मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog
HTML-код
- Опубликовано: 23 ноя 2024
- मालवणच्या आठवडी बाजाराची सफर|दोन ठिकाणी भरतो मालवणचा बाजार|बाजारात खूप गर्दी|Malvan Market Vlog
#malvan #market #bajar #मालवण #बाजार
#amolsawantvlogs
My Instagram Profile 👇
...
My Facebook page Follow Now👇
www.facebook.c...
----------------------------------------------------------------------------------
नमस्कार मित्रांनो,
कोकण हे काही शब्दात मांडता नाही येणार,
कोकण अनुभवण्यासाठी आपल्या कोकणात तर यावच लागणार.
आपलं कोकण हे खूप निसर्गरम्य आहे 💚🌴 कोकणासारखे वैभव आपल्याला जगाच्या पाठीवर कुठेही नाही बघायला मिळणार म्हणून तर त्याला स्वर्ग म्हणतात. कोकणात फिरण्यासारखी बरीच ठिकाणे आहेत. पण या धका-धक्कीच्या जीवनात आणि कोकण प्रेमींच्या Busy Schedule मुळे त्यांना दरवेळी कोकणात येता येईलच असे नाही, आणि बरीच ठिकाणे, संस्कृती, परंपरा हे सर्वांनाच माहित असेलचं असे सुद्धा नाही. म्हणून मी कोकणातले व्हिडिओ या चॅनलवर upload करतो. या चॅनेल मार्फत कोकणची संस्कृती, परंपरा, शेती, विविध सण, मासेमारी,मजामस्ती आणि निसर्गरम्य ठिकाणे म्हणजेच आपलं कोकण जगभर पसरवण्यासाठी हा माझा एक छोटासा प्रयत्न.
माझ्या चॅनेल वरचे व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडतील आपल्या सर्वांचा असाच सपोर्ट राहू दे.
येवा कोकण आपलाच आसा 😍🌴❤️
****************************************************
Hello friends, Konkan cannot be described in words, you have to come to our Konkan to experience it. Our Konkan is very scenic 💚🌴 You will not get to see glory like Konkan anywhere in the world, so it is called heaven. There are many places to visit in Konkan. But in this hectic life and busy schedule of Konkan lovers, they may not be able to come to Konkan every time, and many places, culture, traditions are not known to everyone. So I upload videos from Konkan on this channel. Through this channel, this is my small effort to spread the culture, tradition, agriculture, various festivals, fishing, entertainment and scenic places of Konkan to the world. You will definitely like the videos on my channel, keep supporting us all. Konkan be your home 😍🌴❤️
****************************************************
Amol Sawant
From :- Maharashtra (Malvan) India
Contact email :- amol20129@gmail.com
फार सुंदर बाजाराची भटकंती।
गोल भजी फार चवदार।
अगोदर ही टावरयांचीभजी म्हणूनफेमस होती।
Thank you so much ♥️🥰
nice video taya fadala shhakartati mahanta
धन्यवाद ♥️🥰
अरे वा मस्त मालवण बाजार आणि तुझ्या बरोबर आम्ही पण बाजार फिरलो खूप छान असतात तुझे विडिओ अमोल 👍👍
Thank you so much ♥️🥰
Dada kankavli cha nasnar toh bangladeahi asnar.
खूपछान❤विडिओअमोल❤
Thank you so much ♥️🥰
त्या फळाला खरबुज म्हणतात
Okk
मालवण बाजार खूपच ओळकीचा आहे आणि ते फळ टरबूज आहे 😊
Ok ok
Mast video hota bhai maza aagaya😍❤️ Ekata recipe video pun houn jaude kakincha jawlya var🤣❤️
Karto tuzi eccha purn 😂
मस्त व्हिडिओ
Thank you so much ♥️🥰♥️
खूप छान विडियो
Thank you so much ♥️🥰
एक नंबर विडीओ मित्रा 🌹
Thank you so much ♥️🥰♥️
मस्त व्हिडिओ अमोल ,❤ आणि त्याला टरबूज म्हणतात❤❤❤
Ok ok
NarendrakambliUhbadandaVengurle. KokanSindhudurg
♥️♥️
Musk melon kharbuja mhantat
Okkkkk
AMOL very nice video
Thank you so much ♥️🥰♥️
वांगंडाक मोठी फलटन होती मरे 🤔 काय घितलास की नाय बाजार फिरून 🤔 काय नुसतेच बटाटे वडे आनी लिंबू सोडो 😄 ♥️ 👍
Firlav
मित्रा शुक्रवार ला बाजार असते ते सांग प्लीज
Katta malvan
👌👌
Thank you so much ♥️🥰♥️
Mast video dada ❤❤❤❤❤❤
Thank you so much 😀
छान
Thank you so much ♥️🥰♥️
Nice
Thanks ♥️🥰
तेला टरबूज बोलतात मुंबई मधे दादा...😊
Thank you so much 🥰🤗♥️
जवला ❎ गोलमो ✅
Thank you so much ♥️🥰♥️
अमोल खरबूजा आहे तो भारी असतो
Accha
NarendrakambliUhbadandaVegurleSindhudurgkokan
Nice
Thank you so much ♥️🥰♥️