Camera and mic donihi DJI che aahet. Camera DJI OSMO Action 5pro and MIC DJI Mic 2 aahe. Easy connect feature aahe....camera and mic on kela ki automatically wireless connect hota. Mic chi price 12,000/- Amazon varna ghetla me.
Nahi ... Me action camera use karto...! Kadhi cinematic shots asle ghayayche tar me phone me karto vivo x100Pro ne. Samjha kadhi achanak content milala ani camera nasel tar mag phone ne karto.@@Kokanchikalasanskruti
@@Kokanchikalasanskrutiruclips.net/video/thF3QxY611A/видео.htmlsi=anDasGSJAjOaiwqy Ya mango farm video madhye je zoom shots aahet te Phone ne ghetle aahet...
Dada apla Camera Dji OSMO Action 5 Pro aahe and mic DJI Mic 2 aahe... Without any transmitter just on kela ki direct connect hoto camera barobar.. Mic cost 12,000/-
Thank you tai. तुमचं एकदम बरोबर आहे... पण कसं आहे ही आपलीच माणसं आहेत.. मी रोज यांच्या कडून मासे घेतो... थोडं २-४ रुपये त्यांनी जास्तं कमावले तर मला हरकत नाही. इथे मालवण ला टुरिस्ट सीझन काही मोजके महिनेच असतात...आणि आमच्या माणसांना पूर्ण वर्ष याच सीझन मध्ये कमावलेल्या पैस्यांवर काढायचे असतात :-) आणि राहिली गोष्ट चार ठिकाणी फिरण्याची.... मी नेहमीच माझ्या नेहमीच्या मासे वाल्यान कडून मासे घेतो... त्यानी एक रिलेशन झालाय यांच्या बरोबर... समझा मी कधी नाही जाऊ शकलो मासे आणायला... तर एका फोन वर ते मला 35km laamb माझ्या रेस्टॉरंट वर पण आणून देतात मासे... काही extra पैसे नं घेता .... 😊 राग अजिबात मानलं नाही ताई :-) हा आपला चॅनल एक परिवार आहे तुम्ही तुमचे विचार व्यक्त केलेत खूप बरं वाटलं :-)
खूप छान विडिओ 🌹🙏
@@rameshphatkare4847 धन्यवाद sir
छान विडियो बनवलास 👌👌
@@EKNitinMagar धन्यवाद दादा 🙏
👌👌👍👍
🙏
छान आहे फिश मार्केट दादा, फुल्ल सपोट करा मला सुद्धा धन्यवाद दादा 😍🙏🤝🐟
Thank you bhau. येस Subscribe kela तुम्हाला मी पण. बेस्ट ऑफ लक भाऊ 👍🏻
🤝😍ok
खूप महाग आहेत. मुंबईमध्ये आमच्याकडे एवढे rate नाहीत
हो ताई!!
काही मासे इकडे महाग आहेत आणि काही मासे तिकडे!
Tumcha mike konta ahe ani kay price ahe link sanga
Camera and mic donihi DJI che aahet. Camera DJI OSMO Action 5pro and MIC DJI Mic 2 aahe. Easy connect feature aahe....camera and mic on kela ki automatically wireless connect hota. Mic chi price 12,000/- Amazon varna ghetla me.
@GaavGazali camera means mobile varun nahi shoot karat tumhi
Nahi ... Me action camera use karto...!
Kadhi cinematic shots asle ghayayche tar me phone me karto vivo x100Pro ne. Samjha kadhi achanak content milala ani camera nasel tar mag phone ne karto.@@Kokanchikalasanskruti
@@Kokanchikalasanskrutiruclips.net/video/thF3QxY611A/видео.htmlsi=anDasGSJAjOaiwqy
Ya mango farm video madhye je zoom shots aahet te Phone ne ghetle aahet...
Tumchy malvnat restaurant kuthy ahay
Malvan la nahi aahe... Achara ithe aahe.
Google var Chiranjeev Vyanjan Restaurant, Achara Devgad Road
Assa search kara yeil 🙏
दादा मालवणी मस्त बोलतय दादा तु मालवण चो
Haha धन्यवाद ताई... होय मी मालवण चो ☝️😊
हा मि सांवतवाडी सासर माझा@@GaavGazali
@@avaniskitchen wah... subscribe केलंय तूमका पण ताई 🙏
Mic konta aani price kay please sanga
Dada apla Camera Dji OSMO Action 5 Pro aahe and mic DJI Mic 2 aahe... Without any transmitter just on kela ki direct connect hoto camera barobar.. Mic cost 12,000/-
तुम्हचे व्हिडिओ छान आहेत. पण राग मानु नका, तुम्हाला माशाचे भाव करता येत.नाही चार ठिकाणी फिरून नंतर मासे खरेदी करावे .
Thank you tai. तुमचं एकदम बरोबर आहे... पण कसं आहे ही आपलीच माणसं आहेत.. मी रोज यांच्या कडून मासे घेतो... थोडं २-४ रुपये त्यांनी जास्तं कमावले तर मला हरकत नाही. इथे मालवण ला टुरिस्ट सीझन काही मोजके महिनेच असतात...आणि आमच्या माणसांना पूर्ण वर्ष याच सीझन मध्ये कमावलेल्या पैस्यांवर काढायचे असतात :-)
आणि राहिली गोष्ट चार ठिकाणी फिरण्याची.... मी नेहमीच माझ्या नेहमीच्या मासे वाल्यान कडून मासे घेतो... त्यानी एक रिलेशन झालाय यांच्या बरोबर... समझा मी कधी नाही जाऊ शकलो मासे आणायला... तर एका फोन वर ते मला 35km laamb माझ्या रेस्टॉरंट वर पण आणून देतात मासे... काही extra पैसे नं घेता .... 😊
राग अजिबात मानलं नाही ताई :-) हा आपला चॅनल एक परिवार आहे तुम्ही तुमचे विचार व्यक्त केलेत खूप बरं वाटलं :-)