यायला पाहिजे. सत्यमेव जयते.

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 Месяц назад +16

    केंद्राने या प्रकरणात चंद्रचूड साहेब, राजीव कुमार, राहुल नार्वेकर यांना भारतरत्न पुरस्कार दिलाच पाहिजे .😂😂

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Месяц назад +8

    भावी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे

  • @sureshsinghnewariya5356
    @sureshsinghnewariya5356 Месяц назад +8

    असली शिवसेना-उद्धवजी ठाकरे!
    असली राष्ट्रवादी-शरद पवार असा निकाल सुप्रिम कोर्टाने दिला पाहिजे!

  • @liladharpatil4793
    @liladharpatil4793 Месяц назад +9

    निवडणूक आयोगाच्या चुकीच्या निर्णयामुळे शिंदे गटाला व अजित पवार गटाला मुळ पक्षांची निवडणूक चिन्ह दिली गेली वास्तविक पक्षांची मुळ चिन्ह ही संस्थापक गटाला द्यायला हवी होती किंवा मूळ चिन्ह गोठवून दोन्ही गटाना नविन चिन्ह द्यायला हवी होती

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 Месяц назад +26

    हा सर्वच निकाल १५ तारखेलाच होण्यास पाहिजे

  • @abajigore5776
    @abajigore5776 Месяц назад +8

    सुप्रीम कोर्टाने हे बेकायदा सरकार चालण्यास मदतच केली.ही काय लोकशाही झाली.दोन वर्षे केलेल्या उपद्व्यापाला कोण जबाबदार.याना सहा वर्षे निवडणुकीसाठी अपात्र ठरवा.

  • @omchaudhari6650
    @omchaudhari6650 Месяц назад +23

    असली शिवसेना असेल तर ती फक्त वूद्धव बाळासाहेब च आहे

  • @chandrakantchavan2768
    @chandrakantchavan2768 Месяц назад +11

    चिन्ह गेली तर नवीन चिन्ह म्हणून शिंदे मशाल आणि अजित पवार तुतारी चिन्हाची मागणी करतील.आणि निवडणूक आयोग मान्य करेल.काही सांगता येत नाही.नोटबंदीनंतर सगळेच बदलले आहे.

  • @SunilPatil-zr2fg
    @SunilPatil-zr2fg Месяц назад +5

    सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर निर्णय द्यावा जनता खुळी नाही मग जनता निर्णय देईल

  • @sureshsinghnewariya5356
    @sureshsinghnewariya5356 Месяц назад +6

    सुप्रिम कोर्टाने धनुष्यबाण, घड्याळ चिन्ह गोठवायला पाहिजे!

  • @vishwanathpatil1254
    @vishwanathpatil1254 Месяц назад +5

    ईडी, सि.बि. आय., चुनाव आयोग
    यांनी आपली विश्वासार्हताच
    घालवली आहे.

  • @shrikantakumbhar40
    @shrikantakumbhar40 Месяц назад +5

    सत्य काय आणि असत्य काय आहे हे न्यायदेवता घ्या हातीच आहे शिवसेना हि मा बाळासाहेब ठाकरे यांची आहे

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x Месяц назад +3

    यालाच म्हणतात भारताची शान

  • @sanjayshinde7341
    @sanjayshinde7341 Месяц назад +5

    न्यायव्यवस्था ही सरकारच्या दबावाखाली खाली गुलामगिरी करत आहे असे वाटते

  • @manojsankhe4298
    @manojsankhe4298 Месяц назад +3

    जुलै २२ पासूनच्या तारखे पासून अपात्र ठरले असे ठरवून कालावधी जुलै ३१ पर्यंत २ वर्षे निकालाच्या दिनांका पासून पुढे २ वर्ष निवडणूक लढवता येणार नाही असा निकाल देऊ शकतात . न्यायाचे तत्व " न्याय दिल्या सारखा वाटला पाहिजे "

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x Месяц назад +3

    हे दोन्ही निकाल सुद्धा 2030 पर्यंत लागू शकत नाही हे जोपर्यंत भाजपा सरकार आहे तोपर्यंत तरी कोणताच निकाल लागू शकत नाही

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x Месяц назад +3

    निवडणूक आयुक्तालय हे पूर्णपणे 100% भाजप प्रवेश करत आहे

  • @buildingplannersite5277
    @buildingplannersite5277 Месяц назад +4

    पूर्ण न्याय व्यवस्था कलक लावला यांनी

  • @prakashdhage3631
    @prakashdhage3631 Месяц назад +1

    निखिल वागळे तुम्ही या वयात अजुनी स्वप्न बघता. याचे रहस्य काय आहे हे आम्हाला कळू द्या. मी 72 वर्षाचा जेष्ठ नागरिक आहे

  • @shashikantkakade5385
    @shashikantkakade5385 Месяц назад +6

    Court nahi cota jalay

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x Месяц назад +2

    ही संधी फक्त देवेंद्र फडणवीस अमिषा नरेंद्र मोदीच घेऊ शकतात

  • @hanmantdulawad2882
    @hanmantdulawad2882 Месяц назад +2

    कोर्टाचाभरवसा नाही

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Месяц назад +1

    आज पासून चा इतिहास पहाता काहीही होणार नाही.सुरवातीलाच सुप्रिम कोर्टाने विधान विधानसभेच्या अध्यक्ष याना देवून चूक केली होती. वेळकाढून पुर्ण मॅटर डायलूट झाली. फक्त सहा वर्षांची सजा दिली पाहीजे.

  • @Re75640
    @Re75640 Месяц назад +2

    निकाल योग्य दिला तर कायद्याला काहीच अर्थ नाही खरा दोषी कोण

  • @bharatananda5263
    @bharatananda5263 Месяц назад

    कोर्टात निस्पृह निकाल देण्याची खरंच हिम्मत नाही.

  • @RajendraJagtap-ot4bc
    @RajendraJagtap-ot4bc Месяц назад +1

    चंद्र चुड साहेबाना भारतरत्न देण्यात यावे

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x Месяц назад +1

    शिंदीचे आणि राष्ट्रवादी अजितदादा पवार यांचे पवारांचे आधीच 12 वाजणार आहे

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Месяц назад +1

    आपण अगदी चोखंदळपणे निवेदन करत आहात. पण सर्वोच्च न्यायालय विधानसभा सदनातील कामकाजात हस्तक्षेप करु शकत नसल्याने जरी कालापव्यय झाला. तरीही अपात्रतेचा काळीमा पुढील काळातील लोकजीवन कायमच कलंकित होईल.

  • @SandiplahireLahire
    @SandiplahireLahire Месяц назад +3

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @shabbirmujawar5985
    @shabbirmujawar5985 Месяц назад

    धन्यवाद सर, आता निकालाची वाट पाहणे चुकीचा ठरेल. आता निवडणूकातूनच जनता निकाल देईल. मराठी माणसाची सहानभूती आता उद्धव साहेब आणि शरद पवार साहेबांबरोबर असणारच.

  • @vasudhachawri9190
    @vasudhachawri9190 Месяц назад +1

    . मला अगदी हेच वाटलं होतं की त्यांची ती घड्याळाची आणि धनुष्यबाणाची निशाणी जी आहे दुसरी निशाणी घेऊन त्यांनी निवडणूक लढवावी

  • @premkumarshirwadkar8871
    @premkumarshirwadkar8871 Месяц назад +2

    👍👍

  • @umeshnaik2292
    @umeshnaik2292 Месяц назад +3

    तुझ्या म्हणण्याप्रमाणे सर्व वागले असते तर जगात आनंदी आनंद असता 😂

  • @VIJAYCHAVAN-me1gp
    @VIJAYCHAVAN-me1gp Месяц назад +2

    Shinde na BJP la Maharashtra tun Tadipar karo

  • @UMGAMIN722
    @UMGAMIN722 Месяц назад +1

    अपात्र ठरले तर अपात्र सरकारने घेतलेले निर्णय बाद ठरावेत। सरकार अपात्र, घेतलेले निर्णय अपात्र च ना।

  • @sureshmali2589
    @sureshmali2589 Месяц назад

    सुप्रीम कोर्टाने आता तरी निकाल धावा भरपूर टाईमपास केला आहे पण नाय देवतांची निकाल जाहीर झाला पाहिजे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब च मुख्यमंत्री शिव सेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे साहेब च 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯

  • @vinayakkterde5153
    @vinayakkterde5153 Месяц назад +1

    केंद्र सरकार अस काही होऊन देणार नाही

  • @subhashmane8982
    @subhashmane8982 Месяц назад

    कायदे फक्त गरीबा लोकांना साठी असतात शिक्षा फक्त त्यांना लगेच होती

  • @joaquimdcosta816
    @joaquimdcosta816 Месяц назад

    Excellent reporting🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Месяц назад +1

    घड्याळ, धनुष्यबाण गोठवल जाईल

  • @ANP-ui8zw
    @ANP-ui8zw Месяц назад

    Great.

  • @user-li9op9wb8z
    @user-li9op9wb8z Месяц назад

    न्यायालया वरचा विश्वास राहिला नाही

  • @pandurangpatil9932
    @pandurangpatil9932 Месяц назад +1

    सुप्रीम कोर्टाने बीजेपीचा दबाव घेतला

  • @millimaniyantra8390
    @millimaniyantra8390 Месяц назад

    Very good bhote Aacha ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipwavhal4980
    @dilipwavhal4980 Месяц назад

    यांना जनता अपात्र करेल

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Месяц назад

    तारीख मिळत राहणार

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 Месяц назад

    कोर्ट केन्द्र सरकार मोडीशाह दबाव खालीच आहेत त्यामुळेच आजुन पर्यंत तारीख पे तारीख जाहीर होत आहेत वास्तविक यांचा निकाल लोकसभा निवडणूक अगोदरच किंवा नंतर येणे आवश्यक होते 'आता जनतेचा कोर्ट जज व पोलिस दल विश्वास हर्त गमावून बसलेय

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 Месяц назад

    जनतेने कोणावर विश्वास ठेवावा

  • @vikaschavan9337
    @vikaschavan9337 Месяц назад

    सुप्रीम कोर्ट हे सर्व जाणीवपूर्वक करत आहे

  • @opp265
    @opp265 Месяц назад

    UDHAV JI THAKARE JINDABAD 🌹 ♥️

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 Месяц назад

    🎉🎉🎉 जो पर्यंत मग ते कोणीत्याही मार्गाने असो, माननीय नरेन्द्र मोदीजी सत्तेवर आहेत तो पर्यांत योग्य निर्णय लागणारच नाही 🎉

  • @narayandhulap4448
    @narayandhulap4448 Месяц назад

    चोराच्या हातात तिजोरीच्या चाव्या दिल्या. मग कायद्याच रक्षण कसं होणार.

  • @primeacademy4920
    @primeacademy4920 Месяц назад

    आता, जुडीसयरी वर विश्वास राहिलेला नाही

  • @mohanbongale8448
    @mohanbongale8448 Месяц назад

    सुप्रीम कोर्ट मयनेज

  • @leelazade6083
    @leelazade6083 Месяц назад

    Time pass best method .

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 Месяц назад +1

    😂😂😂😂😂😂😂😂

  • @opp265
    @opp265 Месяц назад

    UDHAV JI JINDABAD UDHAV

  • @shivramjankar1349
    @shivramjankar1349 Месяц назад

    आता १४आॕगष्ट २०२४ किंवा २०२५ सांगता येईल काय?

  • @sandeepgaikwad6158
    @sandeepgaikwad6158 Месяц назад

    tumi written dya Shinde saheb khup chhan kam krtay apn support kra

  • @DattatrayBabar-yu7yb
    @DattatrayBabar-yu7yb Месяц назад

    😢

  • @vijayvarerkar-ts2xq
    @vijayvarerkar-ts2xq Месяц назад

    Ha nya peksha anyayach ahe lokashahivar

  • @Mathew_8275
    @Mathew_8275 Месяц назад

    Fakth timepaas chalu hota sarkar cha ani cuorta cha adhich tharla hoth

  • @shaileshteli2032
    @shaileshteli2032 Месяц назад +2

    काहीच होणार नाही

  • @sandeepgaikwad6158
    @sandeepgaikwad6158 Месяц назад

    kay tumi ek number shinde saheb

  • @vilaspawar565
    @vilaspawar565 Месяц назад

    बीजेपी ने कोर्ट पण मॅनेज केले हाय हसले निर्णय वेळेत देयावे मग कुणाचा ही बाजूने लागू दे सर्वा बस्टाचार

  • @anilpawar2629
    @anilpawar2629 Месяц назад

    Yala court jimmedar aahe . Court pan mange zale aslyamule nirnay dyala timepass kartay . Courtane suddha Pakit ya khoke ghetale aahet

  • @fsdreamscar
    @fsdreamscar Месяц назад

    Ata vidhan sabha cha karykalach sampat ala mag ata antim nirnay yeyala kay harkat ahe!

  • @prashantraul4180
    @prashantraul4180 Месяц назад

    Bacharach v basllslaach pahije

  • @pravinmhatre7881
    @pravinmhatre7881 Месяц назад

    July mahinaa sampla .

  • @tathyashaha7427
    @tathyashaha7427 Месяц назад

    Disel

  • @anantgaikar5483
    @anantgaikar5483 Месяц назад

    तुम्ही पत्रकार आहात पत्रकारकीच करा वकिली नको तोडावर पडाल व दात पडतील

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад

    Apart zalele aamdar kayamche nilmban karave tyamule yachyapudhe ase knee karanar nahi

  • @arunanimale6742
    @arunanimale6742 Месяц назад

    Sarkarla aani kontyahi nyalayala janteshee kahi 😮den ghen nahi he sarv jantechya bhavnashee khelat aahet mhanun ha taim pass

  • @bhalchandratondwalkar2550
    @bhalchandratondwalkar2550 Месяц назад

    Eknath Shinde garage chalu kara

  • @sanjaypatil8582
    @sanjaypatil8582 Месяц назад

    pan hyannna SHIKSHA kai kara ha asa GUNHA ahey ki Tya Pakshachya Navar ani CHINHAvar nivadoon yetat ani var Mantralayat SHAPATH ghetat mag tya shataheyla kai artha ahey ani jar nahi mag KAIDA ani NIYAM hey fakta SAMNYAN nach ahey ka YAHA SAB KUCH BIKTAT HAI bas KHARIDNEY wala chahhiye

  • @ganeshchavan6703
    @ganeshchavan6703 Месяц назад

    🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😘

  • @pratapdhumal1514
    @pratapdhumal1514 Месяц назад

    Kahi honar nahi timepass chalu ahe sagle chor kon konala bolnar

  • @dattatraybhat7068
    @dattatraybhat7068 Месяц назад

    Fake narrative master degree holder

  • @madhusawant6879
    @madhusawant6879 Месяц назад

    वैयक्तिक चंद्रचुड यांना "न्याय "ह्या गोष्टी मुळे आपण आपल्या घरातील चुल जाळुन पोट भरत होतो याची जाणीव असेल तर आणि तरच लवकर निर्णय होईल

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 Месяц назад

    निखिलजी आपण बरोबर बोलत आहात.. आपली न्याय व्यवस्था खिळखीळी झालेली आहे.. आणि हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.. ही अशीच परंपरा राहिली.. तर देश डुबणार नक्कीच...

  • @vijayingale3900
    @vijayingale3900 Месяц назад

    निखिलजी आपण बरोबर बोलत आहात.. आपली न्याय व्यवस्था खिळखीळी झालेली आहे.. आणि हे देशाच्या भविष्याच्या दृष्टीने घातक आहे.. ही अशीच परंपरा राहिली.. तर देश डुबणार नक्कीच...